Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

Horoscope Today, 20 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2BpMYrQ
कोरोना के खिलाफ मजबूत इम्यूनिटी ही सुरक्षा कवच, घर पर मनाएं योग दिवस: पीएम मोदी https://ift.tt/3edCyu5
19 सीटों पर हुए राज्यसभा चुनाव, 8 बनाम 4 रहा बीजेपी-कांग्रेस का स्कोर https://ift.tt/3fH8QOk
कभी राधे मां तो कभी अजान, सोनू निगम के वो बेबाक बयान जिनपर हुआ विवाद https://ift.tt/3fHmwsN
वानाडोंगरीत ग्रामीण भागातील पहिलेच कोविड केअर सेंटर

हिंगणा (नागपूर) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथे कोविड केअर सेंटर साकारण्यात आले आहे. या केंद्रात विलगीकरण कक्षासह नमुने तपासणीचे काम प्रारंभ करण्यात आले आहे. 

एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगर परिसरापासून कोरोनाचा प्रारंभ झाला. गजानननगर, पारधी नगर, इसासनीमधील भीमनगर, निलडोहमधील अमरनगर, वानाडोंगरीतील साईराम चौक, राजीवनगर व शिक्षक कॉलनी परिसरात 19 जूनपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. 

विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतला. वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरमध्ये विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे व तालुका कोविड केअर समितीचे सचिव उपविभागीय अभियंता जे. के. राव यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने अद्ययावत कोविड केअर सेंटर तयार केले. 

नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले कोविड केअर सेंटर असून, रक्त तपासणी व इतर तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय व रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतून येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे. 

अमरनगर व भीमनगर या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात कोरोनाने पाय पसरविणे सुरू केले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची डोकेदुखी वाढली आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी सातत्याने धडपड करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता आता बिनधास्तपणे वावरू लागल्याने पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

हेही वाचा : तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...

एमआयडीसीच्या लॉकडाउनची मागणी 
हिंगणा एमआयडीसी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. उद्योगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तालुका प्रशासनाने एका कंपनीवर कारवाई केली. भविष्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे किमान एक आठवडा एमआयडीसी परिसरात लॉकडाउन घोषित करावा, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची आमदार समीर मेघे यांनी भेट घेतली. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वानाडोंगरीत ग्रामीण भागातील पहिलेच कोविड केअर सेंटर हिंगणा (नागपूर) : जिल्ह्यातील ग्रामीण भागात हिंगणा तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 71 झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार वानाडोंगरी येथे कोविड केअर सेंटर साकारण्यात आले आहे. या केंद्रात विलगीकरण कक्षासह नमुने तपासणीचे काम प्रारंभ करण्यात आले आहे.  एमआयडीसी परिसरातील लोकमान्य नगर परिसरापासून कोरोनाचा प्रारंभ झाला. गजानननगर, पारधी नगर, इसासनीमधील भीमनगर, निलडोहमधील अमरनगर, वानाडोंगरीतील साईराम चौक, राजीवनगर व शिक्षक कॉलनी परिसरात 19 जूनपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपविभागीय अधिकारी इंदिरा चौधरी यांनी प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी करून आढावा घेतला. वानाडोंगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वसतिगृहात जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. या सेंटरमध्ये विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात आली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण पडवे व तालुका कोविड केअर समितीचे सचिव उपविभागीय अभियंता जे. के. राव यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने अद्ययावत कोविड केअर सेंटर तयार केले.  नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले कोविड केअर सेंटर असून, रक्त तपासणी व इतर तपासणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण रुग्णालय व रायपूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांना या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरांतून येणाऱ्या रुग्णांची तपासणी केली जात आहे.  अमरनगर व भीमनगर या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रात कोरोनाने पाय पसरविणे सुरू केले आहे. त्यामुळे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांची डोकेदुखी वाढली आहे. हिंगणा एमआयडीसी परिसरात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी तालुका आरोग्य विभागातील कर्मचारी सातत्याने धडपड करीत आहेत. मात्र, सर्वसामान्य जनता आता बिनधास्तपणे वावरू लागल्याने पुन्हा रुग्णांची संख्या वाढण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.  हेही वाचा : तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार... एमआयडीसीच्या लॉकडाउनची मागणी  हिंगणा एमआयडीसी कोरोनाचा हॉटस्पॉट बनली आहे. रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत आहे. उद्योगांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. तालुका प्रशासनाने एका कंपनीवर कारवाई केली. भविष्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यास तालुका प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. यामुळे किमान एक आठवडा एमआयडीसी परिसरात लॉकडाउन घोषित करावा, या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांची आमदार समीर मेघे यांनी भेट घेतली. याबाबत जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dd9rpj
Read More
कोरोनाचा सूर्यग्रहणाशी संबंध नाही

मुंबई - येत्या रविवारी (ता. २१) होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होईल किंवा संपेल, असे संदेश समाज माध्यमांवर फिरत आहेत. सूर्यग्रहण हा नैसर्गिक आविष्कार असून, त्याचा कोरोनाशी कसलाही संबंध नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले. 

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारतात २१ जूनला सकाळी ९.५८ वा भुज येथे खंडग्रास ग्रहणाने कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरुवात होईल व दिब्रुगड येथे दुपारी २.२९ वाजता ते समाप्त होईल. कंकणाकृती ग्रहणाची सुरुवात भारताच्या पश्‍चिमेला घेरसाणा शहरात होईल. मुंबईत सकाळी १० ते ११.३७ या वेळेत ग्रहण दिसणार आहे. भारताच्या पश्‍चिम भागातूनच ते ग्रहण दिसेल, अशी माहिती अरविंद परांजपे यांनी दिली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनाचा सूर्यग्रहणाशी संबंध नाही मुंबई - येत्या रविवारी (ता. २१) होणाऱ्या कंकणाकृती सूर्यग्रहणानंतर कोरोनाचा प्रभाव कमी होईल किंवा संपेल, असे संदेश समाज माध्यमांवर फिरत आहेत. सूर्यग्रहण हा नैसर्गिक आविष्कार असून, त्याचा कोरोनाशी कसलाही संबंध नसल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी स्पष्ट केले.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतात २१ जूनला सकाळी ९.५८ वा भुज येथे खंडग्रास ग्रहणाने कंकणाकृती सूर्यग्रहणाची सुरुवात होईल व दिब्रुगड येथे दुपारी २.२९ वाजता ते समाप्त होईल. कंकणाकृती ग्रहणाची सुरुवात भारताच्या पश्‍चिमेला घेरसाणा शहरात होईल. मुंबईत सकाळी १० ते ११.३७ या वेळेत ग्रहण दिसणार आहे. भारताच्या पश्‍चिम भागातूनच ते ग्रहण दिसेल, अशी माहिती अरविंद परांजपे यांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YeSrei
Read More
सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अभ्यासक्रमात होणार हे बदल 

नागपूर : कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनसीईआरटीद्वारे अनेक प्रकरणांचे रूपांतर सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्प स्वरूपात करण्याचे ठरविले आहे. 

सीबीएसईद्वारे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षांचा तारखा ठरल्या असल्या तरी, त्या घेण्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. मात्र, सीबीएसईने भविष्याचा विचार करीत, अभ्यासक्रमात बरेच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली होती. 

लग्नाचे आमिष दाखवून केले महिलेचे शोषण, परंतु ऐनवेळी घेतली ही भूमिका

त्यानुसार सीबीएसईने एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे या विषयावर आधारित प्रश्‍न परीक्षेत विचारण्यात येणार नाही. केवळ ज्ञान मिळविण्यासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे.

यात प्रामुख्याने इतिहासामधील "द एज ऑफ इंडस्ट्रीयलायझेशन, गणितामधील "एरिया ऑफ ट्रॅगल ऍन्ड फ्रुस्टम ऑफ कोन', विज्ञानामधील "फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍन्ड नॉन मेटल्स आणि टिंडल इफेक्‍ट यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे. 

कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न जटिल झाला आहे. विद्यापीठाने परीक्षा रद्द केल्या असून, शाळा सुरू होणार नसल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये, यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईल शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचे सांगितले जाते. 

अभ्यासक्रम कमी करण्याला विरोध 

नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याला काही तज्ज्ञांकडून विरोध होत आहे. यापूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी अभ्यासक्रम असणारे विद्यार्थी तुलनेत मागे पडणार असल्याचा तर्क देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांशी भेदभाव होण्याचाही मुद्दा तज्ज्ञांनी समोर केला आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

सीबीएसई दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, अभ्यासक्रमात होणार हे बदल  नागपूर : कोरोनामुळे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एनसीईआरटीद्वारे अनेक प्रकरणांचे रूपांतर सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्प स्वरूपात करण्याचे ठरविले आहे.  सीबीएसईद्वारे कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षांचा तारखा ठरल्या असल्या तरी, त्या घेण्याबाबत अद्याप संभ्रमावस्था आहे. मात्र, सीबीएसईने भविष्याचा विचार करीत, अभ्यासक्रमात बरेच बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासंदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती दिली होती.  लग्नाचे आमिष दाखवून केले महिलेचे शोषण, परंतु ऐनवेळी घेतली ही भूमिका त्यानुसार सीबीएसईने एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रमात बदल करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने सेल्फ स्टडी वा असाईमेंट, प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल. त्यामुळे या विषयावर आधारित प्रश्‍न परीक्षेत विचारण्यात येणार नाही. केवळ ज्ञान मिळविण्यासाठी त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होणार आहे. यात प्रामुख्याने इतिहासामधील "द एज ऑफ इंडस्ट्रीयलायझेशन, गणितामधील "एरिया ऑफ ट्रॅगल ऍन्ड फ्रुस्टम ऑफ कोन', विज्ञानामधील "फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स ऍन्ड नॉन मेटल्स आणि टिंडल इफेक्‍ट यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.  कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्‍न जटिल झाला आहे. विद्यापीठाने परीक्षा रद्द केल्या असून, शाळा सुरू होणार नसल्या तरी विद्यार्थ्यांचा अभ्यास थांबू नये, यासाठी अनेक ठिकाणी ऑनलाईल शिक्षणाचा पर्याय निवडण्यात आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आगामी काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचे सांगितले जाते.  अभ्यासक्रम कमी करण्याला विरोध  नवीन अभ्यासक्रमाच्या आराखड्याला काही तज्ज्ञांकडून विरोध होत आहे. यापूर्वीच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी अभ्यासक्रम असणारे विद्यार्थी तुलनेत मागे पडणार असल्याचा तर्क देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांशी भेदभाव होण्याचाही मुद्दा तज्ज्ञांनी समोर केला आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dikUnI
Read More
पुणेकर म्हणतात, ....मन में है विश्वास!

पुणे - आजार असो, की एखादं संकट, त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज असते ती योग्य पाऊल उचलण्याची अन्‌ मनातल्या विश्‍वासाची. लॉकडाउनमध्ये कोरोनाच्या भीतीबरोबरच सतावणाऱ्या आर्थिक चिंतेच्या काळातही पुणेकरांचा विश्‍वास ढळला नाही. उलट या परिस्थितीतून आपण सहिसलामत बाहेर पडू, अशी सकारात्मकता त्यांच्यात वाढल्याचे एका निष्कर्षातून पुढे आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट व ब्रॅंड ॲनालिटिक्‍स कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे.

‘टीआरए’ने यापूर्वी ‘मेंटल वेलबिइंग’ आणि ‘टीआरएज कोरोना व्हायरस कॉर्पोरेट इन्साइट्‌स २०२०’ असे अहवाल प्रकाशित केले होते. ‘लॉकडाउन दरम्यान आरोग्य आणि आर्थिक चिंता निर्देशांक २०२०’ हा अहवाल संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे. 

या अहवालाबाबत माहिती देताना टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली म्हणाले, ‘‘सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात पुणेकर नागरिकांचा विश्‍वास ७५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हा विश्‍वास ८३ टक्के वाढल्याचे स्पष्ट झाले; परंतु आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठीची चिंता मात्र पुणेकरांना आहे, असे यातून दिसून आले. त्यामध्ये आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा विश्‍वास लॉकडाउन एक ते तीन दरम्यान ७३ टक्‍क्‍यांवरून ६४ टक्‍क्‍यांवर आला. तसेच इंदूर, कोईमतूर आणि जयपूर शहरातील नागरिकांनीदेखील आरोग्यासंबंधित विश्‍वासात सकारात्मक वाढ दर्शवली.’’

पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन १.० ते ३.० पर्यंत कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये आरोग्य आणि आर्थिक चिंता याबाबत कोणतेही बदल झाल्याचे दिसून आले नाही.
- एन. चंद्रमौली, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीआरए रिसर्च

News Story Feeds https://ift.tt/37IZO0J

पुणेकर म्हणतात, ....मन में है विश्वास! पुणे - आजार असो, की एखादं संकट, त्यातून बाहेर पडण्यासाठी गरज असते ती योग्य पाऊल उचलण्याची अन्‌ मनातल्या विश्‍वासाची. लॉकडाउनमध्ये कोरोनाच्या भीतीबरोबरच सतावणाऱ्या आर्थिक चिंतेच्या काळातही पुणेकरांचा विश्‍वास ढळला नाही. उलट या परिस्थितीतून आपण सहिसलामत बाहेर पडू, अशी सकारात्मकता त्यांच्यात वाढल्याचे एका निष्कर्षातून पुढे आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा टीआरए रिसर्च या कन्झ्युमर इन्साइट व ब्रॅंड ॲनालिटिक्‍स कंपनीने केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती मिळाली आहे. ‘टीआरए’ने यापूर्वी ‘मेंटल वेलबिइंग’ आणि ‘टीआरएज कोरोना व्हायरस कॉर्पोरेट इन्साइट्‌स २०२०’ असे अहवाल प्रकाशित केले होते. ‘लॉकडाउन दरम्यान आरोग्य आणि आर्थिक चिंता निर्देशांक २०२०’ हा अहवाल संस्थेने नुकताच प्रकाशित केला आहे.  या अहवालाबाबत माहिती देताना टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. चंद्रमौली म्हणाले, ‘‘सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात पुणेकर नागरिकांचा विश्‍वास ७५ टक्के, तर तिसऱ्या टप्प्यामध्ये हा विश्‍वास ८३ टक्के वाढल्याचे स्पष्ट झाले; परंतु आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठीची चिंता मात्र पुणेकरांना आहे, असे यातून दिसून आले. त्यामध्ये आर्थिक संकटातून मुक्त होण्याचा विश्‍वास लॉकडाउन एक ते तीन दरम्यान ७३ टक्‍क्‍यांवरून ६४ टक्‍क्‍यांवर आला. तसेच इंदूर, कोईमतूर आणि जयपूर शहरातील नागरिकांनीदेखील आरोग्यासंबंधित विश्‍वासात सकारात्मक वाढ दर्शवली.’’ पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन १.० ते ३.० पर्यंत कोलकाता आणि हैदराबाद या शहरांमध्ये आरोग्य आणि आर्थिक चिंता याबाबत कोणतेही बदल झाल्याचे दिसून आले नाही. - एन. चंद्रमौली, मुख्य कार्यकारी अधिकारी, टीआरए रिसर्च News Story Feeds https://ift.tt/37IZO0J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2zKIAmS
Read More
स्वस्त धान्य दुकानातून युवक जात होता घरी; रस्त्यात घडले असे... 

सावरगाव (जि. नागपूर) : मध्य प्रदेशातून भरधाव येणाऱ्या टिप्परने सायकलस्वार युवकास चिरडले. चेतन सिद्धार्थ बन्सोड (19) रा. जुनोना फुके असे मृताचे नाव आहे. 

ही घटना शुक्रवारी दुपारी 12दरम्यान घडली. हेटी कुंडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा येथील चेतन सिद्धार्थ बन्सोड तालुक्‍यातील जुनोना फुके येथे आजोबा किसना तागडे यांच्याकडे राहत होता. आज दुपारी 12 वाजतादरम्यान तो सावरगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेऊन सायकलने जुनोना फुकेकडे निघाला. 

सावरगावातून मसोरा रस्त्याने वडचिचोली रस्त्यावर वळताच चिंचोलीकडून येणाऱ्या वाळूच्या टिप्परने त्याला चिरडून पन्नास-साठ फूट फरपटत नेले. त्याचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक अर्जुन फकिरा कडबे, रा. चोरखैरी याने टिप्पर सावरगाव पोलिस चौकीसमोर आणला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली. 

तणावाचे वातावरण 
सावरगाव पोलिस चौकीतील कर्मचारी घटना घडली तेव्हा आंतरराज्य सीमा नाक्‍यावर तैनात होते. चौकीत केवळ पोलिस हेडकॉन्स्टेबल धनराज भुक्ते तैनात होते. घटनास्थळ बसस्टॅंडजवळ असल्याने अपघात घडताच लोकांचा मोठा जमाव चौकीसमोर गोळा झाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, धनराज भुक्ते यांनी परिस्थिती सांभाळली. 

हेही वाचा : तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...  

वाहतूक कर्मचारी करतात केवळ वसुली 
नरखेड पोलिस ठाण्यांतर्गत तीन वाहतूक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी दोघांना सावरगाव भागाची जबाबदारी आहे. परंतु, ते केवळ वसुली करण्यात मश्‍गुल असतात. मध्य प्रदेशातून वाळू, विटांची मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात वाहतूक होत असते. या अवजड वाहनांवर कोणाचाही वचक नाही. 
 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

स्वस्त धान्य दुकानातून युवक जात होता घरी; रस्त्यात घडले असे...  सावरगाव (जि. नागपूर) : मध्य प्रदेशातून भरधाव येणाऱ्या टिप्परने सायकलस्वार युवकास चिरडले. चेतन सिद्धार्थ बन्सोड (19) रा. जुनोना फुके असे मृताचे नाव आहे.  ही घटना शुक्रवारी दुपारी 12दरम्यान घडली. हेटी कुंडी, तालुका कारंजा, जिल्हा वर्धा येथील चेतन सिद्धार्थ बन्सोड तालुक्‍यातील जुनोना फुके येथे आजोबा किसना तागडे यांच्याकडे राहत होता. आज दुपारी 12 वाजतादरम्यान तो सावरगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेऊन सायकलने जुनोना फुकेकडे निघाला.  सावरगावातून मसोरा रस्त्याने वडचिचोली रस्त्यावर वळताच चिंचोलीकडून येणाऱ्या वाळूच्या टिप्परने त्याला चिरडून पन्नास-साठ फूट फरपटत नेले. त्याचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर चालक अर्जुन फकिरा कडबे, रा. चोरखैरी याने टिप्पर सावरगाव पोलिस चौकीसमोर आणला. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक केली.  तणावाचे वातावरण  सावरगाव पोलिस चौकीतील कर्मचारी घटना घडली तेव्हा आंतरराज्य सीमा नाक्‍यावर तैनात होते. चौकीत केवळ पोलिस हेडकॉन्स्टेबल धनराज भुक्ते तैनात होते. घटनास्थळ बसस्टॅंडजवळ असल्याने अपघात घडताच लोकांचा मोठा जमाव चौकीसमोर गोळा झाला. काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, धनराज भुक्ते यांनी परिस्थिती सांभाळली.  हेही वाचा : तरुणीचा फोन येताच गंतव्यस्थळ गाठले, पण पुढे घडला हा प्रकार...   वाहतूक कर्मचारी करतात केवळ वसुली  नरखेड पोलिस ठाण्यांतर्गत तीन वाहतूक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी दोघांना सावरगाव भागाची जबाबदारी आहे. परंतु, ते केवळ वसुली करण्यात मश्‍गुल असतात. मध्य प्रदेशातून वाळू, विटांची मोठ्या प्रमाणात तालुक्‍यात वाहतूक होत असते. या अवजड वाहनांवर कोणाचाही वचक नाही.    News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/310YWmS
Read More
तिबेटकडून भारताने धडा घ्यावा; काय आहे तिबेटी रणनीती

बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोरे गिळंकृत करू पाहणाऱ्या चीनच्या मनामध्ये भलतेच काहीतरी सुरू आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणाच्या मुळाशी ‘पाच बोटांची तिबेटी रणनीती असून यापासून भारताने योग्य तो धडा घ्यावा असा सूचक इशाराच केंद्रीय तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगाय यांनी दिला आहे.  

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तेव्हापासून संघर्ष
डोकलाममध्ये २०१७ मध्ये झालेला संघर्ष आणि आता लडाखमध्ये उडालेली चकमक हा चीनच्या याच विस्तारवादी धोरणाचा परिपाक आहे. मागील साठ वर्षांपासून तिबेटी नेते भारताला हाच इशारा देत होते. चीनचा १९६२ साली भारताशी सर्वप्रथम संघर्ष झाला आणि तेव्हापासून त्यांनी गलवान खोऱ्यावर हक्क सांगायला सुरवात केली असे सांगाय यांनी नमूद केले. रणनितीकदृष्ट्या गलवान खोरे हे खूप महत्त्वपूर्ण आहे, भारताचा देरबूक, श्‍योक आणि दौलत बेग ओल्डी या रस्त्यामुळे लेह ते काराकोरम खिंड हे दोन्ही प्रदेश एकमेकांशी जोडल्या जातात, त्यामुळेच हा भाग बळकावण्याचा चीनचा इरादा असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या 5 वर्षात PM मोदी जिनपिंग यांना 18 वेळा भेटले, तरीही भारत-चीन संबंधात तणाव 

चीनसारखे वागावे लागणार
सीमावादावर चर्चेतून तोडगा काढावा लागेल. भारताला त्याच्या प्रदेशाचे सार्वभौमत्व जपण्याचा अधिकार आहे. एका बाजूने आमिष दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूने धोका द्यायचा हे चीनचे जुने धोरण. भारताने  देखील याचाच अंगीकार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

भारत-चीनमध्ये युद्ध झाल्यास कोण वरचढ ठरेल? जाणून घ्या दोन्ही देशांकडील शस्त्रास्त्रांची संख्या...

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

तिबेटकडून भारताने धडा घ्यावा; काय आहे तिबेटी रणनीती बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोरे गिळंकृत करू पाहणाऱ्या चीनच्या मनामध्ये भलतेच काहीतरी सुरू आहे. चीनच्या या विस्तारवादी धोरणाच्या मुळाशी ‘पाच बोटांची तिबेटी रणनीती असून यापासून भारताने योग्य तो धडा घ्यावा असा सूचक इशाराच केंद्रीय तिबेट प्रशासनाचे अध्यक्ष लोबसांग सांगाय यांनी दिला आहे.   - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तेव्हापासून संघर्ष डोकलाममध्ये २०१७ मध्ये झालेला संघर्ष आणि आता लडाखमध्ये उडालेली चकमक हा चीनच्या याच विस्तारवादी धोरणाचा परिपाक आहे. मागील साठ वर्षांपासून तिबेटी नेते भारताला हाच इशारा देत होते. चीनचा १९६२ साली भारताशी सर्वप्रथम संघर्ष झाला आणि तेव्हापासून त्यांनी गलवान खोऱ्यावर हक्क सांगायला सुरवात केली असे सांगाय यांनी नमूद केले. रणनितीकदृष्ट्या गलवान खोरे हे खूप महत्त्वपूर्ण आहे, भारताचा देरबूक, श्‍योक आणि दौलत बेग ओल्डी या रस्त्यामुळे लेह ते काराकोरम खिंड हे दोन्ही प्रदेश एकमेकांशी जोडल्या जातात, त्यामुळेच हा भाग बळकावण्याचा चीनचा इरादा असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 5 वर्षात PM मोदी जिनपिंग यांना 18 वेळा भेटले, तरीही भारत-चीन संबंधात तणाव  चीनसारखे वागावे लागणार सीमावादावर चर्चेतून तोडगा काढावा लागेल. भारताला त्याच्या प्रदेशाचे सार्वभौमत्व जपण्याचा अधिकार आहे. एका बाजूने आमिष दाखवायचे आणि दुसऱ्या बाजूने धोका द्यायचा हे चीनचे जुने धोरण. भारताने  देखील याचाच अंगीकार करावा, असे त्यांनी स्पष्ट केले. भारत-चीनमध्ये युद्ध झाल्यास कोण वरचढ ठरेल? जाणून घ्या दोन्ही देशांकडील शस्त्रास्त्रांची संख्या... News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fFMxIR
Read More
चीन का दावा, LAC के चीनी हिस्से में है गलवान घाटी, भारतीय सैनिकों ने किया सीमा पार https://ift.tt/3hDCIgm
पर्यटकांसाठी ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’

पुणे - लॉकडाउन संपल्यानंतर रिसॉर्ट खुली होताच, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी रिसॉर्टवर ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाउनमुळे अनेक नागरिक घरात अडकून पडले आहेत. कोरोनामुळे परदेशांमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन संपताच भारतातील पर्यटक बाहेरच्या देशात पर्यटनासाठी जाण्याची शक्‍यता कमीच आहे.

पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात 

अशा परिस्थितीत पर्यटकांना महामंडळाच्या माध्यमातून राज्य- देशांतर्गत पर्यटनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना आणि आखणी करण्यात येत आहे. त्यानुसार महाबळेश्वर, माळशेज, लोणावळा यासह निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या महामंडळाच्या २३ रिसॉर्टमध्ये ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना नैसर्गिक खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात येतील.

पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण...

पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपाहारगृहांची संख्या वाढवणे, फूड पॅकेजेस, कॉन्फरन्स, ग्रुप टूर्सचे आयोजन करून पर्यटकांना उत्तम सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली.

महामंडळाचे कर्मचारी या कठीण काळातही परिसर आणि खोल्या स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासांची किरकोळ दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येणार असून, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर स्प्रेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. 
- दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पर्यटकांसाठी ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ पुणे - लॉकडाउन संपल्यानंतर रिसॉर्ट खुली होताच, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी रिसॉर्टवर ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे अनेक नागरिक घरात अडकून पडले आहेत. कोरोनामुळे परदेशांमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन संपताच भारतातील पर्यटक बाहेरच्या देशात पर्यटनासाठी जाण्याची शक्‍यता कमीच आहे. पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात  अशा परिस्थितीत पर्यटकांना महामंडळाच्या माध्यमातून राज्य- देशांतर्गत पर्यटनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना आणि आखणी करण्यात येत आहे. त्यानुसार महाबळेश्वर, माळशेज, लोणावळा यासह निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या महामंडळाच्या २३ रिसॉर्टमध्ये ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना नैसर्गिक खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात येतील. पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण... पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपाहारगृहांची संख्या वाढवणे, फूड पॅकेजेस, कॉन्फरन्स, ग्रुप टूर्सचे आयोजन करून पर्यटकांना उत्तम सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली. महामंडळाचे कर्मचारी या कठीण काळातही परिसर आणि खोल्या स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासांची किरकोळ दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येणार असून, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर स्प्रेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YSG9Hn
Read More
‘शिवसैनिकाला पंतप्रधान झालेलं पहायचंय!’

मुंबई - विश्‍वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन ना जाये ही आपली संस्कृती आहे’, पण आपल्यासोबत राजकरण करण्याचा प्रयत्न झाला. ते मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री झालो. शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.

शिवसैनिक प्रत्येक संकटात धावून जात आहेत. चक्रीवादळ, कोरोनाच्या संकट काळी शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने झाल्या आहेत. डॉक्‍टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत असून शिवसैनिक कधीही संकटाला डगमगला नाही. शिवसेना हेच वादळ आहे, त्यामुळे आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले.

मोठी बातमी - अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर उत्तीर्ण...

या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक सादही घातली. शिवसैनिक हे माझ्याभोवतीचे कवच आहे, असे ते म्हणाले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘शिवसैनिकाला पंतप्रधान झालेलं पहायचंय!’ मुंबई - विश्‍वास ठेवणे ही आमची कमजोरी नाही, संस्कृती आहे. ‘प्राण जाय पर वचन ना जाये ही आपली संस्कृती आहे’, पण आपल्यासोबत राजकरण करण्याचा प्रयत्न झाला. ते मोडीत काढल्यामुळे मी आज मुख्यमंत्री झालो. शिवसैनिक सोबत असेपर्यंत मला कुणाचीही भीती नाही. भविष्यात शिवसैनिकाला पंतप्रधानही बनवणार, असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. शिवसैनिक प्रत्येक संकटात धावून जात आहेत. चक्रीवादळ, कोरोनाच्या संकट काळी शिवसैनिक प्रत्येक ठिकाणी उभा आहे. शिवसेनेच्या शाखा आता दवाखाने झाल्या आहेत. डॉक्‍टरांना सर्व उपयोगी वस्तू दिल्या जात आहेत. जिवाची पर्वा न करता शिवसैनिक झटत असून शिवसैनिक कधीही संकटाला डगमगला नाही. शिवसेना हेच वादळ आहे, त्यामुळे आम्हाला इतर वादळांची पर्वा नाही, असेही त्यांनी सांगितले. मोठी बातमी - अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय अखेर उत्तीर्ण... या वेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक सादही घातली. शिवसैनिक हे माझ्याभोवतीचे कवच आहे, असे ते म्हणाले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hKqlPS
Read More