Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 18, 2019

गुरुग्राम: CAA के समर्थन में आए लोग, विरोध करने वालों को दी चुनौती https://ift.tt/2NfH8z5
CAA के खिलाफ कन्हैया और उमर खालिद ने JNU में निकाला मशाल जुलूस https://ift.tt/2NfH8z5
नागरिकता संशोधन कानून के खिलाफ लेफ्ट का हल्ला बोल, देश भर में प्रदर्शन https://ift.tt/2NfH8z5
दिल्ली में दिसंबर की सबसे सर्द रात, पारा 6 डिग्री से नीचे पहुंचा, AQI 250 के पार https://ift.tt/2Sdh1cZ
राजनाथ-जयशंकर की 2+2 वार्ता में छाया CAA, भारत को मिला US का साथ https://ift.tt/2PCSgoJ
बॉलीवुड का वो एक्टर जिसने अपनी कॉमेडी और गंभीर रोल्स से जीता लोगों का दिल https://ift.tt/2r6qmbb
17 साल की उम्र में शादी, फिर तलाक, ऐसी रही माही गिल की पर्सनल लाइफ https://ift.tt/2EJfEe9
डोनाल्ड ट्रंप: महाभियोगाला सामोरं जाणारे ट्रंप ठरतील अमेरिकेचे तिसरे राष्ट्राध्यक्ष
अनधिकृत पार्कींगने रस्ते गिळंकृत 

न्यायालयाच्या आदेशाला मात्र हरताळ 

औरंगाबाद : रस्त्यावर अनधिकृत आणि बेवारस वाहनांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे. काही वाहने तर महिनोन्‌महिने जागेवरुन हलत नाहीत. रस्ते वाहनांच्या पार्कींगने व्यापल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. 
राज्यभर रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर कब्जा केलेल्या भंगार वाहनांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. अशा बेकायदा वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. रस्त्यालगत वाहने बेवारसपणे सोडून दिले जातात. रात्रीच्या वेळी तर प्रत्येक शहरातील अनेक रस्ते गिळंकृत झाल्याची परिस्थिती असते. यासंदर्भात वर्ष 2013 मध्ये टेकचंद खणचंदाणी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने बेवारस वाहने हटवणे आणि तक्रारी करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाला जाग आली. शासनाने नऊ ऑक्‍टोबर 2018 ला परिपत्रक काढून रस्त्यांवरील अनधिकृत वाहनांना हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश नगरविकास विभाग तसेच परिवहन आणि पोलिस विभागांना दिले होते. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने तीन दिवस कारवाई केली. पुन्हा मात्र अशी कारवाई केली नाही. यामध्ये सातत्याने कारवाई करणे, नागरीकांना तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे अपेक्षित असताना, त्याकडे महापालिका, आरटीओ आणि पोलिस अशा तीनही यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. 

हेही वाचा : महापालिका आयुक्त उतरले नाल्यात 

कायदा काय सांगतो? 

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने कार्यपद्धती ठरवून दिली आहे. पोलिस कायदा 1951 कलम 82, मोटार वाहन नियम 1989 नियम, मोटार वाहन कायदा यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, हे सर्वच आदेश धाब्यावर बसवण्यात आल्याने रस्त्यांवर अनधिकृत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे. 

काय आहे कार्यपद्धती? 

0रस्त्यातील बेवारस वाहनाची तक्रार आल्यास पोलिस 
किंवा परिवहन विभागाने स्वतंत्र वहीत नोंद घ्यावी. 
0तक्रार आल्यानंतर संबंधीत पोलिस अधिकारी किंवा परिवहन 
अधिकारी यांनी घटनास्थळास आवश्‍यक साधनसामग्रीसह भेट द्यावी. 
0तक्रार आलेले वाहन रस्त्यात अडथळा निर्माण करत असेल 
तर तातडीने हटवण्याची कारवाई करावी. 
0जप्त केलेल्या वाहन मालकाचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन 
कार्यालयाकडून मालकाचा पत्ता शोधून त्याला वाहन घेण्यासाठी सांगावे. 
0बेवारस वाहन ताब्यात घेतल्यानंतर ते सुरक्षीत ठेवण्यासाठी आवश्‍यक 
ती सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन द्यावी. 
0वाहन जप्त करताना लागलेल्या खर्चाची परिपूर्ती वाहन मालकाकडून करावी. 

क्‍लिक करा : बेकायदा घरावर जेसीबी चालवा 

तक्रार नियंत्रण यंत्रणा 

0रस्त्यात अनधिकृत आढळलेल्या वाहनाच्या संदर्भात नागरीकांना तक्रारी करता याव्यात यासाठी आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी "तक्रार नियंत्रण यंत्रणा अंमलात आणावी' 
0तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध करुन द्यावी, व्हाटसऍप, लघुसंदेश, ई-मेल, ऍप अशी तक्रार करण्याची सोय करुन द्यावी. 
0तक्रार निवारणासाठी सूचना फलक, वृत्तपत्रे, इलेक्‍ट्रॉनिक प्रसार माध्यमे, समाजमाध्यमे, संकेतस्थल याचा वापर करावा. 
0प्राप्त झालेल्या तक्रारी निवारणाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात यावी. 

News Item ID: 

599-news_story-1576681055

Mobile Device Headline: 

अनधिकृत पार्कींगने रस्ते गिळंकृत 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Unauthorized parking News

Author Type: 

External Author

अनिल जमधडे

औरंगाबाद

aurangabad

सार्वजनिक वाहतूक

उच्च न्यायालय

high court

विभाग

sections

पोलिस

आरटीओ

rto

घटना

incidents

ऍप

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, सार्वजनिक वाहतूक, उच्च न्यायालय, High Court, विभाग, Sections, पोलिस, आरटीओ, RTO, घटना, Incidents, ऍप

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Unauthorized parking News

Meta Description: 

Unauthorized parking News # रस्त्यावर अनधिकृत आणि बेवारस वाहनांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे. काही वाहने तर महिनोन्‌महिने जागेवरुन हलत नाहीत. रस्ते वाहनांच्या पार्कींगने व्यापल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

औरंगाबाद

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

अनधिकृत पार्कींगने रस्ते गिळंकृत  न्यायालयाच्या आदेशाला मात्र हरताळ  औरंगाबाद : रस्त्यावर अनधिकृत आणि बेवारस वाहनांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे. काही वाहने तर महिनोन्‌महिने जागेवरुन हलत नाहीत. रस्ते वाहनांच्या पार्कींगने व्यापल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.  राज्यभर रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर कब्जा केलेल्या भंगार वाहनांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. अशा बेकायदा वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. रस्त्यालगत वाहने बेवारसपणे सोडून दिले जातात. रात्रीच्या वेळी तर प्रत्येक शहरातील अनेक रस्ते गिळंकृत झाल्याची परिस्थिती असते. यासंदर्भात वर्ष 2013 मध्ये टेकचंद खणचंदाणी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने बेवारस वाहने हटवणे आणि तक्रारी करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाला जाग आली. शासनाने नऊ ऑक्‍टोबर 2018 ला परिपत्रक काढून रस्त्यांवरील अनधिकृत वाहनांना हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश नगरविकास विभाग तसेच परिवहन आणि पोलिस विभागांना दिले होते. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने तीन दिवस कारवाई केली. पुन्हा मात्र अशी कारवाई केली नाही. यामध्ये सातत्याने कारवाई करणे, नागरीकांना तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे अपेक्षित असताना, त्याकडे महापालिका, आरटीओ आणि पोलिस अशा तीनही यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.  हेही वाचा : महापालिका आयुक्त उतरले नाल्यात  कायदा काय सांगतो?  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने कार्यपद्धती ठरवून दिली आहे. पोलिस कायदा 1951 कलम 82, मोटार वाहन नियम 1989 नियम, मोटार वाहन कायदा यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, हे सर्वच आदेश धाब्यावर बसवण्यात आल्याने रस्त्यांवर अनधिकृत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.  काय आहे कार्यपद्धती?  0रस्त्यातील बेवारस वाहनाची तक्रार आल्यास पोलिस  किंवा परिवहन विभागाने स्वतंत्र वहीत नोंद घ्यावी.  0तक्रार आल्यानंतर संबंधीत पोलिस अधिकारी किंवा परिवहन  अधिकारी यांनी घटनास्थळास आवश्‍यक साधनसामग्रीसह भेट द्यावी.  0तक्रार आलेले वाहन रस्त्यात अडथळा निर्माण करत असेल  तर तातडीने हटवण्याची कारवाई करावी.  0जप्त केलेल्या वाहन मालकाचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन  कार्यालयाकडून मालकाचा पत्ता शोधून त्याला वाहन घेण्यासाठी सांगावे.  0बेवारस वाहन ताब्यात घेतल्यानंतर ते सुरक्षीत ठेवण्यासाठी आवश्‍यक  ती सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन द्यावी.  0वाहन जप्त करताना लागलेल्या खर्चाची परिपूर्ती वाहन मालकाकडून करावी.  क्‍लिक करा : बेकायदा घरावर जेसीबी चालवा  तक्रार नियंत्रण यंत्रणा  0रस्त्यात अनधिकृत आढळलेल्या वाहनाच्या संदर्भात नागरीकांना तक्रारी करता याव्यात यासाठी आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी "तक्रार नियंत्रण यंत्रणा अंमलात आणावी'  0तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध करुन द्यावी, व्हाटसऍप, लघुसंदेश, ई-मेल, ऍप अशी तक्रार करण्याची सोय करुन द्यावी.  0तक्रार निवारणासाठी सूचना फलक, वृत्तपत्रे, इलेक्‍ट्रॉनिक प्रसार माध्यमे, समाजमाध्यमे, संकेतस्थल याचा वापर करावा.  0प्राप्त झालेल्या तक्रारी निवारणाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात यावी.  News Item ID:  599-news_story-1576681055 Mobile Device Headline:  अनधिकृत पार्कींगने रस्ते गिळंकृत  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  न्यायालयाच्या आदेशाला मात्र हरताळ  औरंगाबाद : रस्त्यावर अनधिकृत आणि बेवारस वाहनांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे. काही वाहने तर महिनोन्‌महिने जागेवरुन हलत नाहीत. रस्ते वाहनांच्या पार्कींगने व्यापल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.  राज्यभर रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागांवर कब्जा केलेल्या भंगार वाहनांचा प्रश्‍न गंभीर झालेला आहे. अशा बेकायदा वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुकीला अडथळे निर्माण होतात. रस्त्यालगत वाहने बेवारसपणे सोडून दिले जातात. रात्रीच्या वेळी तर प्रत्येक शहरातील अनेक रस्ते गिळंकृत झाल्याची परिस्थिती असते. यासंदर्भात वर्ष 2013 मध्ये टेकचंद खणचंदाणी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने बेवारस वाहने हटवणे आणि तक्रारी करण्यासाठी नियंत्रण कक्ष उभारण्याचे आदेश दिले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाला जाग आली. शासनाने नऊ ऑक्‍टोबर 2018 ला परिपत्रक काढून रस्त्यांवरील अनधिकृत वाहनांना हटवण्याची कारवाई करण्याचे आदेश नगरविकास विभाग तसेच परिवहन आणि पोलिस विभागांना दिले होते. त्यानुसार सहा महिन्यांपूर्वी महापालिकेने तीन दिवस कारवाई केली. पुन्हा मात्र अशी कारवाई केली नाही. यामध्ये सातत्याने कारवाई करणे, नागरीकांना तक्रारी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करणे अपेक्षित असताना, त्याकडे महापालिका, आरटीओ आणि पोलिस अशा तीनही यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.  हेही वाचा : महापालिका आयुक्त उतरले नाल्यात  कायदा काय सांगतो?  उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने कार्यपद्धती ठरवून दिली आहे. पोलिस कायदा 1951 कलम 82, मोटार वाहन नियम 1989 नियम, मोटार वाहन कायदा यानुसार कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र, हे सर्वच आदेश धाब्यावर बसवण्यात आल्याने रस्त्यांवर अनधिकृत वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे.  काय आहे कार्यपद्धती?  0रस्त्यातील बेवारस वाहनाची तक्रार आल्यास पोलिस  किंवा परिवहन विभागाने स्वतंत्र वहीत नोंद घ्यावी.  0तक्रार आल्यानंतर संबंधीत पोलिस अधिकारी किंवा परिवहन  अधिकारी यांनी घटनास्थळास आवश्‍यक साधनसामग्रीसह भेट द्यावी.  0तक्रार आलेले वाहन रस्त्यात अडथळा निर्माण करत असेल  तर तातडीने हटवण्याची कारवाई करावी.  0जप्त केलेल्या वाहन मालकाचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन  कार्यालयाकडून मालकाचा पत्ता शोधून त्याला वाहन घेण्यासाठी सांगावे.  0बेवारस वाहन ताब्यात घेतल्यानंतर ते सुरक्षीत ठेवण्यासाठी आवश्‍यक  ती सुविधा महापालिकेने उपलब्ध करुन द्यावी.  0वाहन जप्त करताना लागलेल्या खर्चाची परिपूर्ती वाहन मालकाकडून करावी.  क्‍लिक करा : बेकायदा घरावर जेसीबी चालवा  तक्रार नियंत्रण यंत्रणा  0रस्त्यात अनधिकृत आढळलेल्या वाहनाच्या संदर्भात नागरीकांना तक्रारी करता याव्यात यासाठी आणि तक्रारीचे निवारण करण्यासाठी "तक्रार नियंत्रण यंत्रणा अंमलात आणावी'  0तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन उपलब्ध करुन द्यावी, व्हाटसऍप, लघुसंदेश, ई-मेल, ऍप अशी तक्रार करण्याची सोय करुन द्यावी.  0तक्रार निवारणासाठी सूचना फलक, वृत्तपत्रे, इलेक्‍ट्रॉनिक प्रसार माध्यमे, समाजमाध्यमे, संकेतस्थल याचा वापर करावा.  0प्राप्त झालेल्या तक्रारी निवारणाची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात यावी.  Vertical Image:  English Headline:  Unauthorized parking News Author Type:  External Author अनिल जमधडे औरंगाबाद aurangabad सार्वजनिक वाहतूक उच्च न्यायालय high court विभाग sections पोलिस आरटीओ rto घटना incidents ऍप Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, सार्वजनिक वाहतूक, उच्च न्यायालय, High Court, विभाग, Sections, पोलिस, आरटीओ, RTO, घटना, Incidents, ऍप Twitter Publish:  Meta Keyword:  Unauthorized parking News Meta Description:  Unauthorized parking News # रस्त्यावर अनधिकृत आणि बेवारस वाहनांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढली आहे. काही वाहने तर महिनोन्‌महिने जागेवरुन हलत नाहीत. रस्ते वाहनांच्या पार्कींगने व्यापल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला आहे.  Send as Notification:  Topic Tags:  औरंगाबाद News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34Baprg
Read More
‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर

पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली.

हातगाडीवर वाढल्या रांगा 
सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे.

संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​

अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या.

News Item ID: 

599-news_story-1576690084

Mobile Device Headline: 

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी

सोशल मीडिया

व्हिडिओ

पिंपरी-चिंचवड

महाराष्ट्र

maharashtra

Search Functional Tags: 

पिंपरी, सोशल मीडिया, व्हिडिओ, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र, Maharashtra

Twitter Publish: 

Meta Description: 

Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Marathi News: ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या.

Send as Notification: 

Topic Tags: 

महाराष्ट्र

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली. हातगाडीवर वाढल्या रांगा  सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे. संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​ अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या. News Item ID:  599-news_story-1576690084 Mobile Device Headline:  ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली. हातगाडीवर वाढल्या रांगा  सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे. संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​ अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या. Vertical Image:  English Headline:  Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी सोशल मीडिया व्हिडिओ पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पिंपरी, सोशल मीडिया, व्हिडिओ, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Marathi News: ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35C4jbu
Read More
BOX OFFICE: 'मर्दानी 2' के साथ रानी मुखर्जी का तहलका- 5 दिनों में इतना रहा कलेक्शन

BOX OFFICE: 'मर्दानी 2' के साथ रानी मुखर्जी का तहलका- 5 दिनों में इतना रहा कलेक्शन

December 18, 2019 0 Comments
रानी मुखर्जी स्टारर फिल्म 'मर्दानी 2' जितनी तारीफ समीक्षकों से मिली, उतना ही आम पब्लिक भी फिल्म को पसंद कर रहे हैं। लोगों को फिल्म क...
Read More
सलमान खान 'दबंग 3' की एडवांस बुकिंग- Box Office की रिपोर्ट आयी सामने, बंपर ओपनिंग सुपरहिट !

सलमान खान 'दबंग 3' की एडवांस बुकिंग- Box Office की रिपोर्ट आयी सामने, बंपर ओपनिंग सुपरहिट !

December 18, 2019 0 Comments
प्रभुदेवा निर्देशित और सलमान खान स्टारर दबंग 3 इस वीकेंड रिलीज हो रही है। सलमान की दबंग सीरीज बेहद लोकप्रिय है। इसके पिछले दोनों पार्ट सुपरह...
Read More
"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग'

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल. 

येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले. 

News Item ID: 

599-news_story-1576689193

Mobile Device Headline: 

"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग'

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Mumbai

Mobile Body: 

मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

 ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल. 

येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले. 

Vertical Image: 

English Headline: 

Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

मुंबई

mumbai

महापालिका

sharad pawar

नगरसेवक

Search Functional Tags: 

मुंबई, Mumbai, महापालिका, Sharad Pawar, नगरसेवक

Twitter Publish: 

Meta Description: 

Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Marathi News: भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

मुंबई

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  News Item ID:  599-news_story-1576689193 Mobile Device Headline:  "मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  Vertical Image:  English Headline:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai महापालिका sharad pawar नगरसेवक Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, महापालिका, Sharad Pawar, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Marathi News: भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 18, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2EvpbFc
Read More