Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, March 14, 2020

कोरोना से डरना नहीं लड़ना है, अमिताभ ने दिया एकजुटता का संदेश https://ift.tt/2Qg7jo2
अमिताभ ने की राधिका मदान के काम की तारीफ, एक्ट्रेस ने शेयर किया लेटर https://ift.tt/3cWYqtn
कोरोना: 24 घंटे में 417 की मौत, दुनियाभर में डेढ़ लाख के पार पीड़ितों का आंकड़ा https://ift.tt/33jMNs1
'मौत के मुआवजे' में घोटाला, सीबीआई ने FIR दर्ज कर शुरू की जांच https://ift.tt/33ijGp6
जेल में बंद आजम की मुसीबत और बढ़ी, संपत्ति कब्जाने का केस दर्ज https://ift.tt/2TQyGHL
अलिबाग: मांडव्याजवळ बोट बुडाली, पण मरीन पोलिसांनी वाचवले 88 जणांचे प्राण #5मोठ्या बातम्या
राशिफल 15 मार्च: जानें किन राशियों के लिए शुभ रहेगा आज का दिन https://ift.tt/39R9Wor
मध्य प्रदेश वापस लौट रहे हैं कांग्रेस विधायक, रिसॉर्ट से रवाना https://ift.tt/33jHCs5
कोरोना वायरस से जंग की तैयारी, सार्क देशों के साथ PM मोदी आज करेंगे चर्चा https://ift.tt/2x09wgB
जम्मू-कश्मीर के 24 सदस्यीय प्रतिनिधिमंडल ने PM मोदी से मुलाकात की https://ift.tt/39QZb5v
मोदी सरकार म्हणजे सुटाबुटातील लुटारू, मंत्री थोरातांचा घणाघात

संगमनेर ः आंतरराष्ट्रीय बाजारात दोन महिन्यांपासून सातत्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 35 डॉलरपेक्षा खाली आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती कमी होऊनही पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याऐवजी, उत्पादन शुल्क तीन रुपयांनी वाढवणारे केंद्रातील सुटाबुटातले लुटारू सरकार आहे असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.
ते म्हणाले, कच्च्या तेलाच्या किमतीत 1991 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होण्य़ाची पहिलीच वेळ आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून मोदी सरकार सामान्य जनतेला त्याचा लाभ देईल अशी आशा असतांना, उत्पादन शुल्कात तीन रुपयांची वाढ करून मोदी सरकारने लूटमार करण्याचा उद्योग केला आहे.

या किमती कमी केल्या असत्या तर, आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेला दिलासा मिळाला असता. 
डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना कच्च्या तेलाच्या किमती 143 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोचल्यानंतर 120 डॉलरवर स्थिरावल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल प्रतिलिटर 73 रुपये होते.

आताचे सत्ताधारी भाजपाचे नेते त्यावेळी पेट्रोलडिझेलच्या किमती कमी कराव्यात म्हणून देशभर आंदोलन करत होते. आता कच्च्या तेलाच्या किमती व पेट्रोलच्या दरातली तफावत दिसत आहे.

आज पेट्रोल प्रतिलिटर 75 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत किमान 10 रुपयांनी कमी झाली असती मात्र तशी मानसिकता या सरकारची नसल्याचा टोला त्यांनी लगावला.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

मोदी सरकार म्हणजे सुटाबुटातील लुटारू, मंत्री थोरातांचा घणाघात संगमनेर ः आंतरराष्ट्रीय बाजारात दोन महिन्यांपासून सातत्याने कच्च्या तेलाच्या किमतीत घट होत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 35 डॉलरपेक्षा खाली आली आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती कमी होऊनही पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करण्याऐवजी, उत्पादन शुल्क तीन रुपयांनी वाढवणारे केंद्रातील सुटाबुटातले लुटारू सरकार आहे असा घणाघात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. ते म्हणाले, कच्च्या तेलाच्या किमतीत 1991 नंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात घट होण्य़ाची पहिलीच वेळ आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून मोदी सरकार सामान्य जनतेला त्याचा लाभ देईल अशी आशा असतांना, उत्पादन शुल्कात तीन रुपयांची वाढ करून मोदी सरकारने लूटमार करण्याचा उद्योग केला आहे. या किमती कमी केल्या असत्या तर, आधीच महागाईने होरपळलेल्या सामान्य जनतेला दिलासा मिळाला असता.  डॉ. मनमोहन सिंह यांचे सरकार असताना कच्च्या तेलाच्या किमती 143 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोचल्यानंतर 120 डॉलरवर स्थिरावल्या होत्या. त्यावेळी पेट्रोल प्रतिलिटर 73 रुपये होते. आताचे सत्ताधारी भाजपाचे नेते त्यावेळी पेट्रोलडिझेलच्या किमती कमी कराव्यात म्हणून देशभर आंदोलन करत होते. आता कच्च्या तेलाच्या किमती व पेट्रोलच्या दरातली तफावत दिसत आहे. आज पेट्रोल प्रतिलिटर 75 रुपयांपर्यंत आहे. ही किंमत किमान 10 रुपयांनी कमी झाली असती मात्र तशी मानसिकता या सरकारची नसल्याचा टोला त्यांनी लगावला. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/33j7tAn
Read More
"कोरोना'चे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पी सभेवर संकट 

नगर ः देशासह राज्यात "कोरोना'बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे शासकीय कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यातच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 27 मार्चला होणार आहे. मात्र, ही सभा होणार की नाही?

याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वत्र होणारे शासकीय कार्यक्रम, मेळावे रद्द करण्यात यावेत, असा आदेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळांमधील बालआनंद मेळावे व स्नेहसंमेलने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सभाही रद्द होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

मंत्रालयात जाणाऱ्यांनाही आजारी नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व इतरांनाही तसेच पत्र घेऊन जिल्हा परिषदेच्या सभेला यावे लागणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. हे प्रमाणपत्र प्रत्येकाला जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून घ्यावे लागण्याची शक्‍यता आहे. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वच ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकी सभा 27 मार्चला घ्यायची की नाही याबाबत निर्णय सर्वानुमते घेऊ. 
- राजश्री घुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद 

अंदाजपत्रकी सभा घेणे महत्त्वाचे आहे. "कोरोना'संदर्भात आवश्‍यक उपाययोजना करून बैठक घेण्यात येणार आहे. 
- जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद 

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

"कोरोना'चे जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पी सभेवर संकट  नगर ः देशासह राज्यात "कोरोना'बाधित रुग्ण आढळून येत असल्यामुळे शासकीय कार्यक्रम रद्द करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यातच जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 27 मार्चला होणार आहे. मात्र, ही सभा होणार की नाही? याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सध्या सर्वत्र होणारे शासकीय कार्यक्रम, मेळावे रद्द करण्यात यावेत, असा आदेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे शाळांमधील बालआनंद मेळावे व स्नेहसंमेलने रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची सभाही रद्द होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. मंत्रालयात जाणाऱ्यांनाही आजारी नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र जवळ ठेवावे लागत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सदस्य व इतरांनाही तसेच पत्र घेऊन जिल्हा परिषदेच्या सभेला यावे लागणार असल्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. हे प्रमाणपत्र प्रत्येकाला जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातून घ्यावे लागण्याची शक्‍यता आहे.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्वच ठिकाणी खबरदारी घेण्यात येत आहे. शासकीय कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकी सभा 27 मार्चला घ्यायची की नाही याबाबत निर्णय सर्वानुमते घेऊ.  - राजश्री घुले, अध्यक्ष, जिल्हा परिषद  अंदाजपत्रकी सभा घेणे महत्त्वाचे आहे. "कोरोना'संदर्भात आवश्‍यक उपाययोजना करून बैठक घेण्यात येणार आहे.  - जगन्नाथ भोर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3aTxk4D
Read More
पुण्यातील कोरोनाच्या दहा बाधितांची प्रकृती स्थिर

एनआयव्हीकडे पाठविलेल्या २३ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह 
पुणे - शहरात आज कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसून, गेल्या २४ तासांत एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या २३ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित असलेल्या दहा जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून, विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी या वेळी उपस्थित होते.  

डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, जलतरण तलाव, जिम, थिएटर आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच, साथरोग अधिनियम १८९७ नुसार कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कायद्यात एखादी तरतूद नसल्यास जिल्हाधिकारी वेगळे आदेश देऊ शकतात. त्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी ॲक्‍ट १८८ नुसार सहा महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.’’  

काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात!

केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ फेब्रुवारीनंतर परदेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरण कक्षात तर कमी जोखीम असलेल्या प्रवाशांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. रेल्वे आणि बस स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांबाबत संबंधित विभागाचे अधिकारी निर्णय घेतील. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले. बनावट मास्कप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन, वजनमापे विभाग, पोलिस आणि महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राम यांनी दिली.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्यातील कोरोनाच्या दहा बाधितांची प्रकृती स्थिर एनआयव्हीकडे पाठविलेल्या २३ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह  पुणे - शहरात आज कोरोनाबाधित रुग्ण आढळला नसून, गेल्या २४ तासांत एनआयव्हीकडे पाठविण्यात आलेल्या २३ संशयित रुग्णांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. यापूर्वी कोरोनाबाधित असलेल्या दहा जणांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसून, विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड आणि निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे आदी या वेळी उपस्थित होते.   डॉ. म्हैसेकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, जलतरण तलाव, जिम, थिएटर आणि नाट्यगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. तसेच, साथरोग अधिनियम १८९७ नुसार कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार कायद्यात एखादी तरतूद नसल्यास जिल्हाधिकारी वेगळे आदेश देऊ शकतात. त्याचे पालन करणे प्रत्येकाला बंधनकारक राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आयपीसी ॲक्‍ट १८८ नुसार सहा महिने कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.’’   काम असेल तरच ऑफिसला या; राज्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त पुण्यात! केंद्र सरकारच्या सूचनेनुसार १५ फेब्रुवारीनंतर परदेशातून आलेल्या प्रवाशांना १४ दिवस विलगीकरण कक्षात तर कमी जोखीम असलेल्या प्रवाशांना घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात येईल. रेल्वे आणि बस स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांबाबत संबंधित विभागाचे अधिकारी निर्णय घेतील. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले. बनावट मास्कप्रकरणी अन्न व औषधी प्रशासन, वजनमापे विभाग, पोलिस आणि महसूल विभागाकडून कारवाई करण्यात येत असल्याची माहिती राम यांनी दिली. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 14, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2w7CDia
Read More