गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार? मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता News Item ID:  599-news_story-1576082883 Mobile Device Headline:  गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता Vertical Image:  English Headline:  What will Pankaja munde say on Gopinathgada today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पंकजा मुंडे भाजप pankaja munde गोपीनाथ मुंडे mumbai dhanajay munde defeat Search Functional Tags:  पंकजा मुंडे, भाजप, Pankaja Munde, गोपीनाथ मुंडे, Mumbai, Dhanajay Munde, defeat Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार? मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता News Item ID:  599-news_story-1576082883 Mobile Device Headline:  गोपीनाथगडावर आज पंकजा काय बोलणार? Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथगड या नावाने उभारले आहे. या ठिकाणी पंकजा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा यांचा त्यांचे चुलत बंधू राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी पराभव केला. त्यांच्या पराभवाला पक्षातून रसद पुरवली गेली असल्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपमध्ये जाणूनबुजून बहुजन नेत्यांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. परिणामी, पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देणार का, अशी चर्चाही सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर पंकजा काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता Vertical Image:  English Headline:  What will Pankaja munde say on Gopinathgada today Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पंकजा मुंडे भाजप pankaja munde गोपीनाथ मुंडे mumbai dhanajay munde defeat Search Functional Tags:  पंकजा मुंडे, भाजप, Pankaja Munde, गोपीनाथ मुंडे, Mumbai, Dhanajay Munde, defeat Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा पराभवापासून भाजपमध्ये चर्चेत असलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे या उद्या (ता. १२) गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त काय बोलणार, याकडे भाजप कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. Send as Notification:  Topic Tags:  पंकजा मुंडे भाजप News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/358ZJ4d

No comments:

Post a Comment