देशात उद्यापासून देव दर्शनास मुभा; पण.... नवी दिल्ली - कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने देशात चार टप्प्यात लॉकडाउन जाहीर केले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध हटविले आहेत. सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरेही खुली होणार आहेत. यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश)  वेंकटेश्‍वर मंदिर गुरुवारपासून (ता.११) खुले होणार सकाळपासून १३ तास ५०० पेक्षा कमी प्रवाशांना परवानगी दररोज केवळ सहा हजार भाविकांना प्रवेश दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बंदी ‘टीटीडी’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पीपीई’ संच भाविक कोठून आले याची चौकशी करून कोरोनाची चाचणी होणार तापाचे लक्षण दिसणाऱ्या भाविकांना एकांतवासात पाठविणार दररोज तीन हजार विशेष तिकिटे ऑनलाइन उपलब्ध एका तिकिटाची किंमत ३०० रुपये ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू दर्शनासाठी तीन हजारचा कोटा स्वतंत्र भाविक उपलब्ध वेळेसाठी नोंदणी करू शकतात देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर शबरीमला (केरळ) मंदिर भाविकांसाठी येत्या १४ पासून उघडणार मिधुनोम या मल्याळी महिन्यातील धार्मिक विधी १५ पासून सुरू १८ ते २८ जून या काळातील महोत्सवात एका तासात २०० भाविकांची नोंदणी शक्य गर्दी टाळण्यासाठी मंदिरासमोर केवळ ५० भाविकांना परवानगी मंदिर परिसरात प्रवेशापूर्वी पंपा आणि सानिध्यम येथे भाविकांची तपासणी शबरीमलावर निवास सेवा बंद दर्शनाची वेळ पहाटे ४ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११ अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांनी ‘आयसीएमआर’चे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल गुरुवायूर मंदिर मंदिर पुन्हा उघडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन बैठक घेणार भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार एका दिवसात ६०० भाविकांना प्रवेश मंदिर परिसरात विवाहांचे आयोजन करणे शक्य एका दिवसात ६० विवाह होणार वधू-वरासहा दहाजण उपस्थित राहू शकणार अमरनाथ यात्रा (जम्मू- काश्‍मीर) २१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी १५ दिवसांची यात्रा होणार साधूंव्यतिरिक्त ५५ वर्षांखालील भाविकांनाच प्रवेश कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य जम्मू-काश्‍मीकमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी होणार साधू सोडून अन्य भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य अमरनाथ गुहेत सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीचे देशभरात प्रक्षेपण स्थानिक कामगारांचा अभाव आणि मार्ग सुरळीत करणे शक्य नसल्याने बालतालहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध पहलगाम मार्गाने यात्रा होणार नाही जगन्नाथ पुरी (ओडिशा) कोरोनामुळे राज्यात पुढील तीन-चार आठवडे महत्त्वाचे असल्याने जगन्नाथाचे मंदिराचे दरवाजे ५ जुलैपर्यंत बंदच राहणार जगन्नाथाची रथयात्रा येत्या २३ रोजी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार रथ ओढण्यासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन रथयात्रेचे थेट प्रक्षेपण होणार   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 6, 2020

देशात उद्यापासून देव दर्शनास मुभा; पण.... नवी दिल्ली - कोरोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने देशात चार टप्प्यात लॉकडाउन जाहीर केले. आता पाचव्या टप्प्यात अनेक निर्बंध हटविले आहेत. सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंदिरेही खुली होणार आहेत. यासाठी देशातील विविध मंदिरांमध्ये तयारी सुरू झाली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा तिरुपती बालाजी (आंध्र प्रदेश)  वेंकटेश्‍वर मंदिर गुरुवारपासून (ता.११) खुले होणार सकाळपासून १३ तास ५०० पेक्षा कमी प्रवाशांना परवानगी दररोज केवळ सहा हजार भाविकांना प्रवेश दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना बंदी ‘टीटीडी’च्या कर्मचाऱ्यांसाठी ‘पीपीई’ संच भाविक कोठून आले याची चौकशी करून कोरोनाची चाचणी होणार तापाचे लक्षण दिसणाऱ्या भाविकांना एकांतवासात पाठविणार दररोज तीन हजार विशेष तिकिटे ऑनलाइन उपलब्ध एका तिकिटाची किंमत ३०० रुपये ऑनलाइन तिकीट विक्री ८ जूनपासून सुरू दर्शनासाठी तीन हजारचा कोटा स्वतंत्र भाविक उपलब्ध वेळेसाठी नोंदणी करू शकतात देशात कोरोनाचा भडका! जर्मनी, इटलीलाही टाकले मागे; जागतिक क्रमवारीत भारत जाणार या स्थानावर शबरीमला (केरळ) मंदिर भाविकांसाठी येत्या १४ पासून उघडणार मिधुनोम या मल्याळी महिन्यातील धार्मिक विधी १५ पासून सुरू १८ ते २८ जून या काळातील महोत्सवात एका तासात २०० भाविकांची नोंदणी शक्य गर्दी टाळण्यासाठी मंदिरासमोर केवळ ५० भाविकांना परवानगी मंदिर परिसरात प्रवेशापूर्वी पंपा आणि सानिध्यम येथे भाविकांची तपासणी शबरीमलावर निवास सेवा बंद दर्शनाची वेळ पहाटे ४ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री ११ अन्य राज्यांमधून येणाऱ्या भाविकांनी ‘आयसीएमआर’चे प्रमाणपत्र बाळगणे अनिवार्य राष्ट्राध्यक्षपदासाठी ट्रम्प यांना 'जो'रदार टक्कर, निवडणुकीआधी विरोधी उमेदवाराची कमाल गुरुवायूर मंदिर मंदिर पुन्हा उघडण्यासंबंधी जिल्हाधिकारी, मंदिर प्रशासन बैठक घेणार भाविकांना दर्शनासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार एका दिवसात ६०० भाविकांना प्रवेश मंदिर परिसरात विवाहांचे आयोजन करणे शक्य एका दिवसात ६० विवाह होणार वधू-वरासहा दहाजण उपस्थित राहू शकणार अमरनाथ यात्रा (जम्मू- काश्‍मीर) २१ जुलै ते ३ ऑगस्ट अशी १५ दिवसांची यात्रा होणार साधूंव्यतिरिक्त ५५ वर्षांखालील भाविकांनाच प्रवेश कोरोना झाला नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य जम्मू-काश्‍मीकमध्ये प्रवेश केल्यानंतर पुन्हा तपासणी होणार साधू सोडून अन्य भाविकांना ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य अमरनाथ गुहेत सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या आरतीचे देशभरात प्रक्षेपण स्थानिक कामगारांचा अभाव आणि मार्ग सुरळीत करणे शक्य नसल्याने बालतालहून हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध पहलगाम मार्गाने यात्रा होणार नाही जगन्नाथ पुरी (ओडिशा) कोरोनामुळे राज्यात पुढील तीन-चार आठवडे महत्त्वाचे असल्याने जगन्नाथाचे मंदिराचे दरवाजे ५ जुलैपर्यंत बंदच राहणार जगन्नाथाची रथयात्रा येत्या २३ रोजी मोजक्या पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार रथ ओढण्यासाठी न येण्याचे भाविकांना आवाहन रथयात्रेचे थेट प्रक्षेपण होणार   News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/30fH9I3

No comments:

Post a Comment