‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली. हातगाडीवर वाढल्या रांगा  सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे. संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​ अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या. News Item ID:  599-news_story-1576690084 Mobile Device Headline:  ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली. हातगाडीवर वाढल्या रांगा  सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे. संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​ अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या. Vertical Image:  English Headline:  Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी सोशल मीडिया व्हिडिओ पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पिंपरी, सोशल मीडिया, व्हिडिओ, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Marathi News: ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 18, 2019

‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली. हातगाडीवर वाढल्या रांगा  सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे. संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​ अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या. News Item ID:  599-news_story-1576690084 Mobile Device Headline:  ‘सकाळ’च्या वृत्ताची दखल; नेटिझन्सनी पाणीपुरीवाली आजींना घेतले डोक्‍यावर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पिंपरी - ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. सर्वांनी सहानुभूतिपूर्वक आजींना मदत केली. लढवय्या आजींना नेटिझन्सनी डोक्‍यावर घेतले. त्यांना मदत करण्यासाठी अनेकांची पावले हातगाडीकडे वळाली. हातगाडीवर वाढल्या रांगा  सोशल मीडियावर थेट बॅंक खाते पत्ता आणि मोबाईल क्रमांक नागरिकांनी मागितला. महाराष्ट्रातून सोशल मीडियावर त्यांची विचारपूस केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप मुंबई, ठाणे, पालघर, सोलापूर, सातारा, कोल्हापूरसह नागरिकांनी मदतीचे आवाहन केले. आजींची चिकाटी व जिद्दीला हजारो लोकांनी सलाम ठोकले. ज्या वयात आराम हवा, त्या वयात सर्वांसमोर आदर्श निर्माण केला, याचे कौतुक सर्वांनी केले. दु:ख उगाळत न बसता आलेल्या संकटाला तोंड दिल्याने सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. त्यांची पाणीपुरी खाण्यासाठीही लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे धावपळही उडाली आहे. संबंधित बातमी : पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)​ अनेकांनी भेळ आणि पाणीपुरी खाताना सेल्फी घेतले. अनेक कुटुंबांनी थेट आकुर्डी गाठली आणि फोटोही काढले. सर्वांनी स्टेटसला फोटो शेअर केले. आपल्या चिमुकल्यांसोबतही आजीला घेऊन अनेकांनी हजेरी लावली. रिक्षाचालक आणि चारचाकी चालकांनी आजींना पाणीपुरीच्या साहित्यासाठी ने-आण करण्याची तयारीही दर्शवली. ‘पीसीएमसी इट आउट्‌स’ या सोशल मीडियाच्या ग्रुपवर व तरुणांच्या ग्रुपवरही त्यांना जोरदार लाइक्‍स आणि कमेंटस मिळाल्या. Vertical Image:  English Headline:  Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पिंपरी सोशल मीडिया व्हिडिओ पिंपरी-चिंचवड महाराष्ट्र maharashtra Search Functional Tags:  पिंपरी, सोशल मीडिया, व्हिडिओ, पिंपरी-चिंचवड, महाराष्ट्र, Maharashtra Twitter Publish:  Meta Description:  Netizens help chandrabhaga-shinde-panipuri-video-viral-social-media Marathi News: ‘पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. १७) कर्जबाजारी आजीचे वृत्त ‘ई-सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेत राज्यभरातून ‘ई सकाळ’ व सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. Send as Notification:  Topic Tags:  महाराष्ट्र News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/35C4jbu

No comments:

Post a Comment