Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 28, 2019

जब अमिताभ से नाराज हो गई थी एयर होस्टेस? KBC में सुनाया मजेदार किस्सा https://ift.tt/2Wo5QOI
बगदादीला संपवण्याची मोहीम अमेरिकेनं कशी पार पाडली? : पाहा व्हीडिओ
बगदादी की मौत के अगले दिन बगदादी का उत्तराधिकारी भी ढेर https://ift.tt/2NfH8z5
लखनऊ में अंत्येष्टि के वक्त पहुंच गई पुलिस, शव पोस्टमॉर्टम के लिए भेजा https://ift.tt/32VPE9M
भाऊबीज : राजकारणातले भाऊ-बहीण, काहींचं राजकारण सोबत तर काहींच विरोधात
फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय! 

बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो. 

मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते. 

मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.  

त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते. 

News Item ID: 

599-news_story-1572285808

Mobile Device Headline: 

फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय! 

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Ileana D Cruz Natural options for fitness

Author Type: 

External Author

इलियाना डिक्रूज, अभिनेत्री

आरोग्य

health

Search Functional Tags: 

आरोग्य, Health

Twitter Publish: 

Meta Description: 

Ileana D Cruz Natural options for fitness Marathi News: मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय!  बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो.  मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते.  मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.   त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते.  News Item ID:  599-news_story-1572285808 Mobile Device Headline:  फिटनेससाठी नैसर्गिक पर्याय!  Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  बॉलिवूडमध्ये ‘बर्फी’ या चित्रपटाने मला खरी ओळख दिली. चित्रपटसृष्टीमध्ये काम करताना आपल्याला प्रत्येक वेळेस फिट राहणे गरजेचे असते. ते आपल्या आरोग्यासाठीही चांगले असते. मात्र, फिट राहण्यासाठी माझा जिम व क्रॅश डाएट करण्यावर विश्‍वास नाही. मला फिटनेस राखण्यासाठी नैसर्गिक पर्यायांचा वापर करायला आवडतो.  मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. जेवणाच्या मधल्या वेळेत मी नारळपाणी पिते. यामुळे शरीराला खूप फायदा होतो. दिवसातून दोन ते तीन वेळा भरपेट खाण्याऐवजी मी चार ते पाच वेळा योग्य प्रमाणात जेवते. दूध घेणे टाळते. सकाळचा नाश्‍ता हा भरपेट असतो. नाश्‍त्यामध्ये अंडी, गव्हाचा ब्रेड आणि कॉफी घेते. दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे, पालेभाज्या, डाळ, चपाती व भात खाते. संध्याकाळच्या नाश्‍त्यामध्ये चहा आणि बिस्कीट खाते. रात्रीच्या जेवणात चपाती, भाजी आणि डाळ खाते.  मला जिम करणे आवडत नाही. त्यामुळे व्यायामासाठीही मी नैसर्गिक पर्यायच वापरते. मला स्विमिंग करणे आवडते. त्यामुळे मी आठवड्यातून दोनदा स्विमिंग करते. व्यायामाचे श्‍येड्यूल खूप साधे सोपे असावे, असे मला वाटते. यामुळे कधीतरी समुद्रकिनारी धावणे, बाल्कनीत दोरीवरच्या उड्या मारणे, नृत्य करणे अशा गोष्टी करते. नृत्यामुळे फिटनेसही राहतो आणि स्ट्रेसही कमी होतो. ताण तणावापासून दूर राहण्यासाठी मी प्राणायाम करते. रोज रात्री ४० मिनिटे चालते. मी वेळ मिळेल तेव्हा ४ किलोमीटर धावते. मला खूप आधी गुडघ्याची दुखापत झालेली असल्याने गुडघ्यावर ताण येईल, असे व्यायाम प्रकार करणे टाळते.   त्वचेसाठी मी रोज झोपण्यापूर्वी मेकअप उतरवते. त्वचेला पोषण देण्यासाठी नेहमी मॉईश्‍चराइजर वापरते, तसेच केस धुण्यापूर्वी वेळेवर तेल लावणे, मसाज करणे या गोष्टी करते. दिवसातून मध्ये मिळणाऱ्या वेळेमध्ये चेहरा सॉफ्ट टिश्‍यूने पुसून काढते. मी कधीही चेहरा पुसण्यासाठी टॉवेल वापरत नाही. कारण यामुळे चेहऱ्यामध्ये असणारे तेलही निघून जाते.  Vertical Image:  English Headline:  Ileana D Cruz Natural options for fitness Author Type:  External Author इलियाना डिक्रूज, अभिनेत्री आरोग्य health Search Functional Tags:  आरोग्य, Health Twitter Publish:  Meta Description:  Ileana D Cruz Natural options for fitness Marathi News: मी डाएटचा अवलंब करत नसले, तरी पौष्टिक पदार्थ खाण्यावर माझा भर असतो. मी रसगुल्ला, रसमलई असे गोड पदार्थही खाते. मात्र, ते खूप प्रमाणात खाल्ले जाणार नाहीत, याची काळजी घेते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/36goSe3
Read More
घर बैठे चुनाव में वोट डाल सकेंगे दिव्यांग और बुजुर्ग, मोदी सरकार ने बदला कानून https://ift.tt/36bx4MM
दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी

दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे. 

मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात.

श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे.

फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.  
तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत.

फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा. 

फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात. 

फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो.

या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा. 

फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल. 

फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो. 

दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे. 

फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा. 

News Item ID: 

599-news_story-1572268525

Diwali and health tips

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

दिवाळी

Search Functional Tags: 

दिवाळी

Twitter Publish: 

Meta Description: 

दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत.  तरीही या काळात फराळ करताना काळजी घेणे  गरजेचे आहे. 

Send as Notification: 

Topic Tags: 

दिवाळी

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे.  मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे. फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.   तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा.  फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात.  फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो. या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा.  फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल.  फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.  दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.  फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.  News Item ID:  599-news_story-1572268525 Mobile Device Headline:  दिवाळीचा फराळ आणि तब्येतीची काळजी Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दीपावली म्हणजे दिव्यांचा उत्सव आणि खाण्याच्या पदार्थांची रेलचेल असणारा सण! दिवाळी हा सण हेमंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी येतो. या काळात जड पदार्थही पचवले जातात. दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत. दिवाळी हिवाळ्यात येत असल्याने या काळात भूक वाढते व वातावरणही आल्हाददायक असते. काम करण्याची ऊर्जा वाढते. पचनशक्ती वाढल्याने पचायला जड असणारे पदार्थही आपण खाऊ शकतो. तरीही या काळात काळजी घेणे  गरजेचे आहे.  मधुमेहाच्या रुग्णांनी गोड पदार्थांचा मोह टाळावा. चकली, चिवडा या पदार्थांचा आस्वाद ते घेऊ शकतात. श्‍वासाचा त्रास असेल आणि तेलकट, जड व गोड पदार्थ खाल्ल्यावर गरम पाणी प्यावे. फराळ बनवताना शक्यतो मैद्याचा वापर टाळावा. त्याजागी शक्य असल्यास गव्हाचे पीठ वापरावे.   तेलकट पदार्थ एकाच वेळी जास्त खाऊ नयेत. फराळ रेडिमेड आणण्यापेक्षा तो घरीच बनवावा.  फराळ बनवताना तो मोजकाच बनवावा. कारण, नंतर तो संपला नाही म्हणून नाइलाजाने खावा लागतो. यामुळे वजन वाढणे, शुगर वाढणे या गोष्टी मागे लागतात.  फराळातील बरेचसे पदार्थ शुगर, कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे शंकरपाळीमध्ये मैद्याऐवजी गव्हाचे पीठ वापरणे, तसेच ती गोड करण्याऐवजी तिखटही करू शकता. शेवमध्ये मिश्र पिठे वापरता येतील. तिची पौष्टिकता वाढवण्यासाठी पालक किंवा टोमॅटो प्युरी टाकावी. चकलीमध्ये मैद्याचा वापर न करता भाजणीची चकली करावी. ओट्स-डेसिकेटेड कोकनटचे लाडू बनवता येतात. बेसनाच्या लाडूऐवजी मुगाचे लाडू बनवावेत. करंजीमध्ये साखर किंवा गुळाऐवजी खजूर, मनुके असा सुकामेवा वापरता येतो. या पदार्थांमध्ये मिठाचा वापर कमी अथवा योग्य प्रमाणात करा.  फराळाचे काही पदार्थ तळण्याऐवजी बेक करता येतात. ओव्हनमध्ये शंकरपाळी, चकली असे पदार्थ बेक करा. ओव्हन नसल्यास कुकरच्या तळाशी मीठ टाकून त्यावर भांडे ठेवूनही बेक करता येते. तळलेले पदार्थ टिश्‍यू पेपरवर काढा. जेणेकरून अतिरिक्त तेल टिश्‍यू पेपर शोषून घेईल.  फराळ बनवताना तेल योग्य प्रमाणात तापवा. तेल जास्त अथवा कमी तापले गेल्यास पदार्थ जास्त तेल शोषून घेतो.  दिवाळीत जेवणाबरोबर किंवा जेवण झाल्यावर फराळ खाल्ला जातो. यामुळे आहार दुप्पट घेतला जातो व वजनात वाढ होते. हे टाळण्यासाठी सकाळी नाश्‍ता करण्याऐवजी फराळ खा. रात्री झोपण्यापूर्वी मात्र फराळ खाणे टाळावे.  फराळाचे पदार्थ खाऊन अनेकांना पित्त, अपचन, बद्धकोष्ठता, गॅसेसचा त्रास सुरू होतो. यासाठी फराळ मर्यादित प्रमाणात करा व खाताना नीट चावून, अवधानपूर्वक खा.  Vertical Image:  English Headline:  Diwali and health tips Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा दिवाळी Search Functional Tags:  दिवाळी Twitter Publish:  Meta Description:  दिवाळीसाठी बनवण्यात येणाऱ्या फराळामध्ये दूध, तूप, साखर, गव्हाचे पीठ आदी पदार्थांचा वापर केला जातो. हे पदार्थ प्रामुख्याने मधुर, शुक्रवर्धक, बुद्धिवर्धक, धातुवर्धक, वातनाशक, शीत आहेत.  तरीही या काळात फराळ करताना काळजी घेणे  गरजेचे आहे.  Send as Notification:  Topic Tags:  दिवाळी News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 28, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Jv9iBM
Read More

Sunday, October 27, 2019

जानें गोवर्धन पूजा का क्या है शुभ मुहूर्त? ये है भगवान कृष्ण से कनेक्शन https://ift.tt/34aSic2
तीस वर्षं जुना स्वेटर विकला गेला 2 कोटींपेक्षा जास्त रुपयांना
PM मोदी आज रवाना होंगे सऊदी, मंदी की आहट मेंं तलाशेंगे मौके https://ift.tt/2BMp9aC
गोवर्धन पूजा आज, जानें क्या है महत्व? और पूजन की सही विधि https://ift.tt/2pShVzj
तमिलनाडु: बोरवेल में गिरे 2 साल के बच्चे का रेस्क्यू चौथे दिन भी जारी https://ift.tt/2NfH8z5