Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 15, 2020

उदयनराजे-संजय राऊतांच्या वादात साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा पणाला?
बापरे! इतक्या थंड रक्ताने त्यांनी अमोलचा खून केला, की नंतर...

औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला.

गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने मारेकऱ्यांनी काटा काढला. यातील मुख्य संशयितासह दोघांना औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी (ता. 15) करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सौरभ नाना वानखेडे (वय 22, रा. त्रिवेणीनपगर, सिडको एन-सात) व रितेश उर्फ विक्की भगवान पूसे (वय 22 रा. अयोध्यानगर सिडको एन-सात) अशी संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

सौरव व रितेशने 31 डिसेंबर 2019 ला अर्थात थर्टीफस्टच्या रात्री घरातून अमोल घुगे याला बोलाविले. त्याला शिवनेरी कॉलनीत नेले. तेथे सौरभ व रितेशचे सहकारी गौरव नाना वानखेडे व शुभम विसपूते यांना हाताशी घेत संशयितांनी अमोलला जून्या वादातून मारहाण केली. यानंतर त्याच्या पोटात वार करुन खून करण्यात आला.

यानंतर त्याला सौरभच्या दुचाकीवरुन अमोलचा मृतदेह अयोध्यानगर भागातील गार्डनच्या भिंतीलगतच्या नाल्याजवळील ढाप्यात टाकण्यात आला. यानंतर दुचाकीच्या टाकीमधून पेट्रोल काढून मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करून तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गौरव व शुभम यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत.

हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन  

सिडको पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत संशयित सौरभ व रितशेचे लोकेशन व इतर माहिती घेत त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार राजेश बनकर, दिनेश बन, सुभाष शेवाळे, संतोष मुदीराज, लाला पठाण, विशाल सोनवणे, किशोर गाढे, इरफान खान यांनी केली. तपास रतन आर. डोईफोडे करीत आहेत. 

अटकेच्या भितीने सोडले होते शहर 

संशयित सौरभ व रितेश यांनी खूनानंतर पोलिस पकडू नये म्हणून शहरातून काढता पाय घेतला होता. पण पोलिस त्यांच्या मागावरच होते. ते रेल्वेने शहरात येणार असून मुकुंदवाडी स्थानकात उतरणार असल्याचे समजताच सिडको पोलिसांनी सापळा रचला व त्यांना मुकुंदवाडी स्थानकातून त्यांना अटक केली. 

रविवारपर्यंत पोलिस कोठडी

आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे जप्त करणे बाकी आहे. आरोपींचे मृताशी यापूर्वी कोणत्या कारणावरुन व कोठे भांडण झाले होते याचा तपास करणे आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहरकर यांनी आरोपींना रविवारपर्यंत (ता.19) पोलिस कोठडी सुनावली.

हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष  

News Item ID: 

599-news_story-1579105780

Mobile Device Headline: 

बापरे! इतक्या थंड रक्ताने त्यांनी अमोलचा खून केला, की नंतर...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

murder

case

aurangabad

crime

खून

सकाळ

औरंगाबाद

aurangabad

पेट्रोल

अयोध्या

नगर

पोलिस

बाळ

baby

infant

इरफान खान

सरकार

government

वकील

Search Functional Tags: 

murder, case, aurangabad, crime, खून, सकाळ, औरंगाबाद, Aurangabad, पेट्रोल, अयोध्या, नगर, पोलिस, बाळ, baby, infant, इरफान खान, सरकार, Government, वकील

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News

Meta Description: 

Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला.

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

अयोध्या

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

बापरे! इतक्या थंड रक्ताने त्यांनी अमोलचा खून केला, की नंतर... औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला. गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने मारेकऱ्यांनी काटा काढला. यातील मुख्य संशयितासह दोघांना औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी (ता. 15) करण्यात आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सौरभ नाना वानखेडे (वय 22, रा. त्रिवेणीनपगर, सिडको एन-सात) व रितेश उर्फ विक्की भगवान पूसे (वय 22 रा. अयोध्यानगर सिडको एन-सात) अशी संशयितांची नावे आहेत. हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    सौरव व रितेशने 31 डिसेंबर 2019 ला अर्थात थर्टीफस्टच्या रात्री घरातून अमोल घुगे याला बोलाविले. त्याला शिवनेरी कॉलनीत नेले. तेथे सौरभ व रितेशचे सहकारी गौरव नाना वानखेडे व शुभम विसपूते यांना हाताशी घेत संशयितांनी अमोलला जून्या वादातून मारहाण केली. यानंतर त्याच्या पोटात वार करुन खून करण्यात आला. यानंतर त्याला सौरभच्या दुचाकीवरुन अमोलचा मृतदेह अयोध्यानगर भागातील गार्डनच्या भिंतीलगतच्या नाल्याजवळील ढाप्यात टाकण्यात आला. यानंतर दुचाकीच्या टाकीमधून पेट्रोल काढून मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करून तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गौरव व शुभम यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   सिडको पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत संशयित सौरभ व रितशेचे लोकेशन व इतर माहिती घेत त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार राजेश बनकर, दिनेश बन, सुभाष शेवाळे, संतोष मुदीराज, लाला पठाण, विशाल सोनवणे, किशोर गाढे, इरफान खान यांनी केली. तपास रतन आर. डोईफोडे करीत आहेत.  अटकेच्या भितीने सोडले होते शहर  संशयित सौरभ व रितेश यांनी खूनानंतर पोलिस पकडू नये म्हणून शहरातून काढता पाय घेतला होता. पण पोलिस त्यांच्या मागावरच होते. ते रेल्वेने शहरात येणार असून मुकुंदवाडी स्थानकात उतरणार असल्याचे समजताच सिडको पोलिसांनी सापळा रचला व त्यांना मुकुंदवाडी स्थानकातून त्यांना अटक केली.  रविवारपर्यंत पोलिस कोठडी आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे जप्त करणे बाकी आहे. आरोपींचे मृताशी यापूर्वी कोणत्या कारणावरुन व कोठे भांडण झाले होते याचा तपास करणे आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहरकर यांनी आरोपींना रविवारपर्यंत (ता.19) पोलिस कोठडी सुनावली. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   News Item ID:  599-news_story-1579105780 Mobile Device Headline:  बापरे! इतक्या थंड रक्ताने त्यांनी अमोलचा खून केला, की नंतर... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला. गाजलेल्या चित्रा डकरे खूनातील संशयित अमोल घुगेचा अशा पद्धतीने मारेकऱ्यांनी काटा काढला. यातील मुख्य संशयितासह दोघांना औरंगाबादेतील सिडको पोलिसांनी बेड्या ठोकल्या. ही कारवाई बुधवारी (ता. 15) करण्यात आली.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, सौरभ नाना वानखेडे (वय 22, रा. त्रिवेणीनपगर, सिडको एन-सात) व रितेश उर्फ विक्की भगवान पूसे (वय 22 रा. अयोध्यानगर सिडको एन-सात) अशी संशयितांची नावे आहेत. हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार    सौरव व रितेशने 31 डिसेंबर 2019 ला अर्थात थर्टीफस्टच्या रात्री घरातून अमोल घुगे याला बोलाविले. त्याला शिवनेरी कॉलनीत नेले. तेथे सौरभ व रितेशचे सहकारी गौरव नाना वानखेडे व शुभम विसपूते यांना हाताशी घेत संशयितांनी अमोलला जून्या वादातून मारहाण केली. यानंतर त्याच्या पोटात वार करुन खून करण्यात आला. यानंतर त्याला सौरभच्या दुचाकीवरुन अमोलचा मृतदेह अयोध्यानगर भागातील गार्डनच्या भिंतीलगतच्या नाल्याजवळील ढाप्यात टाकण्यात आला. यानंतर दुचाकीच्या टाकीमधून पेट्रोल काढून मृतदेह पेटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न संशयितांनी करून तेथून पळ काढला होता. या प्रकरणात गौरव व शुभम यांना पोलिसांनी अटक केली होती. ते सध्या हर्सूल कारागृहात आहेत. हेही वाचा : मराठा क्रांती मोर्चाचे जोडे मारो आंदोलन   सिडको पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेत संशयित सौरभ व रितशेचे लोकेशन व इतर माहिती घेत त्यांना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी, उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, हवालदार नरसिंग पवार राजेश बनकर, दिनेश बन, सुभाष शेवाळे, संतोष मुदीराज, लाला पठाण, विशाल सोनवणे, किशोर गाढे, इरफान खान यांनी केली. तपास रतन आर. डोईफोडे करीत आहेत.  अटकेच्या भितीने सोडले होते शहर  संशयित सौरभ व रितेश यांनी खूनानंतर पोलिस पकडू नये म्हणून शहरातून काढता पाय घेतला होता. पण पोलिस त्यांच्या मागावरच होते. ते रेल्वेने शहरात येणार असून मुकुंदवाडी स्थानकात उतरणार असल्याचे समजताच सिडको पोलिसांनी सापळा रचला व त्यांना मुकुंदवाडी स्थानकातून त्यांना अटक केली.  रविवारपर्यंत पोलिस कोठडी आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले हत्यार व कपडे जप्त करणे बाकी आहे. आरोपींचे मृताशी यापूर्वी कोणत्या कारणावरुन व कोठे भांडण झाले होते याचा तपास करणे आहे. त्यामुळे पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सय्यद शहेनाज यांनी न्यायालयाकडे केली. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.यू. न्याहरकर यांनी आरोपींना रविवारपर्यंत (ता.19) पोलिस कोठडी सुनावली. हेही वाचा : राजमुद्रा टाळा, अन्यथा शिवप्रेमींमध्ये असंतोष   Vertical Image:  English Headline:  Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा murder case aurangabad crime खून सकाळ औरंगाबाद aurangabad पेट्रोल अयोध्या नगर पोलिस बाळ baby infant इरफान खान सरकार government वकील Search Functional Tags:  murder, case, aurangabad, crime, खून, सकाळ, औरंगाबाद, Aurangabad, पेट्रोल, अयोध्या, नगर, पोलिस, बाळ, baby, infant, इरफान खान, सरकार, Government, वकील Twitter Publish:  Meta Keyword:  Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News Meta Description:  Amol Ghuge Murder Case Solved Aurangabad Crime News Breaking News औरंगाबाद : आपसातील जुन्या वादातून व वर्चस्वातून मित्राचाच मित्रांनी पोटात हत्यार भोसकून खून केला. त्यानंतर दुचाकीवरुन मृतदेह नेत एका ढाप्यात टाकला. तिथे दुचाकीच्या टाकीतून पेट्रोल काढून त्याच्यावर ओतून पेटवून दिले व पळ काढला. Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद अयोध्या News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/3adRHdj
Read More
तानाजी बॉक्स ऑफिस - मकर संक्रांति अजय देवगन के लिए शुभ, छप्पर फाड़ कमाई

तानाजी बॉक्स ऑफिस - मकर संक्रांति अजय देवगन के लिए शुभ, छप्पर फाड़ कमाई

January 15, 2020 0 Comments
अजय देवगन स्टारर तानाजी ने मकर संक्रांति के दिन बॉक्स ऑफिस पर वापस शानदार कमाई की है। फिल्म ने बुधवार, 15 जनवरी को बॉक्स ऑफिस पर लगभग 16 करो...
Read More
छपाक बॉक्स ऑफिस - 6वें दिन अजय देवगन की तानाजी से हारी दीपिका पादुकोण, जानिए मकर संक्रांति कलेक्शन

छपाक बॉक्स ऑफिस - 6वें दिन अजय देवगन की तानाजी से हारी दीपिका पादुकोण, जानिए मकर संक्रांति कलेक्शन

January 15, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण की छपाक, छठवें दिन, मकर संक्रांति पर अजय देवगन की तानाजी के आगे बॉक्स ऑफिस पर लड़खड़ाते हुए दिखाई दी। फिल्म ने लगभग 2.6 करोड़...
Read More
अमित शाह बोले- बेरोजगारी दूर करने के लिए 50-60 साल में आपने क्या किया https://ift.tt/371PL5C
छपाक बॉक्स ऑफिस - 6वें दिन अजय देवगन की तानाजी से हारी दीपिका पादुकोण, जानिए मकर संक्रांति कलेक्शन

छपाक बॉक्स ऑफिस - 6वें दिन अजय देवगन की तानाजी से हारी दीपिका पादुकोण, जानिए मकर संक्रांति कलेक्शन

January 15, 2020 0 Comments
दीपिका पादुकोण की छपाक, छठवें दिन, मकर संक्रांति पर अजय देवगन की तानाजी के आगे बॉक्स ऑफिस पर लड़खड़ाते हुए दिखाई दी। फिल्म ने लगभग 2.6 करोड़...
Read More
आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे

मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल.

हेल्थ वेलनेस सेंटर
राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

News Item ID: 

599-news_story-1579109622

Mobile Device Headline: 

आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Increase the coverage of health plans says rajesh tope

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

आरोग्य

health

राजेश टोपे

rajesh tope

मुंबई

mumbai

Search Functional Tags: 

आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, मुंबई, Mumbai

Twitter Publish: 

Meta Description: 

Increase the coverage of health plans says rajesh tope Marathi News: सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल. हेल्थ वेलनेस सेंटर राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1579109622 Mobile Device Headline:  आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल. हेल्थ वेलनेस सेंटर राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Increase the coverage of health plans says rajesh tope Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आरोग्य health राजेश टोपे rajesh tope मुंबई mumbai Search Functional Tags:  आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  Increase the coverage of health plans says rajesh tope Marathi News: सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35WlNyv
Read More
आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन

पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे.

मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’

News Item ID: 

599-news_story-1579115338

Mobile Device Headline: 

आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे.

मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’

Vertical Image: 

English Headline: 

ITI exam online

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पुणे

कौशल्य विकास

मंत्रालय

प्रशिक्षण

training

Search Functional Tags: 

पुणे, कौशल्य विकास, मंत्रालय, प्रशिक्षण, Training

Twitter Publish: 

Meta Description: 

ITI exam online Marathi News:  आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’ News Item ID:  599-news_story-1579115338 Mobile Device Headline:  आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’ Vertical Image:  English Headline:  ITI exam online Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे कौशल्य विकास मंत्रालय प्रशिक्षण training Search Functional Tags:  पुणे, कौशल्य विकास, मंत्रालय, प्रशिक्षण, Training Twitter Publish:  Meta Description:  ITI exam online Marathi News:  आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 15, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30qFE7K
Read More
BJP केंद्रीय चुनाव समिति की बैठक आज, आ सकती है प्रत्याशियों की लिस्ट https://ift.tt/2NubjjA
ओवैसी के डर से सीमांचल की यात्रा कर रहे हैं तेजस्वी: सुशील मोदी https://ift.tt/2TyH52y
JJP-अकाली दल के साथ मिलकर BJP बना रही AAP को घेरने की रणनीति https://ift.tt/2QYEVYk
गणतंत्र दिवस परेड के कारण 17-21 जनवरी तक बंद रहेंगी दिल्ली की ये सड़कें https://ift.tt/35WlR1d