Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, June 29, 2020

कुजलेला मृतदेह कुणाचा? शवागारातील दुर्गंधीने उपस्थित केला प्रश्‍न 

अमरावती : पाच दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पडून असलेला मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली. हा कुजलेला मृतदेह कुणाचा? या प्रश्‍नाने इर्विन प्रशासन भांबावून गेले होते. शवागारातील कोल्ड स्टोअरेज निकामी झाल्याची बाब आता पुढे आली. 

ओपीडीत 23 जून रोजी दाखल व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस चौकीत मेमो न पाठविल्याने हा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनात आले. सोमवारी (ता. 29) शहर कोतवाली पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून त्यावर अंत्यसंस्कार केले. 23 जून रोजी शहरातील दीपक चौकात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी दुपारी साडेबाराच्या सुमारास इर्विनच्या ओपीडीमध्ये दाखल केले.

जखमी असल्यापासून प्रकृती गंभीर असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. दाखल व्यक्तीला कुणी व केव्हा आणले, पहिल्या दिवसाची पोलिस इन्फॉर्म (मेमो)ची नोंद आहे. इर्विन चौकीने कोतवाली ठाण्यात कळविलेसुद्धा होते. परंतु, त्याच दिवशी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर ड्यूटीवरील डॉक्‍टरांनी मृतदेह वॉर्डबॉयच्या माध्यमातून शवागारात ठेवला. परंतु, मृत पावलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ पुन्हा मेमोद्वारे इर्विनच्या पोलिस चौकीत दिली नाही.

अखेर पाच दिवस शवागारात कोल्ड स्टोअरेजची मशिनरी उत्तम स्थितीत नसल्याने दुर्गंधी पसरली होती. पाचव्या दिवशी रविवारी (ता. 28) मृतदेह कुणाचा? याबाबत इर्विन प्रशासन भांबावून गेले. उशिरा रात्री मृत झालेली व्यक्ती 23 जून रोजी दाखल झालेली असल्याचे कळले. त्यामुळे इर्विन प्रशासनाने शहर कोतवाली ठाण्यास पत्र लिहून माहिती दिली. आज अंत्यसंस्कार होईपर्यंतही मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. ज्यांनी मृतदेह आणला त्या वाहतूक पोलिसांनी किंवा इर्विन ओपीडीमधील डॉक्‍टरांपैकी कुणीही शहर कोतवाली पोलिस किंवा इर्विन चौकीत मृत्यूनंतरच्या दस्तऐवजांसह माहिती न दिल्याने हा पेच निर्माण झाल्याचे इर्विन प्रशासनाने सांगितले. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...  

शवागारात कोल्डरूम नाही, फक्त कोल्ड स्टोअरेज म्हणून वापर होतो. तेथील मशीनरी जुनी झाली आहे. वारंवार दुरुस्ती करून काम चालविले जात आहे. संबंधित यंत्रणेला तशी माहिती दिली आहे. स्टोअरेज वारंवार उघडावे लागते किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने जास्त दिवस झालेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ शकते. 
-डॉ. सतीश हुमने, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कुजलेला मृतदेह कुणाचा? शवागारातील दुर्गंधीने उपस्थित केला प्रश्‍न  अमरावती : पाच दिवसांपासून जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवागारात पडून असलेला मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली. हा कुजलेला मृतदेह कुणाचा? या प्रश्‍नाने इर्विन प्रशासन भांबावून गेले होते. शवागारातील कोल्ड स्टोअरेज निकामी झाल्याची बाब आता पुढे आली.  ओपीडीत 23 जून रोजी दाखल व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर पोलिस चौकीत मेमो न पाठविल्याने हा पेच निर्माण झाल्याचे निदर्शनात आले. सोमवारी (ता. 29) शहर कोतवाली पोलिसांनी बेवारस मृतदेह म्हणून त्यावर अंत्यसंस्कार केले. 23 जून रोजी शहरातील दीपक चौकात वाहनाने धडक दिल्याने अनोळखी व्यक्ती गंभीर जखमी झाली होती. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी जखमी व्यक्तीला उपचारासाठी दुपारी साडेबाराच्या सुमारास इर्विनच्या ओपीडीमध्ये दाखल केले. जखमी असल्यापासून प्रकृती गंभीर असल्याने त्याचे नाव समजू शकले नाही. दाखल व्यक्तीला कुणी व केव्हा आणले, पहिल्या दिवसाची पोलिस इन्फॉर्म (मेमो)ची नोंद आहे. इर्विन चौकीने कोतवाली ठाण्यात कळविलेसुद्धा होते. परंतु, त्याच दिवशी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास जखमी व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर ड्यूटीवरील डॉक्‍टरांनी मृतदेह वॉर्डबॉयच्या माध्यमातून शवागारात ठेवला. परंतु, मृत पावलेल्या व्यक्तीची माहिती तत्काळ पुन्हा मेमोद्वारे इर्विनच्या पोलिस चौकीत दिली नाही. अखेर पाच दिवस शवागारात कोल्ड स्टोअरेजची मशिनरी उत्तम स्थितीत नसल्याने दुर्गंधी पसरली होती. पाचव्या दिवशी रविवारी (ता. 28) मृतदेह कुणाचा? याबाबत इर्विन प्रशासन भांबावून गेले. उशिरा रात्री मृत झालेली व्यक्ती 23 जून रोजी दाखल झालेली असल्याचे कळले. त्यामुळे इर्विन प्रशासनाने शहर कोतवाली ठाण्यास पत्र लिहून माहिती दिली. आज अंत्यसंस्कार होईपर्यंतही मृत व्यक्तीची ओळख पटू शकली नाही. ज्यांनी मृतदेह आणला त्या वाहतूक पोलिसांनी किंवा इर्विन ओपीडीमधील डॉक्‍टरांपैकी कुणीही शहर कोतवाली पोलिस किंवा इर्विन चौकीत मृत्यूनंतरच्या दस्तऐवजांसह माहिती न दिल्याने हा पेच निर्माण झाल्याचे इर्विन प्रशासनाने सांगितले.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...   शवागारात कोल्डरूम नाही, फक्त कोल्ड स्टोअरेज म्हणून वापर होतो. तेथील मशीनरी जुनी झाली आहे. वारंवार दुरुस्ती करून काम चालविले जात आहे. संबंधित यंत्रणेला तशी माहिती दिली आहे. स्टोअरेज वारंवार उघडावे लागते किंवा वीजपुरवठा खंडित झाल्याने जास्त दिवस झालेल्या मृतदेहाची दुर्गंधी येऊ शकते.  -डॉ. सतीश हुमने, निवासी जिल्हा शल्यचिकित्सक, इर्विन रुग्णालय  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Bfvkro
Read More
भारत-चीन तणाव : सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये 2 महिन्यांसाठी एलपीजी सिलिंडर साठवून ठेवण्याचे आदेश का दिले?
विद्यार्थ्यांना मिळेल ऑनलाईन गुणपत्रिका व पदवी, वाचा कसे...

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवी आणि गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. याबाबत युजीसीने देशभरातील सर्वच विद्यापीठांना निर्देश दिले आहे. यामुळे "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रे बघता येणे शक्‍य होणार आहे.

देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने "एनएडी' (नॅशनल ऍकेडमीक डिपॉझिटरी) यांच्यासोबत सेवा सुरू करण्याची घोषणा केली.

वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे...

राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या "ई-रिफॉर्म्स'च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा कार्यक्रम सुरू झाला होता. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. विद्यापीठाने 2017 मध्ये "एनएसडीएल' सामंजस्य करार होता. मात्र, केंद्र सरकारने हा करार रद्द केला आहे. आता "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि गुणपत्रिका बघता येणार आहे.

दोन वर्षांपासून थंडबस्त्यात
2017 मध्ये विद्यापीठाद्वारे "एनएसडीएल' सोबत करार केला होता. त्यात 2007 पासूनच्या कागदपत्रे डिजिटल करण्यास सुरुवात झाली होती. एक वर्ष हे काम सुरू केल्यानंतर हे काम थंडबस्त्यात पडले. याबाबत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचेही समजते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

विद्यार्थ्यांना मिळेल ऑनलाईन गुणपत्रिका व पदवी, वाचा कसे... नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पदवी आणि गुणपत्रिकांचे डिजिटलायझेशन करण्यात येत आहे. याबाबत युजीसीने देशभरातील सर्वच विद्यापीठांना निर्देश दिले आहे. यामुळे "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाइन कागदपत्रे बघता येणे शक्‍य होणार आहे. देशभरात बोगस शैक्षणिक प्रमाणपत्रांची प्रकरणे वाढली आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये व विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाची अशी ही कागदपत्रे सुरक्षित राहावीत यासाठी केंद्र शासनाने "एनएडी' (नॅशनल ऍकेडमीक डिपॉझिटरी) यांच्यासोबत सेवा सुरू करण्याची घोषणा केली. वर्ष लोटूनही रखडली विद्यापीठांमधील पदभरती?, ही आहेत कारणे... राज्य शासनाच्या अग्रवाल समितीच्या "ई-रिफॉर्म्स'च्या बऱ्याच शिफारशींची अंमलबजावणी विद्यापीठात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देण्याबाबतचा कार्यक्रम सुरू झाला होता. यासंदर्भात एनएसडीएल व सीडीएल या केंद्र शासनाने नेमलेल्या दोन कंपन्यांसोबत प्रशासनाचे बोलणे झाले होते व त्यांचे सादरीकरणदेखील झाले होते. आयोगाने या दोघांपैकी कुणाशीही सामंजस्य करार करण्याची सूट दिली होती. विद्यापीठाने 2017 मध्ये "एनएसडीएल' सामंजस्य करार होता. मात्र, केंद्र सरकारने हा करार रद्द केला आहे. आता "डिजिलॉकर' ऍपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पदवी आणि गुणपत्रिका बघता येणार आहे. दोन वर्षांपासून थंडबस्त्यात 2017 मध्ये विद्यापीठाद्वारे "एनएसडीएल' सोबत करार केला होता. त्यात 2007 पासूनच्या कागदपत्रे डिजिटल करण्यास सुरुवात झाली होती. एक वर्ष हे काम सुरू केल्यानंतर हे काम थंडबस्त्यात पडले. याबाबत प्रशासनाने कुठलेच पाऊल उचलले नसल्याचेही समजते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38e9TD0
Read More
नागपुरातील या भागातील नागरिकांना दिलासा; हे परिसर केले सील

नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट, सोमलवाडा, खामला, दक्षिण अंबाझरी रोडवरील माधवनगरातील काही परिसर सील करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रातून वगळून न्यू नंदनवनमधील परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यात आला. 

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज चार वेगवेगळ्या भागांतील क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले. यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील सोमलवाड्यातील जयप्रकाशनगरातील परिसर सील करण्यात आला. जयप्रकाशनगरातील पूर्वेस रस्ता, उत्तरेस रस्ता, पश्‍चिमेस रस्ता आणि दक्षिणेस रस्ता व हनुमान मंदिर परिसर सील करण्यात आला. 

प्रभाग 37 मधील खामला येथील टेलिकॉमनगराच्या पूर्वेस कला अपार्टमेंट ते निखारे यांचे घर, उत्तरेस निखारे यांचे घर ते व्यवहारे यांच्या घरापर्यंत, पश्‍चिमेस व्यवहारे यांचे घर ते म्हात्रे यांच्या घरापर्यंत तर दक्षिणेस म्हात्रे यांच्या घरापासून ते कला अपार्टमेंटपर्यंत निर्बंध लावण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 13 येथील माधवनगराच्या पूर्वेस दक्षिण अंबाझरी रोड, उत्तरेस प्रसाद हॉस्पिटल, उत्तर-पश्‍चिमेस वसंत वाकोर्डीकर यांचे घर, पश्‍चिमेस बी. सराफ यांचे घर, दक्षिणेस डॉ. पुष्पराज गडकरी यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले. 

हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे... 

धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 17 मधील मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट्‌सच्या उत्तरेस एनएनडीएल संरक्षक भिंत, टाटा कॅपिटल हाईटची संरक्षक भिंत, दक्षिण-पूर्वेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, दक्षिण-पश्‍चिमेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, पश्‍चिमेस रामबाग गल्ली, उत्तरे-पश्‍चिमेस एनएनडीएल कार्यालयाची संरक्षक भिंतपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. नेहरूनगर झोनमधील प्रभाग 27 मधील न्यू नंदनवन हा परिसर कोरोनामुक्त झाल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आला आहे.  

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरातील या भागातील नागरिकांना दिलासा; हे परिसर केले सील नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने बैद्यनाथ चौक ते मेडिकल चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट, सोमलवाडा, खामला, दक्षिण अंबाझरी रोडवरील माधवनगरातील काही परिसर सील करण्यात आला. प्रतिबंधित क्षेत्रातून वगळून न्यू नंदनवनमधील परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यात आला.  मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज चार वेगवेगळ्या भागांतील क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले. यात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत प्रभाग 36 मधील सोमलवाड्यातील जयप्रकाशनगरातील परिसर सील करण्यात आला. जयप्रकाशनगरातील पूर्वेस रस्ता, उत्तरेस रस्ता, पश्‍चिमेस रस्ता आणि दक्षिणेस रस्ता व हनुमान मंदिर परिसर सील करण्यात आला.  प्रभाग 37 मधील खामला येथील टेलिकॉमनगराच्या पूर्वेस कला अपार्टमेंट ते निखारे यांचे घर, उत्तरेस निखारे यांचे घर ते व्यवहारे यांच्या घरापर्यंत, पश्‍चिमेस व्यवहारे यांचे घर ते म्हात्रे यांच्या घरापर्यंत तर दक्षिणेस म्हात्रे यांच्या घरापासून ते कला अपार्टमेंटपर्यंत निर्बंध लावण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत प्रभाग 13 येथील माधवनगराच्या पूर्वेस दक्षिण अंबाझरी रोड, उत्तरेस प्रसाद हॉस्पिटल, उत्तर-पश्‍चिमेस वसंत वाकोर्डीकर यांचे घर, पश्‍चिमेस बी. सराफ यांचे घर, दक्षिणेस डॉ. पुष्पराज गडकरी यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले.  हेही वाचा : अगर जिंदा छोडा तो तेरा गेम कर दूंगा...आणि नंतर घडले हे...  धंतोली झोनअंतर्गत प्रभाग 17 मधील मेडिकल चौक ते बैद्यनाथ चौक रस्त्यावरील टाटा कॅपिटल हाइट्‌सच्या उत्तरेस एनएनडीएल संरक्षक भिंत, टाटा कॅपिटल हाईटची संरक्षक भिंत, दक्षिण-पूर्वेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, दक्षिण-पश्‍चिमेस मोकळी जागा व व्हीआर मॉल, पश्‍चिमेस रामबाग गल्ली, उत्तरे-पश्‍चिमेस एनएनडीएल कार्यालयाची संरक्षक भिंतपर्यंत निर्बंध लावण्यात आले आहे. नेहरूनगर झोनमधील प्रभाग 27 मधील न्यू नंदनवन हा परिसर कोरोनामुक्त झाल्याने हा परिसर प्रतिबंधित क्षेत्रातून वगळण्यात आला आहे.   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3eJ9MBK
Read More
नियम सांगणारे मुंढे 'नियमबाह्य' का वागतात?, महापौरांचा सवाल; वाचा विशेष मुलाखत 

नागपूर : निविदांचे तुकडे पाडणे, सभागृहाला माहिती न देणे, स्थायी समितीच्या परवानगीशिवाय सुट्यांवर जाणे, अधिकाऱ्यांना धाकात ठेवणे हे महापालिकेच्या कोणत्या नियमांत बसते? तुम्ही काम करीत असाल तर नगरसेवक काय गप्प मारायला वेळ मागतात काय? आजवर झालेल्या शहराच्या विकासात लोकप्रतिनिधींचे  योगदान काहीच नाही का, असा रोखठोक सवाल करून महापौर संदीप जोशी यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. 

महापौरांनी सोमवारी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आयुक्त नियमांनुसार चालत असतील तर आम्हालाच आनंद आहे, असे सांगताना महापौर म्हणाले की, मुंढे सोयीने नियम बदलवतात. प्रत्येकासाठी त्यांचे नियम आणि त्याचा अर्थ वेगळा असतो. कोविड आणि आर्थिक परिस्थिती बघता अत्यावश्‍यक कामेच करण्याचे सरकारचे आदेश असतील तर आयुक्तांनी तसे आम्हाला लेखी दिले पाहिजे. कुठली कामे थांबवली त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी. इस्पितळाच्या कामांचे तुकडे कुठल्या नियमानुसार केले, कोरोनाच्या संदर्भात काय केले, हे सभागृहाला सांगावे, असे "जीआर'मध्ये म्हटलेले असताना माहिती का दिली जात नाही? घोटाळ्याचे सर्व पुरावे देऊन एखाद्या अधिकाऱ्यास पाठीशी घालणे, हे कुठल्या नियमात बसते हे आयुक्तांनी सांगावे. 

महापालिकेकडे यंत्रणा तोकडी आहे. नगरसेवकांकडे कार्यकर्त्यांची फौज असून कोरोनाचा काळात त्यांचा वापर करता आला असता. उपाययोजना करताना महापौरांना विश्‍वासात घ्यायला हवे होते. जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासंबंधी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी, कर्तव्ये आहेत. मग नगरसेवकांची जबाबदारी, कर्तव्ये नाहीत काय? एकही काम चुकीचे करणार नाही, असे आयुक्त म्हणत असतील तर यापूर्वीच्या आयुक्तांच्या काळात चुकीची कामे झाली आहेत काय?, असे अनेक प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केले. 

नगरसेवकांनाही अत्यावश्‍यक कामेच अपेक्षित असून आयुक्तांनी तसे आश्‍वासनही दिले होते. परंतु, त्यांची वक्तव्ये आश्‍वासनांच्या विपरीत आहेत. कुठल्याही अधिकाऱ्यांशी आमचे वैर नाही. परंतु, आयुक्तांची वागणूक वैरत्वाची आहे. कामे रोखल्यामुळे जनता नगरसेवकांच्या अंगावर येत आहे. यात आयुक्तांना आनंद मिळतो, असा आरोपही महापौरांनी केला. आयुक्तांनी शहराच्या हितासाठी रोडमॅप तयार केला. पण, ते याबाबत नगरसेवकांना विश्‍वासात घेत नाहीत. या वृत्तीलाच आमचा विरोध आहे, असे महापौर म्हणाले. 

 
नगरसेवकांच्या बदनामीला आयुक्तांचे समर्थन 

आयुक्तांचे फेजबुक पेज व ट्‌विटरव्यतिरिक्त सोशल मीडिया अकाउंट नसेलही. परंतु, आयुक्तांच्या समर्थकांनी पेज सुरू करून त्यावर नगरसेवकांची बदनामी केली. या नेटकऱ्यांना समजावणे त्यांचे कर्तव्य आहेत. याबाबत आयुक्तांचे मौन नगरसेवकांच्या बदनामीला समर्थन करणारे आहे. 

गडकरींचे केंद्राला पत्र 

स्मार्ट सिटीमध्ये 1000 टक्के गडबड असून, त्यावरील कारवाईसाठी आपण कोर्टात जाणार आहोत. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज याप्रकरणी केंद्राला पत्र पाठविले आहे. गडकरी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढे आणलेल्या शहराला बदनाम करू नका. 

बेकायदेशीररीत्या दोन क्वार्टर 

शासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार एकच सरकारी क्वार्टर वापरता येते. मात्र, मुंढे यांनी मुंबईतील 1700 वर्गफुटांचे सरकारी क्वार्टर अद्याप सोडलेले नाही. नागपूरमध्ये सुरुवातीला रविभवन व आता ते सरकारी बंगल्यात राहत आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी मुंबईतल्या क्वार्टरचा दीडशे रुपये प्रतिवर्ग फूट दंड भरावा लागू शकतो. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नियम सांगणारे मुंढे 'नियमबाह्य' का वागतात?, महापौरांचा सवाल; वाचा विशेष मुलाखत  नागपूर : निविदांचे तुकडे पाडणे, सभागृहाला माहिती न देणे, स्थायी समितीच्या परवानगीशिवाय सुट्यांवर जाणे, अधिकाऱ्यांना धाकात ठेवणे हे महापालिकेच्या कोणत्या नियमांत बसते? तुम्ही काम करीत असाल तर नगरसेवक काय गप्प मारायला वेळ मागतात काय? आजवर झालेल्या शहराच्या विकासात लोकप्रतिनिधींचे  योगदान काहीच नाही का, असा रोखठोक सवाल करून महापौर संदीप जोशी यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेना नियमांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.  महापौरांनी सोमवारी "सकाळ' कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. आयुक्त नियमांनुसार चालत असतील तर आम्हालाच आनंद आहे, असे सांगताना महापौर म्हणाले की, मुंढे सोयीने नियम बदलवतात. प्रत्येकासाठी त्यांचे नियम आणि त्याचा अर्थ वेगळा असतो. कोविड आणि आर्थिक परिस्थिती बघता अत्यावश्‍यक कामेच करण्याचे सरकारचे आदेश असतील तर आयुक्तांनी तसे आम्हाला लेखी दिले पाहिजे. कुठली कामे थांबवली त्याची प्रत उपलब्ध करून द्यावी. इस्पितळाच्या कामांचे तुकडे कुठल्या नियमानुसार केले, कोरोनाच्या संदर्भात काय केले, हे सभागृहाला सांगावे, असे "जीआर'मध्ये म्हटलेले असताना माहिती का दिली जात नाही? घोटाळ्याचे सर्व पुरावे देऊन एखाद्या अधिकाऱ्यास पाठीशी घालणे, हे कुठल्या नियमात बसते हे आयुक्तांनी सांगावे.  महापालिकेकडे यंत्रणा तोकडी आहे. नगरसेवकांकडे कार्यकर्त्यांची फौज असून कोरोनाचा काळात त्यांचा वापर करता आला असता. उपाययोजना करताना महापौरांना विश्‍वासात घ्यायला हवे होते. जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासंबंधी प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांची जबाबदारी, कर्तव्ये आहेत. मग नगरसेवकांची जबाबदारी, कर्तव्ये नाहीत काय? एकही काम चुकीचे करणार नाही, असे आयुक्त म्हणत असतील तर यापूर्वीच्या आयुक्तांच्या काळात चुकीची कामे झाली आहेत काय?, असे अनेक प्रश्‍न महापौरांनी उपस्थित केले.  नगरसेवकांनाही अत्यावश्‍यक कामेच अपेक्षित असून आयुक्तांनी तसे आश्‍वासनही दिले होते. परंतु, त्यांची वक्तव्ये आश्‍वासनांच्या विपरीत आहेत. कुठल्याही अधिकाऱ्यांशी आमचे वैर नाही. परंतु, आयुक्तांची वागणूक वैरत्वाची आहे. कामे रोखल्यामुळे जनता नगरसेवकांच्या अंगावर येत आहे. यात आयुक्तांना आनंद मिळतो, असा आरोपही महापौरांनी केला. आयुक्तांनी शहराच्या हितासाठी रोडमॅप तयार केला. पण, ते याबाबत नगरसेवकांना विश्‍वासात घेत नाहीत. या वृत्तीलाच आमचा विरोध आहे, असे महापौर म्हणाले.    नगरसेवकांच्या बदनामीला आयुक्तांचे समर्थन  आयुक्तांचे फेजबुक पेज व ट्‌विटरव्यतिरिक्त सोशल मीडिया अकाउंट नसेलही. परंतु, आयुक्तांच्या समर्थकांनी पेज सुरू करून त्यावर नगरसेवकांची बदनामी केली. या नेटकऱ्यांना समजावणे त्यांचे कर्तव्य आहेत. याबाबत आयुक्तांचे मौन नगरसेवकांच्या बदनामीला समर्थन करणारे आहे.  गडकरींचे केंद्राला पत्र  स्मार्ट सिटीमध्ये 1000 टक्के गडबड असून, त्यावरील कारवाईसाठी आपण कोर्टात जाणार आहोत. केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज याप्रकरणी केंद्राला पत्र पाठविले आहे. गडकरी, माजी मंत्री विलास मुत्तेमवार, पालकमंत्री नितीन राऊत यांनी पुढे आणलेल्या शहराला बदनाम करू नका.  बेकायदेशीररीत्या दोन क्वार्टर  शासकीय अधिकाऱ्यांना नियमानुसार एकच सरकारी क्वार्टर वापरता येते. मात्र, मुंढे यांनी मुंबईतील 1700 वर्गफुटांचे सरकारी क्वार्टर अद्याप सोडलेले नाही. नागपूरमध्ये सुरुवातीला रविभवन व आता ते सरकारी बंगल्यात राहत आहेत. नियमाप्रमाणे त्यांनी मुंबईतल्या क्वार्टरचा दीडशे रुपये प्रतिवर्ग फूट दंड भरावा लागू शकतो.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 29, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38cWHOy
Read More

Sunday, June 28, 2020

J-K: सेना के साथ मुठभेड़ में 3 आतंकी ढेर, सिर्फ जून महीने में मारे गए 38 दहशतगर्द https://ift.tt/3ibMEOw
29 जून की शाम लाइव होंगे बॉलीवुड के बड़े सितारे, करेंगे बड़ा ऐलान https://ift.tt/3i9HiDm
दिल्ली: 30 जून तक एक लाख कोरोना केस, सिसोदिया के दावे में कितना दम? https://ift.tt/2BiPjoY
टिड्डी दल पर कांग्रेस ने मोदी सरकार को घेरा, 'सिर्फ ताली-थाली है समाधान' https://ift.tt/3dAXmKY
जब निशाने पर आया बॉलीवुड, फिल्मों के नाम से लेकर कंटेंट पर मचा बवाल https://ift.tt/2NFwQFA
राजस्थान में फिर उठा पद्मावत का मुद्दा, अब 10वीं की किताब पर बवाल https://ift.tt/2YI29G0
कोरोना के बाद बाढ़ की चुनौती, असम-बिहार के सीएम से शाह ने की बात https://ift.tt/38apSSt
हार्वर्ड के डॉ आशीष बोले- कोरोना में रेमडेसिवीर और डेक्सामेथासोन ही प्रभावी https://ift.tt/388fg6w