Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 5, 2020

रावसाहेब दानवे यांचा शिवसेनेला टोला, 'आता वाघाची शेळी झाली'
गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? शिवसेनेनं राष्ट्रवादीचे कान टोचले

गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? शिवसेनेनं राष्ट्रवादीचे कान टोचले

January 05, 2020 0 Comments
 गृहखाते देशमुखांच्या मानगुटीवर बसले काय ? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/...
Read More
JNU हिंसा: मायावती ने की न्यायिक जांच की मांग, दिग्विजय ने अमित शाह पर साधा निशाना https://ift.tt/2NfH8z5
JNU हिंसा: MHRD ने रजिस्ट्रार, प्रॉक्टर और रेक्टर को किया तलब https://ift.tt/2sPrpgC
JNU हिंसा पर बोलीं मीनाक्षी लेखी, लड़कियों के प्राइवेट पार्ट पर किया गया हमला https://ift.tt/2uoLb37
83 में कम स्क्रीन मिलने पर भी क्यों किया काम? दीपिका पादुकोण ने बताया https://ift.tt/2sPi88f
राज्यमंत्र्यांना बंपर लॉटरीचा लाभ

प्रत्येकाला पाच-सहा खाती
मुंबई - महाविकास आघाडीच्या राज्य मंत्र्यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच ते सहा खाती मिळाल्याने ते सर्व जण खूष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार, तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. खातेवाटपात या दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण ५८ खाती देण्यात आली आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३२ कॅबिनेट, तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला अनेक खात्यांची लॉटरी लागली आहे. राज्यमंत्र्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. 

भाजपच्या नेत्याची मनसेला ऑफर; शिवसेनेची जागा भरून काढणार?

काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते. तसेच ज्या खात्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार होता, त्या खात्याच्या राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्याची काँग्रेस आघाडी सरकारमध्ये परंपरा होती. मात्र २०१४ मध्ये झालेल्या सत्तांतरात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार देण्यात आले नव्हते. तसेच त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचीही परवानगी देण्यात आली नव्हती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांना अनेक खात्यांची लॉटरी लागली असून, त्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. तसेच हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.

News Item ID: 

599-news_story-1578241449

Mobile Device Headline: 

राज्यमंत्र्यांना बंपर लॉटरीचा लाभ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

state Ministers benefit from bumper lottery

Author Type: 

External Author

प्रशांत बारसिंग

शिवसेना

राष्ट्रवादी काँग्रेस

विकास

काँग्रेस

राजकारण

mumbai

ऍप

मुख्यमंत्री

uddhav thakare

government

मंत्रिमंडळ

Search Functional Tags: 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, विकास, काँग्रेस, राजकारण, Mumbai, ऍप, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Government, मंत्रिमंडळ

Twitter Publish: 

Meta Description: 

state Ministers benefit from bumper lottery मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३२ कॅबिनेट, तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला अनेक खात्यांची लॉटरी लागली आहे. राज्यमंत्र्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत.

Send as Notification: 

Topic Tags: 

शिवसेना

काँग्रेस

राष्ट्रवादी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

राज्यमंत्र्यांना बंपर लॉटरीचा लाभ प्रत्येकाला पाच-सहा खाती मुंबई - महाविकास आघाडीच्या राज्य मंत्र्यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच ते सहा खाती मिळाल्याने ते सर्व जण खूष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार, तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. खातेवाटपात या दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण ५८ खाती देण्यात आली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३२ कॅबिनेट, तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला अनेक खात्यांची लॉटरी लागली आहे. राज्यमंत्र्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत.  भाजपच्या नेत्याची मनसेला ऑफर; शिवसेनेची जागा भरून काढणार? काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते. तसेच ज्या खात्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार होता, त्या खात्याच्या राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्याची काँग्रेस आघाडी सरकारमध्ये परंपरा होती. मात्र २०१४ मध्ये झालेल्या सत्तांतरात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार देण्यात आले नव्हते. तसेच त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचीही परवानगी देण्यात आली नव्हती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांना अनेक खात्यांची लॉटरी लागली असून, त्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. तसेच हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. News Item ID:  599-news_story-1578241449 Mobile Device Headline:  राज्यमंत्र्यांना बंपर लॉटरीचा लाभ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  प्रत्येकाला पाच-सहा खाती मुंबई - महाविकास आघाडीच्या राज्य मंत्र्यांच्या वाट्याला प्रत्येकी पाच ते सहा खाती मिळाल्याने ते सर्व जण खूष आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात एकूण दहा मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये राष्ट्रवादीला चार, शिवसेनेला चार, तर काँग्रेसला दोन राज्यमंत्रिपदे मिळाली आहेत. खातेवाटपात या दहा राज्यमंत्र्यांकडे एकूण ५८ खाती देण्यात आली आहेत.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३२ कॅबिनेट, तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला अनेक खात्यांची लॉटरी लागली आहे. राज्यमंत्र्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत.  भाजपच्या नेत्याची मनसेला ऑफर; शिवसेनेची जागा भरून काढणार? काँग्रेस आघाडीचे सरकार असतानाही राज्यमंत्र्यांना अधिकार दिले होते. तसेच ज्या खात्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार होता, त्या खात्याच्या राज्यमंत्र्याला मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित राहण्याची काँग्रेस आघाडी सरकारमध्ये परंपरा होती. मात्र २०१४ मध्ये झालेल्या सत्तांतरात राज्यमंत्र्यांना कोणतेही अधिकार देण्यात आले नव्हते. तसेच त्यांना मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहण्याचीही परवानगी देण्यात आली नव्हती. आता महाविकास आघाडीच्या सरकारमधील राज्यमंत्र्यांना अनेक खात्यांची लॉटरी लागली असून, त्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. तसेच हे राज्यमंत्री मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार असल्याने त्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे. Vertical Image:  English Headline:  state Ministers benefit from bumper lottery Author Type:  External Author प्रशांत बारसिंग शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस विकास काँग्रेस राजकारण mumbai ऍप मुख्यमंत्री uddhav thakare government मंत्रिमंडळ Search Functional Tags:  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, विकास, काँग्रेस, राजकारण, Mumbai, ऍप, मुख्यमंत्री, Uddhav Thakare, Government, मंत्रिमंडळ Twitter Publish:  Meta Description:  state Ministers benefit from bumper lottery मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ३२ कॅबिनेट, तर दहा राज्यमंत्र्यांचा समावेश झाला आहे. मंत्रिमंडळातील राज्यमंत्र्यांची संख्या कमी असल्याने प्रत्येकाला अनेक खात्यांची लॉटरी लागली आहे. राज्यमंत्र्यांना अधिकारही देण्यात येणार आहेत. Send as Notification:  Topic Tags:  शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35sFpdr
Read More
...असा आला काळविटाला मृत्यू

चित्तेपिंपळगाव (जि. औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी (ता. औरंगाबाद) फाट्याजवळ शनिवारी (ता. ४) मध्यरात्री बीडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या  काळवीटाचा जागीच मूत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. 

निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले. 

त्यांनी तत्काळ रस्यावर मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाला रस्त्याच्या कडेला आणून ठेवले आणि औरंगाबाद येथील वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला. 

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

सकाळी साडे आठच्या सुमारास माहिती मिळूनही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आलेला नव्हता. यानंतर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी होत असल्याने, येथील युवकांनी वारंवार वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला. 

यानंतर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद येथील वन विभागाचे वाहन व वन कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले, मात्र स्थानिक वनपाल आलेच नाहीत. 

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

गावातील मधुकर भालेकर, रामहारी भालेकर, अनिल भालेकर, रामु डाके, अक्षय भालेकर, बळीराम भालेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदतकार्य केले. वनविभागाचे वाहन येईपर्यंत मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाजवळ  मोकाट कुत्र्यांच्या धाकाने दोन तीन तास थांबून होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटाचा मूत्यू झाल्याने वन्य प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

News Item ID: 

599-news_story-1578242499

Mobile Device Headline: 

...असा आला काळविटाला मृत्यू

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Aurangabad

Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

धुळे

dhule

सोलापूर

पूर

floods

महामार्ग

घटना

incidents

सकाळ

वन

forest

विभाग

sections

वन कर्मचारी

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, धुळे, Dhule, सोलापूर, पूर, Floods, महामार्ग, घटना, Incidents, सकाळ, वन, forest, विभाग, Sections, वन कर्मचारी

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News

Meta Description: 

Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले. 

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

धुळे

सोलापूर

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

...असा आला काळविटाला मृत्यू चित्तेपिंपळगाव (जि. औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी (ता. औरंगाबाद) फाट्याजवळ शनिवारी (ता. ४) मध्यरात्री बीडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या  काळवीटाचा जागीच मूत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले.  त्यांनी तत्काळ रस्यावर मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाला रस्त्याच्या कडेला आणून ठेवले आणि औरंगाबाद येथील वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला.  हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही सकाळी साडे आठच्या सुमारास माहिती मिळूनही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आलेला नव्हता. यानंतर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी होत असल्याने, येथील युवकांनी वारंवार वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला.  यानंतर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद येथील वन विभागाचे वाहन व वन कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले, मात्र स्थानिक वनपाल आलेच नाहीत.  हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम गावातील मधुकर भालेकर, रामहारी भालेकर, अनिल भालेकर, रामु डाके, अक्षय भालेकर, बळीराम भालेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदतकार्य केले. वनविभागाचे वाहन येईपर्यंत मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाजवळ  मोकाट कुत्र्यांच्या धाकाने दोन तीन तास थांबून होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटाचा मूत्यू झाल्याने वन्य प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. News Item ID:  599-news_story-1578242499 Mobile Device Headline:  ...असा आला काळविटाला मृत्यू Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Aurangabad Mobile Body:  चित्तेपिंपळगाव (जि. औरंगाबाद) : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर निपाणी (ता. औरंगाबाद) फाट्याजवळ शनिवारी (ता. ४) मध्यरात्री बीडकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीच्या  काळवीटाचा जागीच मूत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.  निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले.  त्यांनी तत्काळ रस्यावर मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाला रस्त्याच्या कडेला आणून ठेवले आणि औरंगाबाद येथील वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधला.  हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही सकाळी साडे आठच्या सुमारास माहिती मिळूनही सकाळी साडे दहा वाजेपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी घटनास्थळी आलेला नव्हता. यानंतर रस्त्यावर ये-जा करणाऱ्या बघ्यांची मोठी गर्दी होत असल्याने, येथील युवकांनी वारंवार वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क केला.  यानंतर दोन तासाच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद येथील वन विभागाचे वाहन व वन कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले, मात्र स्थानिक वनपाल आलेच नाहीत.  हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम गावातील मधुकर भालेकर, रामहारी भालेकर, अनिल भालेकर, रामु डाके, अक्षय भालेकर, बळीराम भालेकर यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना मदतकार्य केले. वनविभागाचे वाहन येईपर्यंत मूत्यूमुखी पडलेल्या काळवीटाजवळ  मोकाट कुत्र्यांच्या धाकाने दोन तीन तास थांबून होते. अज्ञात वाहनाच्या धडकेत काळवीटाचा मूत्यू झाल्याने वन्य प्राणीप्रेमींमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. Vertical Image:  English Headline:  Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad धुळे dhule सोलापूर पूर floods महामार्ग घटना incidents सकाळ वन forest विभाग sections वन कर्मचारी Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, धुळे, Dhule, सोलापूर, पूर, Floods, महामार्ग, घटना, Incidents, सकाळ, वन, forest, विभाग, Sections, वन कर्मचारी Twitter Publish:  Meta Keyword:  Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News Meta Description:  Deer Dead in Accident on Dhule Solapur Highway Aurangabad Wildlife News निपाणी गावातील काही तरूण सकाळी सहाच्या सुमारास माॅर्निग वाॅकसाठी जात असताना त्यांना रस्त्यावर एक दोन-अडीच वर्ष वयाचे नर जातीचे   काळवीट मूत्यूमुखी पडलेल्या अवस्थेत दिसले.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद धुळे सोलापूर बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2MXzrec
Read More
लपवलेल्या आजारांची लग्नगाठींना बाधा

पुणे - मुलाच्या मनावर मानसिक आघात झाला आहे. तो शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही. त्यास असाध्य आजार आहे. मुलीला कोड असणे, मासिक पाळी वेळेवर येत नाही, गर्भाशयाची पिशवी नाही, यांसारखे छुपे आजार लपवून ठेवून लग्नगाठी बांधल्या जातात. मात्र, पितळ उघडे पडल्यानंतर त्यांना साथीदाराला समजून घेत संसार करावा लागतो किंवा ते विभक्त होत आहेत.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शारीरिक व्यंग लपून ठेवून लग्न केले जाते. नंतर जोडीदार समजून घेईल. साथीदाराच्या कुटुंबांचे मनही वळवू. ठरविल्याप्रमाणे सर्व झाल्यास संसारात अडचणी येणार नाहीत, अशी भावना ठेवून मुलगा किंवा मुलगी लग्न करतात. मात्र, लग्नानंतर त्यांचे पितळ उघडे पडते. फसवून लग्न केल्याने वाद होतात. असाध्य आजार असलेल्या प्रकरणात हमखास घटस्फोट होत आहेत. बऱ्याचदा मुलगा किंवा मुलीच्या असाध्य आजाराची माहिती कुटुंबीय लपवून ठेवतात. काही प्रकरणात मुलांना कोणता आजार आहे, याबाबत पालकांनाच माहिती नसते. सर्व तपासण्या करून लग्न ठरविण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे.

इथं देवांच्या मूर्तींनाही घातले जातात उबदार कपडे!

पती किंवा पत्नीतील दोष उघड झाल्यानंतर बदनामी होते. दुसरे लग्न जमण्यात अडचणी येतील म्हणून अशा प्रकरणात गुपचूप घटस्फोट घेतला जातो. समाजापासून या सर्व बाबी लपवून ठेवण्याचा प्रयत्न असतो. व्यंग असलेला साथीदार आयुष्यभर सांभाळावा लागू नये म्हणून फसवणूक झालेली व्यक्ती संमतीने घटस्फोटास तयार होते.

लग्न जमविताना दोघांनीही अडचणी स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. शक्‍य असेल तर त्यातून मार्ग निघून संसार थाटू शकता. मात्र बऱ्याचदा लग्नास इच्छुक व्यक्ती किंवा कुटुंबीय आजाराची किंवा सक्षमतेची माहिती लपवून ठेवतात. व्यंग स्वीकारणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करावे. 
- स्मिता जोशी, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय

स्पष्ट बोलल्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अशा अडचणी येणार नाहीत. बरे होणारे आजार असतील तर वेळेत डॉक्‍टरांची गाठ घ्यावी. त्यातून संसार टिकू शकतो. मात्र, लग्न झाल्यानंतर साथीदार समजून घेईल, या भाबड्या आशेवर फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातील काहीजण कायमचे विभक्तही झाले आहेत.
- ॲड. सुनीता जंगम 

News Item ID: 

599-news_story-1578235827

Mobile Device Headline: 

लपवलेल्या आजारांची लग्नगाठींना बाधा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Marriage Issue by Prevent Hidden illnesses

Author Type: 

External Author

सनील गाडेकर

लग्न

पत्नी

पुणे

ऍप

wife

समुपदेशक

Search Functional Tags: 

लग्न, पत्नी, पुणे, ऍप, wife, समुपदेशक

Twitter Publish: 

Meta Description: 

Marriage Issue by Prevent Hidden illnesses शारीरिक व्यंग लपून ठेवून लग्न केले जाते. नंतर जोडीदार समजून घेईल. साथीदाराच्या कुटुंबांचे मनही वळवू. ठरविल्याप्रमाणे सर्व झाल्यास संसारात अडचणी येणार नाहीत, अशी भावना ठेवून मुलगा किंवा मुलगी लग्न करतात.

Send as Notification: 

Topic Tags: 

पुणे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

लपवलेल्या आजारांची लग्नगाठींना बाधा पुणे - मुलाच्या मनावर मानसिक आघात झाला आहे. तो शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही. त्यास असाध्य आजार आहे. मुलीला कोड असणे, मासिक पाळी वेळेवर येत नाही, गर्भाशयाची पिशवी नाही, यांसारखे छुपे आजार लपवून ठेवून लग्नगाठी बांधल्या जातात. मात्र, पितळ उघडे पडल्यानंतर त्यांना साथीदाराला समजून घेत संसार करावा लागतो किंवा ते विभक्त होत आहेत.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शारीरिक व्यंग लपून ठेवून लग्न केले जाते. नंतर जोडीदार समजून घेईल. साथीदाराच्या कुटुंबांचे मनही वळवू. ठरविल्याप्रमाणे सर्व झाल्यास संसारात अडचणी येणार नाहीत, अशी भावना ठेवून मुलगा किंवा मुलगी लग्न करतात. मात्र, लग्नानंतर त्यांचे पितळ उघडे पडते. फसवून लग्न केल्याने वाद होतात. असाध्य आजार असलेल्या प्रकरणात हमखास घटस्फोट होत आहेत. बऱ्याचदा मुलगा किंवा मुलीच्या असाध्य आजाराची माहिती कुटुंबीय लपवून ठेवतात. काही प्रकरणात मुलांना कोणता आजार आहे, याबाबत पालकांनाच माहिती नसते. सर्व तपासण्या करून लग्न ठरविण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. इथं देवांच्या मूर्तींनाही घातले जातात उबदार कपडे! पती किंवा पत्नीतील दोष उघड झाल्यानंतर बदनामी होते. दुसरे लग्न जमण्यात अडचणी येतील म्हणून अशा प्रकरणात गुपचूप घटस्फोट घेतला जातो. समाजापासून या सर्व बाबी लपवून ठेवण्याचा प्रयत्न असतो. व्यंग असलेला साथीदार आयुष्यभर सांभाळावा लागू नये म्हणून फसवणूक झालेली व्यक्ती संमतीने घटस्फोटास तयार होते. लग्न जमविताना दोघांनीही अडचणी स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. शक्‍य असेल तर त्यातून मार्ग निघून संसार थाटू शकता. मात्र बऱ्याचदा लग्नास इच्छुक व्यक्ती किंवा कुटुंबीय आजाराची किंवा सक्षमतेची माहिती लपवून ठेवतात. व्यंग स्वीकारणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करावे.  - स्मिता जोशी, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय स्पष्ट बोलल्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अशा अडचणी येणार नाहीत. बरे होणारे आजार असतील तर वेळेत डॉक्‍टरांची गाठ घ्यावी. त्यातून संसार टिकू शकतो. मात्र, लग्न झाल्यानंतर साथीदार समजून घेईल, या भाबड्या आशेवर फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातील काहीजण कायमचे विभक्तही झाले आहेत. - ॲड. सुनीता जंगम  News Item ID:  599-news_story-1578235827 Mobile Device Headline:  लपवलेल्या आजारांची लग्नगाठींना बाधा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मुलाच्या मनावर मानसिक आघात झाला आहे. तो शारीरिक संबंध ठेवण्यास सक्षम नाही. त्यास असाध्य आजार आहे. मुलीला कोड असणे, मासिक पाळी वेळेवर येत नाही, गर्भाशयाची पिशवी नाही, यांसारखे छुपे आजार लपवून ठेवून लग्नगाठी बांधल्या जातात. मात्र, पितळ उघडे पडल्यानंतर त्यांना साथीदाराला समजून घेत संसार करावा लागतो किंवा ते विभक्त होत आहेत.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शारीरिक व्यंग लपून ठेवून लग्न केले जाते. नंतर जोडीदार समजून घेईल. साथीदाराच्या कुटुंबांचे मनही वळवू. ठरविल्याप्रमाणे सर्व झाल्यास संसारात अडचणी येणार नाहीत, अशी भावना ठेवून मुलगा किंवा मुलगी लग्न करतात. मात्र, लग्नानंतर त्यांचे पितळ उघडे पडते. फसवून लग्न केल्याने वाद होतात. असाध्य आजार असलेल्या प्रकरणात हमखास घटस्फोट होत आहेत. बऱ्याचदा मुलगा किंवा मुलीच्या असाध्य आजाराची माहिती कुटुंबीय लपवून ठेवतात. काही प्रकरणात मुलांना कोणता आजार आहे, याबाबत पालकांनाच माहिती नसते. सर्व तपासण्या करून लग्न ठरविण्याचे प्रमाणही अत्यल्प आहे. इथं देवांच्या मूर्तींनाही घातले जातात उबदार कपडे! पती किंवा पत्नीतील दोष उघड झाल्यानंतर बदनामी होते. दुसरे लग्न जमण्यात अडचणी येतील म्हणून अशा प्रकरणात गुपचूप घटस्फोट घेतला जातो. समाजापासून या सर्व बाबी लपवून ठेवण्याचा प्रयत्न असतो. व्यंग असलेला साथीदार आयुष्यभर सांभाळावा लागू नये म्हणून फसवणूक झालेली व्यक्ती संमतीने घटस्फोटास तयार होते. लग्न जमविताना दोघांनीही अडचणी स्पष्टपणे मांडल्या पाहिजेत. शक्‍य असेल तर त्यातून मार्ग निघून संसार थाटू शकता. मात्र बऱ्याचदा लग्नास इच्छुक व्यक्ती किंवा कुटुंबीय आजाराची किंवा सक्षमतेची माहिती लपवून ठेवतात. व्यंग स्वीकारणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करावे.  - स्मिता जोशी, विवाह समुपदेशक, कौटुंबिक न्यायालय स्पष्ट बोलल्यास किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास अशा अडचणी येणार नाहीत. बरे होणारे आजार असतील तर वेळेत डॉक्‍टरांची गाठ घ्यावी. त्यातून संसार टिकू शकतो. मात्र, लग्न झाल्यानंतर साथीदार समजून घेईल, या भाबड्या आशेवर फसवणुकीचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. त्यातील काहीजण कायमचे विभक्तही झाले आहेत. - ॲड. सुनीता जंगम  Vertical Image:  English Headline:  Marriage Issue by Prevent Hidden illnesses Author Type:  External Author सनील गाडेकर लग्न पत्नी पुणे ऍप wife समुपदेशक Search Functional Tags:  लग्न, पत्नी, पुणे, ऍप, wife, समुपदेशक Twitter Publish:  Meta Description:  Marriage Issue by Prevent Hidden illnesses शारीरिक व्यंग लपून ठेवून लग्न केले जाते. नंतर जोडीदार समजून घेईल. साथीदाराच्या कुटुंबांचे मनही वळवू. ठरविल्याप्रमाणे सर्व झाल्यास संसारात अडचणी येणार नाहीत, अशी भावना ठेवून मुलगा किंवा मुलगी लग्न करतात. Send as Notification:  Topic Tags:  पुणे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2QS8IRz
Read More
JNU में नकाबधारी गुंडों का कहर, कई छात्र-छात्राएं लहूलुहान, यूनिवर्सिटी में फ्लैग मार्च https://ift.tt/36tmkZQ
हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ

मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही.

"सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय? 

हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात.

गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.

News Item ID: 

599-news_story-1578242086

Mobile Device Headline: 

हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Mobile Body: 

मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही.

"सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय? 

हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात.

गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले.

Vertical Image: 

English Headline: 

625 tonnes of new currency transport by the Air Force

Author Type: 

External Author

पीटीआय

हवाई दल

mumbai

नोटाबंदी

भारत

narendra modi

ऍप

rafael deal

abhinandan varthaman

Search Functional Tags: 

हवाई दल, Mumbai, नोटाबंदी, भारत, Narendra Modi, ऍप, Rafael Deal, Abhinandan Varthaman

Twitter Publish: 

Meta Description: 

625 tonnes of new currency transport by the Air Force केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली.

Send as Notification: 

Topic Tags: 

भारत

नरेंद्र मोदी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही. "सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?  हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात. गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1578242086 Mobile Device Headline:  हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही. "सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?  हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात. गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  625 tonnes of new currency transport by the Air Force Author Type:  External Author पीटीआय हवाई दल mumbai नोटाबंदी भारत narendra modi ऍप rafael deal abhinandan varthaman Search Functional Tags:  हवाई दल, Mumbai, नोटाबंदी, भारत, Narendra Modi, ऍप, Rafael Deal, Abhinandan Varthaman Twitter Publish:  Meta Description:  625 tonnes of new currency transport by the Air Force केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. Send as Notification:  Topic Tags:  भारत नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

January 05, 2020 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ZRw5id
Read More