"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  News Item ID:  599-news_story-1576689193 Mobile Device Headline:  "मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  Vertical Image:  English Headline:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai महापालिका sharad pawar नगरसेवक Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, महापालिका, Sharad Pawar, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Marathi News: भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 18, 2019

"मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  News Item ID:  599-news_story-1576689193 Mobile Device Headline:  "मुंबई महानगरपालिकेतही महाविकास आघाडीचा प्रयोग' Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Mumbai Mobile Body:  मुंबई - राज्यात सत्ता स्थापन केलेली महाविकास आघाडी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीतही एकत्र येण्याचे सूतोवाच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत. भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शरद पवार यांनी आज पत्रकारांसोबत अनौपचारिक संवाद साधला. भाजपने मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, त्यांना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राबविणार का? या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, की मुंबई महापालिका निवडणुकीतही महाविकास आघाडी कायम ठेवण्यास काही हरकत नाही. राष्ट्रवादीचे मुंबई महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत शिवसेनेला आघाडीची ताकद मिळणार असेल, तर त्याचा फायदाच होईल.  येत्या दहा-बारा दिवसांत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू होत आहे. त्याबाबतचा आढावा पक्षाच्या पातळीवर घेतला. त्या वेळी स्थानिक पातळीवर आमच्या सूचना जाण्यापूर्वीच महाविकास आघाडी तयार झाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडी खालच्या स्तरावरच अधिक स्वीकारली गेली असल्याचे निरीक्षण पवार यांनी व्यक्त केले.  Vertical Image:  English Headline:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा मुंबई mumbai महापालिका sharad pawar नगरसेवक Search Functional Tags:  मुंबई, Mumbai, महापालिका, Sharad Pawar, नगरसेवक Twitter Publish:  Meta Description:  Maha vikas aghadi in Mumbai Municipal Corporation Marathi News: भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी यशस्वीपणे राबविल्यानंतर मुंबई महापालिकेतही हाच फॉर्म्युला शिवसेनेची मुंबई महापालिकेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी अवलंबला जाण्याची दाट शक्‍यता आहे.  Send as Notification:  Topic Tags:  मुंबई शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2EvpbFc

No comments:

Post a Comment