पर्यटकांसाठी ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ पुणे - लॉकडाउन संपल्यानंतर रिसॉर्ट खुली होताच, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी रिसॉर्टवर ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे अनेक नागरिक घरात अडकून पडले आहेत. कोरोनामुळे परदेशांमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन संपताच भारतातील पर्यटक बाहेरच्या देशात पर्यटनासाठी जाण्याची शक्‍यता कमीच आहे. पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात  अशा परिस्थितीत पर्यटकांना महामंडळाच्या माध्यमातून राज्य- देशांतर्गत पर्यटनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना आणि आखणी करण्यात येत आहे. त्यानुसार महाबळेश्वर, माळशेज, लोणावळा यासह निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या महामंडळाच्या २३ रिसॉर्टमध्ये ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना नैसर्गिक खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात येतील. पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण... पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपाहारगृहांची संख्या वाढवणे, फूड पॅकेजेस, कॉन्फरन्स, ग्रुप टूर्सचे आयोजन करून पर्यटकांना उत्तम सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली. महामंडळाचे कर्मचारी या कठीण काळातही परिसर आणि खोल्या स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासांची किरकोळ दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येणार असून, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर स्प्रेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 19, 2020

पर्यटकांसाठी ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ पुणे - लॉकडाउन संपल्यानंतर रिसॉर्ट खुली होताच, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटकांसाठी रिसॉर्टवर ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पर्यटकांना खास मागणीनुसार ऑरगॅनिक फूड, तज्ज्ञांकडून पंचकर्म, आयुर्वेदिक उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लॉकडाउनमुळे अनेक नागरिक घरात अडकून पडले आहेत. कोरोनामुळे परदेशांमधील परिस्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन संपताच भारतातील पर्यटक बाहेरच्या देशात पर्यटनासाठी जाण्याची शक्‍यता कमीच आहे. पेपरवाल्या काकांना 'त्यांनी' दिला असा मदतीचा हात  अशा परिस्थितीत पर्यटकांना महामंडळाच्या माध्यमातून राज्य- देशांतर्गत पर्यटनाच्या चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी उपाययोजना आणि आखणी करण्यात येत आहे. त्यानुसार महाबळेश्वर, माळशेज, लोणावळा यासह निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या महामंडळाच्या २३ रिसॉर्टमध्ये ‘वेलनेस मेडिकल टुरिझम’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामुळे पर्यटकांना नैसर्गिक खाद्यपदार्थही उपलब्ध करून देण्यात येतील. पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण... पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांनी महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपाहारगृहांची संख्या वाढवणे, फूड पॅकेजेस, कॉन्फरन्स, ग्रुप टूर्सचे आयोजन करून पर्यटकांना उत्तम सेवा देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कमीत कमी खर्चात उत्तम दर्जाच्या सेवा देण्याचा प्रयत्न राहील, अशी माहिती महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून देण्यात आली. महामंडळाचे कर्मचारी या कठीण काळातही परिसर आणि खोल्या स्वच्छ ठेवत आहेत. पर्यटक निवासांची किरकोळ दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांच्या आरोग्याची खबरदारी घेण्यात येणार असून, शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईजर स्प्रेची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.  - दीपक हरणे, प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YSG9Hn

No comments:

Post a Comment