Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 3, 2020

नोएडा में बना देश का पहला कोरोना मेडिकल कॉल सेंटर, अत्याधुनिक सुविधाओं से है लैस https://ift.tt/3aHYeNg
Video : रद्दीच्या कागदातून पिशव्या अन सामाजिकतेचा वसाही

जुन्या लग्नपत्रिका व विविध समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून वसुधा संगमेश्वरकर- कुलकर्णी निरनिराळ्या आकार, प्रकारातील पाकिटं बनवतात. रद्दी कागदाच्या पिशव्या तयार करतात. स्वतःचा हा छंद विस्तारत त्यांनी अनेक विद्यार्थिनींना याची गोडी लावली आहे.

हाडाची कलावंत व शिक्षिका असलेली व्यक्ती आपल्याकडे शिकणाऱ्यांना सहजपणे एखादं जीवनकौशल्य कशी शिकवते, याचं उदाहरण म्हणजे वसुधा संगमेश्वरकर-कुलकर्णी. हुजूरपागा शाळेत माध्यमिकसाठी त्या पर्यवेक्षिका म्हणून काम पाहतात. चित्रकला शिक्षिका या नात्याने दीर्घकाळ कार्यरत असताना त्यांनी कलाशिक्षणाचा काळानुरूप उपयोग करून घ्यायला विद्यार्थिनींना उद्युक्त केलं, हे त्यांच्या कारकिर्दीतील टप्पे बघताना लक्षात येतं.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

वसुधाताई म्हणाल्या, ‘‘रद्दी कागदाचा पुनर्वापर करून पिशव्या बनवण्याचा प्रकल्प शाळेत १५ वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थिनी आवडीने पिशव्या तयार करतात. त्यावर पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करणारे संदेश लिहितात. साजेशी चित्रं काढतात. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना अशा पिशव्या भेटी दिल्या जातात. याप्रमाणेच ‘सृजनशील उपयोजित कला’ या उपक्रमांतर्गत कागदी पिशव्यांच्या बरोबरीने जुन्या जाडसर कागदांचा वापर करून फोल्डर व पाकिटं बनवली जातात. या कलेचा व्यावसायिक उपयोग होऊ शकतो. छंदवर्ग या उपक्रमातही अशा वस्तू बनवायचं प्रशिक्षण आम्ही देतो.’’

वसुधाताई जुन्या लग्नपत्रिका व विविध समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून निरनिराळ्या आकार, प्रकारातील पाकिटं बनवतात. लहान, मध्यम व मोठ्या आकारातील या पाकिटांवर पानं-फुलांची सजावट असते. पाकिटांसाठी पत्रिका कापताना बाजूला पडणाऱ्या कागदाच्या कलात्मक पुनर्वापरातूनच ही बहुरंगी सजावट साकार होते. मोठ्या जाडसर पाकिटात महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवता येतात. शिवाय कित्येक छोट्या वस्तू आकर्षक छोट्या पाकिटांमध्ये ठेवल्यास त्या वेळच्यावेळी सापडायला मदत होते.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : रद्दीच्या कागदातून पिशव्या अन सामाजिकतेचा वसाही जुन्या लग्नपत्रिका व विविध समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून वसुधा संगमेश्वरकर- कुलकर्णी निरनिराळ्या आकार, प्रकारातील पाकिटं बनवतात. रद्दी कागदाच्या पिशव्या तयार करतात. स्वतःचा हा छंद विस्तारत त्यांनी अनेक विद्यार्थिनींना याची गोडी लावली आहे. हाडाची कलावंत व शिक्षिका असलेली व्यक्ती आपल्याकडे शिकणाऱ्यांना सहजपणे एखादं जीवनकौशल्य कशी शिकवते, याचं उदाहरण म्हणजे वसुधा संगमेश्वरकर-कुलकर्णी. हुजूरपागा शाळेत माध्यमिकसाठी त्या पर्यवेक्षिका म्हणून काम पाहतात. चित्रकला शिक्षिका या नात्याने दीर्घकाळ कार्यरत असताना त्यांनी कलाशिक्षणाचा काळानुरूप उपयोग करून घ्यायला विद्यार्थिनींना उद्युक्त केलं, हे त्यांच्या कारकिर्दीतील टप्पे बघताना लक्षात येतं. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप वसुधाताई म्हणाल्या, ‘‘रद्दी कागदाचा पुनर्वापर करून पिशव्या बनवण्याचा प्रकल्प शाळेत १५ वर्षांपासून सुरू आहे. विद्यार्थिनी आवडीने पिशव्या तयार करतात. त्यावर पर्यावरण सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करणारे संदेश लिहितात. साजेशी चित्रं काढतात. शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना अशा पिशव्या भेटी दिल्या जातात. याप्रमाणेच ‘सृजनशील उपयोजित कला’ या उपक्रमांतर्गत कागदी पिशव्यांच्या बरोबरीने जुन्या जाडसर कागदांचा वापर करून फोल्डर व पाकिटं बनवली जातात. या कलेचा व्यावसायिक उपयोग होऊ शकतो. छंदवर्ग या उपक्रमातही अशा वस्तू बनवायचं प्रशिक्षण आम्ही देतो.’’ वसुधाताई जुन्या लग्नपत्रिका व विविध समारंभाच्या निमंत्रण पत्रिकांचा उपयोग करून निरनिराळ्या आकार, प्रकारातील पाकिटं बनवतात. लहान, मध्यम व मोठ्या आकारातील या पाकिटांवर पानं-फुलांची सजावट असते. पाकिटांसाठी पत्रिका कापताना बाजूला पडणाऱ्या कागदाच्या कलात्मक पुनर्वापरातूनच ही बहुरंगी सजावट साकार होते. मोठ्या जाडसर पाकिटात महत्त्वाची कागदपत्रे सांभाळून ठेवता येतात. शिवाय कित्येक छोट्या वस्तू आकर्षक छोट्या पाकिटांमध्ये ठेवल्यास त्या वेळच्यावेळी सापडायला मदत होते. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aKIRUm
Read More
महाराष्ट्र राज्यातील तुरुंगांतून सात दिवसांत केली एवढ्या कैद्यांची सुटका

मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील तुरुंगांतून तब्बल २ हजार ५२० कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ११ हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील अनेक तुरुंगांत प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून कैद्यांना सोडण्यात येत आहे. काही तुरुंगांत उष्णतामापक यंत्रावर चाचणी करून कैद्यांना सोडण्यास सुरुवात झाली आहे तर काहींचे वैद्यकीय तपासणीचे अहवाल बाकी आहेत. अहवाल मिळाल्यानंतर दोन टप्प्यांत त्यांना सोडण्यात येईल, अशी माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा तुरुंगांमधील कच्च्या कैद्यांच्याही सुटकेची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कैद्यांकडून जामीनपत्र लिहून घेतले जात आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

महाराष्ट्र राज्यातील तुरुंगांतून सात दिवसांत केली एवढ्या कैद्यांची सुटका मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील तुरुंगांतून तब्बल २ हजार ५२० कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने ११ हजार कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे तुरुंग प्रशासनाने सांगितले. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप राज्यातील अनेक तुरुंगांत प्राथमिक वैद्यकीय तपासणी करून कैद्यांना सोडण्यात येत आहे. काही तुरुंगांत उष्णतामापक यंत्रावर चाचणी करून कैद्यांना सोडण्यास सुरुवात झाली आहे तर काहींचे वैद्यकीय तपासणीचे अहवाल बाकी आहेत. अहवाल मिळाल्यानंतर दोन टप्प्यांत त्यांना सोडण्यात येईल, अशी माहिती तुरुंग प्रशासनाने दिली. राज्यातील मध्यवर्ती आणि जिल्हा तुरुंगांमधील कच्च्या कैद्यांच्याही सुटकेची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या कैद्यांकडून जामीनपत्र लिहून घेतले जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2V2NXnY
Read More
वेळीच खबरदारी...टंचाईची चाहुल लागताच सिंधुदुर्गात हालचाली

ओरोस (सिंधुदुर्ग) - ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंतिम मंजुरीसाठी पाणी टंचाईच्या 145 कामांची अंदाजपत्रक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविली आहेत. दोन दिवसांत या कामांना मंजुरी मिळेल, अशी शक्‍यता आहे. यात विंधन विहीर दुरुस्तीची 42 कामे, विहीर खोल करणे व गाळ काढणे 10 कामे, नळ पाणी पुरवठा दुरुस्तीची 88 तर पूरक नळ पाणी दुरुस्तीच्या 5 कामांचा समावेश आहे. 

उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 11 गावे 641 वाड्यांचा 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच मंजुरी दिली होती. गतवर्षी हा आराखडा सहा कोटी 13 लाख रुपये एवढा होता. तर या आराखड्यात चार गावे आणि 513 वाड्यांचा समावेश होता. 

लॉक डाऊन मुळे टंचाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मर्यादा येत आहेत. ग्रामपंचायत स्थरावरून अ व ब प्रपत्र आल्यानंतर त्याची छाननी करून त्या जागेचे भूजल विभागाकडून सर्वेक्षण या बाबी असतात. या कामांना "कोरोना'मुळे थोडा ब्रेक लागला आहे. लॉक डाऊन पूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या टंचाईच्या कामांच्या अंदाजपत्रकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची स्वाक्षरी घेऊन अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविली आहेत. 

पहिल्या टप्प्यात 145 कामांच्या अंदाजपत्रकांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही काम केली जातात. ग्रामीण भागातील जनतेला पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होतो. साधारणपणे दरवर्षी साडेतीन हजारपेक्षा जास्त मिलीमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, या तुलनेत पाणीसाठा होत नाही. ठराविक साठे वगळता उर्वरित पाणी थेट समुद्राला मिळते. परिणामी पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते. 

टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई निवारण आराखडा एकूण 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यात 11 गावे व 641 वाड्यांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही कामे पूर्ण करणे आवश्‍यक आहे. नळपाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीच्या कामासाठी 3 कोटी 58 लाख 45 हजार तरतूद आहे.

विंधन विहिरी दुरुस्तीची कामांना 7 लाख 30 हजार , नवीन विंधन विहिरी घेणे 1 कोटी 88 लाख 30 हजार, तात्पुरत्या पूरक नळयोजना घेणे 1 कोटी 25 लक्ष 50 हजार, विहीर खोल करणे, गाळ काढणे, सार्वजनिक विहीर दुरुस्त करणे 56 लाख 90 हजार रुपये आहेत. अशी एकूण 11 गावे, 641 वाड्यांना 7 कोटी 36 लाख 45 हजार निधी आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे. 

वाड्यांचा समावेश 
दोडामार्ग 20 वाड्या, सावंतवाडी तालुक्‍यात 45 वाड्या, वेंगुर्ल तालुक्‍यात 75 वाड्या, कुडाळ तालुक्‍यात 1 गाव 122 वाड्या, कणकवली तालुक्‍यात 2 गाव 112 वाड्या, वैभववाडी तालुक्‍यात 1 गाव 68 वाड्या, देवगड तालुक्‍यात 4 गावे 101 वाड्या आणि मालवण तालुक्‍यात 3 गावे व 98 वाड्यांचा समावेश आहे. 

जिल्ह्यात टंचाईची चाहूल 
जिल्ह्यात केवळ 32 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. ज्यात पावसाचे पाणी साठवणूक होते. यातील केवळ 2 ते 3 प्रकल्पातून शहर व प्राधिकरणमधील नागरिकांना फिल्टर करून पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित ठिकाणी विहिरीच्या माध्यमातून तहान भागवली जाते. सध्याच्या परिस्थितीत कडकडीत ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

वेळीच खबरदारी...टंचाईची चाहुल लागताच सिंधुदुर्गात हालचाली ओरोस (सिंधुदुर्ग) - ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने अंतिम मंजुरीसाठी पाणी टंचाईच्या 145 कामांची अंदाजपत्रक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविली आहेत. दोन दिवसांत या कामांना मंजुरी मिळेल, अशी शक्‍यता आहे. यात विंधन विहीर दुरुस्तीची 42 कामे, विहीर खोल करणे व गाळ काढणे 10 कामे, नळ पाणी पुरवठा दुरुस्तीची 88 तर पूरक नळ पाणी दुरुस्तीच्या 5 कामांचा समावेश आहे.  उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत. जिल्ह्यात पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने 11 गावे 641 वाड्यांचा 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपयांचा टंचाई निवारण आराखडा तयार केला आहे. या आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी नूतन वर्षाच्या सुरुवातीलाच मंजुरी दिली होती. गतवर्षी हा आराखडा सहा कोटी 13 लाख रुपये एवढा होता. तर या आराखड्यात चार गावे आणि 513 वाड्यांचा समावेश होता.  लॉक डाऊन मुळे टंचाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मर्यादा येत आहेत. ग्रामपंचायत स्थरावरून अ व ब प्रपत्र आल्यानंतर त्याची छाननी करून त्या जागेचे भूजल विभागाकडून सर्वेक्षण या बाबी असतात. या कामांना "कोरोना'मुळे थोडा ब्रेक लागला आहे. लॉक डाऊन पूर्वी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला प्राप्त झालेल्या टंचाईच्या कामांच्या अंदाजपत्रकांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची स्वाक्षरी घेऊन अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्याकडे पाठविली आहेत.  पहिल्या टप्प्यात 145 कामांच्या अंदाजपत्रकांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही काम केली जातात. ग्रामीण भागातील जनतेला पुरेसा पाणी पुरवठा उपलब्ध करून देणे हा उद्देश आहे. राज्याच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होतो. साधारणपणे दरवर्षी साडेतीन हजारपेक्षा जास्त मिलीमीटर इतका पाऊस पडतो. मात्र, या तुलनेत पाणीसाठा होत नाही. ठराविक साठे वगळता उर्वरित पाणी थेट समुद्राला मिळते. परिणामी पाण्याचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे उन्हाळ्यात टंचाईला सामोरे जावे लागते.  टंचाईवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई निवारण आराखडा एकूण 7 कोटी 36 लाख 45 हजार रुपये खर्चाचा आराखडा तयार केला आहे. यात 11 गावे व 641 वाड्यांचा समावेश आहे. एकूण 3 टप्प्यात ही कामे पूर्ण करणे आवश्‍यक आहे. नळपाणी पुरवठा योजना विशेष दुरुस्तीच्या कामासाठी 3 कोटी 58 लाख 45 हजार तरतूद आहे. विंधन विहिरी दुरुस्तीची कामांना 7 लाख 30 हजार , नवीन विंधन विहिरी घेणे 1 कोटी 88 लाख 30 हजार, तात्पुरत्या पूरक नळयोजना घेणे 1 कोटी 25 लक्ष 50 हजार, विहीर खोल करणे, गाळ काढणे, सार्वजनिक विहीर दुरुस्त करणे 56 लाख 90 हजार रुपये आहेत. अशी एकूण 11 गावे, 641 वाड्यांना 7 कोटी 36 लाख 45 हजार निधी आराखड्यास जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी मान्यता दिली आहे.  वाड्यांचा समावेश  दोडामार्ग 20 वाड्या, सावंतवाडी तालुक्‍यात 45 वाड्या, वेंगुर्ल तालुक्‍यात 75 वाड्या, कुडाळ तालुक्‍यात 1 गाव 122 वाड्या, कणकवली तालुक्‍यात 2 गाव 112 वाड्या, वैभववाडी तालुक्‍यात 1 गाव 68 वाड्या, देवगड तालुक्‍यात 4 गावे 101 वाड्या आणि मालवण तालुक्‍यात 3 गावे व 98 वाड्यांचा समावेश आहे.  जिल्ह्यात टंचाईची चाहूल  जिल्ह्यात केवळ 32 लघू पाटबंधारे प्रकल्प आहेत. ज्यात पावसाचे पाणी साठवणूक होते. यातील केवळ 2 ते 3 प्रकल्पातून शहर व प्राधिकरणमधील नागरिकांना फिल्टर करून पाणी पुरवठा केला जातो. उर्वरित ठिकाणी विहिरीच्या माध्यमातून तहान भागवली जाते. सध्याच्या परिस्थितीत कडकडीत ऊन पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसून येत आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wfN0k4
Read More
कोरोना व्हायरस : या व्हायरल व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे तबलीगीचे लोक पोलिसांवर खरंच थुंकले का?
अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

अजय देवगन की फिल्मों का बॉक्स ऑफिस रिपोर्ट, करियर की पहली फिल्म हिट और 100वीं फिल्म तानाजी सुपरहिट

April 03, 2020 0 Comments
अभिनेता अजय देवगन का जन्म 2 अप्रैल 1969 को नई दिल्ली में हुआ। अपने करियर में वह 100 फिल्में कर चुके हैं। जनवरी में रिलीज हुई 'तानाजी...
Read More
BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

April 03, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
Coronavirus : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यांच्या कामास सुरुवात

मुंबई - कोरोना ची साथ रोखण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यास सुरुवात केली असून उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व गोवा खंडपीठासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील न्यायालयांमध्येही अशा प्रकारे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे वकील, वादी-प्रतिवादी, साक्षीदार यांना न्यायालयात उपस्थित न राहता, आहे त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे. यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार असून सोशल डिस्टन्सिंग राखणे सोपे जाणार आहे. मुंबई सारख्या महानगरामध्ये या पद्धतीचा सर्वाधिक फायदा होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

देशभर सुरू असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‌यासाठी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटले चालविण्याचा निर्णय त्याचाच एक भाग आहे. त्यानुसार महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायाधीश हे न्यायालयात बसणार असून खटल्याशी संबंधितांना एका लिंक द्वारे आपले निवासस्थान अथवा कार्यालयात बसून या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे. ही प्रक्रिया सामाजिक अंतर साधताना प्रवास करणे शक्य नाही, अशा विशेषतः मुंबईसारख्या शहरात उपयुक्त ठरणार आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटल्यांच्या कामास सुरुवात मुंबई - कोरोना ची साथ रोखण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून न्यायालयामध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानेही महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यास सुरुवात केली असून उच्च न्यायालयाच्या मुंबई, औरंगाबाद व गोवा खंडपीठासह राज्यातील सर्व जिल्ह्यातील न्यायालयांमध्येही अशा प्रकारे कामकाज सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रियेमुळे वकील, वादी-प्रतिवादी, साक्षीदार यांना न्यायालयात उपस्थित न राहता, आहे त्या ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे. यामुळे गर्दी टाळण्यास मदत होणार असून सोशल डिस्टन्सिंग राखणे सोपे जाणार आहे. मुंबई सारख्या महानगरामध्ये या पद्धतीचा सर्वाधिक फायदा होणार आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप देशभर सुरू असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्‌यासाठी सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) पाळण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही विषाणूचा संसर्ग फैलावू नये यासाठी विविध उपाय योजना केल्या आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे खटले चालविण्याचा निर्णय त्याचाच एक भाग आहे. त्यानुसार महत्त्वाच्या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायाधीश हे न्यायालयात बसणार असून खटल्याशी संबंधितांना एका लिंक द्वारे आपले निवासस्थान अथवा कार्यालयात बसून या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे खटल्याच्या कामकाजात सहभागी होता येणार आहे. ही प्रक्रिया सामाजिक अंतर साधताना प्रवास करणे शक्य नाही, अशा विशेषतः मुंबईसारख्या शहरात उपयुक्त ठरणार आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2UIINPo
Read More
Video : वुमन हेल्थ : कोरोना व्हायरस आणि गर्भधारण

नव्याने समोर आलेल्या कोरोनाचा संसर्ग होण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे. गर्भवती स्त्रियांना जास्त धोका आहे का? गर्भवती महिलांना COVID-१९ चा अधिक धोका आहे, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही आणि अशा स्त्रियांना संसर्ग झालाच, तर त्यांनाही इतरांप्रमाणे सर्दी-खोकला एवढाच त्रास होतो. आत्तापर्यंतच्या पाहणीत केवळ गर्भवती असल्याने COVID-१९ च्या संसर्गाची केस न्यूमोनियापर्यंत पोचल्याचा पुरावा नाही. मात्र ज्या गर्भवती स्त्रियांना मधुमेह, स्थूलता, श्‍वसन-विकार, वाढलेले वय किंवा अजून काही गुंतागुंत आहे, त्यांना या व्हायरसचा संसर्ग झाला तर त्याचे न्यूमोनियात रूपांतर होऊन धोकादायक होण्याची शक्यता असू शकते.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काय लक्षात ठेवावे?
कोरोना संसर्ग होण्याची भीती असलेल्या या काळात, गर्भवती स्त्रियांनी नेहमीच्या नियमित तपासणीसाठीही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. काही शंका असतील तर फोन, ऑनलाइन माध्यमे यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्या महत्त्वाच्या टप्प्यांवरील अल्ट्रासाउंड वगैरे टेस्ट असतील, फक्त तेवढ्या करून घेण्यापुरतेच बाहेर पडावे. गर्भवती स्त्रियांना खोकला, ताप वगैरे कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवत असतील, त्यांनी नुकताच परदेश प्रवास केला असेल किंवा प्रवास केलेल्या कोणा व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला असल्यास त्यांनी लगेच परीक्षण करून घेऊन डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

संसर्ग झालाच तर?
गर्भवती स्त्रीला संसर्ग झालाच, तर तिला आयसोलेट करून विशेष काळजी घेतली जाते. हाय-रिस्क डिलिव्हरीला जी काळजी घेतात ती सर्व अशा स्त्रीसाठी रुग्णालयात घेतली जाते. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकतात आणि बाळंतपण सुखरूप होते.

बाळाला धोका किती?
कोरोना-बाधित गर्भवती स्त्रीच्या गर्भाला नाळेतून किंवा योनीमार्गातील स्रावातून संसर्ग होतो याचा आत्तापर्यंतच्या संशोधनात कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच कोरोना संसर्ग झालेल्या स्त्रीच्या गर्भात काही विकृती किंवा वाढ थांबणे, असेही झाल्याचा पुरावा नाही. या संसर्गामुळे गर्भपात होण्याची किंवा वेळेआधी प्रसूती होण्याचाही पुरावा नाही. इतर काही गुंतागुंत असेल आणि वेळेआधी प्रसूती झालीच आणि वेळीच काळजी घेतल्याने ती योग्य प्रकारे केली जाते.

स्तनपानातून संसर्ग होतो का?
स्तनपान देणाऱ्या मातांच्या दुधातूनही हा संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी अतिशय आवश्यक असल्याने संसर्ग झालेल्या मातेने डॉक्टरचा सल्ला घेऊन स्तनपान देत राहण्याचा निर्णय घेतला, तर बाळाला हात लावताना हात स्वच्छ धुवावे. स्वच्छ हाताने वा पंपाने दूध काढून ते निरोगी व्यक्तीला बाळाला देण्यास सांगावे. 

आहार काय असावा?
गर्भवती स्त्रीने एकुणच निरोगी राहण्यासाठी व संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी हाय-प्रोटीन आणि सायट्रस फळे जास्त असलेला आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चिंता करण्यापेक्षा योग्य प्रकारे काळजी घेणे जास्त शहाणपणाचे असल्याने पुढील गोष्टी नक्की करा. 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : वुमन हेल्थ : कोरोना व्हायरस आणि गर्भधारण नव्याने समोर आलेल्या कोरोनाचा संसर्ग होण्यापासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रत्येकानेच प्रयत्न केला पाहिजे. गर्भवती स्त्रियांना जास्त धोका आहे का? गर्भवती महिलांना COVID-१९ चा अधिक धोका आहे, असे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही आणि अशा स्त्रियांना संसर्ग झालाच, तर त्यांनाही इतरांप्रमाणे सर्दी-खोकला एवढाच त्रास होतो. आत्तापर्यंतच्या पाहणीत केवळ गर्भवती असल्याने COVID-१९ च्या संसर्गाची केस न्यूमोनियापर्यंत पोचल्याचा पुरावा नाही. मात्र ज्या गर्भवती स्त्रियांना मधुमेह, स्थूलता, श्‍वसन-विकार, वाढलेले वय किंवा अजून काही गुंतागुंत आहे, त्यांना या व्हायरसचा संसर्ग झाला तर त्याचे न्यूमोनियात रूपांतर होऊन धोकादायक होण्याची शक्यता असू शकते. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप काय लक्षात ठेवावे? कोरोना संसर्ग होण्याची भीती असलेल्या या काळात, गर्भवती स्त्रियांनी नेहमीच्या नियमित तपासणीसाठीही दवाखान्यात जाण्याची गरज नाही. काही शंका असतील तर फोन, ऑनलाइन माध्यमे यांचा जास्तीत जास्त वापर करावा. ज्या महत्त्वाच्या टप्प्यांवरील अल्ट्रासाउंड वगैरे टेस्ट असतील, फक्त तेवढ्या करून घेण्यापुरतेच बाहेर पडावे. गर्भवती स्त्रियांना खोकला, ताप वगैरे कोरोना संसर्गाची लक्षणे जाणवत असतील, त्यांनी नुकताच परदेश प्रवास केला असेल किंवा प्रवास केलेल्या कोणा व्यक्तीशी त्यांचा संपर्क आला असल्यास त्यांनी लगेच परीक्षण करून घेऊन डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.  संसर्ग झालाच तर? गर्भवती स्त्रीला संसर्ग झालाच, तर तिला आयसोलेट करून विशेष काळजी घेतली जाते. हाय-रिस्क डिलिव्हरीला जी काळजी घेतात ती सर्व अशा स्त्रीसाठी रुग्णालयात घेतली जाते. त्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकतात आणि बाळंतपण सुखरूप होते. बाळाला धोका किती? कोरोना-बाधित गर्भवती स्त्रीच्या गर्भाला नाळेतून किंवा योनीमार्गातील स्रावातून संसर्ग होतो याचा आत्तापर्यंतच्या संशोधनात कोणताही पुरावा मिळालेला नाही. तसेच कोरोना संसर्ग झालेल्या स्त्रीच्या गर्भात काही विकृती किंवा वाढ थांबणे, असेही झाल्याचा पुरावा नाही. या संसर्गामुळे गर्भपात होण्याची किंवा वेळेआधी प्रसूती होण्याचाही पुरावा नाही. इतर काही गुंतागुंत असेल आणि वेळेआधी प्रसूती झालीच आणि वेळीच काळजी घेतल्याने ती योग्य प्रकारे केली जाते. स्तनपानातून संसर्ग होतो का? स्तनपान देणाऱ्या मातांच्या दुधातूनही हा संसर्ग होत असल्याचा कोणताही पुरावा नाही. आईचे दूध बाळाच्या वाढीसाठी आणि प्रतिकारशक्तीसाठी अतिशय आवश्यक असल्याने संसर्ग झालेल्या मातेने डॉक्टरचा सल्ला घेऊन स्तनपान देत राहण्याचा निर्णय घेतला, तर बाळाला हात लावताना हात स्वच्छ धुवावे. स्वच्छ हाताने वा पंपाने दूध काढून ते निरोगी व्यक्तीला बाळाला देण्यास सांगावे.  आहार काय असावा? गर्भवती स्त्रीने एकुणच निरोगी राहण्यासाठी व संसर्गाला प्रतिकार करण्यासाठी हाय-प्रोटीन आणि सायट्रस फळे जास्त असलेला आहार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. चिंता करण्यापेक्षा योग्य प्रकारे काळजी घेणे जास्त शहाणपणाचे असल्याने पुढील गोष्टी नक्की करा.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dSuGhU
Read More
Coronavirus : अमेरिकेत संभाव्य लसीची उंदरावर चाचणी

वॉशिंग्टन - अमेरिकेतील संशोधकांनी कोरोनाचा प्रभाव नष्ट करु शकणाऱ्या संभाव्य लसीचा शोध लावला असून या लसीची उंदरावर घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. ‘पीटकोव्हॅक’ (पीट्‌सबर्ग कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन) असे या लसीचे नाव असून याद्वारे शरीरात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या प्रतिजैविकांची निर्मिती करता येते. ही प्रतिजैविके विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यास पुरेशी आहेत, असा संशोधकांचा दावा आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अमेरिकेतील पीट्‌सबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला असून त्यांचे हे संशोधन ‘ईबायोमेडिसीन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘पीटकोव्हॅक’ दिल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये शरीरात प्रतिजैविकांची निर्मिती होते. ‘कोरोनाच्या वेगळ्या प्रकारच्या विषाणूंवर २००३ आणि २०१४ अभ्यास करण्यात आला होता. हे दोन्ही प्रकार सध्याच्या विषाणूशी जवळून संबंधित आहेत. 

या विषाणूंविरोधात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी एका विशिष्ट प्रथिनाचा महत्त्वाचा वाटा असतो, हे आधीच्या अभ्यासावरून दिसून आले आहे. त्यामुळे या नव्या विषाणूशीही आपल्याला लढता येईल,’ असा विश्‍वास संशोधक अँड्रिया गॉम्बोटो यांनी व्यक्त केला आहे. या लसीचा परिणाम किती काळ राहील, याबाबत अद्याप अभ्यास सुरु आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : अमेरिकेत संभाव्य लसीची उंदरावर चाचणी वॉशिंग्टन - अमेरिकेतील संशोधकांनी कोरोनाचा प्रभाव नष्ट करु शकणाऱ्या संभाव्य लसीचा शोध लावला असून या लसीची उंदरावर घेतलेली चाचणी यशस्वी ठरली आहे. ‘पीटकोव्हॅक’ (पीट्‌सबर्ग कोरोनाव्हायरस व्हॅक्सिन) असे या लसीचे नाव असून याद्वारे शरीरात कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या प्रतिजैविकांची निर्मिती करता येते. ही प्रतिजैविके विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यास पुरेशी आहेत, असा संशोधकांचा दावा आहे.  बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप अमेरिकेतील पीट्‌सबर्ग विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला असून त्यांचे हे संशोधन ‘ईबायोमेडिसीन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार, ‘पीटकोव्हॅक’ दिल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये शरीरात प्रतिजैविकांची निर्मिती होते. ‘कोरोनाच्या वेगळ्या प्रकारच्या विषाणूंवर २००३ आणि २०१४ अभ्यास करण्यात आला होता. हे दोन्ही प्रकार सध्याच्या विषाणूशी जवळून संबंधित आहेत.  या विषाणूंविरोधात प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी एका विशिष्ट प्रथिनाचा महत्त्वाचा वाटा असतो, हे आधीच्या अभ्यासावरून दिसून आले आहे. त्यामुळे या नव्या विषाणूशीही आपल्याला लढता येईल,’ असा विश्‍वास संशोधक अँड्रिया गॉम्बोटो यांनी व्यक्त केला आहे. या लसीचा परिणाम किती काळ राहील, याबाबत अद्याप अभ्यास सुरु आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2xOVLlm
Read More
Coronavirus : जगातील बाधितांची संख्या दहा लाखांवर

न्यूयॉर्क - जगाभोवतीचा कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट झाला असून आज जगभरातील बाधितांची संख्या साडेदहा लाखांवर पोचली. या संसर्गाने आतापर्यंत ५५ हजारांपेक्षाही अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत. अमेरिका, स्पेन आणि ब्रिटन या देशांना या साथरोगाचा जबर तडाखा बसला आहे. सध्या जगातील अनेक देशांत तपासणीची यंत्रणा आणि किट उपलब्ध नसल्याने ही संख्या उघड झालेल्या आकड्यांपेक्षा अधिक असू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरोनाने आता अमेरिकेला कवेत घ्यायला सुरू केले असून स्पेनमध्येही मागील चोवीस तासांमध्ये नऊशेजणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. स्पेनमध्ये या विषाणूने आत्तापर्यंत ११ हजारांपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतला आहे.  मृतांच्याबाबतीत इटली प्रथमस्थानी असली तरीसुद्धा फ्रान्स,  बेल्जियम आणि ब्रिटनमधील मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ५६९ लोक मरण पावल्याने तेथील सरकारने नव्याने काही तात्पुरती रुग्णालये उभारायला सुरुवात केली आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Coronavirus : जगातील बाधितांची संख्या दहा लाखांवर न्यूयॉर्क - जगाभोवतीचा कोरोना विषाणूचा विळखा आणखी घट्ट झाला असून आज जगभरातील बाधितांची संख्या साडेदहा लाखांवर पोचली. या संसर्गाने आतापर्यंत ५५ हजारांपेक्षाही अधिक लोकांचे प्राण घेतले आहेत. अमेरिका, स्पेन आणि ब्रिटन या देशांना या साथरोगाचा जबर तडाखा बसला आहे. सध्या जगातील अनेक देशांत तपासणीची यंत्रणा आणि किट उपलब्ध नसल्याने ही संख्या उघड झालेल्या आकड्यांपेक्षा अधिक असू शकते अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाने आता अमेरिकेला कवेत घ्यायला सुरू केले असून स्पेनमध्येही मागील चोवीस तासांमध्ये नऊशेजणांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. स्पेनमध्ये या विषाणूने आत्तापर्यंत ११ हजारांपेक्षाही अधिक लोकांचा बळी घेतला आहे.  मृतांच्याबाबतीत इटली प्रथमस्थानी असली तरीसुद्धा फ्रान्स,  बेल्जियम आणि ब्रिटनमधील मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात ५६९ लोक मरण पावल्याने तेथील सरकारने नव्याने काही तात्पुरती रुग्णालये उभारायला सुरुवात केली आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

April 03, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3dR3xMc
Read More

Thursday, April 2, 2020

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

BOX OFFICE: 2020 के तीन महीने पूरे- टॉप पर बने हुए हैं अजय देवगन, बड़ी फिल्में पोस्टपोन

April 02, 2020 0 Comments
साल का पहला क्वाटर, यानि की पहले 3 महीने पूरे हो चुके हैं और बॉक्स ऑफिस पर अभी भी अजय देवगन की तान्हाजी टॉप पर बनी हुई है। कोरोना वायरस की व...
Read More
BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

BOX OFFICE: साल 1991 की टॉप 10 फिल्में- सलमान खान, बिग बी से लेकर अजय देवगन की फिल्में शामिल

April 02, 2020 0 Comments
लॉकडाउन की वजह से पूरी जनता घरों में बंद हैं। ऐसे समय में हम आपको बॉक्स ऑफिस पर कुछ पीछे ले जाते हैं। साल 1990 के बाद, अब आज हम आपके साल 199...
Read More