आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’ News Item ID:  599-news_story-1579115338 Mobile Device Headline:  आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’ Vertical Image:  English Headline:  ITI exam online Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे कौशल्य विकास मंत्रालय प्रशिक्षण training Search Functional Tags:  पुणे, कौशल्य विकास, मंत्रालय, प्रशिक्षण, Training Twitter Publish:  Meta Description:  ITI exam online Marathi News:  आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, January 15, 2020

आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’ News Item ID:  599-news_story-1579115338 Mobile Device Headline:  आयटीआय परीक्षाही होणार ऑनलाइन Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप येत्या जुलै महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे. या निर्णयामुळे सर्व परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता येणार असून,  निकालही लवकर लागण्यास मदत होणार आहे. मागील सुमारे चार वर्षांपासून देशभरातील आयटीआयच्या प्रवेश प्रक्रिया आणि त्यांच्या परीक्षांचे निकाल ऑनलाइन जाहीर केले जात आहे. मात्र यापुढील काळात केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभाग मंत्रालयांतर्गत महासंचालक प्रशिक्षण (डीजीटी) कार्यालयाकडून वार्षिक लेखी परीक्षाही ऑनलाइन करण्याचे नियोजन आहे. मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील म्हणाले, ‘‘निकाल www.ncvtmis.gov.in या संकेतस्थळावर जाहीर झाले आहेत. एक वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी दोन सत्रे आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी चार सत्र परीक्षा होत असत. आता सत्र परीक्षा पद्धत बंद झाली असून, त्याऐवजी जुलैमधील वार्षिक परीक्षा ऑनलाइन करण्याचे नियोजन केले जात आहे.’’ Vertical Image:  English Headline:  ITI exam online Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पुणे कौशल्य विकास मंत्रालय प्रशिक्षण training Search Functional Tags:  पुणे, कौशल्य विकास, मंत्रालय, प्रशिक्षण, Training Twitter Publish:  Meta Description:  ITI exam online Marathi News:  आयटीआयचे निकाल अखेर ऑनलाइन जाहीर झाले असून, प्रवेश प्रक्रिया आणि निकालापाठोपाठ केंद्र सरकारकडून आयटीआयच्या वार्षिक लेखी परीक्षाही आता ऑनलाइन घेण्याची तयारी केली जात आहे.  Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/30qFE7K

No comments:

Post a Comment