Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

Horoscope Today, 18 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/30jYrlS
BCCI के साथ विवाद में DCHL के पक्ष में फैसला, 4800 करोड़ देने का निर्देश https://ift.tt/3jhhXI8
कश्मीर में 24 घंटे के अंदर आतंक पर दूसरा एक्शन, एनकाउंटर में तीन आतंकी ढेर https://ift.tt/3fRmsa8
केंद्र के वो तीन अध्यादेश, जिनके खिलाफ सड़क पर उतरने जा रहे किसान https://ift.tt/30thla2
कोरोना महाराष्ट्र: दवाखाना नाही म्हणून गरोदर महिलांना घरीच द्यावा लागतोय बाळांना जन्म
पोलिस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार

मुंबई - राज्यातील पोलिसांच्या १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. 

विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ!

राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी पोलिस भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी दहा हजार जणांची पोलिस भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पोलिस भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करणार मुंबई - राज्यातील पोलिसांच्या १२५३८ जागांसाठी भरती प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा याबाबतची बैठक मंत्रालयात झाली. त्यावेळी अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, वित्त विभाग प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांनो, यंदा अॅडमिशनसाठी 'कट ऑफ' वाढणार; 'या' शाखेत प्रवेशासाठी चढाओढ! राज्यात फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलिस भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये ३४०० जागांसाठी पोलिस भरतीसाठी जाहिरात देण्यात आली होती. मात्र भरती प्रक्रिया राबवली गेली नव्हती. मार्च महिन्यात कोरोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउनचे सत्र सुरू ठेवल्यामुळे या भरतीचा निर्णय लांबणीवर पडत होता. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दहा-बारा दिवसांपूर्वी दहा हजार जणांची पोलिस भरती केली जाणार असल्याची घोषणा केली होती. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30t9edA
Read More
बँकेच्या रोख व्यवहारांवरील शुल्कात वाढ

चेन्नई - देशातील अनेक बँकांमध्ये १ ऑगस्टपासून रोखीवरील व्यवहारांवर शुल्क लागू होणार आहेत. तसेच किमान शिल्लक रकमेत वाढ होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक आणि आरबीएल बँकेच्या बचत खातेधारकांना बँकेतून पैसे काढणे व जमा करण्यावर मर्यादा येणार असून महिन्याला तीन व्यवहार झाल्यानंतर यावर शुल्क आकारले जाणार आहे. 

कोरोनानंतरच्या काळात बँकिंग क्षेत्रांत महत्त्वपूर्ण डिजिटल बदल होतील. डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही प्राथमिक सेवांच्या शुल्कात सुधारणा केली आहे. 
- ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/2ZF5G8Q

बँकेच्या रोख व्यवहारांवरील शुल्कात वाढ चेन्नई - देशातील अनेक बँकांमध्ये १ ऑगस्टपासून रोखीवरील व्यवहारांवर शुल्क लागू होणार आहेत. तसेच किमान शिल्लक रकमेत वाढ होणार आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्र बँक आणि आरबीएल बँकेच्या बचत खातेधारकांना बँकेतून पैसे काढणे व जमा करण्यावर मर्यादा येणार असून महिन्याला तीन व्यवहार झाल्यानंतर यावर शुल्क आकारले जाणार आहे.  कोरोनानंतरच्या काळात बँकिंग क्षेत्रांत महत्त्वपूर्ण डिजिटल बदल होतील. डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी काही प्राथमिक सेवांच्या शुल्कात सुधारणा केली आहे.  - ए. एस. राजीव, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/2ZF5G8Q

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eG1rhe
Read More
दिल बेचारा की रिलीज से पहले संजना ने बताए शूटिंग के किस्से, सुशांत को किया याद https://ift.tt/3jiH79h
सव्वाशे वर्षांच्या कायद्याचाच कोरोनाला ‘डोस’

पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडसह देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. याची निर्मिती पुण्यात प्लेगची साथ असताना १८९७ मध्ये इंग्रजांनी केली होती. आता सव्वाशे वर्षांनी कोरोनाच्या साथीत तो कायदा उपयुक्त ठरत आहे. कारण, त्यामुळे सरकारला अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत. योगायोग असा की, प्लेगप्रमाणचेच कोरोनाची साथही अन्य शहरांच्या तुलनेने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक आहे. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे कायदा?
एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत साथरोग रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यास त्याला साथरोग उद्रेक म्हणतात. कोरोनामध्येही ताप, अतिसार, खोकला, सर्दी अशा लक्षणांचे रुग्ण आहेत. देश किंवा राज्याला धोकादायक साथीच्या रोगाचा धोका आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्याच्या कायद्यातील तरतुदी अपुऱ्या ठरत आहेत, असे वाटल्यास सरकार साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करते.

साथरोग प्रतिबंधक कायदा हा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आजही उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे एखादा भाग प्रतिबंधित करणे, डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना प्राप्त होतात.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

कायद्यामुळे सरकारला अधिकार

प्रवाशांच्या तपासणीचे नियम करणे

प्रवास रोखण्यासाठी उपाययोजना करणे

संशयिताला रुग्णालयात नेणे

तात्पुरत्या स्वरुपात इतरांपासून विभक्त ठेवणे

आदेश भंग केल्यास दंडात्मक कारवाई करणे

कार्यवाही करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे

जनतेवर तात्पुरते नियम बंधनकारक करणे

साथ आजाराचा खर्च निश्‍चित करणे

जबाबदार अधिकाऱ्याला अधिक अधिकार देणे

स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्तव्ये

सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करणे

साथरोग नियंत्रणासाठी औषधे व इतर साहित्यांचा पुरेशा साठा उपलब्ध ठेवणे

पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करणे

नियमितपणे रुग्ण सर्वेक्षण करणे, रुग्णांच्या सहवासातील व्यक्ती शोधणे

उपचारासाठी सर्व रुग्णालये, दवाखाने सुसज्ज ठेवणे 

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/39bKtGv

सव्वाशे वर्षांच्या कायद्याचाच कोरोनाला ‘डोस’ पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडसह देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. याची निर्मिती पुण्यात प्लेगची साथ असताना १८९७ मध्ये इंग्रजांनी केली होती. आता सव्वाशे वर्षांनी कोरोनाच्या साथीत तो कायदा उपयुक्त ठरत आहे. कारण, त्यामुळे सरकारला अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत. योगायोग असा की, प्लेगप्रमाणचेच कोरोनाची साथही अन्य शहरांच्या तुलनेने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काय आहे कायदा? एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत साथरोग रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यास त्याला साथरोग उद्रेक म्हणतात. कोरोनामध्येही ताप, अतिसार, खोकला, सर्दी अशा लक्षणांचे रुग्ण आहेत. देश किंवा राज्याला धोकादायक साथीच्या रोगाचा धोका आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्याच्या कायद्यातील तरतुदी अपुऱ्या ठरत आहेत, असे वाटल्यास सरकार साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करते. साथरोग प्रतिबंधक कायदा हा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आजही उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे एखादा भाग प्रतिबंधित करणे, डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना प्राप्त होतात. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका कायद्यामुळे सरकारला अधिकार प्रवाशांच्या तपासणीचे नियम करणे प्रवास रोखण्यासाठी उपाययोजना करणे संशयिताला रुग्णालयात नेणे तात्पुरत्या स्वरुपात इतरांपासून विभक्त ठेवणे आदेश भंग केल्यास दंडात्मक कारवाई करणे कार्यवाही करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे जनतेवर तात्पुरते नियम बंधनकारक करणे साथ आजाराचा खर्च निश्‍चित करणे जबाबदार अधिकाऱ्याला अधिक अधिकार देणे स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्तव्ये सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करणे साथरोग नियंत्रणासाठी औषधे व इतर साहित्यांचा पुरेशा साठा उपलब्ध ठेवणे पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करणे नियमितपणे रुग्ण सर्वेक्षण करणे, रुग्णांच्या सहवासातील व्यक्ती शोधणे उपचारासाठी सर्व रुग्णालये, दवाखाने सुसज्ज ठेवणे  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/39bKtGv

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WrX7fq
Read More
Video : ‘मैत्री’च्या कार्यासाठी ‘रद्दीतून सद्दी’

सोसायटीतील सर्व सभासदांनी दरमहा घरातील रद्दी संकलित करून, तिच्या मोबदल्यात मिळणारे पैसे सामाजिक कार्यासाठी द्यायचे ठरवले तर? ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा अर्थ उलगडून दाखवणारा हा उपक्रम पुण्यातील काही ठिकाणी राबवला जात आहे. मेळघाट परिसरात काम करणाऱ्या ‘मैत्री’ या स्वयंसेवी संस्थेला ‘रद्दीतून सद्दी’ या  उपक्रमातून अनेक नागरिक मदत करत आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मैत्री संस्थेत पदाधिकाऱ्यांची उतरंड नाही. सगळेच स्वयंसेवक. ज्येष्ठ स्वयंसेवक जयश्री शिदोरे म्हणाल्या, ‘‘रद्दीतून निधी जमविण्याची सुरुवात चौदा वर्षांपूर्वी झाली. कोणालाही सहज सहभागी होता येईल, असा ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम काही सोसायट्यांमध्ये सुरू झाला. ठरलेल्या दिवसाच्या आठवडाभर आधी नोटीस बोर्डवर सूचना लावली जाते. विशिष्ट वेळी रद्दी संकलित करून टेंपोत भरून डेपोत पाठवली जाते. तिच्यातून मिळणारे पैसे मैत्री संस्थेकडे जमा होतात. याची पावती संबंधित सोसायटीला दिली जाते.

बारावी ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा उडाला बोजवारा; पालकांच्या तक्रारींचा पाऊस

सुरुवात करताना विनिता ताटके यांच्याकडे वीस रुपयेच जमले होते. हळूहळू लोकांमध्ये माहिती पसरत गेल्यावर अनेक सोसायट्या, बंगले, कार्यालयांकडून प्रतिसाद मिळू लागला. या सर्वांना मैत्री संस्थेच्या कार्याची, उपक्रमांची माहिती करून दिली जाते. त्यांच्या निधीचा विनियोग कोणत्या स्वरूपाच्या कार्यासाठी केला जातो, हे त्यांनी जाणून घ्यावं, हा उद्देश त्यामागे आहे. कोथरूडमधील बारा व सिंहगड रस्त्यावरील आठ-नऊ सोसायट्या यात सहभागी आहेत. नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या घरातील रद्दी जमवली जाते. 

- ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!​

लहानग्यांचाही उपक्रमात सहभाग
कोथरूडमधील राहुल टॉवर्स सोसायटीतील दिनेश वैद्य यांनी सांगितलं की, तेरा वर्षांपासून आमच्या सोसायटीत ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम चालतो. महिन्यातील शेवटच्या रविवारी शिस्तबद्ध पद्धतीने केवळ पन्नास मिनिटांत सुमारे सहाशे ते आठशे किलो रद्दी जमवली जाते. लहान मुलंही यात उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येक घरी आदल्या दिवशी रात्री दोरी पुरवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कुटुंबीयांनी बंडल बांधून बाहेर ठेवलेलं असतं. स्वयंसेवक हे बंडल टेंपोत भरून डेपोकडे नेतात. या उपक्रमात सहभागी होण्यात आम्हाला आनंद वाटतो.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : ‘मैत्री’च्या कार्यासाठी ‘रद्दीतून सद्दी’ सोसायटीतील सर्व सभासदांनी दरमहा घरातील रद्दी संकलित करून, तिच्या मोबदल्यात मिळणारे पैसे सामाजिक कार्यासाठी द्यायचे ठरवले तर? ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीचा अर्थ उलगडून दाखवणारा हा उपक्रम पुण्यातील काही ठिकाणी राबवला जात आहे. मेळघाट परिसरात काम करणाऱ्या ‘मैत्री’ या स्वयंसेवी संस्थेला ‘रद्दीतून सद्दी’ या  उपक्रमातून अनेक नागरिक मदत करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा मैत्री संस्थेत पदाधिकाऱ्यांची उतरंड नाही. सगळेच स्वयंसेवक. ज्येष्ठ स्वयंसेवक जयश्री शिदोरे म्हणाल्या, ‘‘रद्दीतून निधी जमविण्याची सुरुवात चौदा वर्षांपूर्वी झाली. कोणालाही सहज सहभागी होता येईल, असा ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम काही सोसायट्यांमध्ये सुरू झाला. ठरलेल्या दिवसाच्या आठवडाभर आधी नोटीस बोर्डवर सूचना लावली जाते. विशिष्ट वेळी रद्दी संकलित करून टेंपोत भरून डेपोत पाठवली जाते. तिच्यातून मिळणारे पैसे मैत्री संस्थेकडे जमा होतात. याची पावती संबंधित सोसायटीला दिली जाते. बारावी ऑनलाईन व्हेरिफिकेशनचा उडाला बोजवारा; पालकांच्या तक्रारींचा पाऊस सुरुवात करताना विनिता ताटके यांच्याकडे वीस रुपयेच जमले होते. हळूहळू लोकांमध्ये माहिती पसरत गेल्यावर अनेक सोसायट्या, बंगले, कार्यालयांकडून प्रतिसाद मिळू लागला. या सर्वांना मैत्री संस्थेच्या कार्याची, उपक्रमांची माहिती करून दिली जाते. त्यांच्या निधीचा विनियोग कोणत्या स्वरूपाच्या कार्यासाठी केला जातो, हे त्यांनी जाणून घ्यावं, हा उद्देश त्यामागे आहे. कोथरूडमधील बारा व सिंहगड रस्त्यावरील आठ-नऊ सोसायट्या यात सहभागी आहेत. नांदेड सिटीतील पवार पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या घरातील रद्दी जमवली जाते.  - ट्विटर वापरताय? तर जरा दमानं घ्या; सायबर पोलिसांकडून सतर्कतेचा इशारा!​ लहानग्यांचाही उपक्रमात सहभाग कोथरूडमधील राहुल टॉवर्स सोसायटीतील दिनेश वैद्य यांनी सांगितलं की, तेरा वर्षांपासून आमच्या सोसायटीत ‘रद्दीतून सद्दी’ हा उपक्रम चालतो. महिन्यातील शेवटच्या रविवारी शिस्तबद्ध पद्धतीने केवळ पन्नास मिनिटांत सुमारे सहाशे ते आठशे किलो रद्दी जमवली जाते. लहान मुलंही यात उत्साहाने सहभागी होतात. प्रत्येक घरी आदल्या दिवशी रात्री दोरी पुरवली जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कुटुंबीयांनी बंडल बांधून बाहेर ठेवलेलं असतं. स्वयंसेवक हे बंडल टेंपोत भरून डेपोकडे नेतात. या उपक्रमात सहभागी होण्यात आम्हाला आनंद वाटतो. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30hQEou
Read More
‘ॲप’निंग : देशी ॲप ‘इलेमेंट्‌स’

सोशल मीडियाच्या जगात असंख्य ॲप आहेत. त्यातील काही लोकप्रिय असून, ते मोबाईल वापरकर्त्यांची गरज बनले आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. त्यामुळे ‘वोकल टू लोकल’चा नारा देत अनेकांनी स्वदेशी ॲपचा शोध घ्यायला सुरुवात केली. अशा वेळी एक देशी ॲप सुरू करण्यात आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनी ॲपवर बंदी घातल्याच्या काही दिवसांनंतर, पाच जून रोजी हे देशातील पहिले अधिकृत सोशल मीडिया ॲप ‘इलेमेंट्‌स’ (Elyments) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. देशातील एक हजारपेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी ॲप विकसित केले असून, ते सर्व श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे स्वयंसेवक आहेत, अशी माहिती त्यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी दिली होती.

‘इलेमेंट्‌स’ या सोशल मीडिया ॲपमध्ये डेटा गोपनीयतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इलेमेंट्‌स ॲपमध्ये डेटा सुरक्षित राहणार असून कोणाच्याही परवानगीशिवाय तिसरी व्यक्ती डेटा घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. इलेमेंट्‌स ॲप हे ‘गुगल प्ले स्टोर’मधून डाऊनलोड करता येऊ शकते. हे ॲप आतापर्यंत अनेक लोकांनी डाउनलोड केले आहे.

सोशल मीडियाच्या जगात ‘फेसबुक’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या ॲपना नवीन इलेमेंट्‌स ॲपमुळे आव्हान मिळणार असून, हे ॲप मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा जवळपास दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्‍टिव्हिटी, न्यूज अपडेट्‌स, Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रॅंड्‌ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाँचिंगआधी बरेच महिने या ॲपचा चाचणी सुरू होती. हे ॲप ‘ॲप स्टोअर’वरही उपलब्ध आहे. हे ॲप विकसीत करताना वापरणाऱ्यांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली असून, यात वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा ॲपच्या निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या ॲपला पासवर्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने हे ॲप अधिक सुरक्षित आहे.

उपलब्ध विविध पर्याय
१) इलेमेंट्‌स ॲपमध्ये हब नावाचा एक पर्याय असून, त्यामध्ये बातम्या, खेळ, क्रीडा, आरोग्य आणि जीवनशैली, बॉलिवूड, वस्त्रभूषण खरेदी, असे अनेक पर्याय आहेत.
२) याखेरीज सामाजिक असा पर्याय उपलब्ध असून, त्याचा वापर करून हे ॲप वापरणाऱ्या आपल्या मित्रांचा शोध घेता येतो. त्यातील (+) हे चिन्ह टॅप करून नवीन पोस्ट तयार करता येते. तसेच, ‘शोधा’ या पर्यायावर जाऊन लोकप्रिय लोकांचे अपडेट्‌स पाहता येतात.
३) चॅट नावाच्या पर्यायाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीशी संपर्क किंवा चॅट करता येते.
४) नोटिफिकेशन्स नावाच्या पर्यायाद्वारे संपर्कासाठीचे किंवा अन्य गोष्टींचे नोटिफिकेशन मिळते.
५) सेटिंग्ज या पर्यायाद्वारे अनेक गोष्टी ठरवता येतात. 

‘इलेमेंट्‌स’ वापराच्या पायऱ्या

‘गुगल प्ले स्टोअर’मधून हे ॲप डाऊनलोड करावे.

दिलेल्या पर्यायी भाषांमधून आपल्याला हवी असलेली भाषा निवडावी.

आपला मोबाईल क्रमांक टाकावा.

आपल्या मोबाईल फोनवर चारअंकी ‘ओटीपी’ मिळतो. तो मागितलेल्या ठिकाणी टाईप करावा.

आपले नाव, आडनाव, पासवर्ड अशा महत्त्वाच्या गोष्टी भराव्यात.

आपली संपर्क यादी आपण ॲपमध्ये सिंक करू शकतो.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘ॲप’निंग : देशी ॲप ‘इलेमेंट्‌स’ सोशल मीडियाच्या जगात असंख्य ॲप आहेत. त्यातील काही लोकप्रिय असून, ते मोबाईल वापरकर्त्यांची गरज बनले आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. त्यामुळे ‘वोकल टू लोकल’चा नारा देत अनेकांनी स्वदेशी ॲपचा शोध घ्यायला सुरुवात केली. अशा वेळी एक देशी ॲप सुरू करण्यात आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चिनी ॲपवर बंदी घातल्याच्या काही दिवसांनंतर, पाच जून रोजी हे देशातील पहिले अधिकृत सोशल मीडिया ॲप ‘इलेमेंट्‌स’ (Elyments) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. देशातील एक हजारपेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी ॲप विकसित केले असून, ते सर्व श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे स्वयंसेवक आहेत, अशी माहिती त्यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी दिली होती. ‘इलेमेंट्‌स’ या सोशल मीडिया ॲपमध्ये डेटा गोपनीयतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इलेमेंट्‌स ॲपमध्ये डेटा सुरक्षित राहणार असून कोणाच्याही परवानगीशिवाय तिसरी व्यक्ती डेटा घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. इलेमेंट्‌स ॲप हे ‘गुगल प्ले स्टोर’मधून डाऊनलोड करता येऊ शकते. हे ॲप आतापर्यंत अनेक लोकांनी डाउनलोड केले आहे. सोशल मीडियाच्या जगात ‘फेसबुक’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या ॲपना नवीन इलेमेंट्‌स ॲपमुळे आव्हान मिळणार असून, हे ॲप मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा जवळपास दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्‍टिव्हिटी, न्यूज अपडेट्‌स, Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रॅंड्‌ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाँचिंगआधी बरेच महिने या ॲपचा चाचणी सुरू होती. हे ॲप ‘ॲप स्टोअर’वरही उपलब्ध आहे. हे ॲप विकसीत करताना वापरणाऱ्यांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली असून, यात वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा ॲपच्या निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या ॲपला पासवर्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने हे ॲप अधिक सुरक्षित आहे. उपलब्ध विविध पर्याय १) इलेमेंट्‌स ॲपमध्ये हब नावाचा एक पर्याय असून, त्यामध्ये बातम्या, खेळ, क्रीडा, आरोग्य आणि जीवनशैली, बॉलिवूड, वस्त्रभूषण खरेदी, असे अनेक पर्याय आहेत. २) याखेरीज सामाजिक असा पर्याय उपलब्ध असून, त्याचा वापर करून हे ॲप वापरणाऱ्या आपल्या मित्रांचा शोध घेता येतो. त्यातील (+) हे चिन्ह टॅप करून नवीन पोस्ट तयार करता येते. तसेच, ‘शोधा’ या पर्यायावर जाऊन लोकप्रिय लोकांचे अपडेट्‌स पाहता येतात. ३) चॅट नावाच्या पर्यायाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीशी संपर्क किंवा चॅट करता येते. ४) नोटिफिकेशन्स नावाच्या पर्यायाद्वारे संपर्कासाठीचे किंवा अन्य गोष्टींचे नोटिफिकेशन मिळते. ५) सेटिंग्ज या पर्यायाद्वारे अनेक गोष्टी ठरवता येतात.  ‘इलेमेंट्‌स’ वापराच्या पायऱ्या ‘गुगल प्ले स्टोअर’मधून हे ॲप डाऊनलोड करावे. दिलेल्या पर्यायी भाषांमधून आपल्याला हवी असलेली भाषा निवडावी. आपला मोबाईल क्रमांक टाकावा. आपल्या मोबाईल फोनवर चारअंकी ‘ओटीपी’ मिळतो. तो मागितलेल्या ठिकाणी टाईप करावा. आपले नाव, आडनाव, पासवर्ड अशा महत्त्वाच्या गोष्टी भराव्यात. आपली संपर्क यादी आपण ॲपमध्ये सिंक करू शकतो. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 17, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CMJccK
Read More
पंजाबः NRI को क्वारनटीन सेंटर पहुंचाने में लगी सरकारी स्कूलों के टीचरों की ड्यूटी https://ift.tt/2OAOuee