Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, June 7, 2020

Horoscope Today, 8 जून: जानें कैसा रहेगा आज आपका दिन? https://ift.tt/3dIjyn3
महाराष्ट्र-झारखंड-राजस्थान में नहीं खुलेंगे धार्मिक स्थल, वैष्णो देवी मंदिर भी बंद https://ift.tt/30fJ2Vb
भारत में कोरोना: अनलॉक 1-फेज 2, मंदिर-मॉल खुले, इन बातों का ध्यान रखना जरूरी https://ift.tt/3cGeazF
राजेश खन्ना संग होता डिंपल कपाड़िया का डेब्यू, इस वजह से नहीं बनी बात https://ift.tt/37baNjh
अब मरीजों को नहीं लौटा सकेंगे दिल्ली के अस्पताल, सरकार ने तैनात किए अधिकारी https://ift.tt/3cGGT7E
Unlock 1 : राज्यात आजपासून‌ काय सुरू होणार?
भारत - चीन तणाव : चीनी उत्पादनांचा बहिष्कार करून समस्या सुटेल का?
हीच संधी आहे शैक्षणिक वर्ष बदलण्याची 

जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. उलट थोडे थांबून काही मूलभूत बदल करण्याची ही संधी आहे. शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर केले तर ती एक फार चांगली शैक्षणिक सुधारणा ठरेल. 

लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजल्याच्या बातम्या आपण रोज वाचत आहोत. 

शैक्षणिक वर्षाची, परीक्षांची आणि एकूणच विद्यार्थ्यांची परवड होते आहे. यावर थोडे थांबून विचार करायला हवा. सगळे काही वेळेवर सुरू करण्याचा आग्रह कशाला? जणू काही घडलेच नाही असे दाखवण्याचा तो अट्टहास ठरेल. जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. मग काय करायला हवे? 

1) आत्ताच संधी आली आहे. सध्या जरा थांबा आणि पुढले शैक्षणिक वर्ष 2021 च्या जानेवारीत सुरू करा. जानेवारी ते डिसेंबर असेच शैक्षणिक वर्ष कायमस्वरूपी करा. आता हातात मिळालेले जुलै ते सप्टेंबर हे महिने नवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात घालवा. चालू शैक्षणिक वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये घ्या. डिसेंबरात निकाल आणि जानेवारीपासून शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

2) सहा महिने फुकट जातील, असा यावर आक्षेप येऊ शकतो. पण ते तसे जाऊ द्या. फक्त एक डिग्रीचा कागद देण्यासाठी एवढी घाई कशाला? नाहीतरी लगेच नोकरी मिळण्याची शाश्वती आहे का? उलट परीक्षा देऊन अथवा न देता पास झालेली मुले (काही थोडी पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज भरतील ती सोडून) जुलैपासून पुढे पदवीधर बेरोजगारांच्या यादीत ढकलली जातील. त्यांचे 'विद्यार्थी' हे स्टेटस बदलून 'पदवीधारक' असे होईल. परंतु देशात आर्थिक स्थिती डळमळीत असताना नोकऱ्या मिळणार कशा? त्यापेक्षा थोडा संयम राखून अजून चार महिन्यांनी परीक्षा घेतली तर बिघडले कुठे? 

3) महाविद्यालयीन शिक्षणात कित्येक त्रुटी आहेत. अनेक विद्यापीठांना आपली मूल्यांकन पद्धत, अध्यापन पद्धत यात मूलभूत बदल घडवायचे आहेत. सध्याच्या संधीचा फायदा घेऊन यावर मंथन व्हावे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हा अवधी आहे. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर व सीनियर कॉलेजांनी वर्ग चालू करावे. करिअर संबंधात मार्गदर्शन करावे. त्यांना नुसतेच ' ओपन जॉब मार्केट'मध्ये ढकलून कोणाचा फायदा होणार? उलटपक्षी 2020मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेसंबंधातच प्रश्न उपस्थित केले जातील, त्यांना हास्यास्पद ठरवले जाईल. आपल्याला कसेबसे पास झालेले विद्यार्थी हवेत की नव्या दमाने, नव्या उमेदीने तयार झालेले विद्यार्थी हवेत? 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

4) जी परिस्थिती महाविद्यालयांची, तीच शाळांची. घाईघाईने शाळा सुरू करून, नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम सात महिन्यांत कोंबून फेब्रुवारीत शालान्त परीक्षा घेण्याचा आटापिटा का? लॉकडाउनच्या काळात, कठीण आर्थिक स्थितीला सामोरे जाणारी, सैरभैर झालेली मुले अभ्यासाचा ताण सहन करू शकतील का? प्राथमिक शाळांतली मुले एकाग्र होऊ शकतील का? कित्येक मुले तर फी देण्याच्या क्षमतेअभावी शाळेपर्यंत पोचतील की नाही हीही शंका आहे. त्यापेक्षा निम्न आर्थिक स्तरातल्या पालकांना आधी स्वतःच्या जीवनात स्थिरस्थावर होऊ द्या. 

5) मुळात जून ते एप्रिल हे शैक्षणिक वर्ष ठरवले कुणी तर भारतातला मे महिन्यातला उन्हाळा सहन न होणाऱ्या ब्रिटिशांनी. (शिक्षण पद्धतीही अजूनपर्यंत त्यांच्याच जुनाट पद्धतीवर आधारलेली आहे.)जूनमध्ये शाळांबरोबरच पाऊस सुरू होतो, शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे ग्रामीण भागात मुले शाळेत येऊ शकत नाहीत. मी स्वतः ज्या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य बनवते त्या मुलांच्या शाळांचे निरीक्षण केले तेव्हा असे आढळले की वर्गखोल्या चिप्प ओल्या, शिक्षण साहित्य भिजलेले, लहान वयाचे विद्यार्थी आजारी अशा 'बेहाल' परिस्थितीत जून ते ऑगस्ट हा काळ जातो. त्यानंतर सणांची आणि उत्सवांची रांग लागते. मग दिवाळीची दीर्घ सुट्टी. असे ब्रेक घेत घेतच शैक्षणिक वर्ष पुढे सरकते. त्यात प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस व तास किती घेतले जातात? 

6) जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले तर एप्रिलपर्यंतच्या काळात फारसे सण नसल्याने अध्यापनात सलगता मिळेल. विद्यार्थी आणि शिक्षक अधिक उत्साही असतील. जून जुलै महिन्यात पावसाच्या/ नैसर्गिक आपत्तीच्या काळात (स्थानिक हवामानानुसार/ सणांनुसार) सुट्टी देता येईल. दिवाळी वगैरेंच्या निमित्ताने एक आठवडा सुट्टी देता येईल. त्यानंतर क्रीडा/ सांस्कृतिक उपक्रम घेऊन वर्षअखेरीला म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेता येतील. हे अमलात आणायला सोपे, सुटसुटीत नाही का? देशात अनेक शहरांत वेगवेगळे शैक्षणिक वर्ष असते. कित्येक वेळा कोणते बोर्ड आहे, त्यावरही वर्ष ठरते. मुंबईतल्या काही प्रतिष्ठित शाळांचे वेळापत्रक इतके विचित्र आहे.. फेब्रुवारीत परीक्षा, नंतर मार्चचे पहिले दोन आठवडे सुट्टी, त्यानंतर लगेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू, पुन्हा एक मेपासून महिनाभर सुट्टी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरू. यात सलगता कुठे आली?...अशा वेळी सुसूत्रता आणण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष योग्य ठरेल. 

संपूर्ण विद्यार्थी जीवनात चार सहा महिने म्हणजे काहीच नाही. आतापासून योग्य नियोजन केले तर पुढे चांगले फळ मिळेल. तेव्हा शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांनी, नवे काही उभारू इच्छिणाऱ्यांनी वर्ष रचना बदलण्याची मागणी लावून धरली पाहिजे. 

थोडे थांबून विचार करा. आता संधी आहे. 
बेरोजगारांची संख्या वाढवण्याची घाई नको. 
सध्याचे शैक्षणिक वर्ष ब्रिटिशांच्या सोयीनुसार ठरवले गेले. 
भारताच्या परिस्थितीला जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष जास्त उपयुक्त. 

(लेखिका आदिवासीबहुल भागात मुलांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाची आखणी आणि शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणाऱ्या गटासोबत काम करतात.) 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

हीच संधी आहे शैक्षणिक वर्ष बदलण्याची  जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. उलट थोडे थांबून काही मूलभूत बदल करण्याची ही संधी आहे. शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर केले तर ती एक फार चांगली शैक्षणिक सुधारणा ठरेल.  लॉकडाउनमुळे शिक्षण क्षेत्रात गोंधळ माजल्याच्या बातम्या आपण रोज वाचत आहोत.  शैक्षणिक वर्षाची, परीक्षांची आणि एकूणच विद्यार्थ्यांची परवड होते आहे. यावर थोडे थांबून विचार करायला हवा. सगळे काही वेळेवर सुरू करण्याचा आग्रह कशाला? जणू काही घडलेच नाही असे दाखवण्याचा तो अट्टहास ठरेल. जनजीवन सामान्य करणे म्हणजे सारे काही मागल्या पानावरून पुढे चालू ठेवले पाहिजे, असे नाही. मग काय करायला हवे?  1) आत्ताच संधी आली आहे. सध्या जरा थांबा आणि पुढले शैक्षणिक वर्ष 2021 च्या जानेवारीत सुरू करा. जानेवारी ते डिसेंबर असेच शैक्षणिक वर्ष कायमस्वरूपी करा. आता हातात मिळालेले जुलै ते सप्टेंबर हे महिने नवीन शिक्षण पद्धतींचा अभ्यास आणि त्यांच्या अंमलबजावणीचे नियोजन करण्यात घालवा. चालू शैक्षणिक वर्षाच्या रखडलेल्या परीक्षा ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये घ्या. डिसेंबरात निकाल आणि जानेवारीपासून शालेय आणि महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करा.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 2) सहा महिने फुकट जातील, असा यावर आक्षेप येऊ शकतो. पण ते तसे जाऊ द्या. फक्त एक डिग्रीचा कागद देण्यासाठी एवढी घाई कशाला? नाहीतरी लगेच नोकरी मिळण्याची शाश्वती आहे का? उलट परीक्षा देऊन अथवा न देता पास झालेली मुले (काही थोडी पदव्युत्तर शिक्षणासाठी अर्ज भरतील ती सोडून) जुलैपासून पुढे पदवीधर बेरोजगारांच्या यादीत ढकलली जातील. त्यांचे 'विद्यार्थी' हे स्टेटस बदलून 'पदवीधारक' असे होईल. परंतु देशात आर्थिक स्थिती डळमळीत असताना नोकऱ्या मिळणार कशा? त्यापेक्षा थोडा संयम राखून अजून चार महिन्यांनी परीक्षा घेतली तर बिघडले कुठे?  3) महाविद्यालयीन शिक्षणात कित्येक त्रुटी आहेत. अनेक विद्यापीठांना आपली मूल्यांकन पद्धत, अध्यापन पद्धत यात मूलभूत बदल घडवायचे आहेत. सध्याच्या संधीचा फायदा घेऊन यावर मंथन व्हावे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी हा अवधी आहे. मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर व सीनियर कॉलेजांनी वर्ग चालू करावे. करिअर संबंधात मार्गदर्शन करावे. त्यांना नुसतेच ' ओपन जॉब मार्केट'मध्ये ढकलून कोणाचा फायदा होणार? उलटपक्षी 2020मध्ये पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्षमतेसंबंधातच प्रश्न उपस्थित केले जातील, त्यांना हास्यास्पद ठरवले जाईल. आपल्याला कसेबसे पास झालेले विद्यार्थी हवेत की नव्या दमाने, नव्या उमेदीने तयार झालेले विद्यार्थी हवेत?  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 4) जी परिस्थिती महाविद्यालयांची, तीच शाळांची. घाईघाईने शाळा सुरू करून, नऊ महिन्यांचा अभ्यासक्रम सात महिन्यांत कोंबून फेब्रुवारीत शालान्त परीक्षा घेण्याचा आटापिटा का? लॉकडाउनच्या काळात, कठीण आर्थिक स्थितीला सामोरे जाणारी, सैरभैर झालेली मुले अभ्यासाचा ताण सहन करू शकतील का? प्राथमिक शाळांतली मुले एकाग्र होऊ शकतील का? कित्येक मुले तर फी देण्याच्या क्षमतेअभावी शाळेपर्यंत पोचतील की नाही हीही शंका आहे. त्यापेक्षा निम्न आर्थिक स्तरातल्या पालकांना आधी स्वतःच्या जीवनात स्थिरस्थावर होऊ द्या.  5) मुळात जून ते एप्रिल हे शैक्षणिक वर्ष ठरवले कुणी तर भारतातला मे महिन्यातला उन्हाळा सहन न होणाऱ्या ब्रिटिशांनी. (शिक्षण पद्धतीही अजूनपर्यंत त्यांच्याच जुनाट पद्धतीवर आधारलेली आहे.)जूनमध्ये शाळांबरोबरच पाऊस सुरू होतो, शेतीची कामे सुरू होतात. त्यामुळे ग्रामीण भागात मुले शाळेत येऊ शकत नाहीत. मी स्वतः ज्या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक साहित्य बनवते त्या मुलांच्या शाळांचे निरीक्षण केले तेव्हा असे आढळले की वर्गखोल्या चिप्प ओल्या, शिक्षण साहित्य भिजलेले, लहान वयाचे विद्यार्थी आजारी अशा 'बेहाल' परिस्थितीत जून ते ऑगस्ट हा काळ जातो. त्यानंतर सणांची आणि उत्सवांची रांग लागते. मग दिवाळीची दीर्घ सुट्टी. असे ब्रेक घेत घेतच शैक्षणिक वर्ष पुढे सरकते. त्यात प्रत्यक्ष अध्यापनाचे दिवस व तास किती घेतले जातात?  6) जानेवारीपासून शैक्षणिक वर्ष सुरू केले तर एप्रिलपर्यंतच्या काळात फारसे सण नसल्याने अध्यापनात सलगता मिळेल. विद्यार्थी आणि शिक्षक अधिक उत्साही असतील. जून जुलै महिन्यात पावसाच्या/ नैसर्गिक आपत्तीच्या काळात (स्थानिक हवामानानुसार/ सणांनुसार) सुट्टी देता येईल. दिवाळी वगैरेंच्या निमित्ताने एक आठवडा सुट्टी देता येईल. त्यानंतर क्रीडा/ सांस्कृतिक उपक्रम घेऊन वर्षअखेरीला म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात परीक्षा घेता येतील. हे अमलात आणायला सोपे, सुटसुटीत नाही का? देशात अनेक शहरांत वेगवेगळे शैक्षणिक वर्ष असते. कित्येक वेळा कोणते बोर्ड आहे, त्यावरही वर्ष ठरते. मुंबईतल्या काही प्रतिष्ठित शाळांचे वेळापत्रक इतके विचित्र आहे.. फेब्रुवारीत परीक्षा, नंतर मार्चचे पहिले दोन आठवडे सुट्टी, त्यानंतर लगेच नवे शैक्षणिक वर्ष सुरू, पुन्हा एक मेपासून महिनाभर सुट्टी आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा शाळा सुरू. यात सलगता कुठे आली?...अशा वेळी सुसूत्रता आणण्यासाठी जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष योग्य ठरेल.  संपूर्ण विद्यार्थी जीवनात चार सहा महिने म्हणजे काहीच नाही. आतापासून योग्य नियोजन केले तर पुढे चांगले फळ मिळेल. तेव्हा शिक्षण क्षेत्रात तळमळीने काम करणाऱ्यांनी, नवे काही उभारू इच्छिणाऱ्यांनी वर्ष रचना बदलण्याची मागणी लावून धरली पाहिजे.  थोडे थांबून विचार करा. आता संधी आहे.  बेरोजगारांची संख्या वाढवण्याची घाई नको.  सध्याचे शैक्षणिक वर्ष ब्रिटिशांच्या सोयीनुसार ठरवले गेले.  भारताच्या परिस्थितीला जानेवारी ते डिसेंबर हे वर्ष जास्त उपयुक्त.  (लेखिका आदिवासीबहुल भागात मुलांसाठी प्राथमिक अभ्यासक्रमाची आखणी आणि शैक्षणिक साहित्याची निर्मिती करणाऱ्या गटासोबत काम करतात.)  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2XEihId
Read More
नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी

नागपूर : भंडारा आणि नागपुरातील सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका प्रीती दास या ठगबाज महिलेविरूद्ध जरीपटका पोलिस ठाण्यातसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वायुसेनेत लिपिक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या आईकडून 25 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. 

अधिकाऱ्यांची "खास' प्रिती 
फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. 

सासू-सुनेत वाद झाल्याने सून माहेरी गेली. हिच संधी साधून प्रीती दासने तिच्या सासूविरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली आणि "सेटलमेंट' करण्यासाठी 25 हजार रुपये उकळले. हा प्रकार जेव्हा भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळला तेव्हा या प्रकाराचा भंडाफोड झाला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी पूर्णाबाई गिरधर सडमाके (55) यांचा मुलगा नीतेश गिरीधर सडमाके हा वायुसेनेत लिपिक पदावर काम करतो. 8 मार्च 2019 मध्ये त्याचे लग्न प्रणिता या तरूणीशी झाले. लग्नानंतरचे सुरवातीचे दोन महिने प्रणिता आणि नीतेश यांचे वैवाहिक जीवन चांगले राहिले, मात्र 2 महिन्यानंतर सून प्रणिता सासू पूर्णाबाई यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊ लागले.

दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. सुनेच्या वागण्यात फरक पडल्याचे लक्षात येताच पूर्णाबाई यांनी प्रणिताच्या आईला घरी बोलावून तिची जमजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रणिताच्या आईने मुलीचीच बाजू घेऊन लग्नात आलेले सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पुर्णाबाई आणि पती नीतेश या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रणिता समजून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून पूर्णाबाई निराश झाल्या. याच संधीच्या शोधात असलेल्या स्वयंघोषित समाजसेवक प्रीती दास (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर) हिने भरोसा सेलमध्ये पूर्णाबाई यांच्याविरोधात तक्रार केली. 

- गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

पोलिसांच्या नावावर खंडणी 
भरोसा सेल येथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून पूर्णाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला. दरम्यान आरोपी प्रिती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देते.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली, नाहीतर तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली. या भीतीपोटी 17 ऑक्‍टोबर 2019 रोजी पूर्णाबाई यांनी प्रिती दासला 25 हजार रुपये दिले. त्यानंतर तिला फोन करून "काम झाले आहे का?' अशी केली. त्यावर प्रिती दासने "तुमच्या मुलाचे काम झाले आहे आणि मी भरोसा सेलच्या मॅडमला पैसे दिले आहे.' असे सांगितले. 

प्रीती अशी पडली तोंडघशी 
तक्रारीची चौकशी करताना भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी पूर्णाबाई यांना कॉल करुन भरोसा सेल येथे बोलावले. "तुम्ही पैसे कोणाला दिले आहे का?' असा सवाल पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी केला. "तुमच्या नावाने आम्ही आरोपी प्रीती दासला 25 हजार रुपये दिले आहे' असे पूर्णाबाई हिने सांगितले. तेव्हा संखे यांना आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना पैसे मागितल्याचे कळले. याप्रकरणी पूर्णाबाई गिरधर सडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 384 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे. 
 
प्रीती दास झाली फरार 
शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' नेहमी म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. पोलिसांसोबत असलेले फोटो दाखवून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन अनेकांना लुबाडणारी प्रीती आज दारोदार फिरत आहे. मात्र, सध्या कुणीही तिला थारा देत नसल्याची चर्चा आहे. 

- "ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार

अधिकाऱ्यांची "खास' प्रिती 
फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपुरात प्रीती दासचा धुमाकूळ, वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी नागपूर : भंडारा आणि नागपुरातील सीताबर्डी, जरीपटका, गिट्टीखदान आणि पाचपावली पोलीस ठाण्यांत खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वयंघोषित समाजसेविका प्रीती दास या ठगबाज महिलेविरूद्ध जरीपटका पोलिस ठाण्यातसुद्धा खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. वायुसेनेत लिपिक असलेल्या एका अधिकाऱ्याच्या आईकडून 25 हजार रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे.  अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  सासू-सुनेत वाद झाल्याने सून माहेरी गेली. हिच संधी साधून प्रीती दासने तिच्या सासूविरोधात भरोसा सेलमध्ये तक्रार दिली आणि "सेटलमेंट' करण्यासाठी 25 हजार रुपये उकळले. हा प्रकार जेव्हा भरोसा सेलच्या पोलीस अधिकाऱ्यांना कळला तेव्हा या प्रकाराचा भंडाफोड झाला.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीपटका हद्दीतील इंदिरा माता टेकडी गोंड मोहल्ला, नागपूर येथे राहणाऱ्या फिर्यादी पूर्णाबाई गिरधर सडमाके (55) यांचा मुलगा नीतेश गिरीधर सडमाके हा वायुसेनेत लिपिक पदावर काम करतो. 8 मार्च 2019 मध्ये त्याचे लग्न प्रणिता या तरूणीशी झाले. लग्नानंतरचे सुरवातीचे दोन महिने प्रणिता आणि नीतेश यांचे वैवाहिक जीवन चांगले राहिले, मात्र 2 महिन्यानंतर सून प्रणिता सासू पूर्णाबाई यांच्यासोबत क्षुल्लक कारणावरून वादविवाद होऊ लागले. दिवसेंदिवस हा प्रकार वाढू लागला. सुनेच्या वागण्यात फरक पडल्याचे लक्षात येताच पूर्णाबाई यांनी प्रणिताच्या आईला घरी बोलावून तिची जमजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण प्रणिताच्या आईने मुलीचीच बाजू घेऊन लग्नात आलेले सर्व सामान घेऊन माहेरी निघून गेली. त्यानंतर पुर्णाबाई आणि पती नीतेश या दोघांनी तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण काही फायदा झाला नाही. प्रणिता समजून घेण्याचा प्रयत्न करीत नसल्याचे पाहून पूर्णाबाई निराश झाल्या. याच संधीच्या शोधात असलेल्या स्वयंघोषित समाजसेवक प्रीती दास (रा. प्रियदर्शनी अपार्टमेंट, कामठी रोड, नागपूर) हिने भरोसा सेलमध्ये पूर्णाबाई यांच्याविरोधात तक्रार केली.  - गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन पोलिसांच्या नावावर खंडणी  भरोसा सेल येथे तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून पूर्णाबाई यांच्याशी संपर्क करण्यात आला. दरम्यान आरोपी प्रिती दासने पूर्णाबाई यांना "तुमचे काम करून देते.' असे म्हणून त्यांना 25 हजार रुपयांची मागणी केली, नाहीतर तुमच्या मुलाची नोकरी जाईल अशी धमकी दिली. या भीतीपोटी 17 ऑक्‍टोबर 2019 रोजी पूर्णाबाई यांनी प्रिती दासला 25 हजार रुपये दिले. त्यानंतर तिला फोन करून "काम झाले आहे का?' अशी केली. त्यावर प्रिती दासने "तुमच्या मुलाचे काम झाले आहे आणि मी भरोसा सेलच्या मॅडमला पैसे दिले आहे.' असे सांगितले.  प्रीती अशी पडली तोंडघशी  तक्रारीची चौकशी करताना भरोसा सेलच्या पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी पूर्णाबाई यांना कॉल करुन भरोसा सेल येथे बोलावले. "तुम्ही पैसे कोणाला दिले आहे का?' असा सवाल पोलिस निरीक्षक शुभदा संखे यांनी केला. "तुमच्या नावाने आम्ही आरोपी प्रीती दासला 25 हजार रुपये दिले आहे' असे पूर्णाबाई हिने सांगितले. तेव्हा संखे यांना आरोपी प्रीती दासने पूर्णाबाई यांना पैसे मागितल्याचे कळले. याप्रकरणी पूर्णाबाई गिरधर सडमाके यांनी दिलेल्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम 384 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.    प्रीती दास झाली फरार  शहरातील 66 पोलिस निरीक्षक माझ्या खिशात ठेवते, अशी "डॉयलॉग' नेहमी म्हणणारी प्रीती दास पोलिसांच्या धाकामुळे फरार आहे. तिचा कामठी रोडवरील बंगला रिकामा पडला आहे. पोलिसांसोबत असलेले फोटो दाखवून खोट्या गुन्ह्यात फसविण्याची धमकी देऊन अनेकांना लुबाडणारी प्रीती आज दारोदार फिरत आहे. मात्र, सध्या कुणीही तिला थारा देत नसल्याची चर्चा आहे.  - "ब्लॅक बिटन' रॉडसह उडाला आकाशात... वाचा काय आहे संपूर्ण प्रकार अधिकाऱ्यांची "खास' प्रिती  फेसबुकद्वारे मैत्री करून ब्लॅकमेल करणारी सामाजिक कार्यकर्ता प्रिती दास ही पोलिस स्टेशनमध्ये असलेल्या शांतता समितीची सदस्यही होती. शांतता समितीची सदस्य असल्याने तिची अनेक पोलिस अधिकाऱ्यांसोबत ओळख होती. तसेच तिचे मोठमोठ्या राजकीय नेत्यांसोबत फोटोही आहेत. अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या पार्टीत प्रिती आपल्या जवळच्या मैत्रिणींसह "विशेष' अतिथी म्हणून उपस्थित राहत होती, अशी माहिती समोर आली आहे.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/37cksFX
Read More
चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक... मग अचानक

नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला एका युवकाने मोबाईलमधील अश्‍लिल व्हिडीओ दाखवून मंदिराच्या मागे नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे तिच्या वडिलांनी लगेच धाव घेतली. त्यामुळे आरोपी युवक पळून गेला. वडीलाच्या सतर्कतेमुळे एका मुलीची इभ्रत वाचली. ही दुर्दैवी घटना अंबाझरीतील जुना फुटाळा परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय चिमुकली ही जुना फुटाळा परिसरात राहते. तिचे वडील खासगी वाहनावर ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. 1 जूनला सायंकाळच्या सुमारा पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान प्रज्वल (वय 18) नावाचा आरोपी तेथे आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि एका मंदिरामागे नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्‍लिल व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिचे कपडे फाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिने आरडाओरड केली.

मुलगी घराबाहेर दिसत नसल्याचे लक्षात येताच शोध घेत असलेल्या वडीलाला मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच काठी घेऊन मंदिराच्या दिशेने धाव घेतली. आरोपी कुकृत्य करण्याच्या तयारीत असताना दिसताच त्यांनी काठी फेकून मारली. मात्र त्याने लगेच पळ काढला. मुलीच्या वडीलाने रडत असलेल्या मुलीला कवेत घेतले. तिला घरी नेले. तिची समजूत घातली. त्यानंतर वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला.

- गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन

तिच्या वडीलाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपी प्रज्वलचा शोध घेत आहेत. तो सदरमधील रहिवासी असून जुना फुटाळा परिसरात कोकर्डे नावाच्या नातेवाईकांकडे पाहूणा म्हणून आल्याची चर्चा परिसरात होती. त्या युवकाबाबत सदर परिसरातही अशाच तक्रारी आहेत. प्रज्वल हा मानसिक विकृत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्याच्या तयारीत होता युवक... मग अचानक नागपूर : घरासमोर खेळत असलेल्या चार वर्षाच्या चिमुकलीला एका युवकाने मोबाईलमधील अश्‍लिल व्हिडीओ दाखवून मंदिराच्या मागे नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मुलीने आरडाओरड केल्यामुळे तिच्या वडिलांनी लगेच धाव घेतली. त्यामुळे आरोपी युवक पळून गेला. वडीलाच्या सतर्कतेमुळे एका मुलीची इभ्रत वाचली. ही दुर्दैवी घटना अंबाझरीतील जुना फुटाळा परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित चार वर्षीय चिमुकली ही जुना फुटाळा परिसरात राहते. तिचे वडील खासगी वाहनावर ड्रायव्हर आहेत तर आई गृहिणी आहे. 1 जूनला सायंकाळच्या सुमारा पीडित मुलगी घरासमोर खेळत होती. दरम्यान प्रज्वल (वय 18) नावाचा आरोपी तेथे आला. त्याने मुलीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले आणि एका मंदिरामागे नेले. तेथे तिला मोबाईलवर अश्‍लिल व्हिडीओ दाखवले. त्यानंतर तिचे कपडे फाडले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिने आरडाओरड केली. मुलगी घराबाहेर दिसत नसल्याचे लक्षात येताच शोध घेत असलेल्या वडीलाला मुलीचा आवाज ऐकू आला. त्यांनी लगेच काठी घेऊन मंदिराच्या दिशेने धाव घेतली. आरोपी कुकृत्य करण्याच्या तयारीत असताना दिसताच त्यांनी काठी फेकून मारली. मात्र त्याने लगेच पळ काढला. मुलीच्या वडीलाने रडत असलेल्या मुलीला कवेत घेतले. तिला घरी नेले. तिची समजूत घातली. त्यानंतर वस्तीतील नागरिकांना माहिती दिली. नागरिकांनी अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्ला दिला. - गुड न्यूज! लवकरच सुरू होणार व्याघ्रपर्यटन तिच्या वडीलाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिस आरोपी प्रज्वलचा शोध घेत आहेत. तो सदरमधील रहिवासी असून जुना फुटाळा परिसरात कोकर्डे नावाच्या नातेवाईकांकडे पाहूणा म्हणून आल्याची चर्चा परिसरात होती. त्या युवकाबाबत सदर परिसरातही अशाच तक्रारी आहेत. प्रज्वल हा मानसिक विकृत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणने आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 07, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3h1TVQl
Read More

Saturday, June 6, 2020

80 दिन बाद खुली हवा में दौड़ीं नेहा धूपिया, शेयर किया एक्सपीरियंस https://ift.tt/2MCq2Z6
कोरोना रुग्णांना खाटा मिळत नाहीत हे वास्तव- देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या
देशात उद्यापासून देव दर्शनास मुभा; पण....

नवी दिल्ली - कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने देशात चार टप्प्यात लॉकडाउन जाहीर केले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध हटविले आहेत. सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरेही खुली होणार आहेत. यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे.

- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश) 

वेंकटेश्‍वर मंदिर गुरुवारपासून (ता.११) खुले होणार

सकाळपासून १३ तास ५०० पेक्षा कमी प्रवाशांना परवानगी

दररोज केवळ सहा हजार भाविकांना प्रवेश

दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बंदी

‘टीटीडी’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पीपीई’ संच

भाविक कोठून आले याची चौकशी करून कोरोनाची चाचणी होणार

तापाचे लक्षण दिसणाऱ्या भाविकांना एकांतवासात पाठविणार

दररोज तीन हजार विशेष तिकिटे ऑनलाइन उपलब्ध

एका तिकिटाची किंमत ३०० रुपये

ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू

दर्शनासाठी तीन हजारचा कोटा स्वतंत्र

भाविक उपलब्ध वेळेसाठी नोंदणी करू शकतात

देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर

शबरीमला (केरळ)

मंदिर भाविकांसाठी येत्या १४ पासून उघडणार

मिधुनोम या मल्याळी महिन्यातील धार्मिक विधी १५ पासून सुरू

१८ ते २८ जून या काळातील महोत्सवात एका तासात २०० भाविकांची नोंदणी शक्य

गर्दी टाळण्यासाठी मंदिरासमोर केवळ ५० भाविकांना परवानगी

मंदिर परिसरात प्रवेशापूर्वी पंपा आणि सानिध्यम येथे भाविकांची तपासणी

शबरीमलावर निवास सेवा बंद

दर्शनाची वेळ पहाटे ४ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११

अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांनी ‘आयसीएमआर’चे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य

राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल

गुरुवायूर मंदिर

मंदिर पुन्हा उघडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन बैठक घेणार

भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार

एका दिवसात ६०० भाविकांना प्रवेश

मंदिर परिसरात विवाहांचे आयोजन करणे शक्य

एका दिवसात ६० विवाह होणार

वधू-वरासहा दहाजण उपस्थित राहू शकणार

अमरनाथ यात्रा (जम्मू- काश्‍मीर)

२१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी १५ दिवसांची यात्रा होणार

साधूंव्यतिरिक्त ५५ वर्षांखालील भाविकांनाच प्रवेश

कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य

जम्मू-काश्‍मीकमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी होणार

साधू सोडून अन्य भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य

अमरनाथ गुहेत सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीचे देशभरात प्रक्षेपण

स्थानिक कामगारांचा अभाव आणि मार्ग सुरळीत करणे शक्य नसल्याने बालतालहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध

पहलगाम मार्गाने यात्रा होणार नाही

जगन्नाथ पुरी (ओडिशा)

कोरोनामुळे राज्यात पुढील तीन-चार आठवडे महत्त्वाचे असल्याने जगन्नाथाचे मंदिराचे दरवाजे ५ जुलैपर्यंत बंदच राहणार

जगन्नाथाची रथयात्रा येत्या २३ रोजी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार

रथ ओढण्यासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन

रथयात्रेचे थेट प्रक्षेपण होणार

 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

देशात उद्यापासून देव दर्शनास मुभा; पण.... नवी दिल्ली - कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने देशात चार टप्प्यात लॉकडाउन जाहीर केले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध हटविले आहेत. सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरेही खुली होणार आहेत. यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश)  वेंकटेश्‍वर मंदिर गुरुवारपासून (ता.११) खुले होणार सकाळपासून १३ तास ५०० पेक्षा कमी प्रवाशांना परवानगी दररोज केवळ सहा हजार भाविकांना प्रवेश दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बंदी ‘टीटीडी’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पीपीई’ संच भाविक कोठून आले याची चौकशी करून कोरोनाची चाचणी होणार तापाचे लक्षण दिसणाऱ्या भाविकांना एकांतवासात पाठविणार दररोज तीन हजार विशेष तिकिटे ऑनलाइन उपलब्ध एका तिकिटाची किंमत ३०० रुपये ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू दर्शनासाठी तीन हजारचा कोटा स्वतंत्र भाविक उपलब्ध वेळेसाठी नोंदणी करू शकतात देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर शबरीमला (केरळ) मंदिर भाविकांसाठी येत्या १४ पासून उघडणार मिधुनोम या मल्याळी महिन्यातील धार्मिक विधी १५ पासून सुरू १८ ते २८ जून या काळातील महोत्सवात एका तासात २०० भाविकांची नोंदणी शक्य गर्दी टाळण्यासाठी मंदिरासमोर केवळ ५० भाविकांना परवानगी मंदिर परिसरात प्रवेशापूर्वी पंपा आणि सानिध्यम येथे भाविकांची तपासणी शबरीमलावर निवास सेवा बंद दर्शनाची वेळ पहाटे ४ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११ अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांनी ‘आयसीएमआर’चे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल गुरुवायूर मंदिर मंदिर पुन्हा उघडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन बैठक घेणार भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार एका दिवसात ६०० भाविकांना प्रवेश मंदिर परिसरात विवाहांचे आयोजन करणे शक्य एका दिवसात ६० विवाह होणार वधू-वरासहा दहाजण उपस्थित राहू शकणार अमरनाथ यात्रा (जम्मू- काश्‍मीर) २१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी १५ दिवसांची यात्रा होणार साधूंव्यतिरिक्त ५५ वर्षांखालील भाविकांनाच प्रवेश कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य जम्मू-काश्‍मीकमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी होणार साधू सोडून अन्य भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य अमरनाथ गुहेत सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीचे देशभरात प्रक्षेपण स्थानिक कामगारांचा अभाव आणि मार्ग सुरळीत करणे शक्य नसल्याने बालतालहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध पहलगाम मार्गाने यात्रा होणार नाही जगन्नाथ पुरी (ओडिशा) कोरोनामुळे राज्यात पुढील तीन-चार आठवडे महत्त्वाचे असल्याने जगन्नाथाचे मंदिराचे दरवाजे ५ जुलैपर्यंत बंदच राहणार जगन्नाथाची रथयात्रा येत्या २३ रोजी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार रथ ओढण्यासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन रथयात्रेचे थेट प्रक्षेपण होणार   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

June 06, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30fH9I3
Read More