Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 16, 2020

चीन से तनाव के बीच राजनाथ पहुंचे लद्दाख, LAC पर सुरक्षा हालात का लेंगे जायजा https://ift.tt/3fH4JSU
UNSC में भारत की जीत के बाद आज पीएम मोदी करेंगे UN को संबोधित https://ift.tt/2OzB1mN
नेपाली युवक का मुंडन कर सिर पर लिखा जय श्रीराम, भारत माता के लगवाए नारे https://ift.tt/2Ouy6fe
कोरोना व्हायरस : भारतात जगाला पुरेल एवढ्या प्रमाणात कोरोनाची लस तयार करण्याची क्षमता - बिल गेट्स, #5मोठ्याबातम्या
आसाम पूर : 20 लाख लोकांना फटका, तर 50 जणांचा मृत्यू
आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १७ जुलै

पंचांग -
शुक्रवार - आषाढ कृ. १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. २.५०, चंद्रास्त दु. ४.२२, भारतीय सौर २६, शके १९४२.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९४७ - सकाळी आठ वाजता मुंबईहून रेवसकडे निघालेले ‘रामदास’ नावाचे जहाज वादळी हवेमुळे अवघ्या दोन तासांच्या आत धरमतर ते मुंबईदरम्यान बुडाले. त्याआधी वीस वर्षांपूर्वी कोकण किनाऱ्यावरच ‘तुकाराम’ व ‘जयंती’ ही दोन जहाजे बुडाल्यानंतर इतका मोठा जहाजाचा अपघात झाला नव्हता.
१९८९ - पानशेत धरणफुटीच्या चौकशीमुळे गाजलेले न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांचे निधन. 
१९९२ - बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९३० ते १९५० ही दोन दशकं अमर करणारी गायिका अभिनेत्री काननदेवी यांचे निधन. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
१९९२ - ‘प्रभात’च्या ‘माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.पुणे महापालिकेतर्फे त्यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ देण्यात आला होता. 
१९९३ - तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगूथल्ली’ हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान.
१९९५ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व नामवंत अभिनेते दिलीपकुमार यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
२००१ - ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वा. य. गाडगीळ यांचे निधन. 

दिनमान -
मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही.
वृषभ : तुमची पावले योग्य मार्गावरून सुरू आहेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील.
कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल.
सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत.
कन्या : सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. जबाबदारी वाढेल.
तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात धाडस नको.
वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात चांगली घटना घडेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल.
धनु : धार्मिक कार्यात दानधर्म कराल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. जबाबदारी वाढणार आहे.
कुंभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. आर्थिक प्रगती वेगाने होणार आहे.
मीन : प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १७ जुलै पंचांग - शुक्रवार - आषाढ कृ. १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. २.५०, चंद्रास्त दु. ४.२२, भारतीय सौर २६, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९४७ - सकाळी आठ वाजता मुंबईहून रेवसकडे निघालेले ‘रामदास’ नावाचे जहाज वादळी हवेमुळे अवघ्या दोन तासांच्या आत धरमतर ते मुंबईदरम्यान बुडाले. त्याआधी वीस वर्षांपूर्वी कोकण किनाऱ्यावरच ‘तुकाराम’ व ‘जयंती’ ही दोन जहाजे बुडाल्यानंतर इतका मोठा जहाजाचा अपघात झाला नव्हता. १९८९ - पानशेत धरणफुटीच्या चौकशीमुळे गाजलेले न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांचे निधन.  १९९२ - बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९३० ते १९५० ही दोन दशकं अमर करणारी गायिका अभिनेत्री काननदेवी यांचे निधन. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९९२ - ‘प्रभात’च्या ‘माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.पुणे महापालिकेतर्फे त्यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ देण्यात आला होता.  १९९३ - तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगूथल्ली’ हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९५ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व नामवंत अभिनेते दिलीपकुमार यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. २००१ - ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वा. य. गाडगीळ यांचे निधन.  दिनमान - मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. वृषभ : तुमची पावले योग्य मार्गावरून सुरू आहेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कन्या : सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. जबाबदारी वाढेल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात धाडस नको. वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात चांगली घटना घडेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. धनु : धार्मिक कार्यात दानधर्म कराल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. कुंभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. आर्थिक प्रगती वेगाने होणार आहे. मीन : प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32n5DAd
Read More
कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पुणे मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर - सिद्धार्थ शिरोळे

पुणे - कोरोना साथीचा संसर्ग पुण्यात वाढतच असून शहरातील वैद्यकीय सेवा ढासळली आहे. पुणे मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून राज्य सरकारला अपयश आले असल्याने आता केंद्र सरकारने यात वेळीच हस्तक्षेप करुन पुण्यात वैद्यकीय सुविधा उभ्या कराव्यात अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. या मागणीबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमदार शिरोळे यांनी आज (बुधवारी) पाठविले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय सुविधा देण्यात हेळसांड झाल्याने शास्त्रज्ञ डॉ.पी. लक्ष्मी नरसिंहन यांचा मृत्यू झाला. त्याही पूर्वी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने रुग्णांचे हकनाक मृत्यू झाले आहेत याबद्दल आमदार शिरोळे यांनी चिंता व्यक्त केली आणि केंद्र सरकारला यात लक्ष घालण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे.

अति तिथं माती! पैशांच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराला गमवावा लागला जीव!

पुणे शहर आणि जिल्ह्यात  कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे आणि पुण्यातील वैद्यकीय सुविधा कोलमडल्यातच जमा असून त्या नवीन रुग्णांचा ताण सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहेत. वैद्यकीय यंत्रणेचा अभाव असल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या पुण्यात दोनशे आयसीयू बेड्स आणि शंभर व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता आहे. वाढत्या संसर्गाला तोंड देण्यास राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे असे शिरोळे म्हणाले.

महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत

या ही स्थितीत राज्य सरकार वैद्यकीय सज्जतेबद्दल नागरिकांची दिशाभूलच करत आहे. देशभरातील कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू याचा पुण्यामध्ये वाढता आलेख  आहे. दहा हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करता येतील अशी यंत्रणा शासनाला अद्यापपर्यंत उभी करता आलेली नाही. शासनाच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्याने येथील प्रशासन खाजगी रुग्णालयांवर भर देऊन संकटकाळात मार्ग काढू पहात आहे.

कोरोनाव्यतिरिक्त जे गंभीर आजार आहेत, त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्याकडे तर साफ दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस ती समस्याही उग्र रुप धारण करत आहे.

शहरात पहिला लॉकडाऊन सुरु झाला त्यावेळीच रुग्णांची संख्या वाढेल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तसेच विविध सर्वेक्षणातून निदर्शनास आणून देण्यात आले होते. परंतु शंभर दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात त्यादृष्टीने यंत्रणा उभी करण्यात राज्य सरकारच्या नेतृत्वाला अपयश आले.

- 'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त

राज्य सरकारच्या अपयशापायी पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन शहरात लागू केला आहे. त्याचा आज तिसरा दिवस आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत वैद्यकीय सुधारणा अपेक्षित होत्या. कोरोना संकटकाळात नेतृत्त्वाचा अभाव जाणवतो आहे.

कोरोनाचे संकट वाढत असतानाही गेल्या शंभर दिवसात मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याला एकदाही भेट दिलेली नाही, प्रशासनाकडून वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेतलेला नाही, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पुणेकरांंना प्रोत्साहनही दिलेले नाही, लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना फोन करुन माहिती घेतलेली नाही, माझ्या ई-मेल्सनाही उत्तर दिलेले नाही.

पुणं मोठ्या आपत्तीच्या काठावर येऊन ठेपलेले आहे. विविध स्तरावर राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. लोकांमध्ये सरकारविषयी वैफल्य आले आहे. अशा बिकटप्रसंगी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन जास्तीतजास्त वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सुरु करण्यासाठी सहाय्य करावे अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पत्रात केली आहे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पुणे मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर - सिद्धार्थ शिरोळे पुणे - कोरोना साथीचा संसर्ग पुण्यात वाढतच असून शहरातील वैद्यकीय सेवा ढासळली आहे. पुणे मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले असून राज्य सरकारला अपयश आले असल्याने आता केंद्र सरकारने यात वेळीच हस्तक्षेप करुन पुण्यात वैद्यकीय सुविधा उभ्या कराव्यात अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे. या मागणीबाबतचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आमदार शिरोळे यांनी आज (बुधवारी) पाठविले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा वैद्यकीय सुविधा देण्यात हेळसांड झाल्याने शास्त्रज्ञ डॉ.पी. लक्ष्मी नरसिंहन यांचा मृत्यू झाला. त्याही पूर्वी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने रुग्णांचे हकनाक मृत्यू झाले आहेत याबद्दल आमदार शिरोळे यांनी चिंता व्यक्त केली आणि केंद्र सरकारला यात लक्ष घालण्याची मागणी करणारे पत्र पाठविले आहे. अति तिथं माती! पैशांच्या हव्यासापोटी सराईत गुन्हेगाराला गमवावा लागला जीव! पुणे शहर आणि जिल्ह्यात  कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढते आहे आणि पुण्यातील वैद्यकीय सुविधा कोलमडल्यातच जमा असून त्या नवीन रुग्णांचा ताण सहन करण्याच्या पलीकडे गेल्या आहेत. वैद्यकीय यंत्रणेचा अभाव असल्याने रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. सध्या पुण्यात दोनशे आयसीयू बेड्स आणि शंभर व्हेंटिलेटर बेड्सची आवश्यकता आहे. वाढत्या संसर्गाला तोंड देण्यास राज्य सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे हे स्पष्टपणे सांगण्याची वेळ आलेली आहे असे शिरोळे म्हणाले. महाराष्ट्राला यावर्षीही महापुराचा धोका; श्रावणसरी बसरणारच नाहीत या ही स्थितीत राज्य सरकार वैद्यकीय सज्जतेबद्दल नागरिकांची दिशाभूलच करत आहे. देशभरातील कोरोनाचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यू याचा पुण्यामध्ये वाढता आलेख  आहे. दहा हजाराहून अधिक रुग्णांवर उपचार करता येतील अशी यंत्रणा शासनाला अद्यापपर्यंत उभी करता आलेली नाही. शासनाच्या मर्यादा स्पष्ट होऊ लागल्याने येथील प्रशासन खाजगी रुग्णालयांवर भर देऊन संकटकाळात मार्ग काढू पहात आहे. कोरोनाव्यतिरिक्त जे गंभीर आजार आहेत, त्यावर उपचार आणि शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे त्याकडे तर साफ दुर्लक्ष होत असून दिवसेंदिवस ती समस्याही उग्र रुप धारण करत आहे. शहरात पहिला लॉकडाऊन सुरु झाला त्यावेळीच रुग्णांची संख्या वाढेल असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून तसेच विविध सर्वेक्षणातून निदर्शनास आणून देण्यात आले होते. परंतु शंभर दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात त्यादृष्टीने यंत्रणा उभी करण्यात राज्य सरकारच्या नेतृत्वाला अपयश आले. - 'या' डॉक्टरांचा सल्ला ऐकाल, तर तुम्हीही व्हाल कोरोनामुक्त राज्य सरकारच्या अपयशापायी पुन्हा एकदा दहा दिवसांचा लॉकडाऊन शहरात लागू केला आहे. त्याचा आज तिसरा दिवस आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत वैद्यकीय सुधारणा अपेक्षित होत्या. कोरोना संकटकाळात नेतृत्त्वाचा अभाव जाणवतो आहे. कोरोनाचे संकट वाढत असतानाही गेल्या शंभर दिवसात मुख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याला एकदाही भेट दिलेली नाही, प्रशासनाकडून वैद्यकीय सज्जतेचा आढावा घेतलेला नाही, कोरोनाविरोधात लढणाऱ्या पुणेकरांंना प्रोत्साहनही दिलेले नाही, लोकांमध्ये मिसळून काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना फोन करुन माहिती घेतलेली नाही, माझ्या ई-मेल्सनाही उत्तर दिलेले नाही. पुणं मोठ्या आपत्तीच्या काठावर येऊन ठेपलेले आहे. विविध स्तरावर राज्य सरकार अपयशी ठरलेले आहे. लोकांमध्ये सरकारविषयी वैफल्य आले आहे. अशा बिकटप्रसंगी केंद्र सरकारने हस्तक्षेप करुन जास्तीतजास्त वैद्यकीय सुविधा आणि उपचार केंद्र सुरु करण्यासाठी सहाय्य करावे अशी मागणी आमदार शिरोळे यांनी पत्रात केली आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WsoCW8
Read More
अमरावतीत राबविणार 'धारावी पॅटर्न', यांनी थोपटले कोरोनाविरोधात दंड... 

अमरावती : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना नियंत्रणात आणता येऊ शकते, तेव्हा अमरावतीत का नाही?, त्यासाठी प्रशासनासोबतच अमरावतीकरांनी हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजेत, काहीही करून कोरोनाला हरवायचचं, असा दृढविश्‍वास घेऊन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आता मैदानात उतरणार आहेत. 

हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...
 

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हेल्पलाइन तसेच जिल्हा प्रशासनाकडून आता संयुक्त आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार वॉर्डा-वॉर्डात कोरोना योद्धे तयार करण्यात येणार असून, कोरोनाबाधित तसेच विलगीकरणातील नागरिकांवर ते पाळत ठेवतील. मागील काही दिवसांत अमरावतीमधील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजारचा आकडा पार केलेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनदेखील हतबल झाले आहे. 

काय करावे काहीच कळत नाही, असे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता खुद्द प्रभाकरराव वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हव्याप्र मंडळ तसेच हेल्पलाइनचा असलेला जनाधार पाहता शहरात नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळविले आहे. ते पाहता शहरातदेखील धारावी पॅटर्न लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. 

अधिक माहितीसाठी - लग्नापूर्वी मटण पार्टी देणे नवरदेवाला पडले महागात; या जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, गुन्हा दाखल
 

तीन दिवसांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी (ता. 16) शहरातील नगरसेवक तसेच डॉक्‍टरांची बैठक प्रभाकरराव वैद्य, डॉ. माधुरी चेंडके तसेच प्रा. संजय तिरथकर यांच्या उपस्थितीत पार पडली. वॉर्डा-वॉर्डात कोरोना योद्धे तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली. 
 

गृहविलगीकरणावर चर्चा 

सामान्यपणे एखाद्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला शासकीय विलगीकरण केंद्रात आणण्यात येते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण होते. ते टाळण्यासाठी घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास कुटुंबाला घरीच विलगीकरणात राहू देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विलगीकरणातून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर कोरोना योद्धांकडून लक्ष दिले जाईल. नियमांचा भंग करणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळविण्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी व आरोग्ययंत्रणेचा राहणार आहे. 
 

आमदार, खासदारांशी चर्चा 

शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपाचे पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा झाल्यानंतर आता शुक्रवारी शहरातील खासदार व आमदारांना हेल्पलाइनच्या बैठकीला पाचारण करण्यात आल्याचे प्रा. संजय तीरथकर यांनी सांगितले. शनिवारी कोरोना योद्धांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल. 

संपादन : अतुल मांगे 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अमरावतीत राबविणार 'धारावी पॅटर्न', यांनी थोपटले कोरोनाविरोधात दंड...  अमरावती : आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये कोरोना नियंत्रणात आणता येऊ शकते, तेव्हा अमरावतीत का नाही?, त्यासाठी प्रशासनासोबतच अमरावतीकरांनी हातात हात घालून प्रयत्न केले पाहिजेत, काहीही करून कोरोनाला हरवायचचं, असा दृढविश्‍वास घेऊन हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे सर्वेसर्वा पद्मश्री प्रभाकरराव वैद्य आता मैदानात उतरणार आहेत.  हेही वाचा - मोबाईलसाठी रुसली आणि जीव गमावून बसली...   हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, हेल्पलाइन तसेच जिल्हा प्रशासनाकडून आता संयुक्त आराखडा तयार केला जात आहे. त्यानुसार वॉर्डा-वॉर्डात कोरोना योद्धे तयार करण्यात येणार असून, कोरोनाबाधित तसेच विलगीकरणातील नागरिकांवर ते पाळत ठेवतील. मागील काही दिवसांत अमरावतीमधील कोरोना रुग्णांच्या संख्येने एक हजारचा आकडा पार केलेला आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनदेखील हतबल झाले आहे.  काय करावे काहीच कळत नाही, असे वातावरण निर्माण झालेले असतानाच आता खुद्द प्रभाकरराव वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी हव्याप्र मंडळ तसेच हेल्पलाइनचा असलेला जनाधार पाहता शहरात नवीन प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने कोरोनावर काही अंशी नियंत्रण मिळविले आहे. ते पाहता शहरातदेखील धारावी पॅटर्न लागू करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.  अधिक माहितीसाठी - लग्नापूर्वी मटण पार्टी देणे नवरदेवाला पडले महागात; या जिल्ह्यात कोरोनाचा स्फोट, गुन्हा दाखल   तीन दिवसांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. गुरुवारी (ता. 16) शहरातील नगरसेवक तसेच डॉक्‍टरांची बैठक प्रभाकरराव वैद्य, डॉ. माधुरी चेंडके तसेच प्रा. संजय तिरथकर यांच्या उपस्थितीत पार पडली. वॉर्डा-वॉर्डात कोरोना योद्धे तयार करण्याबाबत चर्चा करण्यात आली.    गृहविलगीकरणावर चर्चा  सामान्यपणे एखाद्या कुटुंबातील सदस्य कोरोनाबाधित झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला शासकीय विलगीकरण केंद्रात आणण्यात येते, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती व चिंतेचे वातावरण निर्माण होते. ते टाळण्यासाठी घरीच विलगीकरणाची व्यवस्था असल्यास कुटुंबाला घरीच विलगीकरणात राहू देण्याबाबत चर्चा करण्यात आली. विलगीकरणातून बाहेर येणाऱ्या व्यक्तींवर कोरोना योद्धांकडून लक्ष दिले जाईल. नियमांचा भंग करणाऱ्यांची माहिती प्रशासनाला कळविण्यानंतर संबंधितांवर कारवाई होईल, असेही या बैठकीत सांगण्यात आले. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी व आरोग्ययंत्रणेचा राहणार आहे.    आमदार, खासदारांशी चर्चा  शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मनपाचे पदाधिकारी व नगरसेवकांशी चर्चा झाल्यानंतर आता शुक्रवारी शहरातील खासदार व आमदारांना हेल्पलाइनच्या बैठकीला पाचारण करण्यात आल्याचे प्रा. संजय तीरथकर यांनी सांगितले. शनिवारी कोरोना योद्धांच्या संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल.  संपादन : अतुल मांगे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3h1phpo
Read More
अरे बापरे! आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात, पण तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर फिरकलेला नाही

कोथरूड - आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात आहोत, परंतु आम्हाला तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर येथे फिरकलेला नाही. कोरोनाग्रस्तांना अतिशय हीन व अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हा आरोप दुसरे कोणी नव्हे, तर महापालिकेच्याच एका कर्मचा-याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 

महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत अशा तक्रारी आमच्या युनियनकडे आल्या आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून त्यांची स्वंतत्र व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी केली आहे.  

गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट

पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे पथ विभागात मिस्त्री या पदावर काम करणारे प्रभाकर चंद्रकांत शिंदे यांनी आपल्याला येत असलेले अनुभव ‘सकाळ’ प्रतिनिधीला सांगितले. शिंदे म्हणाले की, त्रास जाणवत असल्याने ९ जुलै रोजी मी तपासणी केली. तीन दिवसांनी माझा अहवाल आला. कोथरूडमधील विलगीकरण केंद्रावर मला दुपारी तीन वाजता कपडे घेऊन बोलवले. त्यानुसार मी पोहचलो. दरम्यान माझा खोकल्याचा त्रास वाढला. मला तातडीने उपचाराची गरज असतानाही उपचार होत नव्हते. विशेष म्हणजे तेथे कोणताही डॉक्‍टर वा नर्स उपलब्ध नव्हती. साडेतीन तासांनी पीएमपीएलची एक बस व एक रुग्णवाहिका आली. आम्हाला सिंहगड कॉलेज येथील गोदावरी इमारतीमध्ये तयार केलेल्या कोविड उपचार केंद्रात दाखल केले. 

पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात

‘सिंहगड’मधील केंद्रात औषधे दुरूनच फेकली
सिंहगड संस्थेतील केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्‍टर तपासतील असा कोरोनारुग्णांचा समज होता. परंतु रात्रीचे दहा वाजले तरी डॉक्‍टर आले नाहीत. लोकांनी आरडाओरडा केल्यावर रात्री दहा वाजता डॉक्‍टरांनी औषध गोळ्याचे कीट प्रत्येकाला दूरुनच फेकून वाटले.

पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई

निकृष्ट जेवण
दोन दिवसापूर्वी शिंदे यांना चक्कर येत होती. त्यांनी स्वतःच ओआरएस पावडर तिसऱ्या मजल्यावरुन आणली. खरे पाहिले तर रुग्णाला जागेवर औषध देणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. एकीकडे सरकार टिव्हीवर कोरोनाग्रस्तांना चांगली वागणूक द्या, अपमान करू नका अशा जाहिराती देत आहे आणि दुसरीकडे आम्हाला वाईट वागणूक दिली जात आहे. आमच्या जेवणासाठी अडीचशे रुपये खर्च केला जातोय, असे सांगितले जाते, परंतु तशा दर्जाचे जेवण आम्हाला मिळालेच नाही, अशी तक्रार शिंदे यांनी केली.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अरे बापरे! आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात, पण तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर फिरकलेला नाही कोथरूड - आम्ही पाच दिवस झाले कोविड उपचार केंद्रात आहोत, परंतु आम्हाला तपासण्यासाठी कोणीही डॉक्‍टर येथे फिरकलेला नाही. कोरोनाग्रस्तांना अतिशय हीन व अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. हा आरोप दुसरे कोणी नव्हे, तर महापालिकेच्याच एका कर्मचा-याने केल्यामुळे खळबळ उडाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा   महापालिकेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित उपचार केले जात नाहीत अशा तक्रारी आमच्या युनियनकडे आल्या आहेत. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना व्यवस्थित उपचार मिळावेत म्हणून त्यांची स्वंतत्र व्यवस्था करावी, अशी मागणी महापालिकेच्या कामगार युनियनचे अध्यक्ष उदय भट यांनी केली आहे.   गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट पुणे महापालिकेच्या शिवाजीनगर - घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाकडे पथ विभागात मिस्त्री या पदावर काम करणारे प्रभाकर चंद्रकांत शिंदे यांनी आपल्याला येत असलेले अनुभव ‘सकाळ’ प्रतिनिधीला सांगितले. शिंदे म्हणाले की, त्रास जाणवत असल्याने ९ जुलै रोजी मी तपासणी केली. तीन दिवसांनी माझा अहवाल आला. कोथरूडमधील विलगीकरण केंद्रावर मला दुपारी तीन वाजता कपडे घेऊन बोलवले. त्यानुसार मी पोहचलो. दरम्यान माझा खोकल्याचा त्रास वाढला. मला तातडीने उपचाराची गरज असतानाही उपचार होत नव्हते. विशेष म्हणजे तेथे कोणताही डॉक्‍टर वा नर्स उपलब्ध नव्हती. साडेतीन तासांनी पीएमपीएलची एक बस व एक रुग्णवाहिका आली. आम्हाला सिंहगड कॉलेज येथील गोदावरी इमारतीमध्ये तयार केलेल्या कोविड उपचार केंद्रात दाखल केले.  पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात ‘सिंहगड’मधील केंद्रात औषधे दुरूनच फेकली सिंहगड संस्थेतील केंद्रात दाखल केल्यानंतर डॉक्‍टर तपासतील असा कोरोनारुग्णांचा समज होता. परंतु रात्रीचे दहा वाजले तरी डॉक्‍टर आले नाहीत. लोकांनी आरडाओरडा केल्यावर रात्री दहा वाजता डॉक्‍टरांनी औषध गोळ्याचे कीट प्रत्येकाला दूरुनच फेकून वाटले. पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई निकृष्ट जेवण दोन दिवसापूर्वी शिंदे यांना चक्कर येत होती. त्यांनी स्वतःच ओआरएस पावडर तिसऱ्या मजल्यावरुन आणली. खरे पाहिले तर रुग्णाला जागेवर औषध देणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही. एकीकडे सरकार टिव्हीवर कोरोनाग्रस्तांना चांगली वागणूक द्या, अपमान करू नका अशा जाहिराती देत आहे आणि दुसरीकडे आम्हाला वाईट वागणूक दिली जात आहे. आमच्या जेवणासाठी अडीचशे रुपये खर्च केला जातोय, असे सांगितले जाते, परंतु तशा दर्जाचे जेवण आम्हाला मिळालेच नाही, अशी तक्रार शिंदे यांनी केली. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/32qOo0Y
Read More
पुण्यातील शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी; एवढा निधी केला मंजूर

पुणे - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा नियोजन समितीतून पुणे जिल्हा परिषदेला १० कोटी २२ लाख २६ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून केवळ निधीअभावी रखडलेली ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे  येत्या आठवडाभरात प्रत्यक्षात ही सर्व कामे सुरू होऊ शकणार आहेत.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तुर्तास केवळ शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठीच निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुर्तास पडझड झालेल्या ग्रामपंचायत मुख्यालय व स्मशानभूमी शेडची कामे निधीअभावी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट

या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व सरकारी इमारती आणि स्मशानभूमी शेडच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५७ लाख ८६ हजार रुपये खर्च येणार यानुसार जिल्हा परिषदेने येणाऱ्या खर्चाइतक्या निधीची मागणी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे केली होती. 

पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात

पुणे जिल्ह्यात २ जूनला हे निसर्ग चक्रीवादळ आले होते.  या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ३१६ प्राथमिक शाळा, १५७ अंगणवाड्या, १५ ग्रामपंचायती, १४ प्राथमिक आरोग्य केंद्र, एक पशुवैद्यकीय दवाखाना आणि  २२ स्मशानभूमी शेडचे नुकसान झाले आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे एस्टिमेटस (खर्चाचे अंदाजपत्रक) तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबविली होती आणि या वादळानंतर आठच दिवसात या सर्व अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यानंतर १० जूनला निधी मागणी प्रस्ताव  जिल्हाधिकारी राम यांच्याकडे पाठविण्यात आला होता.

पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई

दुरुस्तीची कामे व मंजूर निधी
-  प्राथमिक शाळा ---- २७८ ---- ७ कोटी ७७ लाख.
- अंगणवाड्या --- १९९ --- २ कोटी २४ लाख ९८ हजार.
- आरोग्य केंद्र ---- ४१ ---- १६ लाख ९१ हजार.
- एकूण कामे ---- ५१८ ---- १० कोटी २२ लाख २६ हजार.

स्थायी समितीत अभिनंदन
सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संकट चालू आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी अधिकाधिक निधी खर्च होत आहे. अशा परिस्थितीतही पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या आजच्या स्थायी समितीच्या सभेत या दोघांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी हा ठराव मांडला. त्यास ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांनी अनुमोदन दिले.

कोरोना संकटामुळे नवीन प्रशासकीय मंजूरीना अर्थ विभागाने बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा अजित पवार आणि राम यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून हा निधी तत्काळ मंजूर केला आहे. यामुळे येत्या आठवडाभरात शाळा व अंगणवाड्या दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत.
- रणजित शिवतरे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे.

Edited By - Prashant Patil

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातील शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी; एवढा निधी केला मंजूर पुणे - निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्हा नियोजन समितीतून पुणे जिल्हा परिषदेला १० कोटी २२ लाख २६ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यामुळे गेल्या महिनाभरापासून केवळ निधीअभावी रखडलेली ही कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे  येत्या आठवडाभरात प्रत्यक्षात ही सर्व कामे सुरू होऊ शकणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी तुर्तास केवळ शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसाठीच निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे तुर्तास पडझड झालेल्या ग्रामपंचायत मुख्यालय व स्मशानभूमी शेडची कामे निधीअभावी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा महिन्यांत घरांच्या विक्रीत 42  टक्क्यांची घट या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सर्व सरकारी इमारती आणि स्मशानभूमी शेडच्या दुरुस्तीसाठी ११ कोटी ५७ लाख ८६ हजार रुपये खर्च येणार यानुसार जिल्हा परिषदेने येणाऱ्या खर्चाइतक्या निधीची मागणी जिल्हाधिकारी राम यांच्याकडे केली होती.  पोलिसांवर केला होता हल्ला, मग तीन वर्षांनी असे सापडले कचाट्यात पुणे जिल्ह्यात २ जूनला हे निसर्ग चक्रीवादळ आले होते.  या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील ३१६ प्राथमिक शाळा, १५७ अंगणवाड्या, १५ ग्रामपंचायती, १४ प्राथमिक आरोग्य केंद्र, एक पशुवैद्यकीय दवाखाना आणि  २२ स्मशानभूमी शेडचे नुकसान झाले आहे.  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी याबाबतचे एस्टिमेटस (खर्चाचे अंदाजपत्रक) तयार करण्यासाठी विशेष मोहिम राबविली होती आणि या वादळानंतर आठच दिवसात या सर्व अंदाजपत्रकांना तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यानंतर १० जूनला निधी मागणी प्रस्ताव  जिल्हाधिकारी राम यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पुणे पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू; कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या ४५० जणांवर कारवाई दुरुस्तीची कामे व मंजूर निधी -  प्राथमिक शाळा ---- २७८ ---- ७ कोटी ७७ लाख. - अंगणवाड्या --- १९९ --- २ कोटी २४ लाख ९८ हजार. - आरोग्य केंद्र ---- ४१ ---- १६ लाख ९१ हजार. - एकूण कामे ---- ५१८ ---- १० कोटी २२ लाख २६ हजार. स्थायी समितीत अभिनंदन सध्या जिल्ह्यात कोरोनाचे संकट चालू आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधासाठी अधिकाधिक निधी खर्च होत आहे. अशा परिस्थितीतही पालकमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी हा निधी उपलब्ध करुन दिला आहे. याबद्दल जिल्हा परिषदेच्या आजच्या स्थायी समितीच्या सभेत या दोघांचे अभिनंदन करणारा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी हा ठराव मांडला. त्यास ज्येष्ठ सदस्या आशा बुचके यांनी अनुमोदन दिले. कोरोना संकटामुळे नवीन प्रशासकीय मंजूरीना अर्थ विभागाने बंदी घातलेली आहे. तरीसुद्धा अजित पवार आणि राम यांनी आपत्ती व्यवस्थापन निधीमधून हा निधी तत्काळ मंजूर केला आहे. यामुळे येत्या आठवडाभरात शाळा व अंगणवाड्या दुरुस्तीची कामे सुरू केली जाणार आहेत. - रणजित शिवतरे, शिक्षण सभापती, जिल्हा परिषद, पुणे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 16, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3jeqT0Q
Read More
पायलट की कानूनी लड़ाई, आज 1 बजे HC में सुनवाई, गहलोत करेंगे प्रेस कॉन्फ्रेंस https://ift.tt/2WpYb3i
कोरोना मरीजों का आंकड़ा 10 लाख के पार, राहुल बोले- 10 अगस्त तक 20 लाख होंगे केस https://ift.tt/3jb8FNY