पुण्याची संस्कृती येणार नकाशावर पुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  मॅपिंगच्या बीटा आवृत्तीचे अनावरण मंगळवारी औपचारिकरीत्या झाले. https://www.sahapedia.org/ या वेबसाइटवर बीटा मॅप उपलब्ध आहे. पुरातत्त्व वास्तू, संग्रहालये, साहित्यिक व शैक्षणिक संस्था, नैसर्गिक सौंदर्यासह २४ महत्त्वाच्या बाबींचे मॅपिंग होणार आहे. त्यासाठी ४५ हून अधिक नामांकित संस्थांकडून संबंधित विषयाची विश्वासार्ह माहिती घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर ती दोन टप्प्यात पुरविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एखाद्या घटकाची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात त्या घटकाशी निगडित असलेले संदर्भ दिले जातील. ‘टाटा टेक्‍नॉलॉजीज लि. या प्रकल्पासाठी भागीदार असून ‘मॅप माय इंडिया’च्या सहयोगाने मॅपिंग केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या पुण्यातील प्रमुख मुग्धा येलकर-केकरे यांनी दिली. पुणे : शेतकरी मारहाण प्रकरण; सराईतासह दोघांवर गुन्हा दाखल कल्चरल मॅपिंग म्हणजे काय? एखाद्या नवीन शहरात गेल्यानंतर तेथील सांस्कृतिक बाबी जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र, अशी खात्रीशीर माहिती देणारे डिजिटल माध्यम उपलब्ध नाही. कल्चरल मॅपिंगद्वारे सर्व ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती जमा केली जाईल व ती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. कडकनाथ फसवणूक प्रकरण; महारयत ऍग्रोच्या संस्थापकास अटक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, March 4, 2020

पुण्याची संस्कृती येणार नकाशावर पुणे - पुण्यातील कला, संस्कृती आणि ऐतिहासिक वास्तूंची एकाच ठिकाणी आणि खात्रीशीर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी शहराचे ‘कल्चरल मॅपिंग’ (सांस्कृतिक नकाशा) केले जाणार आहे. दिल्ली येथील ‘सहपीडिया’ या सामाजिक संस्थेने यासाठी पुढाकार घेतला असून, येत्या सप्टेंबरपर्यंत ही सर्व माहिती एका वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणार आहे.  ताज्या बातम्यांसाठी करा ई-सकाळचे ऍप  मॅपिंगच्या बीटा आवृत्तीचे अनावरण मंगळवारी औपचारिकरीत्या झाले. https://www.sahapedia.org/ या वेबसाइटवर बीटा मॅप उपलब्ध आहे. पुरातत्त्व वास्तू, संग्रहालये, साहित्यिक व शैक्षणिक संस्था, नैसर्गिक सौंदर्यासह २४ महत्त्वाच्या बाबींचे मॅपिंग होणार आहे. त्यासाठी ४५ हून अधिक नामांकित संस्थांकडून संबंधित विषयाची विश्वासार्ह माहिती घेतली जाणार आहे. मिळालेल्या माहितीची खात्री केल्यानंतर ती दोन टप्प्यात पुरविली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात एखाद्या घटकाची संपूर्ण माहिती दिली जाईल. तर दुसऱ्या टप्प्यात त्या घटकाशी निगडित असलेले संदर्भ दिले जातील. ‘टाटा टेक्‍नॉलॉजीज लि. या प्रकल्पासाठी भागीदार असून ‘मॅप माय इंडिया’च्या सहयोगाने मॅपिंग केले जाणार आहे, अशी माहिती या प्रकल्पाच्या पुण्यातील प्रमुख मुग्धा येलकर-केकरे यांनी दिली. पुणे : शेतकरी मारहाण प्रकरण; सराईतासह दोघांवर गुन्हा दाखल कल्चरल मॅपिंग म्हणजे काय? एखाद्या नवीन शहरात गेल्यानंतर तेथील सांस्कृतिक बाबी जाणून घेण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मात्र, अशी खात्रीशीर माहिती देणारे डिजिटल माध्यम उपलब्ध नाही. कल्चरल मॅपिंगद्वारे सर्व ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती जमा केली जाईल व ती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल. कडकनाथ फसवणूक प्रकरण; महारयत ऍग्रोच्या संस्थापकास अटक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2uQsLbQ

No comments:

Post a Comment