आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १७ जुलै पंचांग - शुक्रवार - आषाढ कृ. १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. २.५०, चंद्रास्त दु. ४.२२, भारतीय सौर २६, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९४७ - सकाळी आठ वाजता मुंबईहून रेवसकडे निघालेले ‘रामदास’ नावाचे जहाज वादळी हवेमुळे अवघ्या दोन तासांच्या आत धरमतर ते मुंबईदरम्यान बुडाले. त्याआधी वीस वर्षांपूर्वी कोकण किनाऱ्यावरच ‘तुकाराम’ व ‘जयंती’ ही दोन जहाजे बुडाल्यानंतर इतका मोठा जहाजाचा अपघात झाला नव्हता. १९८९ - पानशेत धरणफुटीच्या चौकशीमुळे गाजलेले न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांचे निधन.  १९९२ - बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९३० ते १९५० ही दोन दशकं अमर करणारी गायिका अभिनेत्री काननदेवी यांचे निधन. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९९२ - ‘प्रभात’च्या ‘माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.पुणे महापालिकेतर्फे त्यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ देण्यात आला होता.  १९९३ - तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगूथल्ली’ हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९५ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व नामवंत अभिनेते दिलीपकुमार यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. २००१ - ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वा. य. गाडगीळ यांचे निधन.  दिनमान - मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. वृषभ : तुमची पावले योग्य मार्गावरून सुरू आहेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कन्या : सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. जबाबदारी वाढेल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात धाडस नको. वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात चांगली घटना घडेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. धनु : धार्मिक कार्यात दानधर्म कराल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. कुंभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. आर्थिक प्रगती वेगाने होणार आहे. मीन : प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, July 16, 2020

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : १७ जुलै पंचांग - शुक्रवार - आषाढ कृ. १२, चंद्रनक्षत्र रोहिणी, चंद्रराशी वृषभ, सूर्योदय ६.०९, सूर्यास्त ७.१५, चंद्रोदय रा. २.५०, चंद्रास्त दु. ४.२२, भारतीय सौर २६, शके १९४२. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दिनविशेष - १९४७ - सकाळी आठ वाजता मुंबईहून रेवसकडे निघालेले ‘रामदास’ नावाचे जहाज वादळी हवेमुळे अवघ्या दोन तासांच्या आत धरमतर ते मुंबईदरम्यान बुडाले. त्याआधी वीस वर्षांपूर्वी कोकण किनाऱ्यावरच ‘तुकाराम’ व ‘जयंती’ ही दोन जहाजे बुडाल्यानंतर इतका मोठा जहाजाचा अपघात झाला नव्हता. १९८९ - पानशेत धरणफुटीच्या चौकशीमुळे गाजलेले न्यायमूर्ती वि. अ. नाईक यांचे निधन.  १९९२ - बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये १९३० ते १९५० ही दोन दशकं अमर करणारी गायिका अभिनेत्री काननदेवी यांचे निधन. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९९२ - ‘प्रभात’च्या ‘माणूस’ चित्रपटामुळे गाजलेल्या अभिनेत्री शांता हुबळीकर यांचे निधन.पुणे महापालिकेतर्फे त्यांना ‘बालगंधर्व पुरस्कार’ देण्यात आला होता.  १९९३ - तेलगू भाषेतील प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘तेलगूथल्ली’ हा सर्वोच्च पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांना प्रदान. १९९५ - हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ व नामवंत अभिनेते दिलीपकुमार यांना राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान. २००१ - ज्येष्ठ नाट्यसमीक्षक वा. य. गाडगीळ यांचे निधन.  दिनमान - मेष : उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायात धाडस करायला हरकत नाही. वृषभ : तुमची पावले योग्य मार्गावरून सुरू आहेत. एखादी भाग्यकारक घटना घडेल. मिथुन : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक क्षेत्रात अडचणी जाणवतील. कर्क : आगामी काही महिन्यांचे नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. सिंह : तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. शासकीय कामे पुढे ढकलावीत. कन्या : सर्व क्षेत्रात यश लाभणार आहे. जबाबदारी वाढेल. तुळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. व्यवसायात धाडस नको. वृश्‍चिक : कौटुंबिक जीवनात चांगली घटना घडेल. पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. धनु : धार्मिक कार्यात दानधर्म कराल. वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात यश लाभेल. जबाबदारी वाढणार आहे. कुंभ : प्रॉपर्टीच्या क्षेत्रात यश लाभेल. आर्थिक प्रगती वेगाने होणार आहे. मीन : प्रवासाचे योग येतील. नातेवाईकांचा सल्ला लाभदायक ठरेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32n5DAd

No comments:

Post a Comment