पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित!  पुणे - शहरात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करण्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या 16 दिवसांमध्ये 10 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या 118 दिवसांमध्ये आढळलेल्या 21 हजार 520 रुग्णांपैकी सुमारे 47 टक्के रुग्ण या सोळा दिवसांतील आहेत. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी पुणेकरांनी आता सर्व नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पुणेकरांनी लॉकडाउनमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले. कामाशिवाय रस्त्यांवर एकही पुणेकर दिसत नव्हता. घरात राहून स्वत- आणि दुसऱ्याचाही संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पुणेकर करीत होता. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणे पुन्हा गर्दीने फुलले. रस्त्यांवर चौका-चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली. सिग्नलवर गर्दी जाणवू लागली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शहरातील गजबजलेल्या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले. याच कालावधीत पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या 16 दिवसांमध्ये दहा हजारांवर रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 410 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात 70 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तर, 340 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा का वाढली रुग्णसंख्या  1. अनलॉकचा परिणाम  2. अत्यंत वेगाने होणारा संसर्ग  3. प्रयोगशाळेतील चाचण्या वाढल्या  पुण्यातील स्थिती  - सोळा दिवसांतील मृत्यूू - 211  - एकूण मृत्यू - 715  - एकूण तपासले नमुने - 1 लाख 32 हजार  - अत्यवस्थ रुग्ण - 410  -उपचार सुरू - 7 हजार 696  -एकूण कोरोनामुक्त - 13 हजार 109  कोणतीही लक्षणे नव्हती. पण, विमान प्रवास केल्याने चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातच आयसोलेशनमध्ये आहे. महापालिकेतून नियमित प्रकृतीची चौकशी करणारा फोन येतो. अँपवरूनही आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांची माहिती अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गरजेच्याच रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बेड मिळेल, अशी व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे.  -नितीन देव, कोरोनाबाधीत रुग्णाचे वडील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, July 5, 2020

पुणेकरांनो, आता तरी नियम पाळा; 16 दिवसांमध्ये 10 हजार जण कोरोनाबाधित!  पुणे - शहरात अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळणे, मास्क व सॅनिटायझरचा वापर न करण्याचे गंभीर परिणाम आता दिसू लागले आहेत. पुण्यात गेल्या 16 दिवसांमध्ये 10 हजार रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. गेल्या 118 दिवसांमध्ये आढळलेल्या 21 हजार 520 रुग्णांपैकी सुमारे 47 टक्के रुग्ण या सोळा दिवसांतील आहेत. त्यामुळे कोरोनाला थोपविण्यासाठी पुणेकरांनी आता सर्व नियम काटेकोरपणे पाळायला हवेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप    पुणेकरांनी लॉकडाउनमध्ये नियमांचे काटेकोर पालन केले. कामाशिवाय रस्त्यांवर एकही पुणेकर दिसत नव्हता. घरात राहून स्वत- आणि दुसऱ्याचाही संसर्गापासून बचाव करण्याचा प्रयत्न प्रत्येक पुणेकर करीत होता. त्यामुळे कोरोना विषाणूंच्या उद्रेकावर नियंत्रण ठेवणे शक्‍य झाले. मात्र, अनलॉकच्या पहिल्या टप्प्यातच पुणे पुन्हा गर्दीने फुलले. रस्त्यांवर चौका-चौकात वाहतूक कोंडी सुरू झाली. सिग्नलवर गर्दी जाणवू लागली. मास्क, सॅनिटायझरचा वापर करत शहरातील गजबजलेल्या भागातील दैनंदिन व्यवहार सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले. याच कालावधीत पुण्यात कोरोनाचा फैलाव वाढला. गेल्या 16 दिवसांमध्ये दहा हजारांवर रुग्णांचे निदान झाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरम्यान, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये 410 अत्यवस्थ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयांचाही समावेश आहे. त्यात 70 रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. तर, 340 जणांना ऑक्‍सिजनवर ठेवून उपचार सुरू आहेत.  पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा का वाढली रुग्णसंख्या  1. अनलॉकचा परिणाम  2. अत्यंत वेगाने होणारा संसर्ग  3. प्रयोगशाळेतील चाचण्या वाढल्या  पुण्यातील स्थिती  - सोळा दिवसांतील मृत्यूू - 211  - एकूण मृत्यू - 715  - एकूण तपासले नमुने - 1 लाख 32 हजार  - अत्यवस्थ रुग्ण - 410  -उपचार सुरू - 7 हजार 696  -एकूण कोरोनामुक्त - 13 हजार 109  कोणतीही लक्षणे नव्हती. पण, विमान प्रवास केल्याने चाचणी केली आणि ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे घरातच आयसोलेशनमध्ये आहे. महापालिकेतून नियमित प्रकृतीची चौकशी करणारा फोन येतो. अँपवरूनही आपल्याला दिसणाऱ्या लक्षणांची माहिती अपलोड करण्याची सुविधा आहे. त्यामुळे गरजेच्याच रुग्णांना रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी बेड मिळेल, अशी व्यवस्था पुणे महापालिकेने केली आहे.  -नितीन देव, कोरोनाबाधीत रुग्णाचे वडील.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3iu9OQt

No comments:

Post a Comment