Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, March 19, 2020

निर्भया: परिवार ने नहीं किया शवों पर दावा, तिहाड़ में हो सकता है अंतिम संस्कार https://ift.tt/2U2VPH2
निर्भया केस : दोषींना फाशी, मध्यरात्री सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
निर्भया बलात्कार प्रकरणातील 4 दोषींना अखेर फाशी
निर्भया खटला : दोषींनी अशा शोधल्या कायद्याच्या पळवाटा; चार वेळा निघाले टेथ वॉरंट

Nirbhaya Case : निर्भया प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या दोरापासून दूर जाण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. त्यांच्या वकिलांनीदेखील तसा आटापिटा केला. जेणेकरून फाशीची कार्यवाही लांबेल किंवा संपेल, फाशी टळून आयुष्यभराची जन्मठेप वाट्याला येईल, असा त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे आतापर्यंत चारवेळा डेथ वॉरंट जारी केले गेले. तारखा निश्‍चित केल्या गेल्या. पण त्याला यश नाहीच मिळाले.

निर्भया प्रकरणातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

अर्ज दाखल केला

 अर्जाचे स्वरूप 

 अर्ज नाकारला 

6 नोव्हेंबर 2017

मुकेशची फेरविचार याचिका

9 जुलै 2018

15 डिसेंबर 2017

पवन आणि विनयची फेरविचार याचिका

9 जुलै 2018 

10 डिसेंबर 2019

अक्षयची फेरविचार याचिका

18 डिसेंबर 2019 

7 जानेवारी 2020

पहिले डेथ वॉरंट, फाशी तारीख 22 जानेवारी 

 

8 जानेवारी 2020

विनयची क्‍युरेटिव्ह पिटीशन

14 जानेवारी 2020 

9 जानेवारी 2020 

मुकेशची क्‍युरेटिव्ह पिटीशन

14 जानेवारी 2020 

14 जानेवारी 2020

मुकेशचा दयेचा अर्ज

17 जानेवारी 2020 

17 जानेवारी 2020 

दुसरे डेथ वॉरंट, फाशी तारीख 1 फेब्रुवारी

 

27 जानेवारी 2020

मुकेशचा दया अर्ज नाकारल्याने रीट पिटिशन

29 जानेवारी 2020

29 जानेवारी 2020 

अक्षयची क्‍युरेटिव्ह पिटीशन

30 जानेवारी 2020 

29 जानेवारी 2020

विनयचा दयेचा अर्ज

1 फेब्रुवारी 2020 

31 जानेवारी 2020

डेथ वॉरंटला स्थगितीसाठी न्यायालयासमोर अर्ज 

 

31 जानेवारी 2020

अक्षयचा दयेचा अर्ज 

5 फेब्रुवारी 2020 

11 फेब्रुवारी 2020 

दया अर्ज नाकारल्याने अक्षयची रीट पिटिशन

14 फेब्रुवारी 2020 

17 फेब्रुवारी 2020 

तिसरे डेथ वॉरंट, फाशीची तारीख 3 मार्च 

 

28 फेब्रुवारी 2020

पवनची क्‍युरेटिव्ह पिटीशन

2 मार्च 2020 

2 मार्च 2020

पवनचा दयेचा अर्ज 

4 मार्च 2020 

5 मार्च 2020

चौथे डेथ वॉरंट जारी, फाशीची तारीख 20 मार्च 

 

- आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

निर्भया खटला : दोषींनी अशा शोधल्या कायद्याच्या पळवाटा; चार वेळा निघाले टेथ वॉरंट Nirbhaya Case : निर्भया प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या दोरापासून दूर जाण्याचा अधिकाधिक प्रयत्न केला. त्यांच्या वकिलांनीदेखील तसा आटापिटा केला. जेणेकरून फाशीची कार्यवाही लांबेल किंवा संपेल, फाशी टळून आयुष्यभराची जन्मठेप वाट्याला येईल, असा त्यांचा प्रयत्न होता, त्यामुळे आतापर्यंत चारवेळा डेथ वॉरंट जारी केले गेले. तारखा निश्‍चित केल्या गेल्या. पण त्याला यश नाहीच मिळाले. निर्भया प्रकरणातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  अर्ज दाखल केला  अर्जाचे स्वरूप   अर्ज नाकारला  6 नोव्हेंबर 2017 मुकेशची फेरविचार याचिका 9 जुलै 2018 15 डिसेंबर 2017 पवन आणि विनयची फेरविचार याचिका 9 जुलै 2018  10 डिसेंबर 2019 अक्षयची फेरविचार याचिका 18 डिसेंबर 2019  7 जानेवारी 2020 पहिले डेथ वॉरंट, फाशी तारीख 22 जानेवारी    8 जानेवारी 2020 विनयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020  9 जानेवारी 2020  मुकेशची क्‍युरेटिव्ह पिटीशन 14 जानेवारी 2020  14 जानेवारी 2020 मुकेशचा दयेचा अर्ज 17 जानेवारी 2020  17 जानेवारी 2020  दुसरे डेथ वॉरंट, फाशी तारीख 1 फेब्रुवारी   27 जानेवारी 2020 मुकेशचा दया अर्ज नाकारल्याने रीट पिटिशन 29 जानेवारी 2020 29 जानेवारी 2020  अक्षयची क्‍युरेटिव्ह पिटीशन 30 जानेवारी 2020  29 जानेवारी 2020 विनयचा दयेचा अर्ज 1 फेब्रुवारी 2020  31 जानेवारी 2020 डेथ वॉरंटला स्थगितीसाठी न्यायालयासमोर अर्ज    31 जानेवारी 2020 अक्षयचा दयेचा अर्ज  5 फेब्रुवारी 2020  11 फेब्रुवारी 2020  दया अर्ज नाकारल्याने अक्षयची रीट पिटिशन 14 फेब्रुवारी 2020  17 फेब्रुवारी 2020  तिसरे डेथ वॉरंट, फाशीची तारीख 3 मार्च    28 फेब्रुवारी 2020 पवनची क्‍युरेटिव्ह पिटीशन 2 मार्च 2020  2 मार्च 2020 पवनचा दयेचा अर्ज  4 मार्च 2020  5 मार्च 2020 चौथे डेथ वॉरंट जारी, फाशीची तारीख 20 मार्च    - आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wegdvT
Read More
नवरा नवरीच्या वडिलांसह लग्न सोहळा आयोजकावर गुन्हा दाखल

सातारा : जिल्ह्यात दोन ठिकाणी विवाहस्थळी जाऊन पोलिसांनी वधू-वरांच्या पालकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल केला. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. 31 मार्चपर्यंत कोणत्याही प्रकाराची दारूविक्री होणार नाही, याबाबत उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन) घरगुती पद्धतीने घरीच करावेत. या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे. 

नागठाणे (जि.सातारा) : खोजेवाडी (ता. सातारा) येथे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून लग्न सोहळा आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोजेवाडी येथील खालची आळी या ठिकाणी वसंत घोरपडे यांच्या दारासमोर लग्न कार्यासाठी मंडप टाकण्यात आला होता. या ठिकाणी जेवणावळीसाठी 150 ते 200 लोकांची उपस्थिती होती. वसंत घोरपडे यांचा मुलगा, तसेच विठ्ठल पाटील (रा. आजरा, जि. कोल्हापूर) यांची मुलगी यांचा विवाह गुरुवारी दुपारी होणार होता. मात्र, संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी मुलाचे, मुलीचे वडील, तसेच आयोजक प्रकाश घोरपडे यांच्याविरूद्ध कारवाई केली. दरम्यान, खोजेवाडी- नांदगाव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या बाजूला दिलीप घाडगे यांच्या घरासमोर लग्न कार्यासाठी मोठा मंडप उभारल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणी दिलीप घाडगे यांचा मुलगा व सदैव घोरपडे यांची मुलगी यांचा विवाह सुरू होता. या वेळी सुमारे 500 ते 600 लोक जमविल्यामुळे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली.
 
पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलिस नाईक राजू शिखरे, विशाल जाधव, श्री. चव्हाण हे सहभागी झाले होते. 

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी है तय्यार हम

जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश 

जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणून लोक एकत्र येऊन गर्दी होणार नाही. याबाबत विशेष आदेश काढला आहे. गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे.

Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन

Coronavirus : आता त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी बंद

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

नवरा नवरीच्या वडिलांसह लग्न सोहळा आयोजकावर गुन्हा दाखल सातारा : जिल्ह्यात दोन ठिकाणी विवाहस्थळी जाऊन पोलिसांनी वधू-वरांच्या पालकांसह आयोजकांवर गुन्हा दाखल केला. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलमानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश काढला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. 31 मार्चपर्यंत कोणत्याही प्रकाराची दारूविक्री होणार नाही, याबाबत उत्पादन शुल्क विभागाने अंमलबजावणी करावी, अशी सूचनाही त्यांनी दिली आहे. विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सभागृहे, मंगल कार्यालये बंद करण्याचे आदेशात म्हटले आहे. धार्मिक कार्यक्रम (लग्न कार्य, विधी, रिसेप्शन) घरगुती पद्धतीने घरीच करावेत. या कार्यक्रमांना दहा किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमण्यास मनाई असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. या आदेशानुसार प्रशासनाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.  नागठाणे (जि.सातारा) : खोजेवाडी (ता. सातारा) येथे गुरुवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून लग्न सोहळा आयोजित केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खोजेवाडी येथील खालची आळी या ठिकाणी वसंत घोरपडे यांच्या दारासमोर लग्न कार्यासाठी मंडप टाकण्यात आला होता. या ठिकाणी जेवणावळीसाठी 150 ते 200 लोकांची उपस्थिती होती. वसंत घोरपडे यांचा मुलगा, तसेच विठ्ठल पाटील (रा. आजरा, जि. कोल्हापूर) यांची मुलगी यांचा विवाह गुरुवारी दुपारी होणार होता. मात्र, संबंधितांनी कोणत्याही प्रकारचा परवाना घेतलेला नव्हता. त्यामुळे पोलिसांनी मुलाचे, मुलीचे वडील, तसेच आयोजक प्रकाश घोरपडे यांच्याविरूद्ध कारवाई केली. दरम्यान, खोजेवाडी- नांदगाव रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या बाजूला दिलीप घाडगे यांच्या घरासमोर लग्न कार्यासाठी मोठा मंडप उभारल्याचे पोलिसांना आढळले. या ठिकाणी दिलीप घाडगे यांचा मुलगा व सदैव घोरपडे यांची मुलगी यांचा विवाह सुरू होता. या वेळी सुमारे 500 ते 600 लोक जमविल्यामुळे पोलिसांनी संबंधितांविरुद्ध कारवाई केली.   पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी, पोलिस नाईक राजू शिखरे, विशाल जाधव, श्री. चव्हाण हे सहभागी झाले होते.  कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी है तय्यार हम जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश  जिल्ह्यात करोना विषाणूचा फैलाव होऊ नये, याकरिता खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणून लोक एकत्र येऊन गर्दी होणार नाही. याबाबत विशेष आदेश काढला आहे. गर्दीचे कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले आहे. Coronavirus : मुस्लिम समाजाचा संदेश; सर्वांपर्यंत सूचना पाठविण्याचे आवाहन Coronavirus : आता त्यांच्या नातेवाईकांशी भेटीगाठी बंद News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 19, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2wmrcDl
Read More
BOX OFFICE: 100 करोड़ के लिए तरसी टाइगर श्राफ की 'बागी 3'- ठप पड़ा कलेक्शन

BOX OFFICE: 100 करोड़ के लिए तरसी टाइगर श्राफ की 'बागी 3'- ठप पड़ा कलेक्शन

March 19, 2020 0 Comments
कोरोना से लोगों के सुरक्षा हेतु दिल्ली, महाराष्ट्र, कर्नाटक, केरल और जम्मू और कश्मीर के कई शहरों में 31 मार्च तक थिएटर बंद किये जाने का आदेश...
Read More
BOX OFFICE: तीन फिल्मों के साथ सिमटा मार्च 2020- 400 करोड़ तक का भयानक नुकसान

BOX OFFICE: तीन फिल्मों के साथ सिमटा मार्च 2020- 400 करोड़ तक का भयानक नुकसान

March 19, 2020 0 Comments
साल 2020 बॉक्स ऑफिस के लिहाज से काफी ठंडा रहा है। आंकड़ों को देखा जाए तो अब तक अजय देवगन की तान्हाजी को छोड़कर किसी फिल्म ने बॉक्स ऑफिस पर ब...
Read More
बागी 3 DAY 10: 100 करोड़ के अंदर अटकी टाइगर श्राफ की फिल्म- बॉक्स ऑफिस पर कोरोना का असर!

बागी 3 DAY 10: 100 करोड़ के अंदर अटकी टाइगर श्राफ की फिल्म- बॉक्स ऑफिस पर कोरोना का असर!

March 19, 2020 0 Comments
टाइगर श्राफ स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में 10 दिन पूरे कर लिये हैं। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म अच्छी गति में आगे बढ़ रही थी, लेकिन ...
Read More
BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

BOX OFFICE : अजय देवगन की द बिग बुल से यश की केजीएफ 2 की फाइट, तगड़ा क्लैश !

March 19, 2020 0 Comments
साल 2020 फिल्मों के लिहाज शानदार नहीं रहा है। अजय देवगन की तानाजी द अनसंग वॅारियर को छोड़कर कोई भी कमाई के लिहाज से काबिल प्रदर्शन नहीं कर प...
Read More
BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: इरफान- करीना की 'अंग्रेजी मीडियम', कोरोना से प्रभावित पहले दिन का कलेक्शन

March 19, 2020 0 Comments
इन दिनों कोरोना का कहर हर शहर, हर देश पर बरपा हुआ है। विश्व स्वास्थ्य संगठन ने अब कोरोना को महामारी घोषित कर दिया है। लाखों जानें जा चुकी है...
Read More
बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

बागी 3 बॉक्स ऑफिस - दूसरे शुक्रवार टाईगर श्रॉफ ने दी कोरोना वायरस और अजय देवगन को टक्कर

March 19, 2020 0 Comments
टाईगर श्रॉफ स्टारर बागी 3 बॉक्स ऑफिस पर दूसरे शुक्रवार भी 2.5 करोड़ की कमाई कर चुकी है। जबकि देश में कोरोना वायरस महामारी को लेकर काफी डर है...
Read More
BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

BOX OFFICE: टाइगर श्राफ की 'बागी 3' ने पूरा किया एक हफ्ता- 2020 की टॉप 2 में शामिल

March 19, 2020 0 Comments
टाइगर श्राफ- श्रद्धा कपूर स्टारर फिल्म बागी 3 ने सिनेमाघरों में एक हफ्ता गुजार लिया है। धमाकेदार ओपनिंग के साथ फिल्म की कमाई अच्छी रही है और...
Read More
देश की बेटियों को इंसाफ, निर्भया के चारों गुनहगारों को एक साथ दी गई फांसी https://ift.tt/3bfRN3T