Sunday, October 27, 2019
New
तुम्ही रोज किती पाणी प्यायला पाहिजे? संशोधन काय सांगते? पाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.याचा अर्थ असा की आपण जर दोन हजार कॅलरी खात असला तर,दोन लिटर पाणी पिले पाहिजे. मात्र, केवळ सतत पाणी पिणे योग्य नव्हे तर, भाज्या आणि दुसऱ्या पेय पदार्थांमधून सुद्धा मिळणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. भाजीपाला आणि फळांमधून 98 टक्के पाणी आपल्याला मिळत असते.त्याचप्रमाणे न्यूट्रिशन फॉर गुड हेल्थ या पुस्तकात 1974 मधील मार्गरेट मैक्विलियम्स आणि फ्रेडरिक स्टेयर यांनी रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिण्याचे फायदे जास्त पाणी पिल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. पाणी पिण्याने आपल्याला डिहायड्रेशन होत नाही.त्याशिवाय मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. आपण जर पर्याप्त स्वरूपात पाणी पिले तर कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकतो. नियमितपणे पाणी पिल्याने शारीरीक वजन नियंत्रणात ठेवू शकतो. अमेरिकेच्या व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इंस्टिट्युटच्या ब्रेंडा डेवी यांच्या म्हणण्यानुसार भरपूर पाणी पिण्यामुळे वजन कमी होते. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजची बारबरा रॉल्स हिच्या म्हणण्यानुसार आपण साध्या पाण्याऐवजी गोड पाणी पिले तर, त्वचा स्निग्ध राहते मात्र याबाबत शास्त्रज्ञांना अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. किती पाणी प्यावे? भरपूर पाणी प्यावे असे आपण नेहमीच म्हणत असतो. तसेच कधी कधी शरिराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी आपण पितो. लंडनचे एक तज्ज्ञ ह्यू मॉन्टगोमरी यांच्या मते जे नागरिक उष्ण कटीबंधातील प्रदेशात राहतात त्यांना दोन लिटरपेक्षा अधिक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याशिवाय ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या ऍडव्हायजरीच्या मते आपण रोज सहा ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामध्ये दूध, कॉफी आणि चहा या पेयांमधून सुध्दा शरिरात जाणाऱ्या पाण्याच्या अंश गृहित धरला जातो. News Item ID: 599-news_story-1572178634 Mobile Device Headline: तुम्ही रोज किती पाणी प्यायला पाहिजे? संशोधन काय सांगते? Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Desh Mobile Body: पाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता.याचा अर्थ असा की आपण जर दोन हजार कॅलरी खात असला तर,दोन लिटर पाणी पिले पाहिजे. मात्र, केवळ सतत पाणी पिणे योग्य नव्हे तर, भाज्या आणि दुसऱ्या पेय पदार्थांमधून सुद्धा मिळणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. भाजीपाला आणि फळांमधून 98 टक्के पाणी आपल्याला मिळत असते.त्याचप्रमाणे न्यूट्रिशन फॉर गुड हेल्थ या पुस्तकात 1974 मधील मार्गरेट मैक्विलियम्स आणि फ्रेडरिक स्टेयर यांनी रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिण्याचे फायदे जास्त पाणी पिल्याने शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. पाणी पिण्याने आपल्याला डिहायड्रेशन होत नाही.त्याशिवाय मेंदू चांगल्याप्रकारे काम करतो. आपण जर पर्याप्त स्वरूपात पाणी पिले तर कोणत्याही समस्येचे निराकरण करू शकतो. नियमितपणे पाणी पिल्याने शारीरीक वजन नियंत्रणात ठेवू शकतो. अमेरिकेच्या व्हर्जिनिया पॉलिटेक्निक इंस्टिट्युटच्या ब्रेंडा डेवी यांच्या म्हणण्यानुसार भरपूर पाणी पिण्यामुळे वजन कमी होते. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजची बारबरा रॉल्स हिच्या म्हणण्यानुसार आपण साध्या पाण्याऐवजी गोड पाणी पिले तर, त्वचा स्निग्ध राहते मात्र याबाबत शास्त्रज्ञांना अद्याप कोणताही पुरावा मिळालेला नाही. किती पाणी प्यावे? भरपूर पाणी प्यावे असे आपण नेहमीच म्हणत असतो. तसेच कधी कधी शरिराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी आपण पितो. लंडनचे एक तज्ज्ञ ह्यू मॉन्टगोमरी यांच्या मते जे नागरिक उष्ण कटीबंधातील प्रदेशात राहतात त्यांना दोन लिटरपेक्षा अधिक पाणी पिणे गरजेचे आहे. त्याशिवाय ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या ऍडव्हायजरीच्या मते आपण रोज सहा ते आठ ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. यामध्ये दूध, कॉफी आणि चहा या पेयांमधून सुध्दा शरिरात जाणाऱ्या पाण्याच्या अंश गृहित धरला जातो. Vertical Image: English Headline: how much you should drink water a day information in marathi Author Type: External Author योगेश नाईक दूध Search Functional Tags: दूध Twitter Publish: Meta Keyword: how much you should drink water a day information in marathi Meta Description: how much you should drink water a day information in marathi पाण्याला आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शरिराला अन्ना बरोबरच पाण्याचीही तितकीच किंबहुना अन्ना पेक्षा जास्त गरज आहे. तज्ज्ञांकडून रोज आठ ग्लास पाणी पिण्याचा सल्लाही देण्यात येतो. याबाबत 1945मध्ये अमेरिकेचे फूड ऍण्ड न्यूट्रिशन बोर्ड ऑफ नॅशनल रिसर्च कौन्सिलने ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या खाण्यातील कॅलरीजचे पचन करण्यासाठी एक लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. Send as Notification: News Story Feeds https://ift.tt/343ZyGv
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36bhalx
Read More
New
का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? कोठे कसा साजरा होतो पाडवा? आज दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा दिवस. सर्वत्र दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा साजरी केली जाते. हा सण नेमका काय आहे? कोठे कसा साजरा केला जातो? काय आहे परंपरा? जाणून घेऊयात. बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा नागरी जीवनात पाडव्याला पत्नीने पतीला उटणे लावून, तेलाने मसाज करून स्नान घालण्याला आणि औक्षण करण्याला महत्त्व आहे. औक्षण केल्यानंतर पती पत्नीला प्रेमभेट देतो. असे असले तरी, हा सण मुळात अनागर संस्कृतीतून, कृषीसंस्कृतीतून फुललेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. गावातील लहान मुले एका हातात फुलबाजी धरुन ती गोलगोल फिरवत एक गाणे म्हणतात 'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी...' पूर्वी गावाकडे घराघरातले गुराखी आपली गुरे रानात चारायला जायचे. तिथे त्या गुरांना बिबट्यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात काठी बाळगायचे. आपले गोधन वाचवण्यासाठी ते त्या बिबट्यांना काठीने हाणून पळवायचे. त्याचीच आठवण देणारे हे लोकगीत. हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. मुळात दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण या दिवसामुळेच येते. शेतकरी आज घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते. - कोकणात आज गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे (माडाच्या झावळांचे हीर काढून केलेली झाडू) हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते. - मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. - ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी, अशी यावेळी प्रार्थना केली जाते. - धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे, असा देखावा तयार करतात. - आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार केलेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय - बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला आदिवासी 'ढोर उठवणे' असे म्हणतात. - पाठारे प्रभू समाजातील घराघरांत घोड्यावर बसलेल्या बळीराजाची मूर्ती असते. या दिवशी पहाटेच प्रभू गृहिणी घरातला केर-कचरा काढते आणि घराबाहेर टाकायला जाताना थाळा वाजवत म्हणते- इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. हे बळीचें राज्य म्हणजे अर्थातच शेतकरी राजाचें राज्य. गोवर्धन पूजा दिवाळीचा हा चौथा दिवस `वर्ष प्रतिपदा` म्हणूनही जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. याला अन्नकूटोत्सवही म्हटले जाते. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्र्पूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत केले गेले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्ण मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला 'अन्नकूट' म्हणतात. News Item ID: 599-news_story-1572192964 Mobile Device Headline: का साजरी केली जाते बलिप्रतिपदा? कोठे कसा साजरा होतो पाडवा? Appearance Status Tags: Tajya News Site Section Tags: Maharashtra Mobile Body: आज दिवाळीचा आणखी एक महत्त्वाचा दिवस. सर्वत्र दिवाळी पाडवा अर्थात बलिप्रतिपदा साजरी केली जाते. हा सण नेमका काय आहे? कोठे कसा साजरा केला जातो? काय आहे परंपरा? जाणून घेऊयात. बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा नागरी जीवनात पाडव्याला पत्नीने पतीला उटणे लावून, तेलाने मसाज करून स्नान घालण्याला आणि औक्षण करण्याला महत्त्व आहे. औक्षण केल्यानंतर पती पत्नीला प्रेमभेट देतो. असे असले तरी, हा सण मुळात अनागर संस्कृतीतून, कृषीसंस्कृतीतून फुललेला आहे. शेतकऱ्यांच्या जीवनात या दिवसाचं खूप महत्त्व आहे. हा दिवस बळीराजाच्या स्मरणार्थच साजरा केला जातो. बळीराजा बहुजनांचा देव मानला जातो. गावातील लहान मुले एका हातात फुलबाजी धरुन ती गोलगोल फिरवत एक गाणे म्हणतात 'दिन दिन दिवाळी, गाई-म्हशी ओवाळी गाई-म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा, आई-बापाचा दे माई खोबऱ्याची वाटी वाघाच्या पाठीत घालीन काठी...' पूर्वी गावाकडे घराघरातले गुराखी आपली गुरे रानात चारायला जायचे. तिथे त्या गुरांना बिबट्यांचे भय असायचे आणि त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी म्हणून हे गुराखी हातात काठी बाळगायचे. आपले गोधन वाचवण्यासाठी ते त्या बिबट्यांना काठीने हाणून पळवायचे. त्याचीच आठवण देणारे हे लोकगीत. हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस मानला जातो. मुळात दिवाळी हा सणच शेतकऱ्यांचा आहे, याची आठवण या दिवसामुळेच येते. शेतकरी आज घराला, गोठ्याला झेंडूच्या माळा लावून सजवतो. गुरांना ओवाळतो. त्यांना गोडधोड घालतो. नेहमीच्या गुराख्याला आणि स्त्रियांना गोठ्यातील कामापासून सुट्टी दिली जाते. - कोकणात आज गोठ्यातील गुरे बाहेर आणून बांधली जातात. गोठा स्वच्छ केला जातो. गोठ्यात शेणाचा गोठा तयार केला जातो. त्यात छोट्या कारीट या रानफळांना हिरसुणीचे (माडाच्या झावळांचे हीर काढून केलेली झाडू) हीर टोचून त्यांची गुरे करून ठेवली जातात. शेणाचा गुराखी, कृष्ण, गौळणी आणि पाच पांडव केले जातात. अर्धे कापलेल्या पोकळ कारिटात दूध घालून त्याचे दूधहंडे केले जातात. येणाऱ्या जाणाऱ्यांना ताक दिले जाते. - मराठवाड्यात गुरांना ओवाळण्यासाठी लव्हाळ्याच्या (एक प्रकारचे गवत) दिवट्या करतात. या दिवटीने घरातल्या गाय-बैलांना मनोभावे ओवाळले जाते. त्यांच्या मागच्या-पुढच्या पायांवर चंद्र-सूर्य रेखले जातात. येथेही शेणाच्या गवळणी तयार केल्या जातात. डोक्यावर दुधाच्या घागरी घेतलेल्या गवळणी आणि शेणाचेच पाच पांडव तयार करून घराघरात पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो. - ठाणे-रायगड भागातील आगरी समाजात शेणाच्या गोळ्यांची बळीराजा म्हणून पूजा केली जाते. या दिवशी दारासमोर तांदळाच्या पिठीपासून `कणे` (रांगोळी) काढले जातात. या कण्यांत चार दिशांना चार आणि एक मध्यभागी असे एकूण पाच शेणगोळे ठेवले जातात. या प्रत्येक गोळ्याला बळीराजा मानून त्याला झेंडूचे फूल वाहिले जाते. ही पूजा यथासांग पार पडल्यावर हे बळीराजाचे शेणाचे गोळे घरावर फेकले जातात. बळीराजाची आपल्या घरादारावर कायम कृपा राहावी, अशी यावेळी प्रार्थना केली जाते. - धनगर समाजात हा दिवस त्यांच्या मेंढ्यांच्या कौतुकाचा सण. मेंढ्यांच्या विविध स्पर्धा घेतात. मेंढा-मेंढीचे लग्न या दिवशी लावतात. त्यासाठी मेंढा-मेंढीला विशेष सजवले जाते. मेंढीच्या गळ्यात हळकुंडाचा गोफ बांधतात, तर मेंढ्याच्या गळ्यात पानसुपारीचा गोफ. खंडोबा-बिरोबाची गाणी म्हणत त्यांचे लग्न लावलें जातें. मेंढ्यांच्या लेंड्यांपासून वाडा तयार करतात. वाडा म्हणजे अगदी अख्खे गाव वसवून त्यात घरे, घरातली माणसे, असा देखावा तयार करतात. - आदिवासी समाज आपल्या गुरांच्या-बकऱ्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांची पूजा करतात. ते निवडुंगाचे काप करून त्याच्यात दिवे पाजळतात. बलिप्रतिपदेचा दिवशी आदिवासी आपले गोधन एकत्र करतात आणि गावाबाहेर नेतात. गावाबाहेर त्यांनी आधीच एक आखाडा तयार केलेला असतो. त्या आखाड्यात गवत पेटवून ते धूर करतात आणि त्या धुरातून गाय - बकऱ्यांना बळीराजाच्या नावाने पळवत नेतात. या धुरातून गोधन नेल्यावर त्यांना कसलाही आजार होत नाही, अशी त्यांची श्रद्धा आहे. याला आदिवासी 'ढोर उठवणे' असे म्हणतात. - पाठारे प्रभू समाजातील घराघरांत घोड्यावर बसलेल्या बळीराजाची मूर्ती असते. या दिवशी पहाटेच प्रभू गृहिणी घरातला केर-कचरा काढते आणि घराबाहेर टाकायला जाताना थाळा वाजवत म्हणते- इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो. हे बळीचें राज्य म्हणजे अर्थातच शेतकरी राजाचें राज्य. गोवर्धन पूजा दिवाळीचा हा चौथा दिवस `वर्ष प्रतिपदा` म्हणूनही जाणला जातो. या दिवशी राजा विक्रम सिंहासनावर आरूढ झाला होता. याच दिवशी श्रीकृष्णाने इंद्र देवाच्या कोपाने झालेल्या अतिवृष्टीपासून गोकुळातल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी गोवर्धन पर्वत उचलला होता. मथुरेकडे बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. याला अन्नकूटोत्सवही म्हटले जाते. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रित्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्र्पूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत केले गेले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्ण मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला 'अन्नकूट' म्हणतात. Vertical Image: English Headline: diwali festival 2019 balipratipada padwa traditional marathi Author Type: External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी कृषी agriculture kids गाय कोकण konkan सूर्य रायगड धनगर स्पर्धा day लग्न Search Functional Tags: दिवाळी, कृषी, Agriculture, Kids, गाय, कोकण, Konkan, सूर्य, रायगड, धनगर, स्पर्धा, Day, लग्न Twitter Publish: Meta Description: diwali festival 2019 balipratipada padwa traditional marathi : नागरी जीवनात पाडव्याला पत्नीने पतीला उटणे लावून, तेलाने मसाज करून स्नान घालण्याला आणि औक्षण करण्याला महत्त्व आहे. Send as Notification: Topic Tags: दिवाळी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2qIepb4
Read More
New
शिवसेनेच्या अडवणुकीनंतर भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसमोर नेमके काय पर्याय आहेत?
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
via BBC News मराठी - बातम्या https://ift.tt/2MOQlfj
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
HouseFull 4 Box Office: अक्षय कुमार का तगड़ा रिकॅार्ड, तीसरी सुपरहिट, सबसे बड़ी रिपोर्ट !
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
बॉक्स ऑफिस पर अक्षय कुमार की रिलीज मल्टीस्टारर फिल्म हाउसफुल 4 की कमाई को पहले से 200 करोड़ के पार बताया जा रहा है। लेकिन इससे पहले हाउसफुल ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
BOX OFFICE: अक्षय कुमार के 'हाउसफुल 4' की जबरदस्त ओपनिंग, जानें पहले दिन का कलेक्शन
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
हाउसफुल 4 शुक्रवार को देशभर में रिलीज हो चुकी है और फिल्म की ऑक्यूपेंसी भी बेहतरीन रही है। ट्रेड रिपोर्ट्स की मानें तो हाउसफुल 4 ने पहले दिन...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
HouseFull 4 Box office: अक्षय कुमार का दिवाली धमाका, सलमान- अजय देवगन को कांटे की टक्कर!
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
फिल्म हाउसफुल 4 इस शुक्रवार यानि की आज 25 अक्टूबर को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। फिल्म की एडवांस बुकिंग उम्मीद के मुताबिक कम हुई है। ले...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
War Worldwide Box Office: वॅार में ऋतिक-टाइगर की जोड़ी 400 करोड़ पार, रिकॅार्ड तोड़
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
इस दिवाली पर एक साथ रिलीज हो चुकी है तीन बड़ी फिल्में। हाउसफुल 4, सांड की आंख और मेड इन चाइना। लेकिन इसके बावजूद कमाई के लिहाज से अभी भी अपन...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
सांड की आंख, 1st Day 1st Show: जानिए बॉक्स ऑफिस पर कैसी है फिल्म की शुरूआत
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
तापसी पन्नू और भूमि पेडनेकर स्टारर सांड की आंख रिलीज़ हो चुकी है और शुरूआती आंकड़े फिल्म के लिए अच्छी कहानी बयान कर रहे हैं। अगर सुबह के शो ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
मेड इन चाईना, 1st Day 1st Show: जानिए बॉक्स ऑफिस पर कैसी है फिल्म की शुरूआत
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
राजकुमार राव और बमन ईरानी स्टारर ये फिल्म बॉक्स ऑफिस पर रिलीज़ हो चुकी है और शुरूआती शो के बाद ये साफ है कि फिल्म के लिए आने वाले दिन अच्छी ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
हाउसफुल 4, 1st Day 1st Show: जानिए बॉक्स ऑफिस पर कैसी है फिल्म की शुरूआत
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
अक्षय कुमार, बॉबी देओल, रितेश देशमुख, पूजा हेगड़े, कृति सैनन, कृति खरबंदा स्टारर हाउसफुल 4 रिलीज़ हो चुकी है और उम्मीद के अनुसार फिल्म को अच...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
Housefull 4 box office: दिवाली पर अक्षय कुमार करेंगे छप्पर फाड़ 200 करोड़ की रिकॅार्ड कमाई !
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
फिल्म हाउसफुल 4 इस शुक्रवार यानि की 25 अक्टूबर को सिनेमाघरों में दस्तक देने वाली है। फिल्म की एडवांस बुकिंग शुरु हो चुकी है और रिपोर्ट्स की ...
Read More
बॉक्स ऑफिस रिपोर्ट | Bollywood Movies Box Office Collection News in Hindi - FilmiBeat Hindi http://ifttt.com/images/no_image_card.png

New
बॉक्स ऑफिस पर धमाका करने को तैयार 'हाउसफुल 4'- अक्षय कुमार देंगे शानदार ओपनिंग?
Latest news updates
October 27, 2019
0 Comments
फिल्म हाउसफुल 4 इस शुक्रवार को रिलीज होने वाली है। फरहाद सामजी के निर्देशन में बनी यह कॉमेडी फिल्म लंबे समय से चर्चा में बनी हुई है। हालांकि...
Read More