‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक.. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे. चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. News Item ID:  599-news_story-1576084499 Mobile Device Headline:  ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक.. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे. चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. Vertical Image:  English Headline:  sakal drawing competition at 12th january Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ चित्रकला स्पर्धा maharashtra सकाळ पुणे स्पर्धा शाळा sakal आश्रमशाळा उपक्रम rose थंडी साहित्य शिक्षण Search Functional Tags:  सकाळ चित्रकला स्पर्धा, Maharashtra, सकाळ, पुणे, स्पर्धा, शाळा, sakal, आश्रमशाळा, उपक्रम, Rose, थंडी, साहित्य, शिक्षण Twitter Publish:  Meta Description:  शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, December 11, 2019

‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक.. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे. चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. News Item ID:  599-news_story-1576084499 Mobile Device Headline:  ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी रोजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना चित्रांतून व्यक्त होण्याची संधी पुणे - शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. देशातल्या सर्वात विद्यार्थिप्रिय असणाऱ्या या स्पर्धेत गेल्या तीन दशकांत मिळून एक कोटीहून अधिक जणांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे हे चौतिसावे वर्ष आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप  महाराष्ट्र आणि गोव्याच्या शालेय जीवनाचा अविभाज्य घटक असलेल्या या स्पर्धेत गेल्या वर्षी पावणेआठ लाखांहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. या अफाट सहभागाची नोंद घेत ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डस’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस’ या विक्रम नोंदविणाऱ्या संस्थांनी या स्पर्धेची ‘सर्वांत मोठी चित्रकला स्पर्धा’ अशी ठळक नोंद घेतली आहे. गेल्या तीन दशकांमध्ये तीन पिढ्यांना जोडणारी ही स्पर्धा या विक्रमामुळे नव्या उंचीवर पोचली आहे. मध्य रेल्वेचं वेळापत्रक बदललं, पाहा पूर्ण वेळापत्रक.. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा २०२०’मध्ये भाग घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येकी दहा रुपये प्रवेशशुल्क आहे. स्पर्धक विद्यार्थ्यांना तसेच शाळांना टाऊनस्क्रिप्ट https://www.townscript.com/e/sakal-chitrakala-spardha-2020-303243 या संकेतस्थळाला भेट देऊन प्रवेशशुल्क भरता येईल. चित्रांच्या माध्यमातून मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देत त्यांना सर्जनशीलतेच्या वाटेवर घेऊन जाणाऱ्या या स्पर्धेत सर्वसाधारण विद्यार्थ्यांप्रमाणे विशेष मुले तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. आदित्य ठाकरेंचा तो 'ड्रीम प्रोजेक्‍ट' डब्यात..  लोकसहभागातून समाजमानसात बदल घडवून आणणाऱ्या योजना ‘सकाळ’ सातत्याने राबवत आहे. ‘मुले हेच आपले भविष्य आहे’, हा ‘सकाळ’च्या दृष्टिकोनाचा भाग असल्याने ‘सकाळ’च्या वतीने मुलांसाठी ‘सकाळ एनआयई’ आणि ‘सकाळ यंगबझ’ यांसारख्या प्रकाशनांबरोबर अनेक उपक्रमही होत असतात. ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.  विश्वसुंदरीचं दहा वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक  सातपुड्याच्या पर्वतरांगापासून ते महाराष्ट्र-गोव्याच्या किनाऱ्यापर्यंतच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये, महानगरांमध्ये स्पर्धेच्या दिवशी सकाळी गुलाबी थंडीत रंग-रेषांच्या जादुई दुनियेत हरवून गेलेल्या विद्यार्थी चित्रकारांचे लोभसवाणे चित्र या स्पर्धेबरोबर जोडल्या गेलेल्या मागच्या पिढीतल्या अनेकांना त्यांच्या बालपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाते.  पंकजा मुंडे यांचं ठरलं? उद्याच 'या' पक्षात प्रवेश करण्याची शक्यता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ‘गट अ’ - इयत्ता पहिली व दुसरी, ‘गट ब’ - इयत्ता तिसरी व चौथी, ‘गट क’ - इयत्ता पाचवी ते सातवी व ‘गट ड’ - इयत्ता आठवी ते दहावी अशा चार गटांत ही स्पर्धा होईल. स्पर्धक विद्यार्थ्यांना विविध पातळ्यांवर आकर्षक पारितोषिके जिंकण्याचीही संधी आहे. चित्र काढण्यासाठी कागद ‘सकाळ’तर्फे देण्यात येईल. स्पर्धकांनी रंग साहित्य आपल्याबरोबर आणावयाचे आहे. स्पर्धेचे विजेते जाहीर झाल्यानंतर विजेत्या विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. Vertical Image:  English Headline:  sakal drawing competition at 12th january Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सकाळ चित्रकला स्पर्धा maharashtra सकाळ पुणे स्पर्धा शाळा sakal आश्रमशाळा उपक्रम rose थंडी साहित्य शिक्षण Search Functional Tags:  सकाळ चित्रकला स्पर्धा, Maharashtra, सकाळ, पुणे, स्पर्धा, शाळा, sakal, आश्रमशाळा, उपक्रम, Rose, थंडी, साहित्य, शिक्षण Twitter Publish:  Meta Description:  शालेय विद्यार्थ्यांना रंग-रेषा-आकारांच्या माध्यमातून व्यक्त होण्याची संधी देणारी देशातली सर्वात मोठी ‘सकाळ चित्रकला स्पर्धा’ १२ जानेवारी २०२० ला (रविवारी) एकाच वेळी महाराष्ट्र आणि गोव्यातील सुमारे दोन हजार केंद्रांवर होणार आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2RFRBnX

No comments:

Post a Comment