Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 7, 2019

100वें टी-20 मैच में रोहित का धमाका, तूफानी पारी खेल भारत को दिलाई जीत https://ift.tt/32pwhEQ
कश्मीर: पुंछ के कृष्णाघाटी सेक्टर में PAK की फायरिंग में जवान शहीद https://ift.tt/2NfH8z5
सांप्रदायिक एकता का बड़ा पैगाम देती हैं ये बॉलीवुड फिल्में और नग्मे https://ift.tt/2pI0AcQ
3 साल का वो खजांची जिसकी दीवानी है समाजवादी पार्टी https://ift.tt/2K1g1DB
नोटबंदी के 3 साल पूरे, इसकी तारीफ में आज भी सरकार के पास आंकड़े नहीं https://ift.tt/2K1g2Yb
PM मोदी को 'डिवाइडर इन चीफ' बताने वाले आतिश अली तासीर का OCI कार्ड रद्द https://ift.tt/2NfH8z5
व्हायरल मोलकरीणबाईंना कामाच्या हजारांत ऑफर (व्हिडिओ)

पुणे - महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही. त्यांना काम देण्याच्या उद्देशानं त्यांची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी गीता यांचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ छापलं. ते मैत्रिणींना व्हॉटसॲपवर पाठवलं. तेव्हाचं ‘घर काम मावशी’चं हे ‘कार्ड’ सोशल मीडियावर व्हायरल झालं अन्‌ गीता सोशल जगतात ‘फेमस’ झाल्या. गीता यांच्या कार्डवर चर्चा तर रंगलीच; पण दिवसात अडीच हजार फोन, एक हजार मेसेजद्वारे त्यांना कामाच्या ‘ऑफर’ आल्या.

विशेष म्हणजे, ‘सोशल मीडिया’वरचं व्हिजिटिंग कार्ड पाहून जुन्या मालकाने गीता यांना पुन्हा काम दिलं. बुधवारपासूनच त्यांनी जुन्या ठिकाणी काम करायला सुरवात केली. 

सध्या ‘सोशल मीडिया’वर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच बुधवारी दिवसभर गीता यांच्या नावाचं कार्ड धुमाकूळ घालत होतं. या कार्डवर आधारकार्डसह मोलकरणींच्या पारंपरिक म्हणजे, धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे, भाकरी करण्याच्या कामाची यादी होती. एवढेच नव्हे, तर कामाचे स्वरूप सांगतानाच त्यासाठीच्या महिन्याकाठच्या पगाराचाही कार्डवर उल्लेख होता. तर मागणीप्रमाणे भाज्या निवडणे, कापणे आणि घराच्या सफाईचीही कामे केली जातील, हेही गीता यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मावशींचा मोबाईल बुधवारी दिवसभर खणखणत राहिला. कार्डची चर्चा, प्रतिसादनं गीता प्रचंड वैतागल्या आणि त्यांनी आपला फोन बंद केला. त्यावरून व्हायरल ‘सत्य की असत्य’याचीही चर्चा रंगली. 

कार्ड छापण्याचा उद्देश साध्य झाला असून, गीता यांना चांगल्या पगाराचं काम पुन्हा मिळालं आहे. मात्र, एवढ्या प्रमाणात चर्चा होईल, याची कल्पना नव्हती, असे मावशीची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी सांगितले.

नवे काम हवे असल्याने धनश्रीताईंनी कार्ड तयार केलं आहे. ते अजूनही घरातच आहेत, तरीही खूप फोन येत आहेत. त्याआधीच मला जुनी कामेही मिळाली. आता कोणतेही नवे काम नको. एवढ्या कामावर मुलांचे शिक्षण करेल.
- गीता काळे, मावशी

News Item ID: 

599-news_story-1573150393

Mobile Device Headline: 

व्हायरल मोलकरीणबाईंना कामाच्या हजारांत ऑफर (व्हिडिओ)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

maid geeta kale visiting card viral social media

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

सोशल मीडिया

company

song

education

initiatives

शेअर

पुणे

फोन

मोबाईल

Search Functional Tags: 

सोशल मीडिया, Company, song, Education, Initiatives, शेअर, पुणे, फोन, मोबाईल

Twitter Publish: 

Meta Description: 

महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

व्हायरल मोलकरीणबाईंना कामाच्या हजारांत ऑफर (व्हिडिओ) पुणे - महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही. त्यांना काम देण्याच्या उद्देशानं त्यांची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी गीता यांचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ छापलं. ते मैत्रिणींना व्हॉटसॲपवर पाठवलं. तेव्हाचं ‘घर काम मावशी’चं हे ‘कार्ड’ सोशल मीडियावर व्हायरल झालं अन्‌ गीता सोशल जगतात ‘फेमस’ झाल्या. गीता यांच्या कार्डवर चर्चा तर रंगलीच; पण दिवसात अडीच हजार फोन, एक हजार मेसेजद्वारे त्यांना कामाच्या ‘ऑफर’ आल्या. विशेष म्हणजे, ‘सोशल मीडिया’वरचं व्हिजिटिंग कार्ड पाहून जुन्या मालकाने गीता यांना पुन्हा काम दिलं. बुधवारपासूनच त्यांनी जुन्या ठिकाणी काम करायला सुरवात केली.  सध्या ‘सोशल मीडिया’वर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच बुधवारी दिवसभर गीता यांच्या नावाचं कार्ड धुमाकूळ घालत होतं. या कार्डवर आधारकार्डसह मोलकरणींच्या पारंपरिक म्हणजे, धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे, भाकरी करण्याच्या कामाची यादी होती. एवढेच नव्हे, तर कामाचे स्वरूप सांगतानाच त्यासाठीच्या महिन्याकाठच्या पगाराचाही कार्डवर उल्लेख होता. तर मागणीप्रमाणे भाज्या निवडणे, कापणे आणि घराच्या सफाईचीही कामे केली जातील, हेही गीता यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मावशींचा मोबाईल बुधवारी दिवसभर खणखणत राहिला. कार्डची चर्चा, प्रतिसादनं गीता प्रचंड वैतागल्या आणि त्यांनी आपला फोन बंद केला. त्यावरून व्हायरल ‘सत्य की असत्य’याचीही चर्चा रंगली.  कार्ड छापण्याचा उद्देश साध्य झाला असून, गीता यांना चांगल्या पगाराचं काम पुन्हा मिळालं आहे. मात्र, एवढ्या प्रमाणात चर्चा होईल, याची कल्पना नव्हती, असे मावशीची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी सांगितले. नवे काम हवे असल्याने धनश्रीताईंनी कार्ड तयार केलं आहे. ते अजूनही घरातच आहेत, तरीही खूप फोन येत आहेत. त्याआधीच मला जुनी कामेही मिळाली. आता कोणतेही नवे काम नको. एवढ्या कामावर मुलांचे शिक्षण करेल. - गीता काळे, मावशी News Item ID:  599-news_story-1573150393 Mobile Device Headline:  व्हायरल मोलकरीणबाईंना कामाच्या हजारांत ऑफर (व्हिडिओ) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही. त्यांना काम देण्याच्या उद्देशानं त्यांची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी गीता यांचं ‘व्हिजिटिंग कार्ड’ छापलं. ते मैत्रिणींना व्हॉटसॲपवर पाठवलं. तेव्हाचं ‘घर काम मावशी’चं हे ‘कार्ड’ सोशल मीडियावर व्हायरल झालं अन्‌ गीता सोशल जगतात ‘फेमस’ झाल्या. गीता यांच्या कार्डवर चर्चा तर रंगलीच; पण दिवसात अडीच हजार फोन, एक हजार मेसेजद्वारे त्यांना कामाच्या ‘ऑफर’ आल्या. विशेष म्हणजे, ‘सोशल मीडिया’वरचं व्हिजिटिंग कार्ड पाहून जुन्या मालकाने गीता यांना पुन्हा काम दिलं. बुधवारपासूनच त्यांनी जुन्या ठिकाणी काम करायला सुरवात केली.  सध्या ‘सोशल मीडिया’वर राजकीय चर्चांना उधाण आले असतानाच बुधवारी दिवसभर गीता यांच्या नावाचं कार्ड धुमाकूळ घालत होतं. या कार्डवर आधारकार्डसह मोलकरणींच्या पारंपरिक म्हणजे, धुणी-भांडी, झाडू-पोछा, कपडे धुणे, भाकरी करण्याच्या कामाची यादी होती. एवढेच नव्हे, तर कामाचे स्वरूप सांगतानाच त्यासाठीच्या महिन्याकाठच्या पगाराचाही कार्डवर उल्लेख होता. तर मागणीप्रमाणे भाज्या निवडणे, कापणे आणि घराच्या सफाईचीही कामे केली जातील, हेही गीता यांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे मावशींचा मोबाईल बुधवारी दिवसभर खणखणत राहिला. कार्डची चर्चा, प्रतिसादनं गीता प्रचंड वैतागल्या आणि त्यांनी आपला फोन बंद केला. त्यावरून व्हायरल ‘सत्य की असत्य’याचीही चर्चा रंगली.  कार्ड छापण्याचा उद्देश साध्य झाला असून, गीता यांना चांगल्या पगाराचं काम पुन्हा मिळालं आहे. मात्र, एवढ्या प्रमाणात चर्चा होईल, याची कल्पना नव्हती, असे मावशीची घरमालकीण धनश्री शिंदे यांनी सांगितले. नवे काम हवे असल्याने धनश्रीताईंनी कार्ड तयार केलं आहे. ते अजूनही घरातच आहेत, तरीही खूप फोन येत आहेत. त्याआधीच मला जुनी कामेही मिळाली. आता कोणतेही नवे काम नको. एवढ्या कामावर मुलांचे शिक्षण करेल. - गीता काळे, मावशी Vertical Image:  English Headline:  maid geeta kale visiting card viral social media Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा सोशल मीडिया company song education initiatives शेअर पुणे फोन मोबाईल Search Functional Tags:  सोशल मीडिया, Company, song, Education, Initiatives, शेअर, पुणे, फोन, मोबाईल Twitter Publish:  Meta Description:  महिन्याकाठचं चार हजार रुपयांचं काम गेल्यानं मावशींच्या अर्थात, गीता काळेंच्या चेहऱ्यावर चिंता होती. त्या रोज नव्या कामाच्या शोधात असायच्या; पण मावशींना काम मिळालं नाही. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2WZoRaj
Read More
शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला. 

शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली.
अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये.

राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

News Item ID: 

599-news_story-1573147886

Mobile Device Headline: 

शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

sanjay raut talking to bjp politics

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

government

sanjay raut

mumbai

भारत

politics

खासदार

पत्रकार

uddhav thakare

मुख्यमंत्री

राष्ट्रपती

incidents

आमदार

Search Functional Tags: 

Government, Sanjay Raut, Mumbai, भारत, Politics, खासदार, पत्रकार, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, Incidents, आमदार

Twitter Publish: 

Meta Description: 

भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही.

Send as Notification: 

Topic Tags: 

संजय राऊत

भारतीय जनता पक्ष

शिवसेना

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.  शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये. राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. News Item ID:  599-news_story-1573147886 Mobile Device Headline:  शिवसेना धमकीला भीक घालत नाही - संजय राऊत Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई - भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. शिवसेना अशा ब्लॅकमेलिंग व धमक्‍यांना भीक घालत नाही, अशा आक्रमक शब्दांत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा हल्लाबोल केला.  शिवसेना आमदारांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिवसेनेमार्फत बोलण्याचे सर्वाधिकार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी शिवसेनेची भूमिका मांडली. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद हवेच, शिवसेनेचाच मुख्यमंत्री सुरुवातीला होणार, हा निर्धार शिवसेनेने कायम ठेवल्याचे राऊत या वेळी म्हणाले. सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी भाजपची आहे, त्यांनी राज्याला राष्ट्रपती राजवटीकडे नेऊ नये. घटनात्मक पेच निर्माण होईल असे काहीही करू नये. राष्ट्रपती राजवट लावण्याची भाषा म्हणजे जनतेच्या मताचा अवमान असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. भारतीय जनता पक्ष शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांना फोडणार असल्याचे दावे निव्वळ फोल असल्याचे सांगताना ते म्हणाले, की एकही आमदार फुटणार नाही. ईडी, सीबीआयच्या खेळी आता जुन्या झाल्या आहेत. भाजपच्या अशा धमक्‍या व ब्लॅकमेलिंगला शिवसेना भीक घालत नाही, असे स्पष्ट करताना राऊत म्हणाले, की २०१४ ला फडणवीस यांनी घटनाविरोधी सरकार बनवले होते. या वेळी २०१४ सारखं घटनाविरोधी सरकार चालणार नाही. आता २०१९ ची परिस्थिती वेगळी आहे. आम्ही ते होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. Vertical Image:  English Headline:  sanjay raut talking to bjp politics Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क government sanjay raut mumbai भारत politics खासदार पत्रकार uddhav thakare मुख्यमंत्री राष्ट्रपती incidents आमदार Search Functional Tags:  Government, Sanjay Raut, Mumbai, भारत, Politics, खासदार, पत्रकार, Uddhav Thakare, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, Incidents, आमदार Twitter Publish:  Meta Description:  भारतीय जनता पक्षाचे धमकी व दहशतीचे राजकारण आता चालणार नाही. साम-दाम-दंड-भेद हे सत्ता असताना चालतात. सत्तेची गुर्मी खुर्ची गेल्यावर राहत नाही. Send as Notification:  Topic Tags:  संजय राऊत भारतीय जनता पक्ष शिवसेना News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2CkuLtf
Read More
लखनऊ मेल के AC कोच में लगी आग, बोगी से कूदकर यात्रियों ने बचाई जान https://ift.tt/2NfH8z5
अमित शाह महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात लक्ष का घालत नाहीयेत?
दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा

मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली. 

येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे. 

रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’

News Item ID: 

599-news_story-1573146495

Mobile Device Headline: 

दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Global

Break the financial logistics of terrorists India

Author Type: 

External Author

पीटीआय

भारत

sections

गैरव्यवहार

दहशतवाद

united nations

हिज्बुल मुजाहिदीन

unions

इसिस

विकास

Search Functional Tags: 

भारत, Sections, गैरव्यवहार, दहशतवाद, United Nations, हिज्बुल मुजाहिदीन, Unions, इसिस, विकास

Twitter Publish: 

Meta Description: 

दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे.  रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’ News Item ID:  599-news_story-1573146495 Mobile Device Headline:  दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडा Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Global Mobile Body:  मेलबर्न - दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. दहशतवाद्यांची आर्थिक रसद तोडणे आवश्‍यक असल्याचे सांगत भारताने पाकिस्तानवर नाव न घेता टीका केली.  येथे आयोजित केलेल्या ‘नो मनी फॉर टेरर’ या विशेष परिषदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी भारताची बाजू मांडली. ‘दहशतवादाला कोणत्याही प्रकारे थारा देणे चुकीचे आहे. दहशतवादाबाबत संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावांमधून फाटे काढत काही सदस्य देश दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देतात. अशा देशांविरोधात इतर सर्व देशांनी एकत्रित कारवाई करावी,’ असे रेड्डी या परिषदेतील उद्‌घाटनाच्या सत्रात म्हणाले. या परिषदेला ६५ देशांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. लष्करे तैयबा, जैशे महंमद, हिज्बुल मुजाहिदीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना पाठबळ देत असल्याचा पाकिस्तानवर आरोप आहे.  रेड्डी म्हणाले, ‘‘अल कायदा आणि ‘इसिस’ अजून सक्रीय आहेत. त्यामुळे दहशतवादाचा समूळ नाश करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे. दहशतवाद हा विकासासमोरील सर्वांत मोठा शत्रू आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारत नेहमीच तयार आहे.’’ Vertical Image:  English Headline:  Break the financial logistics of terrorists India Author Type:  External Author पीटीआय भारत sections गैरव्यवहार दहशतवाद united nations हिज्बुल मुजाहिदीन unions इसिस विकास Search Functional Tags:  भारत, Sections, गैरव्यवहार, दहशतवाद, United Nations, हिज्बुल मुजाहिदीन, Unions, इसिस, विकास Twitter Publish:  Meta Description:  दहशतवाद्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या सर्वांविरोधात कारवाईसाठी जागतिक पातळीवर एकत्रित प्रयत्न होणे आवश्‍यक आहे, असे ठाम प्रतिपादन भारताने आज केले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34LQAhz
Read More
यंदा सहाशेंवर गावांना टंचाईची झळ

पुणे - या वर्षी राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली, तरी यंदा राज्यातील १४ तालुक्‍यांतील ३५९ गावांत जानेवारीपासून, तर ३३० गावांत एप्रिलपासून अशा एकूण ६८९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. दरम्यान, अद्यापही राज्यात पाऊस पडत असल्याने जानेवारीच्या अहवालात अधिक चित्र स्पष्ट होईल, असे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाकडून २०१९-२० या वर्षाचा संभाव्य पाणीटंचाई अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज सप्टेंबरअखेरीस पर्जन्यमान व सप्टेंबरअखेर ते ऑक्‍टोबरमधील पहिला आठवडा यांचा तुलनात्मक अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यातील गावपातळीवरील भूजलपातळीचा अभ्यास करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत राज्यातील ३२ हजार ७६९ गावांमध्ये निरीक्षण विहिरींचे जाळे विस्तारण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत या निरीक्षण विहिरींमधील भूजलपातळीचा अभ्यास करून पाणीटंचाईचा अहवाल तयार केला आहे.

भूजलपातळी खाली जाणे व पाणीटंचाई ही प्रामुख्याने दोन पावसांमधील अंतर, भूजलाचा सिंचनाकरिता होणारा उपसा आणि पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव, यामुळे होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ९ प्रकारच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे, तात्पुरत्या नळ योजना घेणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.

संभाव्य पाणीटंचाई अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यात अजूनही अनेक भागांत पाऊस पडत असल्याने डिसेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद घेऊन जानेवारी महिन्याच्या अहवालात अधिक चित्र स्पष्ट होईल.
- कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

News Item ID: 

599-news_story-1573138687

water shortage in 600 village in maharashtra

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाणी

water

पुणे

विकास

ऊस

पाऊस

sections

पाणीटंचाई

सिंचन

kaustubh divegaonkar

Search Functional Tags: 

पाणी, Water, पुणे, विकास, ऊस, पाऊस, Sections, पाणीटंचाई, सिंचन, Kaustubh Divegaonkar

Twitter Publish: 

Meta Description: 

या वर्षी राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली, तरी यंदा राज्यातील १४ तालुक्‍यांतील ३५९ गावांत जानेवारीपासून, तर ३३० गावांत एप्रिलपासून अशा एकूण ६८९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

यंदा सहाशेंवर गावांना टंचाईची झळ पुणे - या वर्षी राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली, तरी यंदा राज्यातील १४ तालुक्‍यांतील ३५९ गावांत जानेवारीपासून, तर ३३० गावांत एप्रिलपासून अशा एकूण ६८९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. दरम्यान, अद्यापही राज्यात पाऊस पडत असल्याने जानेवारीच्या अहवालात अधिक चित्र स्पष्ट होईल, असे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाकडून २०१९-२० या वर्षाचा संभाव्य पाणीटंचाई अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज सप्टेंबरअखेरीस पर्जन्यमान व सप्टेंबरअखेर ते ऑक्‍टोबरमधील पहिला आठवडा यांचा तुलनात्मक अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यातील गावपातळीवरील भूजलपातळीचा अभ्यास करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत राज्यातील ३२ हजार ७६९ गावांमध्ये निरीक्षण विहिरींचे जाळे विस्तारण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत या निरीक्षण विहिरींमधील भूजलपातळीचा अभ्यास करून पाणीटंचाईचा अहवाल तयार केला आहे. भूजलपातळी खाली जाणे व पाणीटंचाई ही प्रामुख्याने दोन पावसांमधील अंतर, भूजलाचा सिंचनाकरिता होणारा उपसा आणि पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव, यामुळे होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ९ प्रकारच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे, तात्पुरत्या नळ योजना घेणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणीटंचाई अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यात अजूनही अनेक भागांत पाऊस पडत असल्याने डिसेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद घेऊन जानेवारी महिन्याच्या अहवालात अधिक चित्र स्पष्ट होईल. - कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा News Item ID:  599-news_story-1573138687 Mobile Device Headline:  यंदा सहाशेंवर गावांना टंचाईची झळ Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  पुणे - या वर्षी राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली, तरी यंदा राज्यातील १४ तालुक्‍यांतील ३५९ गावांत जानेवारीपासून, तर ३३० गावांत एप्रिलपासून अशा एकूण ६८९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा अंदाज भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने वर्तविला आहे. दरम्यान, अद्यापही राज्यात पाऊस पडत असल्याने जानेवारीच्या अहवालात अधिक चित्र स्पष्ट होईल, असे भूजल विभागाने स्पष्ट केले आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालयाकडून २०१९-२० या वर्षाचा संभाव्य पाणीटंचाई अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यातून ही माहिती समोर आली आहे. संभाव्य पाणीटंचाईचा अंदाज सप्टेंबरअखेरीस पर्जन्यमान व सप्टेंबरअखेर ते ऑक्‍टोबरमधील पहिला आठवडा यांचा तुलनात्मक अभ्यास करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्यातील गावपातळीवरील भूजलपातळीचा अभ्यास करण्यासाठी जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत राज्यातील ३२ हजार ७६९ गावांमध्ये निरीक्षण विहिरींचे जाळे विस्तारण्यात आले. राज्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येत या निरीक्षण विहिरींमधील भूजलपातळीचा अभ्यास करून पाणीटंचाईचा अहवाल तयार केला आहे. भूजलपातळी खाली जाणे व पाणीटंचाई ही प्रामुख्याने दोन पावसांमधील अंतर, भूजलाचा सिंचनाकरिता होणारा उपसा आणि पाण्याचे नियोजन व व्यवस्थापनाचा अभाव, यामुळे होत असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ९ प्रकारच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने विहिरी खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, प्रगतिपथावरील पाणीपुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे, तात्पुरत्या नळ योजना घेणे आदी उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. संभाव्य पाणीटंचाई अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. राज्यात अजूनही अनेक भागांत पाऊस पडत असल्याने डिसेंबर महिन्यातील पाण्याच्या पातळीची नोंद घेऊन जानेवारी महिन्याच्या अहवालात अधिक चित्र स्पष्ट होईल. - कौस्तुभ दिवेगावकर, संचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा Vertical Image:  English Headline:  water shortage in 600 village in maharashtra Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाणी water पुणे विकास ऊस पाऊस sections पाणीटंचाई सिंचन kaustubh divegaonkar Search Functional Tags:  पाणी, Water, पुणे, विकास, ऊस, पाऊस, Sections, पाणीटंचाई, सिंचन, Kaustubh Divegaonkar Twitter Publish:  Meta Description:  या वर्षी राज्यातील बहुतेक तालुक्‍यांमध्ये पावसाने सरासरी गाठली असली, तरी यंदा राज्यातील १४ तालुक्‍यांतील ३५९ गावांत जानेवारीपासून, तर ३३० गावांत एप्रिलपासून अशा एकूण ६८९ गावांमध्ये टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Q7Ljgf
Read More
काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे. दरम्यान, हिमवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात लष्कराच्या दोन पोर्टरचा समावेश आहे. 

काल रात्रीपासून काश्‍मीर खोऱ्यात बहुतांश भागांत हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिणामी गुरेज, माच्छिल, केरान आणि तंगधारसारख्या दुर्गम भागाशी संपर्क साधणारे रस्ते बंद करण्यात आले. यासह विविध मार्गांवर सुमारे दोन हजारांहून वाहने अडकली. हिमवृष्टीमुळे यंदाच्या हंगामातील पहिले किमान तापमान नोंदले गेले. हिमवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर विजेच्या ताराही तुटल्या. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्‍बाल चौधरी यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरचा बर्फ काढण्यासाठी ४५ मशिनचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले. 

दुर्घटनांचा दिवस
हिमवृष्टीमुळे विविध दुर्घटना होऊन चौघांचा मृत्यू झाला. कुपवाडा येथे दरड कोसळून लष्करातील पोर्टर इसाक खान यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत हिमवृष्टी झाल्याने विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करत असताना विजेचा धक्का बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहरातील हबाक भागात अंगावर झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. 

हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरून बर्फ हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे.

News Item ID: 

599-news_story-1573145397

Mobile Device Headline: 

काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Mobile Body: 

श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे. दरम्यान, हिमवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात लष्कराच्या दोन पोर्टरचा समावेश आहे. 

काल रात्रीपासून काश्‍मीर खोऱ्यात बहुतांश भागांत हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिणामी गुरेज, माच्छिल, केरान आणि तंगधारसारख्या दुर्गम भागाशी संपर्क साधणारे रस्ते बंद करण्यात आले. यासह विविध मार्गांवर सुमारे दोन हजारांहून वाहने अडकली. हिमवृष्टीमुळे यंदाच्या हंगामातील पहिले किमान तापमान नोंदले गेले. हिमवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर विजेच्या ताराही तुटल्या. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्‍बाल चौधरी यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरचा बर्फ काढण्यासाठी ४५ मशिनचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले. 

दुर्घटनांचा दिवस
हिमवृष्टीमुळे विविध दुर्घटना होऊन चौघांचा मृत्यू झाला. कुपवाडा येथे दरड कोसळून लष्करातील पोर्टर इसाक खान यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत हिमवृष्टी झाल्याने विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करत असताना विजेचा धक्का बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहरातील हबाक भागात अंगावर झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला. 

हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरून बर्फ हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे.

Vertical Image: 

English Headline: 

snowfall in kashmir

Author Type: 

External Author

पीटीआय

हिमवृष्टी

श्रीनगर

सकाळ

काश्‍मीर

जम्मू

महामार्ग

forest

किमान तापमान

landslide

Search Functional Tags: 

हिमवृष्टी, श्रीनगर, सकाळ, काश्‍मीर, जम्मू, महामार्ग, forest, किमान तापमान, Landslide

Twitter Publish: 

Meta Description: 

काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे. दरम्यान, हिमवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात लष्कराच्या दोन पोर्टरचा समावेश आहे.  काल रात्रीपासून काश्‍मीर खोऱ्यात बहुतांश भागांत हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिणामी गुरेज, माच्छिल, केरान आणि तंगधारसारख्या दुर्गम भागाशी संपर्क साधणारे रस्ते बंद करण्यात आले. यासह विविध मार्गांवर सुमारे दोन हजारांहून वाहने अडकली. हिमवृष्टीमुळे यंदाच्या हंगामातील पहिले किमान तापमान नोंदले गेले. हिमवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर विजेच्या ताराही तुटल्या. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्‍बाल चौधरी यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरचा बर्फ काढण्यासाठी ४५ मशिनचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले.  दुर्घटनांचा दिवस हिमवृष्टीमुळे विविध दुर्घटना होऊन चौघांचा मृत्यू झाला. कुपवाडा येथे दरड कोसळून लष्करातील पोर्टर इसाक खान यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत हिमवृष्टी झाल्याने विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करत असताना विजेचा धक्का बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहरातील हबाक भागात अंगावर झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला.  हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरून बर्फ हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे. News Item ID:  599-news_story-1573145397 Mobile Device Headline:  काश्‍मीर खोऱ्यात हिमवृष्टी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  श्रीनगर - काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे. दरम्यान, हिमवृष्टीमुळे झालेल्या विविध दुर्घटनांत चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात लष्कराच्या दोन पोर्टरचा समावेश आहे.  काल रात्रीपासून काश्‍मीर खोऱ्यात बहुतांश भागांत हिमवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. परिणामी गुरेज, माच्छिल, केरान आणि तंगधारसारख्या दुर्गम भागाशी संपर्क साधणारे रस्ते बंद करण्यात आले. यासह विविध मार्गांवर सुमारे दोन हजारांहून वाहने अडकली. हिमवृष्टीमुळे यंदाच्या हंगामातील पहिले किमान तापमान नोंदले गेले. हिमवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडली तर विजेच्या ताराही तुटल्या. श्रीनगरचे उपायुक्त शाहिद इक्‍बाल चौधरी यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले. तसेच, वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि रस्त्यावरचा बर्फ काढण्यासाठी ४५ मशिनचा उपयोग केला जात असल्याचे सांगितले.  दुर्घटनांचा दिवस हिमवृष्टीमुळे विविध दुर्घटना होऊन चौघांचा मृत्यू झाला. कुपवाडा येथे दरड कोसळून लष्करातील पोर्टर इसाक खान यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या घटनेत हिमवृष्टी झाल्याने विस्कळित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करत असताना विजेचा धक्का बसून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शहरातील हबाक भागात अंगावर झाड पडल्याने पादचाऱ्याचा मृत्यू झाला.  हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रस्त्यांवरून बर्फ हटविण्याचे काम वेगाने सुरु आहे. Vertical Image:  English Headline:  snowfall in kashmir Author Type:  External Author पीटीआय हिमवृष्टी श्रीनगर सकाळ काश्‍मीर जम्मू महामार्ग forest किमान तापमान landslide Search Functional Tags:  हिमवृष्टी, श्रीनगर, सकाळ, काश्‍मीर, जम्मू, महामार्ग, forest, किमान तापमान, Landslide Twitter Publish:  Meta Description:  काश्‍मीर खोऱ्यात गुरुवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने जम्मू-काश्‍मीरचा उर्वरित देशाशी संपर्क तुटला. जम्मू-काश्‍मीरमधील राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला असून, विमानसेवाही थांबविण्यात आली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

November 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2pQz8ti
Read More