खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे - शरद पवार मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी कार्यकर्त्यांकडून वरळी विधानसभा मतदारसंघातील सद्यःस्थितीची माहिती घेतली. कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. अहिर यांनी शिवसेनेत जाण्यापूर्वी विश्‍वासात घेतले नव्हते, असा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी अहिर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळ, ५२ चाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांच्या भेटीदरम्यान काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी परिसरातील परिस्थिती पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली. एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आल्यामुळे पवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांना धीर दिला. जनहिताचे कार्य असेच सुरू ठेवा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. News Item ID:  599-news_story-1564158718 Mobile Device Headline:  खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे - शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी कार्यकर्त्यांकडून वरळी विधानसभा मतदारसंघातील सद्यःस्थितीची माहिती घेतली. कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. अहिर यांनी शिवसेनेत जाण्यापूर्वी विश्‍वासात घेतले नव्हते, असा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी अहिर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळ, ५२ चाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांच्या भेटीदरम्यान काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी परिसरातील परिस्थिती पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली. एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आल्यामुळे पवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांना धीर दिला. जनहिताचे कार्य असेच सुरू ठेवा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. Vertical Image:  English Headline:  Sharad Pawar Talking NCP Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शरद पवार राष्ट्रवाद mumbai सचिन अहिर sachin ahir sharad pawar beed Search Functional Tags:  शरद पवार, राष्ट्रवाद, Mumbai, सचिन अहिर, Sachin Ahir, Sharad Pawar, Beed Twitter Publish:  Meta Keyword:  NCP, Politics, Sharad Pawar, Talking Meta Description:  वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 26, 2019

खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे - शरद पवार मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी कार्यकर्त्यांकडून वरळी विधानसभा मतदारसंघातील सद्यःस्थितीची माहिती घेतली. कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. अहिर यांनी शिवसेनेत जाण्यापूर्वी विश्‍वासात घेतले नव्हते, असा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी अहिर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळ, ५२ चाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांच्या भेटीदरम्यान काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी परिसरातील परिस्थिती पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली. एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आल्यामुळे पवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांना धीर दिला. जनहिताचे कार्य असेच सुरू ठेवा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. News Item ID:  599-news_story-1564158718 Mobile Device Headline:  खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे - शरद पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेनेतील प्रवेशाच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी वरळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. खंबीर राहा, पक्ष तुमच्यासोबत आहे; नागरिकांची कामे सुरूच ठेवा, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.  वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांनी कार्यकर्त्यांकडून वरळी विधानसभा मतदारसंघातील सद्यःस्थितीची माहिती घेतली. कार्यकर्त्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली. अहिर यांनी शिवसेनेत जाण्यापूर्वी विश्‍वासात घेतले नव्हते, असा राग कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या वेळी अहिर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे वरळी कोळीवाडा, बीडीडी चाळ, ५२ चाळ येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार यांच्या भेटीदरम्यान काही कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी परिसरातील परिस्थिती पक्षाध्यक्षांच्या कानावर घातली. एवढ्या मोठ्या संख्येने स्थानिक पदाधिकारी आल्यामुळे पवार यांनी आनंद व्यक्त करून त्यांना धीर दिला. जनहिताचे कार्य असेच सुरू ठेवा, असा संदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. Vertical Image:  English Headline:  Sharad Pawar Talking NCP Politics Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा शरद पवार राष्ट्रवाद mumbai सचिन अहिर sachin ahir sharad pawar beed Search Functional Tags:  शरद पवार, राष्ट्रवाद, Mumbai, सचिन अहिर, Sachin Ahir, Sharad Pawar, Beed Twitter Publish:  Meta Keyword:  NCP, Politics, Sharad Pawar, Talking Meta Description:  वरळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/30XWrhK

No comments:

Post a Comment