Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 4, 2020

CAG: देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात CIDCOच्या कामात गैरव्यवहार झालाय का?
उद्धव ठाकरे सरकारला भाजप पाठिंबा देण्यास तयार: सुधीर मुनगंटीवार #5मोठ्याबातम्या
निर्भया केस: डेथ वारंट पर फैसला आज, दोषियों को देना है नोटिस का जवाब https://ift.tt/38pTN7R
कोरोना वायरस पर सियासत, राजस्थान सरकार ने कहा- केंद्र सरकार ने नहीं किया अलर्ट https://ift.tt/2ww1NGS
पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूपची छाननी प्रक्रिया सुरू

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूप प्रकल्प ‘स्वीस चॅलेंज’ पद्धतीने सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत या प्रकल्पासंदर्भात आर्थिक व इतर दायित्वे, जमीन भूसंपादन, सवलती, जोखीम विश्‍लेषण व नियोजन यानुषंगाने ‘महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणा’च्या (महाआयडीया) स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पासंदर्भात विधान परिषदेमध्ये प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली. पुणे-मुंबईदरम्यान अतिवेगवान प्रवासासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्चाचा हायपरलूप प्रकल्प प्रस्तावित आहे.

Video : पुण्यात फिरतेय महिला चोरट्यांची टोळी; ओढणीचा फास टाकून मारतेय डल्ला

सुरुवातीच्या टप्प्यातील गहुंजे ते ओझर्डेदरम्यान साकारण्यात येणाऱ्या ट्रॅकसाठी लागणाऱ्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी डीपी वर्ल्ड या कंपनीच्या प्रतिनिधींची मे २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर प्राथमिक बैठक झाली होती. ब्रिटिश उद्योजक आणि वर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करून चर्चा केली होती, अशी माहिती शिंदे यांनी दिली. 

फुरसुंगीत बिबट्याचा थरार; गोठ्यातील वासरला फाडून खाल्ले

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर वाहतूक क्षेत्रातील क्रांती म्हणून समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. असे असताना नगरविकास मंत्र्यांनी मात्र या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे सांगितल्याने आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूपची छाननी प्रक्रिया सुरू पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पुणे-मुंबईदरम्यान हायपरलूप प्रकल्प ‘स्वीस चॅलेंज’ पद्धतीने सार्वजनिक व खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. सद्यःस्थितीत या प्रकल्पासंदर्भात आर्थिक व इतर दायित्वे, जमीन भूसंपादन, सवलती, जोखीम विश्‍लेषण व नियोजन यानुषंगाने ‘महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास सक्षम प्राधिकरणा’च्या (महाआयडीया) स्तरावर छाननी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पासंदर्भात विधान परिषदेमध्ये प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी ही माहिती दिली. पुणे-मुंबईदरम्यान अतिवेगवान प्रवासासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्चाचा हायपरलूप प्रकल्प प्रस्तावित आहे. Video : पुण्यात फिरतेय महिला चोरट्यांची टोळी; ओढणीचा फास टाकून मारतेय डल्ला सुरुवातीच्या टप्प्यातील गहुंजे ते ओझर्डेदरम्यान साकारण्यात येणाऱ्या ट्रॅकसाठी लागणाऱ्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी डीपी वर्ल्ड या कंपनीच्या प्रतिनिधींची मे २०१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्याबरोबर प्राथमिक बैठक झाली होती. ब्रिटिश उद्योजक आणि वर्जिन ग्रुपचे रिचर्ड ब्रॅन्सन यांनी डिसेंबर २०१९ मध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरण करून चर्चा केली होती, अशी माहिती शिंदे यांनी दिली.  फुरसुंगीत बिबट्याचा थरार; गोठ्यातील वासरला फाडून खाल्ले राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर वाहतूक क्षेत्रातील क्रांती म्हणून समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पाचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मध्यंतरी पालकमंत्री अजित पवार यांनी हा प्रकल्प राबविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. असे असताना नगरविकास मंत्र्यांनी मात्र या प्रकल्पावर काम सुरू असल्याचे सांगितल्याने आणखी संभ्रम निर्माण झाला आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2TnYjPX
Read More
पुण्याची संस्कृती येणार नकाशावर

पुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

मॅपिंगच्या बीटा आवृत्तीचे अनावरण मंगळवारी औपचारिकरीत्या झाले. https://www.sahapedia.org/ या वेबसाइटवर बीटा मॅप उपलब्ध आहे. पुरातत्त्व वास्तू, संग्रहालये, साहित्यिक व शैक्षणिक संस्था, नैसर्गिक सौंदर्यासह २४ महत्त्वाच्या बाबींचे मॅपिंग होणार आहे. त्यासाठी ४५ हून अधिक नामांकित संस्थांकडून संबंधित विषयाची विश्वासार्ह माहिती घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर ती दोन टप्प्यात पुरविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एखाद्या घटकाची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात त्या घटकाशी निगडित असलेले संदर्भ दिले जातील. ‘टाटा टेक्‍नॉलॉजीज लि. या प्रकल्पासाठी भागीदार असून ‘मॅप माय इंडिया’च्या सहयोगाने मॅपिंग केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या पुण्यातील प्रमुख मुग्धा येलकर-केकरे यांनी दिली.

पुणे : शेतकरी मारहाण प्रकरण; सराईतासह दोघांवर गुन्हा दाखल

कल्चरल मॅपिंग म्हणजे काय?
एखाद्या नवीन शहरात गेल्यानंतर तेथील सांस्कृतिक बाबी जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र, अशी खात्रीशीर माहिती देणारे डिजिटल माध्यम उपलब्ध नाही. कल्चरल मॅपिंगद्वारे सर्व ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती जमा केली जाईल व ती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल.

कडकनाथ फसवणूक प्रकरण; महारयत ऍग्रोच्या संस्थापकास अटक

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुण्याची संस्कृती येणार नकाशावर पुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  मॅपिंगच्या बीटा आवृत्तीचे अनावरण मंगळवारी औपचारिकरीत्या झाले. https://www.sahapedia.org/ या वेबसाइटवर बीटा मॅप उपलब्ध आहे. पुरातत्त्व वास्तू, संग्रहालये, साहित्यिक व शैक्षणिक संस्था, नैसर्गिक सौंदर्यासह २४ महत्त्वाच्या बाबींचे मॅपिंग होणार आहे. त्यासाठी ४५ हून अधिक नामांकित संस्थांकडून संबंधित विषयाची विश्वासार्ह माहिती घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर ती दोन टप्प्यात पुरविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एखाद्या घटकाची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात त्या घटकाशी निगडित असलेले संदर्भ दिले जातील. ‘टाटा टेक्‍नॉलॉजीज लि. या प्रकल्पासाठी भागीदार असून ‘मॅप माय इंडिया’च्या सहयोगाने मॅपिंग केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या पुण्यातील प्रमुख मुग्धा येलकर-केकरे यांनी दिली. पुणे : शेतकरी मारहाण प्रकरण; सराईतासह दोघांवर गुन्हा दाखल कल्चरल मॅपिंग म्हणजे काय? एखाद्या नवीन शहरात गेल्यानंतर तेथील सांस्कृतिक बाबी जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र, अशी खात्रीशीर माहिती देणारे डिजिटल माध्यम उपलब्ध नाही. कल्चरल मॅपिंगद्वारे सर्व ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती जमा केली जाईल व ती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. कडकनाथ फसवणूक प्रकरण; महारयत ऍग्रोच्या संस्थापकास अटक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uQsLbQ
Read More
पुणे जिल्ह्यातील आमदार सरसावले विकासकामांसाठी

पुणे - जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांकडून विकास निधीतून सुमारे ११ कोटींच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाले आहेत. या निधीतून मार्चअखेर कामांना मंजुरी द्यावी लागणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

लोकशाही आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन राज्य सरकारने आमदारांना प्रत्येकी दोन कोटींचा विकास निधी मंजूर केला होता. त्यातून बरीचशी विकासकामे करण्यात आली. परंतु, नवनिर्वाचित आमदारांना मार्चअखेर केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. त्यामुळे राज्य सरकारने नवीन आमदारांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा निर्णय जानेवारीअखेर घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील २१ आमदारांना एकूण साडेदहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी दोन महिन्यांत विकासकामांचे प्रस्ताव देणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्ह्यातील नव्या आमदारांकडून ११ कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आले आहेत.

खासगी जागेत परवानगी नाही
मार्गदर्शक तत्त्वांनुसार आमदार निधीतून खासगी जागेमध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपाची कामे करता येत नाहीत, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

पुणे जिल्ह्यातील आमदार सरसावले विकासकामांसाठी पुणे - जिल्ह्यातील नवनिर्वाचित आमदारांकडून विकास निधीतून सुमारे ११ कोटींच्या कामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झाले आहेत. या निधीतून मार्चअखेर कामांना मंजुरी द्यावी लागणार आहे. ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  लोकशाही आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी तत्कालीन राज्य सरकारने आमदारांना प्रत्येकी दोन कोटींचा विकास निधी मंजूर केला होता. त्यातून बरीचशी विकासकामे करण्यात आली. परंतु, नवनिर्वाचित आमदारांना मार्चअखेर केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक होता. त्यामुळे राज्य सरकारने नवीन आमदारांना प्रत्येकी ५० लाखांचा विकास निधी देण्याचा निर्णय जानेवारीअखेर घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील २१ आमदारांना एकूण साडेदहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी दोन महिन्यांत विकासकामांचे प्रस्ताव देणे अपेक्षित होते. त्यानुसार जिल्ह्यातील नव्या आमदारांकडून ११ कोटींच्या विकासकामांचे प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आले आहेत. खासगी जागेत परवानगी नाही मार्गदर्शक तत्त्वांनुसार आमदार निधीतून खासगी जागेमध्ये किंवा तात्पुरत्या स्वरूपाची कामे करता येत नाहीत, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38oJ2Cs
Read More
Video : मनातलं : आजची सत्य परिस्थिती

मला जे नाही मिळालं, ते माझ्या मुलाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन अशी प्रत्येक पालकाची इच्छा नक्कीच असते. मुलांना सर्व सुखसोयी देण्यात व त्याची तडजोड करण्यात पालक खूप ‘बिझी’ झाले आहेत. आई-वडील दोघेही नोकरी करतात. कामानिमित्त त्यांना अनेकदा दौऱ्यावरदेखील जावे लागते. ‘बिझी’ शेड्युलमुळे इच्छा असूनही मुलांसाठी वेळ काढता येत नाही. शाळेच्या अभ्यासाचा न संपणारा बोजा कमी व्हावा यासाठी शिकवणी लावली जाते. सकाळी लवकर उठून मुले शाळेत जातात. त्यानंतर शिकवणीलाही जातात.

म्हणजेच दिवसातून दोनदा शिक्षणाचा मारा मुलांवर होत असतो. बऱ्याच वेळा घराघरांत एक वाक्‍य ऐकायला मिळते, ‘आमच्या मुलांवर खूप लोड आहे.’ शाळा, ट्युशन, होमवर्क, प्रोजेक्‍ट वर्क, वेगवेगळे क्‍लासेस... त्यामुळे आता मुलांच्या कोमल मनावर तणाव जाणवत आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुले आणि पालकांमध्ये जास्त संवाद होत नाही. कारण प्रत्येक जण गॅजेटमध्ये बिझी असतात. मुले आपल्या आईवडिलांशी बोलत नाहीत. त्यामुळे मुलांच्या मनातील प्रश्‍न व शंका मनातच राहतात आणि सखोल व विचारप्रवर्तक चर्चा क्वचितच होते. आजकाल जेवण करण्यासाठी मुलांना तब्बल ४५ मिनिटे ते एक तास लागतो. टीव्ही व मोबाईल बघता बघता नेहमीच्या आहारापेक्षा जास्त खाल्ले जाते. म्हणूनच मुलांमध्ये लहान वयात लठ्ठपणा जाणवत आहे.

यासाठी मुलांना व पालकांना एकत्र करता येणारा हा मेंदूचा व्यायाम बघून घेऊया. यासाठी लेखात दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा लागेल. याचे फायदे असे आहेत :
१) डाव्या व उजव्या मेंदूने एकत्रित काम करणे.
२) मेंदूचे संतुलन साधता येणे
३) काहीतरी वेगळे करून दाखविण्याची क्षमता जागृत होणे.
४) मेंदूचे संतुलन साध्य झाल्यामुळे अभ्यास व काम अचूक लक्षात राहते. रोज फक्त दोन मिनिटे हा मेंदूचा व्यायाम केल्याने गंमत वाटते आणि मनाला विरंगुळाही मिळतो.

अभ्यास करण्याच्या पद्धती
१) एकदा वाचल्यास पटकन लक्षात राहते.
२) तीन ते चार वेळा लिहिल्यावरचे लक्षात राहते.
३) शांतपणे धडा दोन ते तीन वेळा वाचल्यावर लक्षात राहते,
४) जोरजोरात धडा वाचल्यावर लक्षात राहते.
५) बरीच मुलं अभ्यास करताना पेन्सिल फिरविणे किंवा पाय हलविणे किंवा दर दहा मिनिटांनी उठणे या पद्धतीने अभ्यास करतात.
६) काही मुलांना आजूबाजूला संगीत लावल्यास लक्ष केंद्रित करता येते. पालकांनी आपल्या मुलांची अभ्यास पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यावर पुढील लेखात चर्चा करूयात.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

Video : मनातलं : आजची सत्य परिस्थिती मला जे नाही मिळालं, ते माझ्या मुलाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन अशी प्रत्येक पालकाची इच्छा नक्कीच असते. मुलांना सर्व सुखसोयी देण्यात व त्याची तडजोड करण्यात पालक खूप ‘बिझी’ झाले आहेत. आई-वडील दोघेही नोकरी करतात. कामानिमित्त त्यांना अनेकदा दौऱ्यावरदेखील जावे लागते. ‘बिझी’ शेड्युलमुळे इच्छा असूनही मुलांसाठी वेळ काढता येत नाही. शाळेच्या अभ्यासाचा न संपणारा बोजा कमी व्हावा यासाठी शिकवणी लावली जाते. सकाळी लवकर उठून मुले शाळेत जातात. त्यानंतर शिकवणीलाही जातात. म्हणजेच दिवसातून दोनदा शिक्षणाचा मारा मुलांवर होत असतो. बऱ्याच वेळा घराघरांत एक वाक्‍य ऐकायला मिळते, ‘आमच्या मुलांवर खूप लोड आहे.’ शाळा, ट्युशन, होमवर्क, प्रोजेक्‍ट वर्क, वेगवेगळे क्‍लासेस... त्यामुळे आता मुलांच्या कोमल मनावर तणाव जाणवत आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुले आणि पालकांमध्ये जास्त संवाद होत नाही. कारण प्रत्येक जण गॅजेटमध्ये बिझी असतात. मुले आपल्या आईवडिलांशी बोलत नाहीत. त्यामुळे मुलांच्या मनातील प्रश्‍न व शंका मनातच राहतात आणि सखोल व विचारप्रवर्तक चर्चा क्वचितच होते. आजकाल जेवण करण्यासाठी मुलांना तब्बल ४५ मिनिटे ते एक तास लागतो. टीव्ही व मोबाईल बघता बघता नेहमीच्या आहारापेक्षा जास्त खाल्ले जाते. म्हणूनच मुलांमध्ये लहान वयात लठ्ठपणा जाणवत आहे. यासाठी मुलांना व पालकांना एकत्र करता येणारा हा मेंदूचा व्यायाम बघून घेऊया. यासाठी लेखात दिलेला क्युआर कोड स्कॅन करावा लागेल. याचे फायदे असे आहेत : १) डाव्या व उजव्या मेंदूने एकत्रित काम करणे. २) मेंदूचे संतुलन साधता येणे ३) काहीतरी वेगळे करून दाखविण्याची क्षमता जागृत होणे. ४) मेंदूचे संतुलन साध्य झाल्यामुळे अभ्यास व काम अचूक लक्षात राहते. रोज फक्त दोन मिनिटे हा मेंदूचा व्यायाम केल्याने गंमत वाटते आणि मनाला विरंगुळाही मिळतो. अभ्यास करण्याच्या पद्धती १) एकदा वाचल्यास पटकन लक्षात राहते. २) तीन ते चार वेळा लिहिल्यावरचे लक्षात राहते. ३) शांतपणे धडा दोन ते तीन वेळा वाचल्यावर लक्षात राहते, ४) जोरजोरात धडा वाचल्यावर लक्षात राहते. ५) बरीच मुलं अभ्यास करताना पेन्सिल फिरविणे किंवा पाय हलविणे किंवा दर दहा मिनिटांनी उठणे या पद्धतीने अभ्यास करतात. ६) काही मुलांना आजूबाजूला संगीत लावल्यास लक्ष केंद्रित करता येते. पालकांनी आपल्या मुलांची अभ्यास पद्धती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यावर पुढील लेखात चर्चा करूयात. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/38kzN6B
Read More
कोरोनामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाही दक्ष

पुणे - कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या देशांतून मायदेशी येणाऱ्या नागरिकांची विमानतळांवरच तपासणी करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. मुंबईमध्ये १८ जानेवारीपासून आतापर्यंत ६७ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे

ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप 

राज्यात बाधित भागांतून ४५४ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसलेल्या प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. आतापर्यंत १६७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६१ जणांना कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला.

राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी

उर्वरित सहा जणांचे अहवाल येत्या गुरुवारपर्यंत (ता. ५) मिळतील. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या १६७ पैकी १५८ प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात जण मुंबईत, तर प्रत्येकी एक जण नाशिक व नांदेड येथील विलगीकरण कक्षात आहे, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

नाशिकमधील उद्योजक रुग्णालयात
नाशिक - व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये गेलेले उद्योजक नाशिकमध्ये परतले असून, त्यांना बुधवारी (ता. ४) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विशेष उपचार कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल गुरुवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, परदेशातून परतलेल्या नाशिक शहरातील 18, तर जिल्ह्यात तीन जणांचे आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून नियमित निरीक्षण केले जात आहे. तर तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त देशातून नाशिकमध्ये आलेल्या 18 जणांवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून लक्ष ठेवले जात आहे.

एकाच कंपनीचे आठ कर्मचारी
सातपूर औद्योगिक वसाहतीतील आठ कर्मचारी हे इटली येथे कंपनीच्याच कामकाजानिमित्ताने गेले होते. हे आठही कर्मचारी गेल्या 29 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये परतले आहेत. इटलीचा समावेश कोरोनाग्रस्त देशात असल्याने या आठही जणांची आरोग्य चाचणी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही त्यांची आरोग्य यंत्रणेकडून नियमित तपासणी केली जात आहे.

News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

कोरोनामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणाही दक्ष पुणे - कोरोना विषाणूंचा उद्रेक झालेल्या देशांतून मायदेशी येणाऱ्या नागरिकांची विमानतळांवरच तपासणी करणारी यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागातर्फे ही माहिती देण्यात आली. मुंबईमध्ये १८ जानेवारीपासून आतापर्यंत ६७ हजार प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  राज्यात बाधित भागांतून ४५४ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी कोरोनाची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसलेल्या प्रवाशांना राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते. आतापर्यंत १६७ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यापैकी १६१ जणांना कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग झाला नसल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिला. राज्यात २०१९ मध्ये कर्करोगाचे गेले इतके बळी उर्वरित सहा जणांचे अहवाल येत्या गुरुवारपर्यंत (ता. ५) मिळतील. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमधील विलगीकरण कक्षात दाखल झालेल्या १६७ पैकी १५८ प्रवाशांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या सात जण मुंबईत, तर प्रत्येकी एक जण नाशिक व नांदेड येथील विलगीकरण कक्षात आहे, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. नाशिकमधील उद्योजक रुग्णालयात नाशिक - व्यवसायाच्या निमित्ताने अमेरिकेमध्ये गेलेले उद्योजक नाशिकमध्ये परतले असून, त्यांना बुधवारी (ता. ४) सायंकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विशेष उपचार कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पुण्याच्या शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल गुरुवारी (ता. ५) सायंकाळपर्यंत मिळण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, परदेशातून परतलेल्या नाशिक शहरातील 18, तर जिल्ह्यात तीन जणांचे आरोग्य विभागाच्या विशेष पथकाकडून नियमित निरीक्षण केले जात आहे. तर तिघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.कोरोनाग्रस्त देशातून नाशिकमध्ये आलेल्या 18 जणांवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून लक्ष ठेवले जात आहे. एकाच कंपनीचे आठ कर्मचारी सातपूर औद्योगिक वसाहतीतील आठ कर्मचारी हे इटली येथे कंपनीच्याच कामकाजानिमित्ताने गेले होते. हे आठही कर्मचारी गेल्या 29 फेब्रुवारी रोजी नाशिकमध्ये परतले आहेत. इटलीचा समावेश कोरोनाग्रस्त देशात असल्याने या आठही जणांची आरोग्य चाचणी जिल्हा रुग्णालयात घेण्यात आली असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तरीही त्यांची आरोग्य यंत्रणेकडून नियमित तपासणी केली जात आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J

March 04, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2uYbJZA
Read More

Tuesday, March 3, 2020

ग्राउंड रिपोर्टः हरियाणा की सड़कें खस्ताहाल, वाहन चलाना हुआ मुश्किल https://ift.tt/38gHMkR
दिल्ली के हिंसा प्रभावित इलाकों में 5 को होगी शांति बैठक https://ift.tt/32O2oQi
पैसों के लिए आकांक्षा पर डिपेंडेंट रहते थे पारस? एक्टर ने दिया जवाब https://ift.tt/38nbIvE
कोरोना वायरस पर क्या कहना है WHO की चीफ साइंटिस्ट सौम्या स्वामीनाथन का https://ift.tt/3amL2gb