Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 5, 2020

लाॅकडाउन नियमांना हरताळ अन् पोलिसांचा असा हिसका

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन जाहीर केले असताना येथील शहरांमध्ये झालेली गर्दी पाहता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आली. आज येथील मच्छीमार्केट परिसरात चिकन घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता यावेळी पोलिसांनी एका बाजूने गाड्यांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. 

जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही अनेक नागरिक बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामध्ये आश्‍चर्याची बाब म्हणजे गेले दोन-तीन दिवस पोलिसांना काही नागरिक विनामास्क बाजारांमध्ये फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याला नियंत्रित घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे; मात्र तरीही याला हरताळ फासत नागरिक बाजारामध्ये दाखल होत आहेत. 

आज रविवार असल्याने येथील मच्छी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी एका बाजूने वाहनांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय जयप्रकाश चौक, मुख्य बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली.

सकाळच्या सुमारास तब्बल 14 जण मास्कशिवाय फिरताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला. गेल्या दोन दिवसापासून एक शहरांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी ते पालन केले; मात्र त्यानंतर लॉकडाउनची एैशी की तैशी करून ठेवली. येथील पोलिस ठाण्यातील आज अण्णासो बाबर हे पोलिस अधिकारी स्पीकरच्याच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देत होते. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

लाॅकडाउन नियमांना हरताळ अन् पोलिसांचा असा हिसका सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - लॉकडाउन जाहीर केले असताना येथील शहरांमध्ये झालेली गर्दी पाहता पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 14 जणांवर कारवाई करण्यात आली. आज येथील मच्छीमार्केट परिसरात चिकन घेण्यासाठी झालेली गर्दी पाहता यावेळी पोलिसांनी एका बाजूने गाड्यांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली.  जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे; मात्र असे असतानाही अनेक नागरिक बाजारात खरेदीसाठी दाखल होत आहेत. यामध्ये आश्‍चर्याची बाब म्हणजे गेले दोन-तीन दिवस पोलिसांना काही नागरिक विनामास्क बाजारांमध्ये फिरत आहेत. जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचा वेग वाढत आहे. याला नियंत्रित घालण्यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी लॉकडाउन जाहीर केले आहे; मात्र तरीही याला हरताळ फासत नागरिक बाजारामध्ये दाखल होत आहेत.  आज रविवार असल्याने येथील मच्छी मार्केट परिसरात नागरिकांची गर्दी होणार असल्याचे लक्षात घेत पोलिसांनी या परिसरात कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी एका बाजूने वाहनांची पार्किंग करून गर्दी नियंत्रित केली. यासाठी सहायक पोलिस निरीक्षक अण्णासो बाबर यांनी विशेष मोहीम राबवली. याशिवाय जयप्रकाश चौक, मुख्य बाजारपेठ याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. यावेळी विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली. सकाळच्या सुमारास तब्बल 14 जण मास्कशिवाय फिरताना दिसून आले. त्यांच्यावर कारवाई करत दंड ठोठावला. गेल्या दोन दिवसापासून एक शहरांमध्ये गर्दी होत आहे. लॉकडाउनच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी ते पालन केले; मात्र त्यानंतर लॉकडाउनची एैशी की तैशी करून ठेवली. येथील पोलिस ठाण्यातील आज अण्णासो बाबर हे पोलिस अधिकारी स्पीकरच्याच्या माध्यमातून नागरिकांना सूचना देत होते.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iB1e22
Read More
सिंधुदुर्गात अद्याप धाकधुक कायम...दिवसेंदिवस चिंतेत भरच

ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांची संख्या 243 असून, सध्या सक्रिय 65 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 172 झाली आहे. 

काल (ता. 4) उशिरा नव्याने सात बाधित सापडले होते. यात कणकवली तालुक्‍यातील पाच, तर मालवण तालुक्‍यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण येथील दोन, तर जानवली येथील तीन रुग्ण आहेत. मालवण तालुक्‍यातील आचरा येथील दोन रुग्ण आहेत. या सर्व नवीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल सात रुग्ण व आज सायंकाळी आणखी एक रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील बाधित संख्या 235 वरून 243 झाली आहे. सक्रिय असलेल्या 63 संख्येत आठने वाढ होत ती 71 झाली होती; मात्र आज नव्याने सहा व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने पुन्हा सक्रिय संख्या 65 झाली आहे. 

जिल्हा कोरोना केंद्रात नव्याने 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तपासणीसाठी घेतलेल्या अहवालांची संख्या चार हजार 117 वर पोचली. यातील चार हजार 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालातील 243 बाधित आले; तर तीन हजार 823 निगेटिव्ह आले आहेत. बाधित 243 पैकी 172 बरे होऊन घरी परतले. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 65 रुग्ण सक्रिय राहिले आहेत. 

जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 104 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 33 बाधित, तर 38 संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 19 बाधित आणि दोन संशयित उपचार घेत आहेत; तर कोविड केअर सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज एक हजार 824 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल असलेल्या 916 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाल्याने येथे 15 हजार 491 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये कालच्या एवढीच 32 संख्या आहे. गावपातळीवरील क्वारंटाइनमध्ये दाखल असलेल्या 952 व्यक्ती आज घरी परतल्या. त्यामुळे येथे 12 हजार 978 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. नागरी क्षेत्रातील क्वारंटाईनमध्ये मात्र 33 व्यक्तींची भर पडली. त्यामुळे येथील संख्या दोन हजार 481 झाली आहे. 
 

दोन नवीन कंटेन्मेंट झोन 
तिर्लोट (ता. देवगड) येथील रामचंद्र बाळकृष्ण धालवलकर यांच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. ओझरम तळीवाडी (ता. कणकवली) येथील एक किलोमीटरपर्यंत सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी हे आदेश काढले असून, 17 जुलै रात्री 12 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहील. तसेच, या क्षेत्रात नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्‍यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बॅंक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सिंधुदुर्गात अद्याप धाकधुक कायम...दिवसेंदिवस चिंतेत भरच ओरोस (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यात आणखी एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बाधितांची संख्या 243 असून, सध्या सक्रिय 65 रुग्ण आहेत. जिल्ह्यातील आणखी सहा रुग्णांनी कोरोनावर मात केली. आज त्यांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या 172 झाली आहे.  काल (ता. 4) उशिरा नव्याने सात बाधित सापडले होते. यात कणकवली तालुक्‍यातील पाच, तर मालवण तालुक्‍यातील दोन रुग्णांचा समावेश आहे. कणकवली तालुक्‍यातील खारेपाटण येथील दोन, तर जानवली येथील तीन रुग्ण आहेत. मालवण तालुक्‍यातील आचरा येथील दोन रुग्ण आहेत. या सर्व नवीन रुग्णांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल सात रुग्ण व आज सायंकाळी आणखी एक रुग्ण मिळाल्याने जिल्ह्यातील बाधित संख्या 235 वरून 243 झाली आहे. सक्रिय असलेल्या 63 संख्येत आठने वाढ होत ती 71 झाली होती; मात्र आज नव्याने सहा व्यक्तींना डिस्चार्ज दिल्याने पुन्हा सक्रिय संख्या 65 झाली आहे.  जिल्हा कोरोना केंद्रात नव्याने 42 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात तपासणीसाठी घेतलेल्या अहवालांची संख्या चार हजार 117 वर पोचली. यातील चार हजार 65 अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालातील 243 बाधित आले; तर तीन हजार 823 निगेटिव्ह आले आहेत. बाधित 243 पैकी 172 बरे होऊन घरी परतले. पाच व्यक्ती मृत झाल्या आहेत. एक मुंबई येथे उपचाराला गेला. त्यामुळे जिल्ह्यात सध्या 65 रुग्ण सक्रिय राहिले आहेत.  जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 104 व्यक्ती उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड रुग्णालय असलेल्या जिल्हा रुग्णालयात सध्या 33 बाधित, तर 38 संशयित उपचार घेत आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 19 बाधित आणि दोन संशयित उपचार घेत आहेत; तर कोविड केअर सेंटरमध्ये 13 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. जिल्ह्याच्या आरोग्य पथकाने आज एक हजार 824 व्यक्तींची आरोग्य तपासणी केली. यात कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी सांगितले.  जिल्ह्यातील संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दाखल असलेल्या 916 व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाल्याने येथे 15 हजार 491 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये कालच्या एवढीच 32 संख्या आहे. गावपातळीवरील क्वारंटाइनमध्ये दाखल असलेल्या 952 व्यक्ती आज घरी परतल्या. त्यामुळे येथे 12 हजार 978 व्यक्ती शिल्लक राहिल्या आहेत. नागरी क्षेत्रातील क्वारंटाईनमध्ये मात्र 33 व्यक्तींची भर पडली. त्यामुळे येथील संख्या दोन हजार 481 झाली आहे.    दोन नवीन कंटेन्मेंट झोन  तिर्लोट (ता. देवगड) येथील रामचंद्र बाळकृष्ण धालवलकर यांच्या घराचा परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर केला आहे. ओझरम तळीवाडी (ता. कणकवली) येथील एक किलोमीटरपर्यंत सर्व परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला आहे. कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी हे आदेश काढले असून, 17 जुलै रात्री 12 पर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहील. तसेच, या क्षेत्रात नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्‍यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकीय उपचार व्यवस्था, बॅंक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे आदेश कणकवली उपविभागीय अधिकारी यांनी दिले आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3f1XODD
Read More
पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित! 

पुणे - शहरात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करण्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या 16 दिवसांमध्ये 10 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या 118 दिवसांमध्ये आढळलेल्या 21 हजार 520 रुग्णांपैकी सुमारे 47 टक्के रुग्ण या सोळा दिवसांतील आहेत. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी पुणेकरांनी आता सर्व नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणेकरांनी लॉकडाउनमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले. कामाशिवाय रस्त्यांवर एकही पुणेकर दिसत नव्हता. घरात राहून स्वत- आणि दुसऱ्याचाही संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पुणेकर करीत होता. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणे पुन्हा गर्दीने फुलले. रस्त्यांवर चौका-चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली. सिग्नलवर गर्दी जाणवू लागली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शहरातील गजबजलेल्या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले. याच कालावधीत पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या 16 दिवसांमध्ये दहा हजारांवर रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 410 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात 70 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तर, 340 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

का वाढली रुग्णसंख्या 
1. अनलॉकचा परिणाम 
2. अत्यंत वेगाने होणारा संसर्ग 
3. प्रयोगशाळेतील चाचण्या वाढल्या 

पुण्यातील स्थिती 
- सोळा दिवसांतील मृत्यूू - 211 
- एकूण मृत्यू - 715 
- एकूण तपासले नमुने - 1 लाख 32 हजार 
- अत्यवस्थ रुग्ण - 410 
-उपचार सुरू - 7 हजार 696 
-एकूण कोरोनामुक्त - 13 हजार 109 

कोणतीही लक्षणे नव्हती. पण, विमान प्रवास केल्याने चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातच आयसोलेशनमध्ये आहे. महापालिकेतून नियमित प्रकृतीची चौकशी करणारा फोन येतो. अँपवरूनही आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांची माहिती अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गरजेच्याच रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बेड मिळेल, अशी व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे. 
-नितीन देव, कोरोनाबाधीत रुग्णाचे वडील. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित!  पुणे - शहरात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करण्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या 16 दिवसांमध्ये 10 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या 118 दिवसांमध्ये आढळलेल्या 21 हजार 520 रुग्णांपैकी सुमारे 47 टक्के रुग्ण या सोळा दिवसांतील आहेत. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी पुणेकरांनी आता सर्व नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पुणेकरांनी लॉकडाउनमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले. कामाशिवाय रस्त्यांवर एकही पुणेकर दिसत नव्हता. घरात राहून स्वत- आणि दुसऱ्याचाही संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पुणेकर करीत होता. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणे पुन्हा गर्दीने फुलले. रस्त्यांवर चौका-चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली. सिग्नलवर गर्दी जाणवू लागली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शहरातील गजबजलेल्या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले. याच कालावधीत पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या 16 दिवसांमध्ये दहा हजारांवर रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 410 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात 70 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तर, 340 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा का वाढली रुग्णसंख्या  1. अनलॉकचा परिणाम  2. अत्यंत वेगाने होणारा संसर्ग  3. प्रयोगशाळेतील चाचण्या वाढल्या  पुण्यातील स्थिती  - सोळा दिवसांतील मृत्यूू - 211  - एकूण मृत्यू - 715  - एकूण तपासले नमुने - 1 लाख 32 हजार  - अत्यवस्थ रुग्ण - 410  -उपचार सुरू - 7 हजार 696  -एकूण कोरोनामुक्त - 13 हजार 109  कोणतीही लक्षणे नव्हती. पण, विमान प्रवास केल्याने चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातच आयसोलेशनमध्ये आहे. महापालिकेतून नियमित प्रकृतीची चौकशी करणारा फोन येतो. अँपवरूनही आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांची माहिती अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गरजेच्याच रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बेड मिळेल, अशी व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे.  -नितीन देव, कोरोनाबाधीत रुग्णाचे वडील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

July 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3iu9OQt
Read More
Horoscope Today, 6 जुलाई: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/31Q8X6y
हर-हर महादेव के जयकारे के साथ सावन के पहले सोमवार की पूजा, काशी-उज्जैन में उमड़े श्रद्धालु https://ift.tt/2VODWwd
पुलिसवाले ने गाया कार्तिक की फिल्म का गाना, एक्टर ने बताया रॉकस्टार https://ift.tt/2Z4n32B
देशभर में आज से खुलेंगे स्मारक, ताजमहल-आगरा फोर्ट अभी बंद रहेंगे https://ift.tt/2VSpmDU
KRK पर भड़के मनोज बाजपेयी, फैंस से कहा- अनफॉलो करें, ताकत खत्म हो जाएगी https://ift.tt/3e2Jut1
लखनऊ: विकास दुबे के भाई के घर से एंबेसडर कार बरामद, दर्ज हुआ केस https://ift.tt/3f5PmTC
एक्शन में UP पुलिस, 2 दिन में बदमाशों की 11 करोड़ की संपत्ति जब्त https://ift.tt/3iyl6Db
आकाशीय बिजली के कहर से बचने के लिए इन चीजों का रखें खास ध्यान https://ift.tt/2VOxPb4
जज के बेटे ने नोएडा में पंखे से फंदा लगाकर की खुदकुशी, जांच में जुटी पुलिस https://ift.tt/31Tv1xn
कोरोना लॉकडाऊन : भिवंडीतील सेक्सवर्कर्सनी हाती घेतली पाटी, गिरवतायेत इंग्लिशचे धडे