Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

पंकजा मुंडे: भगवानगड आणि गोपीनाथगडाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?
‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी
पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे.

मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक..

‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.

आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात.. 

लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे. 

विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक 

सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते. 

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे.
चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे.

News Item ID: 

599-news_story-1576084499

Mobile Device Headline: 

‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

sakal drawing competition at 12th january

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सकाळ चित्रकला स्पर्धा

maharashtra

सकाळ

पुणे

स्पर्धा

शाळा

sakal

आश्रमशाळा

उपक्रम

rose

थंडी

साहित्य

शिक्षण

Search Functional Tags: 

सकाळ चित्रकला स्पर्धा, Maharashtra, सकाळ, पुणे, स्पर्धा, शाळा, sakal, आश्रमशाळा, उपक्रम, Rose, थंडी, साहित्य, शिक्षण

Twitter Publish: 

Meta Description: 

शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक.. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे. चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. News Item ID:  599-news_story-1576084499 Mobile Device Headline:  ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक.. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे. चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. Vertical Image:  English Headline:  sakal drawing competition at 12th january Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ चित्रकला स्पर्धा maharashtra सकाळ पुणे स्पर्धा शाळा sakal आश्रमशाळा उपक्रम rose थंडी साहित्य शिक्षण Search Functional Tags:  सकाळ चित्रकला स्पर्धा, Maharashtra, सकाळ, पुणे, स्पर्धा, शाळा, sakal, आश्रमशाळा, उपक्रम, Rose, थंडी, साहित्य, शिक्षण Twitter Publish:  Meta Description:  शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2RFRBnX
Read More
गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार?

मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

News Item ID: 

599-news_story-1576082883

Mobile Device Headline: 

गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार?

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप 

परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता

Vertical Image: 

English Headline: 

What will Pankaja munde say on Gopinathgada today

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पंकजा मुंडे

भाजप

pankaja munde

गोपीनाथ मुंडे

mumbai

dhanajay munde

defeat

Search Functional Tags: 

पंकजा मुंडे, भाजप, Pankaja Munde, गोपीनाथ मुंडे, Mumbai, Dhanajay Munde, defeat

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पंकजा मुंडे

भाजप

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार? मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता News Item ID:  599-news_story-1576082883 Mobile Device Headline:  गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता Vertical Image:  English Headline:  What will Pankaja munde say on Gopinathgada today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पंकजा मुंडे भाजप pankaja munde गोपीनाथ मुंडे mumbai dhanajay munde defeat Search Functional Tags:  पंकजा मुंडे, भाजप, Pankaja Munde, गोपीनाथ मुंडे, Mumbai, Dhanajay Munde, defeat Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 11, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/358ZJ4d
Read More

Tuesday, December 10, 2019

दिल्ली-NCR की हवा आज भी बेहद खराब, लोनी में AQI पहुंचा 568 https://ift.tt/2NfH8z5
आज पेश होगी गुजरात दंगों की फाइनल जांच रिपोर्ट, 5 साल से रोके हुई थी सरकार https://ift.tt/2NfH8z5
पंकजा मुंडे और खड़से को लेकर टेंशन में BJP, देर रात हुई कोर कमेटी की बैठक https://ift.tt/2RDmqth
9 महीने में 400% से ज्यादा महंगा हुआ प्याज, आटा-दाल भी हुआ महंगा https://ift.tt/2RGP8tA
आर्मी क्लब में बेचते थे सैंडविच, आगे चल कर कहलाए बॉलीवुड के ट्रेजडी किंग https://ift.tt/35dc5se
नागरिकता बिल पर JDU में दरार? अब बलियावी ने नीतीश को लिखी चिट्ठी https://ift.tt/2t8Iyln
रोजाना 5 चूहे मारने के लिए रेलवे ने खर्च कर दिए 14 हजार रुपये https://ift.tt/2LI0IRc
मेघालय हाईकोर्ट ने पिछले साल ही कहा था- नागरिकता बिल लाए मोदी सरकार https://ift.tt/2LJa4fq
'राज्यात महिला अत्याचारांविरोधात तात्काळ कार्यवाही करा'
पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार? 

परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले.

हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले

दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे.

हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह

दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.  
 
पंकजा मुंडे यांचे ट्‌विट 
12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

आजपासून आरोग्य शिबिर 
पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1575998870

Mobile Device Headline: 

पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार? 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

पंकजाताई मुंडे यांचे ट्‌विट 
12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे. 

आजपासून आरोग्य शिबिर 
पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे.

Vertical Image: 

English Headline: 

What role will Pankaja Munde play?

Author Type: 

External Author

प्रा. प्रवीण फुटके 

सोशल मीडिया

पंकजा मुंडे

pankaja munde

फेसबुक

महाराष्ट्र

maharashtra

पराभव

defeat

एकनाथ खडसे

eknath khadse

औरंगाबाद

aurangabad

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

आरोग्य

health

खासदार

पुढाकार

initiatives

दिव्यांग

जयपूर

गोपीनाथ मुंडे

Search Functional Tags: 

सोशल मीडिया, पंकजा मुंडे, Pankaja Munde, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, पराभव, defeat, एकनाथ खडसे, Eknath Khadse, औरंगाबाद, Aurangabad, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, आरोग्य, Health, खासदार, पुढाकार, Initiatives, दिव्यांग, जयपूर, गोपीनाथ मुंडे

Twitter Publish: 

Meta Keyword: 

What role will Pankaja Munde play?

Meta Description: 

What role will Pankaja Munde play? पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर समर्थकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

पंकजा मुंडे

बीड

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार?  परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले. हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे. हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.     पंकजा मुंडे यांचे ट्‌विट  12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.  आजपासून आरोग्य शिबिर  पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. News Item ID:  599-news_story-1575998870 Mobile Device Headline:  पंकजा मुंडे संवाद साधणार की भूमिका घेणार?  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  परळी वैजनाथ (जि. बीड) - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दीड महिना शांत असलेले जिल्ह्याचे राजकीय वातारवण मागील दहा दिवसांपासून ढवळून निघाले आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट आणि मागील तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. त्यामुळे गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती कार्यक्रमात पंकजा मुंडे समर्थकांशी संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. जयंती कार्यक्रमाला मागच्या काळात भाजपसह इतर पक्षांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी कोण नेते येणार, याकडेही लक्ष लागले आहे.  पंकजा मुंडे यांचा परळी मतदारसंघातून 30 हजारांहून अधिक मतांनी धक्कादायक पराभव झाला. त्यांनी माध्यमांसमोर येऊन पराभव स्वीकारला. तेव्हापासून त्या जिल्ह्यात आलेल्या नाहीत. दरम्यान, त्यांनी दहा दिवसांपूर्वी गोपीनाथराव मुंडेंच्या जयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थितीसंदर्भात आवाहन करणारी पोस्ट फेसबुक पेजवरून टाकली. त्यातील काही शब्दांमुळे अनेक तर्क-वितर्क लढविले जाऊ लागले; मात्र वेगळी भूमिका घेण्याचे खंडन खुद्द पंकजा मुंडे यांनी केले. हेही वाचा - लाच घेताना शिरूरमध्ये पुन्हा एकदा तिघे पकडले दरम्यान, आता आणखी तीन दिवसांपासून समर्थकांच्या सोशल मीडियावर "आता आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' अशा पोस्ट व्हायरल केल्या जात असल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. इकडे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे खच्चीकरण, ओबीसी नेत्यांच्या पराभवाला पक्षाकडूनच बळ दिले जात असल्याचे होत असलेले थेट आरोप, पक्षातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे थेट आरोप आणि राष्ट्रवादीसह शिवसेना नेत्यांच्या भेटी सुरू असताना या पोस्ट आणि सोमवारी औरंगाबाद येथील पक्षाच्या बैठकीला पंकजा मुंडेंची गैरहजेरी यामुळे आणखीच सस्पेन्स वाढला आहे; मात्र तब्येतीच्या कारणामुळे गैरहजेरीचा खुलासा त्यांनी केला आहे. हेही वाचा - स्कॉर्पिओमध्ये आढळला रक्ताळलेला मृतदेह दरम्यान, गुरुवारी (ता. 12) जयंतीची जोरदार तयारी सुरू असून येथे मोठी गर्दी जमेल असाही अंदाज आहे. यापूर्वी गोपीनाथगडावर गृहमंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा दिग्गजांनी हजेरी लावली आहे. यावेळी पंकजा मुंडे यांनी कोणाला बोलविले आणि हजेरी कोण लावणार, याकडेही लक्ष आहे. मेळाव्यात पंकजा मुंडे केवळ समर्थकांसोबत संवाद साधणार की काही भूमिका घेणार, याकडेही लक्ष आहे.     पंकजाताई मुंडे यांचे ट्‌विट  12 डिसेंबरला गोपीनाथगडावरील आपल्या लोकनेत्याच्या स्मरणार्थ आपल्या सर्वांना "गोपीनाथगड येथे आमंत्रण... तुम्ही सारे या... हा दिवस आपला स्वाभिमान दिवस आहे, तुम्हीही या... वाट पाहते...' अशा आशयाचे ट्विट पंकजा मुंडे यांनी केले आहे.  आजपासून आरोग्य शिबिर  पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात बुधवारपासून (ता. 11) दोन दिवसांचे आरोग्य शिबिर होत आहे. शिबिरात रुग्णांची तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. पुरुष, स्त्री व लहान मुलांच्या विविध प्रकारच्या आजारांची तपासणी व उपचारही यात होणार आहेत. दरम्यान, दिव्यांग व्यक्तींनी जयपूर फूटसाठी 12 तारखेला उपजिल्हा रुग्णालयाशी संपर्क साधायचा आहे. शिबिराचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. Vertical Image:  English Headline:  What role will Pankaja Munde play? Author Type:  External Author प्रा. प्रवीण फुटके  सोशल मीडिया पंकजा मुंडे pankaja munde फेसबुक महाराष्ट्र maharashtra पराभव defeat एकनाथ खडसे eknath khadse औरंगाबाद aurangabad मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis आरोग्य health खासदार पुढाकार initiatives दिव्यांग जयपूर गोपीनाथ मुंडे Search Functional Tags:  सोशल मीडिया, पंकजा मुंडे, Pankaja Munde, फेसबुक, महाराष्ट्र, Maharashtra, पराभव, defeat, एकनाथ खडसे, Eknath Khadse, औरंगाबाद, Aurangabad, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, आरोग्य, Health, खासदार, पुढाकार, Initiatives, दिव्यांग, जयपूर, गोपीनाथ मुंडे Twitter Publish:  Meta Keyword:  What role will Pankaja Munde play? Meta Description:  What role will Pankaja Munde play? पंकजा मुंडे 12 डिसेंबरला गोपीनाथगडावर समर्थकांशी संवाद साधणार आहेत. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात तीन दिवसांपासून त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर "आमचे ठरले आहे', "जय महाराष्ट्र' या पोस्टमुळे राजकीय चर्चा अधिकच रंगात आली आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे बीड News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

December 10, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2E7IAMs
Read More