आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल. हेल्थ वेलनेस सेंटर राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1579109622 Mobile Device Headline:  आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल. हेल्थ वेलनेस सेंटर राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Increase the coverage of health plans says rajesh tope Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आरोग्य health राजेश टोपे rajesh tope मुंबई mumbai Search Functional Tags:  आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  Increase the coverage of health plans says rajesh tope Marathi News: सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 15, 2020

आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल. हेल्थ वेलनेस सेंटर राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. News Item ID:  599-news_story-1579109622 Mobile Device Headline:  आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवणार : टोपे Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, की जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना खर्चिक वैद्यकीय उपचाराची सुविधा मिळत आहे. या योजनेमध्ये सहभागी रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत मागणी केली जात होती. त्यानुसार जास्तीत जास्त नागरिकांना योजनेतून फायदा मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात येणार असून १५ दिवसांमध्ये शासन निर्णय काढण्यात येईल. हेल्थ वेलनेस सेंटर राज्यामध्ये मोहोल्ला क्‍लिनिकच्या धर्तीवर हेल्थ वेलनेस सेंटर सुरू करण्यात येत आहे. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य उपचार सुविधा देण्यात येईल. डॉक्‍टर, वैद्यकीय उपकरणे, औषधे यांची उपलब्धता राहून सर्वसामान्यांना त्यांच्याच भागात उपचाराची सुविधा मिळेल, असे प्रयत्न करण्यात येणार आहेत. प्रसंगी खासगी डॉक्‍टरांचीदेखील मदत घेतली जाईल. मोहोल्ला क्‍लिनिकचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी दिल्ली येथे भेट देतील, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. Vertical Image:  English Headline:  Increase the coverage of health plans says rajesh tope Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आरोग्य health राजेश टोपे rajesh tope मुंबई mumbai Search Functional Tags:  आरोग्य, Health, राजेश टोपे, Rajesh Tope, मुंबई, Mumbai Twitter Publish:  Meta Description:  Increase the coverage of health plans says rajesh tope Marathi News: सामान्यांना वैद्यकीय उपचारांसाठी साह्यभूत ठरणाऱ्या महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून, राज्यात आता प्रत्येक तालुक्‍यात एक रुग्णालय योजनेत सहभागी करून एक हजार रुग्णालयांचा समावेश योजनेंतर्गत केला जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/35WlNyv

No comments:

Post a Comment