Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

कोरोना: राजेश टोपे- लस येईपर्यंत आपण कोरोनासोबत जगायला शिकलं पाहिजे
पंतप्रधानांची पुन्हा ‘कोरोना पे चर्चा’

नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आलेख कायम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ व १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मुख्यमंत्र्यांशी मोदी ता. १७ रोजी (बुधवारी) चर्चा करतील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

यामध्ये सर्वाधिक बाधित राज्यांसाठी वेगळी नियमावली व उपाययोजना, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांतील सार्वजनिक वाहतूक, राज्यांकडून सातत्याने होणारी आर्थिक मदतीची मागणी, वेगळ्या रंगरूपातील संभाव्य फेरलॉकडाऊनच्या शक्‍यता तपासणे आदी पाच ते सहा ठळक मुद्यांचा यात समावेश असेल. यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करू शकतात. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाख १२ हजार ७५९ तर मृतांची संख्या ८ हजार ९२८ एवढी झाली आहे. 

खासदारांच्या चुकीमुळे रेल्वेची फुकटची भर, सरकारला कोट्यवधींचा दणका 

हे शक्य...

केंद्र राज्यांकडून अहवाल मागविणार

राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नव्या सूचना

आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींबाबत मोदींकडून सूचना

मुख्यमंत्र्यांकडून नव्या सूचना येतील

बाधित राज्यांसाठी वेगळी योजना

ग्रामीण, कृषी अर्थव्यवस्थेबाबत नव्या उपायांवर चर्चा

लोकांच्या मुक्त वावरावर काही निर्बंध

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पंतप्रधानांची पुन्हा ‘कोरोना पे चर्चा’ नवी दिल्ली - देशभरातील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता आलेख कायम असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ व १७ जून रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह काही मुख्यमंत्र्यांशी मोदी ता. १७ रोजी (बुधवारी) चर्चा करतील.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा यामध्ये सर्वाधिक बाधित राज्यांसाठी वेगळी नियमावली व उपाययोजना, दिल्ली-मुंबईसारख्या महानगरांतील सार्वजनिक वाहतूक, राज्यांकडून सातत्याने होणारी आर्थिक मदतीची मागणी, वेगळ्या रंगरूपातील संभाव्य फेरलॉकडाऊनच्या शक्‍यता तपासणे आदी पाच ते सहा ठळक मुद्यांचा यात समावेश असेल. यानंतर पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा देशाला संबोधित करू शकतात. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाख १२ हजार ७५९ तर मृतांची संख्या ८ हजार ९२८ एवढी झाली आहे.  खासदारांच्या चुकीमुळे रेल्वेची फुकटची भर, सरकारला कोट्यवधींचा दणका  हे शक्य... केंद्र राज्यांकडून अहवाल मागविणार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नव्या सूचना आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींबाबत मोदींकडून सूचना मुख्यमंत्र्यांकडून नव्या सूचना येतील बाधित राज्यांसाठी वेगळी योजना ग्रामीण, कृषी अर्थव्यवस्थेबाबत नव्या उपायांवर चर्चा लोकांच्या मुक्त वावरावर काही निर्बंध News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3e3k6nK
Read More
योग्य समाजव्यवस्थेचे स्वप्न हे दिवास्वप्न!

मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून सर्वांनाच चांगला धडा मिळाला आहे. मात्र आता एक सर्वंकष योजना आखून राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी नेटाने प्रयत्न करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सर्व समान असतात, ही राज्यघटनेची मूळ संकल्पना असूनही कोरोनाच्या परिस्थितीमुळे योग्य समाजव्यवस्थेचे स्वप्न हे सध्यातरी दिवास्वप्न ठरत आहे, असे भाष्यही न्यायालयाने स्थलांतरितांच्या परिस्थितीवर केले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यघटनेने सर्वांना समान हक्क 
दिले आहेत. पण कोरोनाच्या साथीमुळे हे स्पष्ट झाले की तरी हे प्रत्यक्षात येण्यास खूप वेळ आहे. सध्याची आर्थिक आणि आरोग्याची परिस्थिती पाहता योग्य समाजव्यवस्था निर्माण होण्याचा विचार सध्या दूर दिसतो, अशा शब्दांत न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. स्थलांतरित मजूर, कोरोना रुग्णांना आणि योद्‌ध्यांना सुविधा आदी विविध प्रश्‍नांबाबत मिहिर देसाई, गायत्री सिंह आणि अंकित कुलकर्णी या वकिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर मुख्य न्या दीपांकर दत्ता आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने ९६ पानी निकालपत्र शुक्रवारी (ता. १२) जाहीर केले.

ओबीसींसाठी मोठ्ठी खुशखबर..! सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय...

बारा जिल्ह्यांत चाचणी प्रयोगशाळा सुरू करा
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांनुसार १२ जिल्ह्यांत कोरोना चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. रत्नागिरीतील मच्छीमार खलील अहमद हसनमिया वास्ता यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत जनहित याचिका केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असून, एकही चाचणी प्रयोगशाळा नाही, असे याचिकेत नमूद केले होते. याप्रकरणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (ता. १२) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकालपत्र जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यात स्वॅब चाचणी केंद्र सुरू झाले असले, तरी रेड झोन नसलेल्या जिल्ह्यांत ही सुविधा नाही.

देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ योजनेला ठाकरे सरकारची पसंती

खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देऊ नका
खाटा उपलब्ध नाहीत, हे कारण देऊन रुग्णांना परत पाठवू नका. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार द्या, असे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. नागरिकांनीही सर्व सरकारवर न सोपवता नियमांचे पालन करायला हवे, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

योग्य समाजव्यवस्थेचे स्वप्न हे दिवास्वप्न! मुंबई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमधून सर्वांनाच चांगला धडा मिळाला आहे. मात्र आता एक सर्वंकष योजना आखून राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य सेवा मजबूत करण्यासाठी नेटाने प्रयत्न करावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला. सर्व समान असतात, ही राज्यघटनेची मूळ संकल्पना असूनही कोरोनाच्या परिस्थितीमुळे योग्य समाजव्यवस्थेचे स्वप्न हे सध्यातरी दिवास्वप्न ठरत आहे, असे भाष्यही न्यायालयाने स्थलांतरितांच्या परिस्थितीवर केले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यघटनेने सर्वांना समान हक्क  दिले आहेत. पण कोरोनाच्या साथीमुळे हे स्पष्ट झाले की तरी हे प्रत्यक्षात येण्यास खूप वेळ आहे. सध्याची आर्थिक आणि आरोग्याची परिस्थिती पाहता योग्य समाजव्यवस्था निर्माण होण्याचा विचार सध्या दूर दिसतो, अशा शब्दांत न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. स्थलांतरित मजूर, कोरोना रुग्णांना आणि योद्‌ध्यांना सुविधा आदी विविध प्रश्‍नांबाबत मिहिर देसाई, गायत्री सिंह आणि अंकित कुलकर्णी या वकिलांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर मुख्य न्या दीपांकर दत्ता आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने ९६ पानी निकालपत्र शुक्रवारी (ता. १२) जाहीर केले. ओबीसींसाठी मोठ्ठी खुशखबर..! सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय... बारा जिल्ह्यांत चाचणी प्रयोगशाळा सुरू करा राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांनुसार १२ जिल्ह्यांत कोरोना चाचणी प्रयोगशाळा तातडीने सुरू करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला. रत्नागिरीतील मच्छीमार खलील अहमद हसनमिया वास्ता यांनी ॲड. राकेश भाटकर यांच्यामार्फत जनहित याचिका केली होती. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असून, एकही चाचणी प्रयोगशाळा नाही, असे याचिकेत नमूद केले होते. याप्रकरणी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने शुक्रवारी (ता. १२) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे निकालपत्र जाहीर केले. रत्नागिरी जिल्ह्यात स्वॅब चाचणी केंद्र सुरू झाले असले, तरी रेड झोन नसलेल्या जिल्ह्यांत ही सुविधा नाही. देवेंद्र फडणवीसांच्या ‘या’ योजनेला ठाकरे सरकारची पसंती खाटा उपलब्ध नसल्याचे कारण देऊ नका खाटा उपलब्ध नाहीत, हे कारण देऊन रुग्णांना परत पाठवू नका. गंभीर रुग्णांना तातडीने उपचार द्या, असे निर्देशही न्यायालयाने राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेला दिले. नागरिकांनीही सर्व सरकारवर न सोपवता नियमांचे पालन करायला हवे, असेही न्यायालयाने सांगितले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hqArFd
Read More
अनिकेत आमटे यांचा अतिदुर्गम गावांत जाण्याचा थरारक अनुभव, वाचा सविस्तर...

गडचिरोली : भामरागड तालुक्‍यात अनेक दुर्गम आदिवासी पाडी आहेत जेथे आपण पावसाळ्यात जाऊच शकत नाही. हा परिसर घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, ओढे-नाले, मोठमोठ्या नद्यांनी वेढलेला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका आहे. दरवर्षी पाऊस या भागात 90 ते 100 इंच एवढा पडतो. त्यामुळे नद्या-नाल्यांना अनेकदा पूर येत असतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आम्ही अतिदुर्गम गावांना भेटी देत असतो. अशाच एका अतिदुर्गम गावात जाण्याचा योग यावर्षी आला.

कोपर्शी नावाचे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील परिसरातील गाव. या गावात आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. भामरागड तालुक्‍याच्या ठिकाणापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर लांब हे गाव आहे. जाताना वाटेत आरेवाडा, हिदूर, डोबूर, पोयरकोठी, गुंडूरवाही, फुलणार आणि मगकोपर्शी. भामरागड ते आरेवाडा साधारण 3 किलोमीटर डांबरी रस्ता आहे. नंतर पुढे गुंडूरवाहीपर्यंत कच्चा रस्ता. पुढे रस्ता माहिती नाही म्हणून गुंडूरवाही येथून आमच्या शाळेत शिकणाऱ्या अशोक नावाच्या मुलाला आणि त्याच्या दोन मित्रांना सोबत गाडीत घेतले.

गुंडूरवाहीपासून फुलणार साधारण 4 किलोमीटर आणि पुढे कोपर्शी 4 किलोमीटर. शेवटचे 8 किलोमीटर रस्ता नाहीच. बैलगाडी जाईल असा मार्ग. सभोवताली घनदाट अरण्य. वाटेत अनेक ओढे लागलेत मोठाले. टाटा सफारी गाडीने प्रवास सुरू होता. मोठमोठाले ओढ्यातील दगड गाडीला खाली लागलेत. गाडीचे हाल झाले. गाडी नेण्याचे कारण काही वस्तू, मच्छरदाण्या व कपडे वाटप करायचे होते.

क्लिक करा - रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा

पहिले फुलणार गाव लागले. अगदी पर्लकोटा नदीच्या पात्राला खेटून हे गाव आहे. या गावात फक्त 4 घरे आहेत. साधारण 25 लोकसंख्या. सर्व माडिया समाजातील आदिवासीबांधव या भागात वास्तव्यास आहेत. आम्ही थांबलो फुलणार गावात. पर्लकोटा नदीच्या पात्रात 8-9 छोटी-छोटी मुलं मनसोक्त डुंबत होती. मी, समीक्षा (माझी पत्नी) आणि आमच्या शाळेचे अधीक्षक अशोक चापले सोबत होते. पेशंट म्हणून या गावातील जनता लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात येऊन गेली होती. पण, या फुलणार आणि कोपर्शी गावातील एकही मुलगा अथवा मुलगी आमच्या शाळेत शिकायला नव्हते. म्हणून आम्ही परिस्थिती बघायला गेलो होतो.

दुर्गम गावातील मुले-मुली शिकावीत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही दरवर्षी करीत असतो. गावात थांबून चौकशी केली. कोणीच त्या दोन गावांत फार काही शिकलेले नाही, असे कळले. गावात मुलं बरीच दिसलीत. त्यातील 6 वर्षांच्या मुला-मुलींना यावर्षी शाळेत घेऊन या, असे पालकांना सांगितले. शिक्षणाचे महत्त्व माडिया भाषेतून समजावून सांगितले. या गावातील मुला-मुलींचे काहींचे जन्मदाखले नाहीत. तर काहींचे आधारकार्ड नाहीत. अवघड आहे परिस्थिती. बाळ जन्मल्यावर काहींनी अंगणवाडीत नोंद केल्याचे कळले. अशा दुर्गम भागात प्रसुती घरीच होत असते.

हेही वाचा - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला

आदिवासी पाडे आणि त्यांची घरे मातीची असतात आणि अतिशय छान सारवलेली व स्वच्छ असतात. या गावात नदी खेटून वाहत असल्याने त्यांनी वांगी लावली होती आणि त्या झाडांना उत्तम वांगी लागलेली होती. हे बघण्यात सुख होतं. 4 कुटुंबे मिळून एका प्लॉटमध्ये त्यांनी उन्हाळ्यात वांगी पिकवली होती. 30 रुपये किलोने आम्ही 4 किलो वांगी विकत घेतली. गाडीत सोबत नेलेले सामान वाटप केले. एका वृद्ध स्त्रीला मच्छरदाणी आणि नवीन कोरी साडी दिली. ती घेऊन घरी गेली आणि लगेच वापस आली. येताना हातात ओंजळीमध्ये सुकवलेले मासे आमच्यासाठी घेऊन आली. आम्ही कोणीही मासे खात नाही, असे सांगितल्यावर ती म्हणाली माझ्याकडे दुसरे काही नाही द्यायला. आम्ही म्हणालो, आम्हाला काहीही नकोय. या भागात नदीत मासेमारी नेहमीच चालत असते.

पुढे कोपर्शीला जायला निघालो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर आला होता तेव्हा हे गाव पूर्ण पाण्याखाली गेले होते. त्यावेळी आम्हाला या गावात प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवता आली नाही. पण, महापुरानंतर लगेच 2-3 दिवसांत आम्ही त्यांच्यासाठी जीवनावश्‍यक मदत गुंडूरवाही या गावात पोहोचवून दिली होती. तेथून गावातील काही मंडळींनी ती मदत पुढील पूरग्रस्त गावात चालत पोहोचवून दिली. फुलणारनंतरची वाट अजूनच बिकट होती. पूर येऊन गेल्याने अनेक वृक्ष मुळासकट कोसळली होती. खूप सारा कचरा रस्त्यावर आणि झाडाझुडपांवर अडकलेला दिसत होता. त्यावरून पुराचा अंदाज येत होता.

अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार"

हे गाव एका मोठ्या ओढ्याच्या आणि पर्लकोटा नदीच्या अगदी संगमावर वसलेले आहे. त्यामुळे पुराचा तडाखा जबर बसला होता. हे गाव पण छोटेसे 6 घरांचे आहे. येथील लोकसंख्या साधारण 38 असल्याचे कळले. या गावातील एक व्यक्ती 8 वा वर्ग शिकलाय. पण, आता तो सर्व विसरला आहे. लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुलंसुद्धा आहेत. शाळा मध्येच सोडल्याचा त्याला आता पश्‍चात्ताप झाल्याचे तो सांगत होता. गावातील 2 विद्यार्थी कोठी गावातील शासकीय आश्रमशाळेत शिकत असल्याचे कळले.

काही वर्षांपूर्वी या गावातील 2 विद्यार्थी लोकबिरादरी आश्रमशाळेत शिकायला होते. पण त्यांनी मध्येच शाळा सोडली. शाळेत करमत नव्हते त्यांना. पण, आता काही पालकांना समजावून सांगितले आहे. आणि ते त्यांच्या मुलांना व मुलींना शिकवायला तयार झाले आहेत. यावर्षी शाळा सुरू होईल तेव्हा या गावातील काही 2-3 विद्यार्थी तरी आपल्या शाळेत प्रवेश घेतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा पावसाळा जवळ आला म्हणून काही जण घरांची (झोपडीची) डागडुजी करीत होते, तर काही जण नवीन घर (झोपडी) बांधत होते. काहींनी नवीन बांबू आणि लाकडांचे झोपडीला कुंपण घालण्याचे काम हाती घेतले होते. महिला पानांच्या पत्रावळ्या करीत बसल्या होत्या. काही महिला मातीने घर सारवण्याचे काम करीत होत्या.

या गावांमध्ये जाण्याचा अनुभव हा थरारक होता. लोकबिरादरी आश्रमशाळेत शिकून आता तलाठी म्हणून काम करणाऱ्या मल्लमपोडूर गावचा किशोर वड्डे याने केलेल्या विनंतीवरून आम्ही या गावांना भेटी देऊन आलो. या मुलांना संधी द्या, असे काही माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. बघूया शाळा सुरू झाली की, किती विद्यार्थी प्रवेश घेतात ते?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनिकेत आमटे यांचा अतिदुर्गम गावांत जाण्याचा थरारक अनुभव, वाचा सविस्तर... गडचिरोली : भामरागड तालुक्‍यात अनेक दुर्गम आदिवासी पाडी आहेत जेथे आपण पावसाळ्यात जाऊच शकत नाही. हा परिसर घनदाट जंगल, डोंगरदऱ्या, ओढे-नाले, मोठमोठ्या नद्यांनी वेढलेला आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका आहे. दरवर्षी पाऊस या भागात 90 ते 100 इंच एवढा पडतो. त्यामुळे नद्या-नाल्यांना अनेकदा पूर येत असतो. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आम्ही अतिदुर्गम गावांना भेटी देत असतो. अशाच एका अतिदुर्गम गावात जाण्याचा योग यावर्षी आला. कोपर्शी नावाचे अतिदुर्गम व अतिसंवेदनशील परिसरातील गाव. या गावात आम्ही यापूर्वी कधीच गेलो नव्हतो. भामरागड तालुक्‍याच्या ठिकाणापासून साधारण 35 ते 40 किलोमीटर लांब हे गाव आहे. जाताना वाटेत आरेवाडा, हिदूर, डोबूर, पोयरकोठी, गुंडूरवाही, फुलणार आणि मगकोपर्शी. भामरागड ते आरेवाडा साधारण 3 किलोमीटर डांबरी रस्ता आहे. नंतर पुढे गुंडूरवाहीपर्यंत कच्चा रस्ता. पुढे रस्ता माहिती नाही म्हणून गुंडूरवाही येथून आमच्या शाळेत शिकणाऱ्या अशोक नावाच्या मुलाला आणि त्याच्या दोन मित्रांना सोबत गाडीत घेतले. गुंडूरवाहीपासून फुलणार साधारण 4 किलोमीटर आणि पुढे कोपर्शी 4 किलोमीटर. शेवटचे 8 किलोमीटर रस्ता नाहीच. बैलगाडी जाईल असा मार्ग. सभोवताली घनदाट अरण्य. वाटेत अनेक ओढे लागलेत मोठाले. टाटा सफारी गाडीने प्रवास सुरू होता. मोठमोठाले ओढ्यातील दगड गाडीला खाली लागलेत. गाडीचे हाल झाले. गाडी नेण्याचे कारण काही वस्तू, मच्छरदाण्या व कपडे वाटप करायचे होते. क्लिक करा - रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा पहिले फुलणार गाव लागले. अगदी पर्लकोटा नदीच्या पात्राला खेटून हे गाव आहे. या गावात फक्त 4 घरे आहेत. साधारण 25 लोकसंख्या. सर्व माडिया समाजातील आदिवासीबांधव या भागात वास्तव्यास आहेत. आम्ही थांबलो फुलणार गावात. पर्लकोटा नदीच्या पात्रात 8-9 छोटी-छोटी मुलं मनसोक्त डुंबत होती. मी, समीक्षा (माझी पत्नी) आणि आमच्या शाळेचे अधीक्षक अशोक चापले सोबत होते. पेशंट म्हणून या गावातील जनता लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात येऊन गेली होती. पण, या फुलणार आणि कोपर्शी गावातील एकही मुलगा अथवा मुलगी आमच्या शाळेत शिकायला नव्हते. म्हणून आम्ही परिस्थिती बघायला गेलो होतो. दुर्गम गावातील मुले-मुली शिकावीत म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न आम्ही दरवर्षी करीत असतो. गावात थांबून चौकशी केली. कोणीच त्या दोन गावांत फार काही शिकलेले नाही, असे कळले. गावात मुलं बरीच दिसलीत. त्यातील 6 वर्षांच्या मुला-मुलींना यावर्षी शाळेत घेऊन या, असे पालकांना सांगितले. शिक्षणाचे महत्त्व माडिया भाषेतून समजावून सांगितले. या गावातील मुला-मुलींचे काहींचे जन्मदाखले नाहीत. तर काहींचे आधारकार्ड नाहीत. अवघड आहे परिस्थिती. बाळ जन्मल्यावर काहींनी अंगणवाडीत नोंद केल्याचे कळले. अशा दुर्गम भागात प्रसुती घरीच होत असते. हेही वाचा - तीन हजार मुलींचा बाप अखेर कोसळला..पोरके करून गेला आदिवासी पाडे आणि त्यांची घरे मातीची असतात आणि अतिशय छान सारवलेली व स्वच्छ असतात. या गावात नदी खेटून वाहत असल्याने त्यांनी वांगी लावली होती आणि त्या झाडांना उत्तम वांगी लागलेली होती. हे बघण्यात सुख होतं. 4 कुटुंबे मिळून एका प्लॉटमध्ये त्यांनी उन्हाळ्यात वांगी पिकवली होती. 30 रुपये किलोने आम्ही 4 किलो वांगी विकत घेतली. गाडीत सोबत नेलेले सामान वाटप केले. एका वृद्ध स्त्रीला मच्छरदाणी आणि नवीन कोरी साडी दिली. ती घेऊन घरी गेली आणि लगेच वापस आली. येताना हातात ओंजळीमध्ये सुकवलेले मासे आमच्यासाठी घेऊन आली. आम्ही कोणीही मासे खात नाही, असे सांगितल्यावर ती म्हणाली माझ्याकडे दुसरे काही नाही द्यायला. आम्ही म्हणालो, आम्हाला काहीही नकोय. या भागात नदीत मासेमारी नेहमीच चालत असते. पुढे कोपर्शीला जायला निघालो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये महापूर आला होता तेव्हा हे गाव पूर्ण पाण्याखाली गेले होते. त्यावेळी आम्हाला या गावात प्रत्यक्ष जाऊन मदत पोहोचवता आली नाही. पण, महापुरानंतर लगेच 2-3 दिवसांत आम्ही त्यांच्यासाठी जीवनावश्‍यक मदत गुंडूरवाही या गावात पोहोचवून दिली होती. तेथून गावातील काही मंडळींनी ती मदत पुढील पूरग्रस्त गावात चालत पोहोचवून दिली. फुलणारनंतरची वाट अजूनच बिकट होती. पूर येऊन गेल्याने अनेक वृक्ष मुळासकट कोसळली होती. खूप सारा कचरा रस्त्यावर आणि झाडाझुडपांवर अडकलेला दिसत होता. त्यावरून पुराचा अंदाज येत होता. अधिक माहितीसाठी - नागपूरच्या या 'लेडी डॉन'ने केली अनेक पोलिस अधिकाऱ्यांची "शिकार" हे गाव एका मोठ्या ओढ्याच्या आणि पर्लकोटा नदीच्या अगदी संगमावर वसलेले आहे. त्यामुळे पुराचा तडाखा जबर बसला होता. हे गाव पण छोटेसे 6 घरांचे आहे. येथील लोकसंख्या साधारण 38 असल्याचे कळले. या गावातील एक व्यक्ती 8 वा वर्ग शिकलाय. पण, आता तो सर्व विसरला आहे. लग्न झाले आहे आणि त्याला दोन मुलंसुद्धा आहेत. शाळा मध्येच सोडल्याचा त्याला आता पश्‍चात्ताप झाल्याचे तो सांगत होता. गावातील 2 विद्यार्थी कोठी गावातील शासकीय आश्रमशाळेत शिकत असल्याचे कळले. काही वर्षांपूर्वी या गावातील 2 विद्यार्थी लोकबिरादरी आश्रमशाळेत शिकायला होते. पण त्यांनी मध्येच शाळा सोडली. शाळेत करमत नव्हते त्यांना. पण, आता काही पालकांना समजावून सांगितले आहे. आणि ते त्यांच्या मुलांना व मुलींना शिकवायला तयार झाले आहेत. यावर्षी शाळा सुरू होईल तेव्हा या गावातील काही 2-3 विद्यार्थी तरी आपल्या शाळेत प्रवेश घेतील, अशी अपेक्षा आहे. आम्ही गावात पोहोचलो तेव्हा पावसाळा जवळ आला म्हणून काही जण घरांची (झोपडीची) डागडुजी करीत होते, तर काही जण नवीन घर (झोपडी) बांधत होते. काहींनी नवीन बांबू आणि लाकडांचे झोपडीला कुंपण घालण्याचे काम हाती घेतले होते. महिला पानांच्या पत्रावळ्या करीत बसल्या होत्या. काही महिला मातीने घर सारवण्याचे काम करीत होत्या. या गावांमध्ये जाण्याचा अनुभव हा थरारक होता. लोकबिरादरी आश्रमशाळेत शिकून आता तलाठी म्हणून काम करणाऱ्या मल्लमपोडूर गावचा किशोर वड्डे याने केलेल्या विनंतीवरून आम्ही या गावांना भेटी देऊन आलो. या मुलांना संधी द्या, असे काही माजी विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन परिस्थितीचा आम्ही आढावा घेतला व शिक्षणाबद्दल मार्गदर्शन केले. बघूया शाळा सुरू झाली की, किती विद्यार्थी प्रवेश घेतात ते? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3hqBm8D
Read More
कलर डिस्प्लेच्या नवयुगाची चाहूल

पुणे - मोबाईल स्क्रीनवर एकाच वेळी हलका जांभळा व लाल रंग आणल्यास लाल रंग निळ्या रंगाचे अस्तित्व जवळ जवळ शून्य करेल. मात्र, प्रकाशाचे उत्सर्जन करणारा ‘प्रेव्होस्काइट’ हा पदार्थ या दोन्ही रंगांचे अस्तित्व कायम ठेवतो; तर हा पदार्थ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्याचे विघटन होते. तो पाण्यात टिकून राहण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ झटत आहेत. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांना मात्र यात यश आले आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत करणाऱ्या या पदार्थापासून स्क्रीन किंवा डिस्प्ले बनविण्यात आले तर कलर डिस्प्लेचे नवयुगच अवतरेल.

‘आयसर’मध्ये ऑप्टिकल इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कोलायडल नॅनोक्रिस्टल विषयात संशोधन करणारे डॉ. अंशुमन नाग यांच्या नेतृत्वाखाली विकास कुमार रवी, साजिद साकिया, शिवम यादव आणि वैभव नवले यांनी हे संशोधन केले आहे. ‘एसीएस एनर्जी लेटर’ या शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. लेड हलाईड प्रेव्होस्काइट नॅनोक्रिस्टल म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ प्रकाशाचे तीव्रतेने आणि शुद्ध स्वरूपात उत्सर्जन करतो. टीव्ही, संगणक, एलईडी यासारख्या कलर डिस्प्लेच्या उत्पादनांमध्ये हा पदार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.

धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली

सहजपणे आणि कमी किमतीत प्रेव्होस्काइट पदार्थ आपण तयार करू शकतो. त्यामुळे घरगुती उपयोगाच्या साधनांबरोबरच डिस्प्लेशी निगडित प्रत्येक क्षेत्रात याचा फायदा होईल.
- डॉ. अंशुमन नाग, शास्त्रज्ञ, आयसर

News Story Feeds https://ift.tt/3hqANvD

कलर डिस्प्लेच्या नवयुगाची चाहूल पुणे - मोबाईल स्क्रीनवर एकाच वेळी हलका जांभळा व लाल रंग आणल्यास लाल रंग निळ्या रंगाचे अस्तित्व जवळ जवळ शून्य करेल. मात्र, प्रकाशाचे उत्सर्जन करणारा ‘प्रेव्होस्काइट’ हा पदार्थ या दोन्ही रंगांचे अस्तित्व कायम ठेवतो; तर हा पदार्थ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्याचे विघटन होते. तो पाण्यात टिकून राहण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ झटत आहेत. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांना मात्र यात यश आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत करणाऱ्या या पदार्थापासून स्क्रीन किंवा डिस्प्ले बनविण्यात आले तर कलर डिस्प्लेचे नवयुगच अवतरेल. ‘आयसर’मध्ये ऑप्टिकल इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कोलायडल नॅनोक्रिस्टल विषयात संशोधन करणारे डॉ. अंशुमन नाग यांच्या नेतृत्वाखाली विकास कुमार रवी, साजिद साकिया, शिवम यादव आणि वैभव नवले यांनी हे संशोधन केले आहे. ‘एसीएस एनर्जी लेटर’ या शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. लेड हलाईड प्रेव्होस्काइट नॅनोक्रिस्टल म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ प्रकाशाचे तीव्रतेने आणि शुद्ध स्वरूपात उत्सर्जन करतो. टीव्ही, संगणक, एलईडी यासारख्या कलर डिस्प्लेच्या उत्पादनांमध्ये हा पदार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली सहजपणे आणि कमी किमतीत प्रेव्होस्काइट पदार्थ आपण तयार करू शकतो. त्यामुळे घरगुती उपयोगाच्या साधनांबरोबरच डिस्प्लेशी निगडित प्रत्येक क्षेत्रात याचा फायदा होईल. - डॉ. अंशुमन नाग, शास्त्रज्ञ, आयसर News Story Feeds https://ift.tt/3hqANvD

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UJ1jXh
Read More
कोरोना उद्रेकातही पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर रक्‍तदान

पुणे - कोरोना उद्रेकाच्या आव्हानात पुणेकर रक्‍तदात्याच्या सजगतेमुळे कोणत्याही गरजूंना एक थेंबही रक्त कमी पडले नाही, असा निष्कर्ष रक्तपेढ्यांनी काढला आहे. एका कॉलवर हे रक्तदाते दिवस-रात्र न बघता रक्तदानासाठी धावून आले.

जागतिक रक्तदाता दिन रविवारी (ता. १४) आहे, त्यानिमित्त पुण्यातील रक्तदानाची माहिती रक्तपेढ्यांनी दिली, त्या आधारावर हा निष्कर्ष निघाला.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोनाला न घाबरता केले रक्तदान
लॉकडाउनमुळे एप्रिलमध्ये रक्तदान शिबिरे होत नव्हती. परंतु, कोरोनाला न घाबरता त्यांनी रक्तदान केले. काही जणांना पोलिसांनी हटकलेही होते; पण ते रक्तपेढीपर्यंत आले आणि त्यांनी रक्तदान केल्याची काही उदाहरणे आहेत, अशी निरीक्षणे रक्तपेढ्यांनी नोंदविली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रक्ताचा तुटवडा जाणवला नाही
इतर शहरांमध्ये रक्तदानासाठी आवाहन करावे लागले. पण, पुण्यातील रक्तपेढीत रक्त नाही, अशी वेळ कधीच आली नाही. एखाद्या रक्तपेढीत विशिष्ट गटाचे रक्त नसेल तर ते दुसऱ्या पेढीतून तातडीने पोचविले गेले. पण, रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तासाठी खूप धडपड करावी लागली नाही.

सावळागोंधळ, पुण्यात आणखी एका महिलेच्या स्वॅबचे रिपोर्ट परस्परविरोधी   

कमी झालेली मागणी
कोरोनामुळे शस्त्रक्रिया कमी झाल्या. त्यामुळे रक्ताची एकूण मागणी २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली. पण, आपत्कालीन स्थितीतील रुग्ण, प्रसूती आणि थॅलिसेमियाचे रुग्णांना नियमित रक्तपुरवठा सुरू ठेवणे आवश्‍यक होते. एप्रिल-मे या दरम्यान एका रक्तपेढीतून २५ ते ३० रक्ताच्या पिशव्या दिल्या जात होत्या. आता हे प्रमाण ४० पिशव्यांपर्यंत वाढले आहे. 

पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...!

असा ठेवला रक्तसाठा
रक्तदान शिबिरे बंद होती. त्यामुळे रक्‍तसाठ्याचे मोठे आव्हान रक्‍तपेढ्यांसमोर होते. दात्यांना बाहेर पडता येत नव्हते. अशा परिस्थितीत दात्याला बोलावणे, त्यांना मोबाईलवर पत्र पाठविणे. पोलिसांनी अडविले तर त्या पत्राची त्यांना मदत होत असे. रक्‍तदाते एका फोननंतर वेळेत रक्तपेढीत असायचे. त्यामुळे त्यांना खास प्रमाणपत्र देऊन गौरविले. 

कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी!

२५ हजार पिशव्या रक्तसंकलन
पुण्यात लॉकडाउनच्या ७३ दिवसांमध्ये २५ हजार ३४८ रक्तपिशव्या संकलित केल्या. यातील सर्वाधिक संकलन मेमध्ये झाले. या ३१ दिवसांमध्ये ११ हजार ९८३ पिशव्या रक्तसंकलित केल्याची माहिती रक्तपेढ्यांमधून मिळाली.

छोटी शिबिरे
लॉकडाउन ४.० नंतर रक्तपेढ्यांनी छोटी शिबिरे सुरू केली. चार खाटांवर एका वेळी चौघांचे रक्तदान करता येईल, अशी व्यवस्था केली. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला वेळ दिली. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी संस्थांनी घेतली होती.

पुणेकर रक्तदात्यांनी, शिबिर आयोजकांनी रक्ताची टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. पुण्यातील रक्तदात्यांनी सुरक्षित आणि नियम पाळून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यात रक्ताची टंचाई भासली नाही.
- डॉ. शंकर मुगावे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक

लॉकडाउनमध्ये गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध करण्याचे आव्हान मोठे होते. प्रत्येकाने काळाची गरज ओळखून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यातील रुग्णांना रक्त कमी पडले नाही.
- डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी

News Story Feeds https://ift.tt/2MUCXpp

कोरोना उद्रेकातही पुणेकरांचे मोठ्या प्रमाणावर रक्‍तदान पुणे - कोरोना उद्रेकाच्या आव्हानात पुणेकर रक्‍तदात्याच्या सजगतेमुळे कोणत्याही गरजूंना एक थेंबही रक्त कमी पडले नाही, असा निष्कर्ष रक्तपेढ्यांनी काढला आहे. एका कॉलवर हे रक्तदाते दिवस-रात्र न बघता रक्तदानासाठी धावून आले. जागतिक रक्तदाता दिन रविवारी (ता. १४) आहे, त्यानिमित्त पुण्यातील रक्तदानाची माहिती रक्तपेढ्यांनी दिली, त्या आधारावर हा निष्कर्ष निघाला. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  कोरोनाला न घाबरता केले रक्तदान लॉकडाउनमुळे एप्रिलमध्ये रक्तदान शिबिरे होत नव्हती. परंतु, कोरोनाला न घाबरता त्यांनी रक्तदान केले. काही जणांना पोलिसांनी हटकलेही होते; पण ते रक्तपेढीपर्यंत आले आणि त्यांनी रक्तदान केल्याची काही उदाहरणे आहेत, अशी निरीक्षणे रक्तपेढ्यांनी नोंदविली.  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा रक्ताचा तुटवडा जाणवला नाही इतर शहरांमध्ये रक्तदानासाठी आवाहन करावे लागले. पण, पुण्यातील रक्तपेढीत रक्त नाही, अशी वेळ कधीच आली नाही. एखाद्या रक्तपेढीत विशिष्ट गटाचे रक्त नसेल तर ते दुसऱ्या पेढीतून तातडीने पोचविले गेले. पण, रुग्णाच्या नातेवाइकांना रक्तासाठी खूप धडपड करावी लागली नाही. सावळागोंधळ, पुण्यात आणखी एका महिलेच्या स्वॅबचे रिपोर्ट परस्परविरोधी    कमी झालेली मागणी कोरोनामुळे शस्त्रक्रिया कमी झाल्या. त्यामुळे रक्ताची एकूण मागणी २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली. पण, आपत्कालीन स्थितीतील रुग्ण, प्रसूती आणि थॅलिसेमियाचे रुग्णांना नियमित रक्तपुरवठा सुरू ठेवणे आवश्‍यक होते. एप्रिल-मे या दरम्यान एका रक्तपेढीतून २५ ते ३० रक्ताच्या पिशव्या दिल्या जात होत्या. आता हे प्रमाण ४० पिशव्यांपर्यंत वाढले आहे.  पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...! असा ठेवला रक्तसाठा रक्तदान शिबिरे बंद होती. त्यामुळे रक्‍तसाठ्याचे मोठे आव्हान रक्‍तपेढ्यांसमोर होते. दात्यांना बाहेर पडता येत नव्हते. अशा परिस्थितीत दात्याला बोलावणे, त्यांना मोबाईलवर पत्र पाठविणे. पोलिसांनी अडविले तर त्या पत्राची त्यांना मदत होत असे. रक्‍तदाते एका फोननंतर वेळेत रक्तपेढीत असायचे. त्यामुळे त्यांना खास प्रमाणपत्र देऊन गौरविले.  कोरोनामुळे जामीनावर सुटलेल्या कैद्यांनी वाढवली पोलिसांची डोकेदुखी! २५ हजार पिशव्या रक्तसंकलन पुण्यात लॉकडाउनच्या ७३ दिवसांमध्ये २५ हजार ३४८ रक्तपिशव्या संकलित केल्या. यातील सर्वाधिक संकलन मेमध्ये झाले. या ३१ दिवसांमध्ये ११ हजार ९८३ पिशव्या रक्तसंकलित केल्याची माहिती रक्तपेढ्यांमधून मिळाली. छोटी शिबिरे लॉकडाउन ४.० नंतर रक्तपेढ्यांनी छोटी शिबिरे सुरू केली. चार खाटांवर एका वेळी चौघांचे रक्तदान करता येईल, अशी व्यवस्था केली. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येकाला वेळ दिली. कोरोनाचा संसर्ग होणार नाही, याची खबरदारी संस्थांनी घेतली होती. पुणेकर रक्तदात्यांनी, शिबिर आयोजकांनी रक्ताची टंचाई निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली. पुण्यातील रक्तदात्यांनी सुरक्षित आणि नियम पाळून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यात रक्ताची टंचाई भासली नाही. - डॉ. शंकर मुगावे, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक लॉकडाउनमध्ये गरजेप्रमाणे रक्त उपलब्ध करण्याचे आव्हान मोठे होते. प्रत्येकाने काळाची गरज ओळखून रक्तदान केले. त्यामुळे पुण्यातील रुग्णांना रक्त कमी पडले नाही. - डॉ. अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी News Story Feeds https://ift.tt/2MUCXpp

June 13, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2YwxqKV
Read More

Friday, June 12, 2020

Horoscope Today, 13 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/2UFEL9V
मकान की मरम्मत, कोर्ट-कचहरी के चक्कर, गुलाबो... सा ही था इस फिल्म का हाल https://ift.tt/2zrznQg
सोशल डिस्टेंसिंग के साथ IMA में पासिंग आउट परेड, देश को मिले 333 नए अफसर https://ift.tt/2UGRuZQ
गुलाबो सिताबो ने यूं बयां कर दी वो सच्चाई जो कई फिल्में ना कर सकीं https://ift.tt/2zrwkHN
हिमाचल: एक दिन के लिए SDM बनी हिना, पिता इसी ऑफिस में हैं चपरासी https://ift.tt/30Fvjai
कोरोना : 'पोटासाठी संघर्ष आहे, त्यांच्याकडे डिजिटल शिक्षणासाठी स्मार्टफोन येणार कुठून?'
पीआयबी फॅक्टचेक की पत्रकारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न?