Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 2, 2020

...या जिल्ह्यातील एकही बाजार समितीत खरेदी करत नाही हे पीक; म्हणून शेतकरी अडचणीत

रिसोड (जि.वाशीम) : लॉकडाउनच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत शेतकऱ्यांनी हळद तयार केली. परंतु जिल्ह्यात एकाही बाजार समितीत हळद खरेदी केल्या जात नसल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिसोड बाजार समितीने हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.

तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून कापूस या पिकाला पर्याय म्हणून हळद या नगदी पिकांकडे वळला आहे. हळद हे पीक भरघोष व हमखास उत्पादन देणारे पीक असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात आहे. काढणीच्या ऐन कोरोना आजार वाढल्यामुळे हंगामात संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. मजूर मिळणे कठीण झाले. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत तसेच आवश्यक त्या उपाययोजना करून हळद तयार केली. 

आवश्‍यक वाचा - बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे

काही शेतकऱ्यांची तर मार्च मध्येच हळद तयार झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. सर्वच शेतमालाच्या भावात मोठी घसरण झाली. खरीप हंगाम केवळ एका महिन्यावर येवून ठेपला आहे. लॉकडाऊनचा कालावधीही वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक हळद तयार होऊन घरात पडले आहे. रिसोड, वाशीम व मालेगाव बाजार समित्यामध्ये हळद खरेदी केल्या जात होती. परंतु या वर्षीच्या हंगामात हळद खरेदीला सुरुवात झाली नाही. निर्धारित वेळेत व आवश्यक त्या उपाययोजना करून इतर मालाची खरेदी नियमित सुरू आहे.

हेही वाचा - ‘त्यांनी’ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा मी राजकीय सन्यास घेईन! कोण म्हणाले पहा!

हळद साठवणूक करण्यात योग्य नसल्यामुळे शेतकरी काढणीनंतर तसेच हळद विक्री करतात. परंतु यावर्षी खरेदी सुरू नसल्यामुळे हळद शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खरिपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिसोड बाजार समितीने हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे.

येत्या आठवड्यात हळद खरेदीचा निर्णय
हळद खरेदी करणारे व्यापारी हे बाहेरच्या जिल्ह्यात असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून लवकरच संचालकांची सभा घेण्याचे घेण्याचे ठरले आहे. येत्या आठवड्यात हळद खरेदीला निर्णय घेतल्या जाईल.
- विजयराव देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

...या जिल्ह्यातील एकही बाजार समितीत खरेदी करत नाही हे पीक; म्हणून शेतकरी अडचणीत रिसोड (जि.वाशीम) : लॉकडाउनच्या काळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत शेतकऱ्यांनी हळद तयार केली. परंतु जिल्ह्यात एकाही बाजार समितीत हळद खरेदी केल्या जात नसल्यामुळे हळद उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिसोड बाजार समितीने हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे. तालुक्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून कापूस या पिकाला पर्याय म्हणून हळद या नगदी पिकांकडे वळला आहे. हळद हे पीक भरघोष व हमखास उत्पादन देणारे पीक असल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड केल्या जात आहे. काढणीच्या ऐन कोरोना आजार वाढल्यामुळे हंगामात संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. मजूर मिळणे कठीण झाले. तरीही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करत तसेच आवश्यक त्या उपाययोजना करून हळद तयार केली.  आवश्‍यक वाचा - बापरे! या धरणाला लागली गळती; भिंतीलाही गेले तडे...मग कारण बनतील खेकडे काही शेतकऱ्यांची तर मार्च मध्येच हळद तयार झाली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. सर्वच शेतमालाच्या भावात मोठी घसरण झाली. खरीप हंगाम केवळ एका महिन्यावर येवून ठेपला आहे. लॉकडाऊनचा कालावधीही वाढला आहे. परिणामी, शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांचे नगदी पीक हळद तयार होऊन घरात पडले आहे. रिसोड, वाशीम व मालेगाव बाजार समित्यामध्ये हळद खरेदी केल्या जात होती. परंतु या वर्षीच्या हंगामात हळद खरेदीला सुरुवात झाली नाही. निर्धारित वेळेत व आवश्यक त्या उपाययोजना करून इतर मालाची खरेदी नियमित सुरू आहे. हेही वाचा - ‘त्यांनी’ आमदारकीचा राजीनामा द्यावा, अन्यथा मी राजकीय सन्यास घेईन! कोण म्हणाले पहा! हळद साठवणूक करण्यात योग्य नसल्यामुळे शेतकरी काढणीनंतर तसेच हळद विक्री करतात. परंतु यावर्षी खरेदी सुरू नसल्यामुळे हळद शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. खरिपाचा हंगाम जवळ आला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. रिसोड बाजार समितीने हळद खरेदी सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केल्या जात आहे. येत्या आठवड्यात हळद खरेदीचा निर्णय हळद खरेदी करणारे व्यापारी हे बाहेरच्या जिल्ह्यात असल्यामुळे अडचण निर्माण होत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून लवकरच संचालकांची सभा घेण्याचे घेण्याचे ठरले आहे. येत्या आठवड्यात हळद खरेदीला निर्णय घेतल्या जाईल. - विजयराव देशमुख, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, रिसोड News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aZRmtT
Read More
कश्मीर के हंदवाड़ा में आतंकियों से मुठभेड़, 2 विदेशी आतंकी ढेर https://ift.tt/3fd838y
कोरोना के कर्मवीरों को आज सरहद के वीरों की सलामी, अस्पतालों पर होगी पुष्पवर्षा https://ift.tt/2YwkV3B
‘रामायण’ मालिकेने घडविला इतिहास

नवी दिल्ली - सुमारे तीन दशकांनंतर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. जगात सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेची नोंद झाली आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झालेल्या १६ एप्रिल रोजीचा रामायण मालिकेतील भाग हा ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला. त्यामुळे जगातील सर्वाधिक दर्शक लाभणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेवर जागतिक विक्रम नोंदला गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनामुळे देशभरातील नागरिक सध्या आपल्या घरात बंदिस्त आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटांचे, मालिकांचे आणि वेब सिरिजचे शूटिंग बंद असल्याने दूरचित्रवाणीवरून एकही नव्या मालिकेचे प्रसारण झालेले नाही. याशिवाय रामायण मालिकेचे दूरदर्शनवरून पुन्हा प्रसारण करावे, अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाउनच्या काळात रामायण मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच महाभारत, आर्य चाणक्य, ब्योमकेश बक्षी यासारख्या लोकप्रिय मालिकांचेही पुन:प्रसारण सुरू केले. पौराणिक मालिकांना दर्शकांनी चांगलीच पसंती दिली असून उत्तर रामायण मालिकेसही चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

लॉकडाऊन 3.0 विषयी सर्वकाही सांगणारी बातमी; वाचा सविस्तर

मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा १ कोटी ७० लाख नागरिकांनी रामायण पाहिल्याची नोंद झाली. १६ एप्रिलचा भाग ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला आहे. ही संख्या जगभरातील अन्य मालिकेला लाभलेल्या दर्शकांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरो (पीआयबी) ने ट्‌विट करत म्हटले, की ‘रामायण’ला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

‘रामायण’ मालिकेने घडविला इतिहास नवी दिल्ली - सुमारे तीन दशकांनंतर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेने पुन्हा एकदा इतिहास घडवला आहे. जगात सर्वाधिक पाहिला जाणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेची नोंद झाली आहे. दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित झालेल्या १६ एप्रिल रोजीचा रामायण मालिकेतील भाग हा ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला. त्यामुळे जगातील सर्वाधिक दर्शक लाभणारा कार्यक्रम म्हणून रामायण मालिकेवर जागतिक विक्रम नोंदला गेला आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनामुळे देशभरातील नागरिक सध्या आपल्या घरात बंदिस्त आहेत. लॉकडाउनमुळे चित्रपटांचे, मालिकांचे आणि वेब सिरिजचे शूटिंग बंद असल्याने दूरचित्रवाणीवरून एकही नव्या मालिकेचे प्रसारण झालेले नाही. याशिवाय रामायण मालिकेचे दूरदर्शनवरून पुन्हा प्रसारण करावे, अशी मागणी बऱ्याच काळापासून केली जात होती. त्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाउनच्या काळात रामायण मालिकेचे पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय घेतला. याबरोबरच महाभारत, आर्य चाणक्य, ब्योमकेश बक्षी यासारख्या लोकप्रिय मालिकांचेही पुन:प्रसारण सुरू केले. पौराणिक मालिकांना दर्शकांनी चांगलीच पसंती दिली असून उत्तर रामायण मालिकेसही चांगला प्रतिसाद मिळत आहे.  लॉकडाऊन 3.0 विषयी सर्वकाही सांगणारी बातमी; वाचा सविस्तर मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला तेव्हा १ कोटी ७० लाख नागरिकांनी रामायण पाहिल्याची नोंद झाली. १६ एप्रिलचा भाग ७.७ कोटी दर्शकांनी पाहिला आहे. ही संख्या जगभरातील अन्य मालिकेला लाभलेल्या दर्शकांपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले. प्रेस इन्फॉरमेशन ब्यूरो (पीआयबी) ने ट्‌विट करत म्हटले, की ‘रामायण’ला सर्वाधिक रेटिंग मिळाले आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KUhE69
Read More
अनुभव सातासमुद्रापारचे... : आता क्लीन सिंगापूर मोहीम

सिंगापूर हा आग्नेय आशियातील सर्वांत छोटा देश; परंतु संपूर्ण जगातील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र. चीनमधून येणारे पर्यटक व नागरिकांची संख्या इथे मोठी असते. त्यामुळे चीनमध्ये डिसेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, त्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीलाच सिंगापूरमध्ये काही रुग्ण आढळले आणि सिंगापूर सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलली. त्यांच्याकडे २००३ मध्ये ‘सार्स’ हा साथरोग हाताळणीचा मोठा अनुभव होता. माझ्या माहितीप्रमाणे जगात सर्वप्रथम विमानतळावर प्रवाशांची थर्मल इमेजिंगद्वारे तपासणी सिंगापूरमध्ये सुरू झाली व काही प्रवासावर बंधनेही घातली. सर्व कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे इथे व्यक्तीला तापमान तपासूनच प्रवेश देण्याचे बंधन घातले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सिंगापूर सरकारच्या या प्रयत्नांना चांगले यश आले. बाधितांची संख्याही नियंत्रणात आली. जे बाधित नव्याने निष्पन्न होत होते, त्यांच्या संपर्कातील नागरिकांना शोधण्यासाठी ‘ट्रेस टूगेदर’ नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. टेक्‍नॉलॉजीसह सिंगापूर पोलिस दलाची मदत घेण्यात आली.

साधारणतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बाधितांची संख्या वाढली, तेव्हा काही कार्यालये बंद करून ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या गेल्या. हे सर्व करीत असताना सरकारी पातळीवर सतत जनतेला माहिती पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली.

कोरोनाला रोखणाऱ्या २० रसायनांची निर्मिती करतोय भारत; शास्त्रज्ञ म्हणताहेत...

इथवर सर्व नियोजनबरहुकूम सुरू असताना एप्रिलच्या सुरुवातीला कामगारांच्या वस्तीमध्ये (जे सर्व जण बहुदा भारतीय अथवा बांगलादेशी आहेत आणि दाट वस्तीत राहतात) संसर्ग वाढला. त्यामुळे सिंगापूर सरकारने नागरिकांच्या हालचालींवर अधिक कडक निर्बंध लादले आहेत. ज्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर व तीन मेपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व आस्थापना, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभारली, ज्यात निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पहिल्या प्रसंगाला ३०० डॉलर (सुमारे सोळा हजार रुपये) एवढा दंड काही हजार लोकांना करण्यात आला. दुसऱ्यांदा उल्लंघनासाठी १० हजार डॉलर (सुमारे पाच लाख रुपये) एवढ्या दंडाची तरतूद आहे.

अजूनही संसर्ग जास्त असल्याने हे निर्बंध हे जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. सध्या सार्वजनिक बस व लोकल ट्रेन सेवा सुरू असली, तरी लोकांची वर्दळ खूप तुरळक असते. सर्व ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचे भान पाळले जात आहे. एकंदरीत, सर्व जण घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच मास्क वापरतात, तसेच ‘एसजी क्लीन’ ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे. भारताप्रमाणेच नागरिकांची स्वयंशिस्त व सरकारचे नियोजनपूर्वक नियोजन सिंगापूरमध्येही असल्याने ही साथ लवकरच आटोक्‍यात येईल, असा विश्वास आहे.
(शब्दांकन - दीपक रोकडे, नगर)

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

अनुभव सातासमुद्रापारचे... : आता क्लीन सिंगापूर मोहीम सिंगापूर हा आग्नेय आशियातील सर्वांत छोटा देश; परंतु संपूर्ण जगातील एक महत्त्वाचे आर्थिक केंद्र. चीनमधून येणारे पर्यटक व नागरिकांची संख्या इथे मोठी असते. त्यामुळे चीनमध्ये डिसेंबरमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला, त्यानंतर जानेवारीच्या सुरुवातीलाच सिंगापूरमध्ये काही रुग्ण आढळले आणि सिंगापूर सरकारने अत्यंत तातडीने पावले उचलली. त्यांच्याकडे २००३ मध्ये ‘सार्स’ हा साथरोग हाताळणीचा मोठा अनुभव होता. माझ्या माहितीप्रमाणे जगात सर्वप्रथम विमानतळावर प्रवाशांची थर्मल इमेजिंगद्वारे तपासणी सिंगापूरमध्ये सुरू झाली व काही प्रवासावर बंधनेही घातली. सर्व कार्यालये व सार्वजनिक ठिकाणे इथे व्यक्तीला तापमान तपासूनच प्रवेश देण्याचे बंधन घातले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप सिंगापूर सरकारच्या या प्रयत्नांना चांगले यश आले. बाधितांची संख्याही नियंत्रणात आली. जे बाधित नव्याने निष्पन्न होत होते, त्यांच्या संपर्कातील नागरिकांना शोधण्यासाठी ‘ट्रेस टूगेदर’ नावाचे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. टेक्‍नॉलॉजीसह सिंगापूर पोलिस दलाची मदत घेण्यात आली. साधारणतः मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात बाधितांची संख्या वाढली, तेव्हा काही कार्यालये बंद करून ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना दिल्या गेल्या. हे सर्व करीत असताना सरकारी पातळीवर सतत जनतेला माहिती पुरवण्याची व्यवस्था करण्यात आली. कोरोनाला रोखणाऱ्या २० रसायनांची निर्मिती करतोय भारत; शास्त्रज्ञ म्हणताहेत... इथवर सर्व नियोजनबरहुकूम सुरू असताना एप्रिलच्या सुरुवातीला कामगारांच्या वस्तीमध्ये (जे सर्व जण बहुदा भारतीय अथवा बांगलादेशी आहेत आणि दाट वस्तीत राहतात) संसर्ग वाढला. त्यामुळे सिंगापूर सरकारने नागरिकांच्या हालचालींवर अधिक कडक निर्बंध लादले आहेत. ज्यात मास्कचा वापर, सामाजिक अंतर व तीन मेपर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळून सर्व आस्थापना, शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी यंत्रणा उभारली, ज्यात निर्बंधांचे उल्लंघन केल्यास पहिल्या प्रसंगाला ३०० डॉलर (सुमारे सोळा हजार रुपये) एवढा दंड काही हजार लोकांना करण्यात आला. दुसऱ्यांदा उल्लंघनासाठी १० हजार डॉलर (सुमारे पाच लाख रुपये) एवढ्या दंडाची तरतूद आहे. अजूनही संसर्ग जास्त असल्याने हे निर्बंध हे जूनपर्यंत वाढविण्यात आले आहेत. सध्या सार्वजनिक बस व लोकल ट्रेन सेवा सुरू असली, तरी लोकांची वर्दळ खूप तुरळक असते. सर्व ठिकाणी सामाजिक अंतर ठेवण्याचे भान पाळले जात आहे. एकंदरीत, सर्व जण घराच्या बाहेर पडण्यापूर्वीच मास्क वापरतात, तसेच ‘एसजी क्लीन’ ही मोहीमही सुरू करण्यात आली आहे. भारताप्रमाणेच नागरिकांची स्वयंशिस्त व सरकारचे नियोजनपूर्वक नियोजन सिंगापूरमध्येही असल्याने ही साथ लवकरच आटोक्‍यात येईल, असा विश्वास आहे. (शब्दांकन - दीपक रोकडे, नगर) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2yZ84fD
Read More
पुणे शहर पोलीस दलातील ते पोलिस दांपत्य झाले कोरोनामुक्त!

पुणे - शहर पोलीस दलातील कोरोनाची लागण झालेला पोलिस कर्मचारी व त्यांची पत्नी असे दोघेही उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. शनिवारी पती व पत्नीला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले.

पुणे शहरातल्या पाच भागांत आहेत अत्यल्प कोरोना रुग्ण; पेठांमध्ये चिंताजनक परिस्थिती

शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचारी कार्यरत होते. त्यांना व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या पोलिस ठाण्यातील अनेक पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले. त्या पोलिस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, संबंधित पोलिस व त्यांच्या पत्नीवर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाल्यानंतर शनिवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे शहर पोलीस दलातील ते पोलिस दांपत्य झाले कोरोनामुक्त! पुणे - शहर पोलीस दलातील कोरोनाची लागण झालेला पोलिस कर्मचारी व त्यांची पत्नी असे दोघेही उपचारानंतर कोरोनामुक्त झाले. शनिवारी पती व पत्नीला रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. पुणे शहरातल्या पाच भागांत आहेत अत्यल्प कोरोना रुग्ण; पेठांमध्ये चिंताजनक परिस्थिती शहराच्या मध्यवर्ती भागातील एका पोलीस ठाण्यात संबंधित पोलिस कर्मचारी कार्यरत होते. त्यांना व त्यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्या पोलिस ठाण्यातील अनेक पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले. त्या पोलिस ठाण्यातील अन्य पोलीस कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले होते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दरम्यान, संबंधित पोलिस व त्यांच्या पत्नीवर रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर ते कोरोनामुक्त झाल्यानंतर शनिवारी त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 02, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SKwjW7
Read More

Friday, May 1, 2020

महाराष्ट्र से मजदूरों को लेकर स्पेशल ट्रेन पहुंची भोपाल, 347 थे सवार https://ift.tt/2YwtETD
एजुकेशन सेक्टर में होगा रिफॉर्म, न्यू इंडिया में तकनीक पर फोकस, PM ने की बैठक https://ift.tt/3d2Dxfu
BMC को कर्मचारियों की चिंता, बुजुर्ग स्टाफ से कहा- वर्क फ्रॉम होम करें https://ift.tt/2KNYj6K
नागपूर विद्यापीठाला आठवला माजी कुलगुरूंचा 50- 50 फॉर्म्युला... वाचा सविस्तर

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी पन्नास टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे यांनी मांडला होता. मात्र, महाविद्यालयांनी त्याला विरोध करून हा फॉर्म्युला बाद केला.

गेल्या दीड महिन्यात असलेल्या संचारबंदीमुळे एकीकडे परीक्षा होत नसल्याने डॉ. काणेंचा फॉर्म्युला खरोखरच आजच्या परिस्थितीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरला असता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोजा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सादर केला.

मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेत बारगळला होता.  या प्रस्तावाचा पिच्छा पुरवित त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या फॉर्म्यूल्याला प्राचार्य फोरमने विरोध दर्शविला होता. कुलगुरूंनी त्यांची समजूत काढण्यासाठी एक बैठक बोलाविली. या बैठकीत बहुसंख्य प्राचार्य उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, सातत्याने या फॉर्म्युलयाला विरोध झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. मात्र, आता हा फॉर्म्युला लागू झाला स्त तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

एकीकडे लॉकडाउनमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला आहे. परीक्षेचा ताण वाढल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होईल काय? याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, डॉ. काणे यांचा फॉर्म्युल्यानुसार पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा हिवाळ्यात महाविद्यालयांनी घेतल्या असत्या तर त्या पेपरच्या अनुषंगाने आज दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरचे गुणांकन करता आले असते. मात्र, आता विद्यापीठाला ते करता येणे शक्य नाही. अनेकांचे बॅंक पेपर असल्याने ते गुणांकन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच या परिस्थितीत डॉ. काणे यांचा फॉर्म्युला विद्यापीठाला खरोखरच तारक ठरला असता हे विशेष.

- शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण

असा होता फॉर्म्यूला
महाविद्यालयातील द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर करणे, त्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविणे, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देणे, प्रात्यक्षिकातही बराच बदल करून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घेणे बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नागपूर विद्यापीठाला आठवला माजी कुलगुरूंचा 50- 50 फॉर्म्युला... वाचा सविस्तर नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावरील परीक्षेचा भार कमी करण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांनी पन्नास टक्के परीक्षा घेण्याचा "फिफ्टी-फिफ्टी' फॉर्म्यूला डॉ. सि. प. काणे यांनी मांडला होता. मात्र, महाविद्यालयांनी त्याला विरोध करून हा फॉर्म्युला बाद केला. गेल्या दीड महिन्यात असलेल्या संचारबंदीमुळे एकीकडे परीक्षा होत नसल्याने डॉ. काणेंचा फॉर्म्युला खरोखरच आजच्या परिस्थितीत विद्यापीठ आणि महाविद्यालयांना फायदेशीर ठरला असता. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रमांना सेमिस्टर पॅटर्न लागू करण्यात आले. त्यामुळे विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये दुपटीने वाढ झाली. हिवाळी आणि उन्हाळी परीक्षांच्या बोजाखाली विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या विकासात्मक उपक्रमांना खीळ बसल्याचे चिन्ह दिसून आले. त्यामुळे परीक्षांच्या बोजा कमी करण्यासाठी कुलगुरूंनी महाविद्यालय आणि विद्यापीठाने "फिफ्टी-फिफ्टी' परीक्षा घेण्याचा प्रस्ताव सादर केला. मात्र, त्यात केवळ "ऑनलाइन' शब्द असल्याने हा प्रस्ताव तत्कालीन विद्वत परिषदेत बारगळला होता.  या प्रस्तावाचा पिच्छा पुरवित त्यात सुधारणा करून नव्याने प्रस्ताव सादर करीत त्यास मान्यता देण्यात आली. मात्र, या फॉर्म्यूल्याला प्राचार्य फोरमने विरोध दर्शविला होता. कुलगुरूंनी त्यांची समजूत काढण्यासाठी एक बैठक बोलाविली. या बैठकीत बहुसंख्य प्राचार्य उपस्थित होते. त्यांनी एकमुखाने हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यामुळे हा प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. त्यानंतर या विषयावर अनेकदा चर्चा झाली. मात्र, सातत्याने या फॉर्म्युलयाला विरोध झाल्याने हा प्रस्ताव मागे पडला. मात्र, आता हा फॉर्म्युला लागू झाला स्त तर चित्र वेगळे असते, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. एकीकडे लॉकडाउनमुळे सर्व विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यात. याचा फटका विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर पडला आहे. परीक्षेचा ताण वाढल्याने विद्यार्थी चिंतेत सापडले आहे. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होईल काय? याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे, डॉ. काणे यांचा फॉर्म्युल्यानुसार पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षा हिवाळ्यात महाविद्यालयांनी घेतल्या असत्या तर त्या पेपरच्या अनुषंगाने आज दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या सेमिस्टरचे गुणांकन करता आले असते. मात्र, आता विद्यापीठाला ते करता येणे शक्य नाही. अनेकांचे बॅंक पेपर असल्याने ते गुणांकन करता येणे शक्य नाही. त्यामुळेच या परिस्थितीत डॉ. काणे यांचा फॉर्म्युला विद्यापीठाला खरोखरच तारक ठरला असता हे विशेष. - शरद पवारांच्या आग्रहातून आकाराला आले हे मंडळ... आता केले जातेय केवळ राजकारण असा होता फॉर्म्यूला महाविद्यालयातील द्वितीय, पाचवे आणि सहाव्या सेमिस्टरचे पेपर विद्यापीठ स्तरावर करणे, त्या परीक्षांसाठी महाविद्यालयांना विद्यापीठाद्वारे उत्तरपत्रिका पाठविणे, पाचव्या आणि सहाव्या सेमिस्टरमधील गुणांच्या आधारावरच विद्यार्थ्यांना पदवी देणे, प्रात्यक्षिकातही बराच बदल करून केवळ वर्षाच्या शेवटीच ते महाविद्यालयांना घेणे बंधनकारक करणे आदींचा समावेश करण्यात आला होता. विशेष म्हणजे, या निर्णयातून विधी, अभियांत्रिकी, बीएड आणि औषधनिर्माण या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना वगळण्यात आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3fcTDFu
Read More
वीज चोरी : आकडा काढल्याच्या वादातून मारहाण, महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

वीज चोरी : आकडा काढल्याच्या वादातून मारहाण, महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 01, 2020 0 Comments
सांगली जिल्ह्यात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.  from Zee24 Taas: Maha...
Read More
मराठवाड्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात आज पावसाची शक्यता

परभणी : मराठवाडयात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट आली आहे. परभणीत शुक्रवारी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दोन मे) नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत  हलक्या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे.

मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात  उष्णतेची लाट सुरु झाली आहे. या आधी संपूर्ण हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि सातत्याने पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर उन्हाळा सुरु झाल्यानंतरही ढगाळ वातावरण राहील्याने उन्हाची तिव्रता जाणवली नाही. दोन अठवड्यापुर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली.

हेही वाचा - परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह

तसेच मागील अठवड्यात देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असताना पुन्हा शुक्रवारी (ता.एक मे) ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहुन दोन मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

पिकांची अशी घ्या काळजी 
ऊस पिकावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के ३०  मिली किंवा फिप्रोनील पाच टक्के ३० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आंबे बहार धरलेल्‍या संत्रा व मोसंबी फळबागेत पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम टक्के  चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी. तसेच बागेत जैवीक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्‍याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने दिला आहे.

हे देखील वाचाच - शेतकऱ्यांसाठी परभणीच्या पालकमंत्र्यानी दिल्या ‘या’ सूचना

परभणी तापली
मागील काही दिवसापासून परभणीत उष्णतेची लाट पसरली आहे. गुरुवारी तापमान ४७.५ अंशावर गेले होते. शुक्रवारी ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दिवसभर कधी लख्ख प्रकाश तर कधी ढगाळ वातावरण राहत होते. दुपारी ४२.५ अंश तापमान नोंदवले गेले. सांयकाळी परभणी शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत ढग दाटून आले होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मराठवाड्यातील ‘या’ तीन जिल्ह्यात आज पावसाची शक्यता परभणी : मराठवाडयात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणात देखील उष्णतेची लाट आली आहे. परभणीत शुक्रवारी ४२.८ अंश तापमान नोंदवले गेले आहे. दरम्यान शनिवारी (ता.दोन मे) नांदेड, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांत  हलक्या स्‍वरूपाच्‍या पावसाची शक्‍यता असल्याची माहीती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने दिली आहे. मागील चार दिवसांपासून मराठवाड्यात  उष्णतेची लाट सुरु झाली आहे. या आधी संपूर्ण हिवाळ्यात ढगाळ वातावरण आणि सातत्याने पावसाची हजेरी लागली होती. त्यानंतर उन्हाळा सुरु झाल्यानंतरही ढगाळ वातावरण राहील्याने उन्हाची तिव्रता जाणवली नाही. दोन अठवड्यापुर्वी सलग तीन दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. हेही वाचा - परभणीकरांसाठी आनंदवार्ता : ‘त्या’ महिलेच्या संपर्कातील सर्वजण निगेटीव्ह तसेच मागील अठवड्यात देखील मराठवाड्याच्या काही भागात पाऊस झाला. आता चार दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढत असताना पुन्हा शुक्रवारी (ता.एक मे) ढगाळ वातावरण तयार झाले होते. त्यामुळे पुढील काही दिवस वातावरण अंशत: ढगाळ राहुन दोन मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. पिकांची अशी घ्या काळजी  ऊस पिकावरील पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्‍यास याच्‍या व्‍यवस्‍थापनासाठी क्‍लोरपायरीफॉस २० टक्के ३०  मिली किंवा फिप्रोनील पाच टक्के ३० मिली प्रती १० लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. आंबे बहार धरलेल्‍या संत्रा व मोसंबी फळबागेत पोटॅशियम नायट्रेट १५ ग्रॅम टक्के  चिलेटेड झिंक पाच ग्रॅम प्रती लिटर पाण्‍यात मिसळून फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्‍या व लहान कलमांना सावली करावी. तसेच बागेत जैवीक आच्‍छादनाचा वापर करावा. बागेस सकाळी, संध्‍याकाळी किंवा रात्री पाणी द्यावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण मौसम सेवा विभागाने दिला आहे. हे देखील वाचाच - शेतकऱ्यांसाठी परभणीच्या पालकमंत्र्यानी दिल्या ‘या’ सूचना परभणी तापली मागील काही दिवसापासून परभणीत उष्णतेची लाट पसरली आहे. गुरुवारी तापमान ४७.५ अंशावर गेले होते. शुक्रवारी ऊन सावलीचा खेळ सुरू होता. दिवसभर कधी लख्ख प्रकाश तर कधी ढगाळ वातावरण राहत होते. दुपारी ४२.५ अंश तापमान नोंदवले गेले. सांयकाळी परभणी शहरात हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. रात्री उशिरापर्यंत ढग दाटून आले होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3b01G4V
Read More
क्रेडाई नाशिक मेट्रोची जबाबदारी आता 'या' तिघांच्या खांद्यावर!

नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची निवड झाली असून शुक्रवारी (ता.1) त्यांनी पदभार स्विकारला. क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी  निवड करण्यात आली. यात मागील कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष असलेल्या रवी महाजन यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

झूम कॉन्फरन्स बैठकीत निवड

उपाध्यक्षपदी नरेश कारडा यांच्यासोबत मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस कृणाल पाटील यांना बढती देण्यात आली असून या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम कॉन्फरन्स बैठकीत ही निवड करण्यात आली. या कॉन्फरन्समध्ये माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कृणाल पाटील यांनीदेखील सरचिटणीस पदाचा पदभार गौरव ठक्कर यांच्याकडे सुपूर्त केला. 

हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ

बांधकाम क्षेत्राच्या स्थैर्यासाठी करणार प्रयत्न 

बांधकाम क्षेत्राला येत्या वर्षात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासोबतच व्यवसायाला गती देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती?

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

क्रेडाई नाशिक मेट्रोची जबाबदारी आता 'या' तिघांच्या खांद्यावर! नाशिक : क्रेडाई नाशिक मेट्रोच्या अध्यक्षपदी रवी महाजन यांची निवड झाली असून शुक्रवारी (ता.1) त्यांनी पदभार स्विकारला. क्रेडाई नाशिक मेट्रोच्या नूतन पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी  निवड करण्यात आली. यात मागील कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष असलेल्या रवी महाजन यांना अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. झूम कॉन्फरन्स बैठकीत निवड उपाध्यक्षपदी नरेश कारडा यांच्यासोबत मागील कार्यकारिणीतील सरचिटणीस कृणाल पाटील यांना बढती देण्यात आली असून या कार्यकारिणीचे सरचिटणीस म्हणून गौरव ठक्कर यांची निवड करण्यात आली आहे. क्रेडाई नाशिक मेट्रोचे विद्यमान अध्यक्ष उमेश वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली झूम कॉन्फरन्स बैठकीत ही निवड करण्यात आली. या कॉन्फरन्समध्ये माजी अध्यक्षांसह ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी कृणाल पाटील यांनीदेखील सरचिटणीस पदाचा पदभार गौरव ठक्कर यांच्याकडे सुपूर्त केला.  हेही वाचा > हूश्श! नागरिकांनी सोडला सुटकेचा निश्वास...अखेर 'त्या' नोटाचं उकललं गूढ बांधकाम क्षेत्राच्या स्थैर्यासाठी करणार प्रयत्न  बांधकाम क्षेत्राला येत्या वर्षात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. ही बाब लक्षात घेऊन या क्षेत्राला स्थैर्य प्राप्त करुन देण्यासोबतच व्यवसायाला गती देण्यासाठी उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवी महाजन यांनी सांगितले. हेही वाचा > धक्कादायक! चक्क डॉक्टरकडूनच परिसरात कोरोनाबाधित रुग्ण असल्याची खोटी माहीती? News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

May 01, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2SsAvJN
Read More