हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही. "सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?  हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात. गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1578242086 Mobile Device Headline:  हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही. "सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?  हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात. गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  625 tonnes of new currency transport by the Air Force Author Type:  External Author पीटीआय हवाई दल mumbai नोटाबंदी भारत narendra modi ऍप rafael deal abhinandan varthaman Search Functional Tags:  हवाई दल, Mumbai, नोटाबंदी, भारत, Narendra Modi, ऍप, Rafael Deal, Abhinandan Varthaman Twitter Publish:  Meta Description:  625 tonnes of new currency transport by the Air Force केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. Send as Notification:  Topic Tags:  भारत नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 5, 2020

हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही. "सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?  हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात. गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले. News Item ID:  599-news_story-1578242086 Mobile Device Headline:  हवाई दलाकडून ६२५ टन नवीन नोटांचे वहन - धनोआ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई - केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १ हजार रुपयाच्या जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप धनोआ हे ३१ डिसेंबर २०१६ ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत भारतीय हवाई दलाचे प्रमुख होते. आयआयटी मुंबईच्या वतीने आयोजित टेकफेस्ट कार्यक्रमात धनोआ म्हणाले की, नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर हवाई दलाने देशातील सर्व भागातील जनतेपर्यंत नवीन नोटा पोचवण्याचे काम केले आहे. जर २० किलो वजनाच्या बॅगमध्ये एक कोटी रुपये बसू शकतात; या आधारावर किती कोटी रुपयांचा पुरवठा आम्ही केला, हे सांगू शकत नाही. "सर्वांगीण गुंतवणुकीबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन हवंय?  हवाई दलाने ३३ मोहिमेच्या माध्यमातून विविध भागांत ६२५ टन वजनाच्या नवीन चलनांचा पुरवठा केला. यासंदर्भात धनोआ यांनी उपस्थितांसाठी सादरीकरणही केले. या कार्यक्रमात त्यांनी राफेल कराराचाही उल्लेख केला. ते म्हणाले, अशा प्रकारच्या वादामुळे व्यवहारावर परिणाम होतो आणि लष्करी क्षमता सक्षम करण्यास अडथळे येतात. गेल्यावर्षी पाकिस्तानच्या हद्दीत गेलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी मिग-२१ ऐवजी राफेलमधून उड्डाण केले असते, तर त्याचे परिणाम वेगळे दिसले असते, असेही ते म्हणाले. Vertical Image:  English Headline:  625 tonnes of new currency transport by the Air Force Author Type:  External Author पीटीआय हवाई दल mumbai नोटाबंदी भारत narendra modi ऍप rafael deal abhinandan varthaman Search Functional Tags:  हवाई दल, Mumbai, नोटाबंदी, भारत, Narendra Modi, ऍप, Rafael Deal, Abhinandan Varthaman Twitter Publish:  Meta Description:  625 tonnes of new currency transport by the Air Force केंद्र सरकारने २०१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय हवाई दलाने देशातील विविध भागात ६२५ टन नवीन नोटा पुरवण्याचे काम केल्याची माहिती माजी हवाईदलप्रमुख बी. एस. धनोआ यांनी आज दिली. Send as Notification:  Topic Tags:  भारत नरेंद्र मोदी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2ZRw5id

No comments:

Post a Comment