Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 7, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 ऑक्टोबर

दिनांक : 8 ऑक्‍टोबर 2019 : वार : मंगळवार 
आजचे दिनमान 
मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल. 

वृषभ : आज विजयादशमी आहे. हा एक अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपण नवीन कार्य सुरू करू शकता. 

मिथुन : चंद्र आठव्या स्थानात आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. चांगली व महत्त्वाची बातमी समजेल. 

कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. आजचा शुभ मुहूर्त विशेष फलदायी होणार आहे. वाहन खरेदी, प्लॉट खरेदी करू शकता. 

सिंह : चंद्र सहाव्या स्थानात आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्च योग्य कामासाठी होतील. 

कन्या : अंदाज योग्य ठरणार आहेत. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. आर्थिक उलाढाल होऊ शकते. 

तूळ : आर्थिक आवक वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल. 

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला बदल होणार आहे. विजयादशमीचा मुहूर्त चांगला ठरणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे. 

धनू : गुरू बारावा आहे. तरीसुद्धा आपणाला आज यश मिळणार आहे. व्यवसायाकडे लक्ष द्याल. 

मकर : तुमच्यासाठी आज अत्यंत दिवस चांगला आहे. आजचा मुहूर्त तुम्हाला यशदायक आहे. वेगाने प्रगती होईल. 

कुंभ : आज चंद्र बारावा आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा चंद्र प्रतिकूल आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अधिक आर्थिक लाभ होतील. 

मीन : आजचा दिवस आपल्यासाठी विशेष चांगला आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक, सार्वजनिक कार्यात यश लाभेल. 

पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019 
मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941. 
 
News Item ID: 

599-news_story-1570461670

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 8 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019  मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 ऑक्टोबर दिनांक : 8 ऑक्‍टोबर 2019 : वार : मंगळवार  आजचे दिनमान  मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल.  वृषभ : आज विजयादशमी आहे. हा एक अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपण नवीन कार्य सुरू करू शकता.  मिथुन : चंद्र आठव्या स्थानात आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. चांगली व महत्त्वाची बातमी समजेल.  कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. आजचा शुभ मुहूर्त विशेष फलदायी होणार आहे. वाहन खरेदी, प्लॉट खरेदी करू शकता.  सिंह : चंद्र सहाव्या स्थानात आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्च योग्य कामासाठी होतील.  कन्या : अंदाज योग्य ठरणार आहेत. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. आर्थिक उलाढाल होऊ शकते.  तूळ : आर्थिक आवक वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.  वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला बदल होणार आहे. विजयादशमीचा मुहूर्त चांगला ठरणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे.  धनू : गुरू बारावा आहे. तरीसुद्धा आपणाला आज यश मिळणार आहे. व्यवसायाकडे लक्ष द्याल.  मकर : तुमच्यासाठी आज अत्यंत दिवस चांगला आहे. आजचा मुहूर्त तुम्हाला यशदायक आहे. वेगाने प्रगती होईल.  कुंभ : आज चंद्र बारावा आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा चंद्र प्रतिकूल आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अधिक आर्थिक लाभ होतील.  मीन : आजचा दिवस आपल्यासाठी विशेष चांगला आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक, सार्वजनिक कार्यात यश लाभेल.  पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019  मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941.    News Item ID:  599-news_story-1570461670 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 8 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 8 ऑक्‍टोबर 2019 : वार : मंगळवार  आजचे दिनमान  मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला आहे. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. सांस्कृतिक कार्यात सहभागी व्हाल.  वृषभ : आज विजयादशमी आहे. हा एक अत्यंत शुभ असा मुहूर्त आहे. या मुहूर्तावर आपण नवीन कार्य सुरू करू शकता.  मिथुन : चंद्र आठव्या स्थानात आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. चांगली व महत्त्वाची बातमी समजेल.  कर्क : आरोग्य उत्तम राहणार आहे. आजचा शुभ मुहूर्त विशेष फलदायी होणार आहे. वाहन खरेदी, प्लॉट खरेदी करू शकता.  सिंह : चंद्र सहाव्या स्थानात आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल. खर्च योग्य कामासाठी होतील.  कन्या : अंदाज योग्य ठरणार आहेत. नियोजन करण्यास दिवस चांगला आहे. आर्थिक उलाढाल होऊ शकते.  तूळ : आर्थिक आवक वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. मनोरंजनाकडे कल वाढेल.  वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात चांगला बदल होणार आहे. विजयादशमीचा मुहूर्त चांगला ठरणार आहे. व्यवसायाची उलाढाल वाढणार आहे.  धनू : गुरू बारावा आहे. तरीसुद्धा आपणाला आज यश मिळणार आहे. व्यवसायाकडे लक्ष द्याल.  मकर : तुमच्यासाठी आज अत्यंत दिवस चांगला आहे. आजचा मुहूर्त तुम्हाला यशदायक आहे. वेगाने प्रगती होईल.  कुंभ : आज चंद्र बारावा आहे. त्यामुळे शुभ कार्यासाठी हा चंद्र प्रतिकूल आहे. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना अधिक आर्थिक लाभ होतील.  मीन : आजचा दिवस आपल्यासाठी विशेष चांगला आहे. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. सामाजिक, सार्वजनिक कार्यात यश लाभेल.  पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019  मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941.    Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 8 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 8 ऑक्‍टोबर 2019  मंगळवार : आश्‍विन शुद्ध 10, चंद्रनक्षत्र श्रवण, चंद्रराशी मकर, सूर्योदय 6.29, सूर्यास्त 6.18, चंद्रोदय दुपारी 3.05, चंद्रास्त रात्री 1.49, विजयादशमी, दसरा, भारतीय सौर आश्‍विन 16, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LTCvYI
Read More
राफेल में आज उड़ान भरेंगे राजनाथ सिंह, पेरिस पहुंचने पर कही ये बात.. https://ift.tt/30V2kMf
Vidhan Sabha 2019 : सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता

विधानसभा 2019 : मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देणार असल्याची ग्वाही देणारा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाआघाडीने ‘शपथनामा’ असे नाव दिले असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची युती सरकारच्या काळात सुरू असलेली अधोगती रोखणार अशी घोषणा केली आहे. 

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ या सभागृहात महाआघाडीचा संयुक्‍त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील आघाडीचे उमेदवार डॉ. सुरेश माने यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, कवाडे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

आघाडी सरकारच्या कारभाराची पंधरा वर्षे व महायुतीची पाच वर्षे कारभारातील आर्थिक स्थितीची तुलना करत शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय, बेरोजगारी, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय, क्रीडा, दिव्यांगांसाठीच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना व अंमलबजावणीबाबतचा स्पष्ट ऊहापोह ‘शपथनाम्या’त करण्यात आला आहे.

याशिवाय, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्‍के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, नव्या उद्योगात ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना, ठिबक व तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, दिव्यांगांना आर्थिक दुर्बलांच्या सवलती आणि अंगणवाडी मदतनीस व ‘आशा’ कार्यकर्त्यांना सरकारी नोकरीचा दर्जा देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. 

राज्याची आर्थिक स्थिती दयनीय 
भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत महाराष्ट्राची आर्थिक अधोगती झाली असून, राज्याची स्थिती चिंताजनक बनल्याचा दावा महाआघाडीने जाहीरनाम्यात केला आहे. आघाडीच्या सरकारशी तुलना करताना मागील पाच वर्षांतील आर्थिक स्थिती खालावली आहे, असे स्पष्ट करताना माजी अर्थमंत्री व ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली. आघाडी सरकारच्या काळात राज्याची महसुली दरवाढ १८ टक्के होती, त्यात युती सरकारच्या काळात ११ टक्के इतकी घसरण झाली आहे. आघाडी सरकारच्या काळात कर उत्पन्न १९.५ टक्के इतके होते. मागील पाच वर्षांत करवसुली ८.२५ टक्के इतकी खाली आल्याचे पाटील म्हणाले. मागील पाच वर्षांत पश्‍चिम बंगाल (१६.१), तेलंगण (१४.३), आंध्र प्रदेश (१६.४), बिहार (११.४) या राज्यांची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मात्र, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये १३ टक्‍के दराने वाढत होती, त्यात युतीच्या पाच वर्षांत १०.४ टक्‍के इतकी घसरण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

News Item ID: 

599-news_story-1570468554

Mobile Device Headline: 

Vidhan Sabha 2019 : सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Maharashtra Vidhansabha 2019 Mahaaghadi Politics Manifesto

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019

vidhansabha 2019

mumbai

कर्ज

बेरोजगार

balasaheb thorat

काँग्रेस

maharashtra

government

jayant patil

यशवंतराव चव्हाण

आमदार

अनिल गोटे

aditya thakare

education

आरोग्य

health

environment

भाजप

दिव्यांग

व्याजदर

महानगरपालिका

नगरपालिका

sprinkler irrigation

सिंचन

नोकरी

उत्पन्न

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Vidhansabha 2019, Mumbai, कर्ज, बेरोजगार, Balasaheb Thorat, काँग्रेस, Maharashtra, Government, Jayant Patil, यशवंतराव चव्हाण, आमदार, अनिल गोटे, Aditya Thakare, Education, आरोग्य, Health, Environment, भाजप, दिव्यांग, व्याजदर, महानगरपालिका, नगरपालिका, sprinkler irrigation, सिंचन, नोकरी, उत्पन्न

Twitter Publish: 

Meta Description: 

आघाडी सरकारच्या कारभाराची पंधरा वर्षे व महायुतीची पाच वर्षे कारभारातील आर्थिक स्थितीची तुलना करत शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय, बेरोजगारी, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय, क्रीडा, दिव्यांगांसाठीच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना व अंमलबजावणीबाबतचा स्पष्ट ऊहापोह ‘शपथनाम्या’त करण्यात आला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता विधानसभा 2019 : मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देणार असल्याची ग्वाही देणारा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाआघाडीने ‘शपथनामा’ असे नाव दिले असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची युती सरकारच्या काळात सुरू असलेली अधोगती रोखणार अशी घोषणा केली आहे.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ या सभागृहात महाआघाडीचा संयुक्‍त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील आघाडीचे उमेदवार डॉ. सुरेश माने यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, कवाडे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  आघाडी सरकारच्या कारभाराची पंधरा वर्षे व महायुतीची पाच वर्षे कारभारातील आर्थिक स्थितीची तुलना करत शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय, बेरोजगारी, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय, क्रीडा, दिव्यांगांसाठीच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना व अंमलबजावणीबाबतचा स्पष्ट ऊहापोह ‘शपथनाम्या’त करण्यात आला आहे. याशिवाय, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्‍के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, नव्या उद्योगात ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना, ठिबक व तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, दिव्यांगांना आर्थिक दुर्बलांच्या सवलती आणि अंगणवाडी मदतनीस व ‘आशा’ कार्यकर्त्यांना सरकारी नोकरीचा दर्जा देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.  राज्याची आर्थिक स्थिती दयनीय  भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत महाराष्ट्राची आर्थिक अधोगती झाली असून, राज्याची स्थिती चिंताजनक बनल्याचा दावा महाआघाडीने जाहीरनाम्यात केला आहे. आघाडीच्या सरकारशी तुलना करताना मागील पाच वर्षांतील आर्थिक स्थिती खालावली आहे, असे स्पष्ट करताना माजी अर्थमंत्री व ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली. आघाडी सरकारच्या काळात राज्याची महसुली दरवाढ १८ टक्के होती, त्यात युती सरकारच्या काळात ११ टक्के इतकी घसरण झाली आहे. आघाडी सरकारच्या काळात कर उत्पन्न १९.५ टक्के इतके होते. मागील पाच वर्षांत करवसुली ८.२५ टक्के इतकी खाली आल्याचे पाटील म्हणाले. मागील पाच वर्षांत पश्‍चिम बंगाल (१६.१), तेलंगण (१४.३), आंध्र प्रदेश (१६.४), बिहार (११.४) या राज्यांची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मात्र, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये १३ टक्‍के दराने वाढत होती, त्यात युतीच्या पाच वर्षांत १०.४ टक्‍के इतकी घसरण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. News Item ID:  599-news_story-1570468554 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : सरसकट कर्जमाफी, बेरोजगारांना भत्ता Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  विधानसभा 2019 : मुंबई - शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व बेरोजगारांना दरमहा पाच हजार रुपयांचा भत्ता देणार असल्याची ग्वाही देणारा काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाआघाडीचा जाहीरनामा आज प्रकाशित करण्यात आला. या जाहीरनाम्याला महाआघाडीने ‘शपथनामा’ असे नाव दिले असून, महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीची युती सरकारच्या काळात सुरू असलेली अधोगती रोखणार अशी घोषणा केली आहे.  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’ या सभागृहात महाआघाडीचा संयुक्‍त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे, आदित्य ठाकरे यांच्या विरोधातील आघाडीचे उमेदवार डॉ. सुरेश माने यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटना, कवाडे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते.  आघाडी सरकारच्या कारभाराची पंधरा वर्षे व महायुतीची पाच वर्षे कारभारातील आर्थिक स्थितीची तुलना करत शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय, बेरोजगारी, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय, क्रीडा, दिव्यांगांसाठीच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना व अंमलबजावणीबाबतचा स्पष्ट ऊहापोह ‘शपथनाम्या’त करण्यात आला आहे. याशिवाय, उच्च शिक्षणासाठी शून्य टक्‍के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देणे, सर्व महानगरपालिकांच्या हद्दीतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी, नव्या उद्योगात ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना, ठिबक व तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, दिव्यांगांना आर्थिक दुर्बलांच्या सवलती आणि अंगणवाडी मदतनीस व ‘आशा’ कार्यकर्त्यांना सरकारी नोकरीचा दर्जा देण्याची घोषणा जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.  राज्याची आर्थिक स्थिती दयनीय  भाजप-शिवसेना युतीच्या पाच वर्षांच्या सत्तेत महाराष्ट्राची आर्थिक अधोगती झाली असून, राज्याची स्थिती चिंताजनक बनल्याचा दावा महाआघाडीने जाहीरनाम्यात केला आहे. आघाडीच्या सरकारशी तुलना करताना मागील पाच वर्षांतील आर्थिक स्थिती खालावली आहे, असे स्पष्ट करताना माजी अर्थमंत्री व ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आकडेवारी सादर केली. आघाडी सरकारच्या काळात राज्याची महसुली दरवाढ १८ टक्के होती, त्यात युती सरकारच्या काळात ११ टक्के इतकी घसरण झाली आहे. आघाडी सरकारच्या काळात कर उत्पन्न १९.५ टक्के इतके होते. मागील पाच वर्षांत करवसुली ८.२५ टक्के इतकी खाली आल्याचे पाटील म्हणाले. मागील पाच वर्षांत पश्‍चिम बंगाल (१६.१), तेलंगण (१४.३), आंध्र प्रदेश (१६.४), बिहार (११.४) या राज्यांची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. मात्र, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०१४ मध्ये १३ टक्‍के दराने वाढत होती, त्यात युतीच्या पाच वर्षांत १०.४ टक्‍के इतकी घसरण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Mahaaghadi Politics Manifesto Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 vidhansabha 2019 mumbai कर्ज बेरोजगार balasaheb thorat काँग्रेस maharashtra government jayant patil यशवंतराव चव्हाण आमदार अनिल गोटे aditya thakare education आरोग्य health environment भाजप दिव्यांग व्याजदर महानगरपालिका नगरपालिका sprinkler irrigation सिंचन नोकरी उत्पन्न Search Functional Tags:  विधानसभा 2019, Vidhansabha 2019, Mumbai, कर्ज, बेरोजगार, Balasaheb Thorat, काँग्रेस, Maharashtra, Government, Jayant Patil, यशवंतराव चव्हाण, आमदार, अनिल गोटे, Aditya Thakare, Education, आरोग्य, Health, Environment, भाजप, दिव्यांग, व्याजदर, महानगरपालिका, नगरपालिका, sprinkler irrigation, सिंचन, नोकरी, उत्पन्न Twitter Publish:  Meta Description:  आघाडी सरकारच्या कारभाराची पंधरा वर्षे व महायुतीची पाच वर्षे कारभारातील आर्थिक स्थितीची तुलना करत शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय, बेरोजगारी, उद्योग, पर्यावरण, सामाजिक न्याय, क्रीडा, दिव्यांगांसाठीच्या विविध महत्त्वाकांक्षी योजना व अंमलबजावणीबाबतचा स्पष्ट ऊहापोह ‘शपथनाम्या’त करण्यात आला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ATJeLL
Read More
#AareyForest : ‘आरे’तील वृक्षतोडीला स्थगिती

नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत.

मुंबईतील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘आरे’मधील वृक्षतोडीविरोधात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने आज तातडीने सुनावणी घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने आरे वसाहतीला जंगलाचा दर्जा देण्यास आणि वृक्षतोड थांबविण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुंबई मेट्रो मंडळाने शनिवारी रात्रीतून झाडे कापण्यास सुरवात झाली होती. याविरोधात जनतेने आणि पर्यावरणवाद्यांनी मोठे आंदोलन केले. मात्र, सरकारने जमावबंदी लागू करत २९ आंदोलकांना अटक करत वृक्षतोड सुरूच ठेवली होती. याप्रकरणी आज सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मेट्रो कारशेडसाठी जेवढी झाडे कापणे आवश्‍यक होते, तेवढी कापून झाली आहेत.

यापुढे एकही झाड या कारणासाठी कापले जाणार नाही, असे मेहता यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने, ‘यापुढे एकही झाड तोडू नका. वृक्षतोडीबाबत पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे थे असेल,’ असे सांगितले. यापुढील सुनावणी २१ ऑक्‍टोबरला होणार आहे. 

‘आरे’ हे ‘बिगरविकास क्षेत्र’
आरे परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असून यामध्ये पाच लाख झाडे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. आरे परिसर हा पर्यावरण संवेदन भाग असून त्यातील झाडे कापणे बेकायदा आहे, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी खंडपीठापुढे केला. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर खंडपीठाने, आरे परिसर हा ‘बिगर विकास क्षेत्र’ आहे, पर्यावरण संवेदन क्षेत्र नाही, असे स्पष्ट केले. मेट्रो मंडळानेही वृक्षतोड ही मर्यादित भागापुरतीच होती, असे स्पष्ट केले. खंडपीठाने मात्र, तुम्ही मर्यादित भागात वृक्षतोड केल्याचा मुद्दा नसून त्याला परवानगी आहे की नाही, हा मुद्दा आहे, असे बजावले.

News Item ID: 

599-news_story-1570461526

Mobile Device Headline: 

#AareyForest : ‘आरे’तील वृक्षतोडीला स्थगिती

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Aarey Forest Cutting Stop

Author Type: 

External Author

पीटीआय

मेट्रो

आरे

aarey

सर्वोच्च न्यायालय

वृक्षतोड

maharashtra

government

mumbai

रंजन गोगोई

mumbai high court

high court

environment

agitation

विकास

उद्यान

वकील

Search Functional Tags: 

मेट्रो, आरे, Aarey, सर्वोच्च न्यायालय, वृक्षतोड, Maharashtra, Government, Mumbai, रंजन गोगोई, Mumbai High Court, High Court, Environment, agitation, विकास, उद्यान, वकील

Twitter Publish: 

Meta Description: 

मुंबईतील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘आरे’मधील वृक्षतोडीविरोधात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने आज तातडीने सुनावणी घेतली.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

#AareyForest : ‘आरे’तील वृक्षतोडीला स्थगिती नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत. मुंबईतील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘आरे’मधील वृक्षतोडीविरोधात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने आज तातडीने सुनावणी घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने आरे वसाहतीला जंगलाचा दर्जा देण्यास आणि वृक्षतोड थांबविण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुंबई मेट्रो मंडळाने शनिवारी रात्रीतून झाडे कापण्यास सुरवात झाली होती. याविरोधात जनतेने आणि पर्यावरणवाद्यांनी मोठे आंदोलन केले. मात्र, सरकारने जमावबंदी लागू करत २९ आंदोलकांना अटक करत वृक्षतोड सुरूच ठेवली होती. याप्रकरणी आज सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मेट्रो कारशेडसाठी जेवढी झाडे कापणे आवश्‍यक होते, तेवढी कापून झाली आहेत. यापुढे एकही झाड या कारणासाठी कापले जाणार नाही, असे मेहता यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने, ‘यापुढे एकही झाड तोडू नका. वृक्षतोडीबाबत पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे थे असेल,’ असे सांगितले. यापुढील सुनावणी २१ ऑक्‍टोबरला होणार आहे.  ‘आरे’ हे ‘बिगरविकास क्षेत्र’ आरे परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असून यामध्ये पाच लाख झाडे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. आरे परिसर हा पर्यावरण संवेदन भाग असून त्यातील झाडे कापणे बेकायदा आहे, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी खंडपीठापुढे केला. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर खंडपीठाने, आरे परिसर हा ‘बिगर विकास क्षेत्र’ आहे, पर्यावरण संवेदन क्षेत्र नाही, असे स्पष्ट केले. मेट्रो मंडळानेही वृक्षतोड ही मर्यादित भागापुरतीच होती, असे स्पष्ट केले. खंडपीठाने मात्र, तुम्ही मर्यादित भागात वृक्षतोड केल्याचा मुद्दा नसून त्याला परवानगी आहे की नाही, हा मुद्दा आहे, असे बजावले. News Item ID:  599-news_story-1570461526 Mobile Device Headline:  #AareyForest : ‘आरे’तील वृक्षतोडीला स्थगिती Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरे वसाहतीमध्ये आता झाडे न तोडण्याचे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र, कारशेडसाठी आवश्‍यक असलेली वृक्षतोड आधीच करून झाली आहे, असे महाराष्ट्र सरकारने सांगितले आहे. न्यायालयाच्या या आदेशाचे विरोधकांनी स्वागत केले. सरकारने आरे वसाहतीतील २६०० झाडे कापली आहेत. मुंबईतील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘आरे’मधील वृक्षतोडीविरोधात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने आज तातडीने सुनावणी घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने आरे वसाहतीला जंगलाचा दर्जा देण्यास आणि वृक्षतोड थांबविण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर मुंबई मेट्रो मंडळाने शनिवारी रात्रीतून झाडे कापण्यास सुरवात झाली होती. याविरोधात जनतेने आणि पर्यावरणवाद्यांनी मोठे आंदोलन केले. मात्र, सरकारने जमावबंदी लागू करत २९ आंदोलकांना अटक करत वृक्षतोड सुरूच ठेवली होती. याप्रकरणी आज सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. मेट्रो कारशेडसाठी जेवढी झाडे कापणे आवश्‍यक होते, तेवढी कापून झाली आहेत. यापुढे एकही झाड या कारणासाठी कापले जाणार नाही, असे मेहता यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने, ‘यापुढे एकही झाड तोडू नका. वृक्षतोडीबाबत पुढील सुनावणी होईपर्यंत परिस्थिती जैसे थे असेल,’ असे सांगितले. यापुढील सुनावणी २१ ऑक्‍टोबरला होणार आहे.  ‘आरे’ हे ‘बिगरविकास क्षेत्र’ आरे परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असून यामध्ये पाच लाख झाडे असल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे. आरे परिसर हा पर्यावरण संवेदन भाग असून त्यातील झाडे कापणे बेकायदा आहे, असा दावा याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकील गोपाल शंकरनारायणन यांनी खंडपीठापुढे केला. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेचा अभ्यास केल्यानंतर खंडपीठाने, आरे परिसर हा ‘बिगर विकास क्षेत्र’ आहे, पर्यावरण संवेदन क्षेत्र नाही, असे स्पष्ट केले. मेट्रो मंडळानेही वृक्षतोड ही मर्यादित भागापुरतीच होती, असे स्पष्ट केले. खंडपीठाने मात्र, तुम्ही मर्यादित भागात वृक्षतोड केल्याचा मुद्दा नसून त्याला परवानगी आहे की नाही, हा मुद्दा आहे, असे बजावले. Vertical Image:  English Headline:  Aarey Forest Cutting Stop Author Type:  External Author पीटीआय मेट्रो आरे aarey सर्वोच्च न्यायालय वृक्षतोड maharashtra government mumbai रंजन गोगोई mumbai high court high court environment agitation विकास उद्यान वकील Search Functional Tags:  मेट्रो, आरे, Aarey, सर्वोच्च न्यायालय, वृक्षतोड, Maharashtra, Government, Mumbai, रंजन गोगोई, Mumbai High Court, High Court, Environment, agitation, विकास, उद्यान, वकील Twitter Publish:  Meta Description:  मुंबईतील विधी शाखेच्या विद्यार्थ्यांनी ‘आरे’मधील वृक्षतोडीविरोधात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लिहिलेल्या पत्राची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने आज तातडीने सुनावणी घेतली. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2nq3vWe
Read More
महाराष्ट्र: राजभवन में तैनात SRPF जवान ने खुद को मारी गोली, हालत गंभीर https://ift.tt/30VqWEL
Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात

ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार
मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत.

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले.

News Item ID: 

599-news_story-1570466052

Maharashtra Vidhansabha 2019 Politics Promotion

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

विधानसभा 2019

raj thakre

व्हिडिओ

maharashtra

chandrakant patil

kishor shinde

काँग्रेस

लोकसभा

narendra modi

amit shah

sharad pawar

mumbai

uddhav thakare

शिवाजी पार्क

floods

नगर

jangaon

vidarbha

akola

मुख्यमंत्री

devendra fadnavis

पनवेल

पुणे

राजकारण

विधानसभा अधिवेशन

Search Functional Tags: 

विधानसभा 2019, Raj Thakre, व्हिडिओ, Maharashtra, Chandrakant Patil, Kishor Shinde, काँग्रेस, लोकसभा, Narendra Modi, Amit Shah, Sharad Pawar, Mumbai, Uddhav Thakare, शिवाजी पार्क, Floods, नगर, Jangaon, Vidarbha, Akola, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, पनवेल, पुणे, राजकारण, विधानसभा अधिवेशन

Twitter Publish: 

Meta Description: 

विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

राज ठाकरे

मनसे

राष्ट्रवादी

नरेंद्र मोदी

शरद पवार

राहुल गांधी

उद्धव ठाकरे

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले. News Item ID:  599-news_story-1570466052 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Politics Promotion Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 raj thakre व्हिडिओ maharashtra chandrakant patil kishor shinde काँग्रेस लोकसभा narendra modi amit shah sharad pawar mumbai uddhav thakare शिवाजी पार्क floods नगर jangaon vidarbha akola मुख्यमंत्री devendra fadnavis पनवेल पुणे राजकारण विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Raj Thakre, व्हिडिओ, Maharashtra, Chandrakant Patil, Kishor Shinde, काँग्रेस, लोकसभा, Narendra Modi, Amit Shah, Sharad Pawar, Mumbai, Uddhav Thakare, शिवाजी पार्क, Floods, नगर, Jangaon, Vidarbha, Akola, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, पनवेल, पुणे, राजकारण, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  राज ठाकरे मनसे राष्ट्रवादी नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 07, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/35fzoSE
Read More

Sunday, October 6, 2019

PDP नेताओं ने टाली महबूबा मुफ्ती से मुलाकात, कहा- बाद में मिलेंगे https://ift.tt/30NS3Bz
पति ने रोका, डॉक्टर्स के किया मना फिर भी ताउम्र गाती रही ये सिंगर https://ift.tt/33iO69J
भुसावळमध्ये भाजप नगरसेवकाच्या घरावर हल्ला, कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या
राजस्थान: नवरात्रि के भंडारे में प्रसाद खाकर डेढ़ दर्जन लोग बीमार https://ift.tt/2oaw8r2
भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर गोळीबार; 5 ठार

जळगाव : भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात नगरसेवक खरात यांच्यासह पत्नी दोन्ही मुले व त्यांचा भाऊ सुनील यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

भुसावळ शहरातील रेल्वे रुग्णालयामागील रहिवासी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय 50) यांच्या राहत्या घरावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. यात रवींद्र खरात यांच्यासह मुलगा प्रेमसागर, लहान मुलगा पिंटू, भाऊ सुनील खरात यांच्यावर गोळीबार आणि चाकू, तलवारींनी हल्ला चढवण्यात आला. त्यात सुनील खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, पिंटू रवींद्र खरात हे ठार झाल्याचे समजते.

नगरसेवक खरात व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

News Item ID: 

599-news_story-1570414438

Mobile Device Headline: 

भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर गोळीबार; 5 ठार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Uttar Maharashtra

Mobile Body: 

जळगाव : भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात नगरसेवक खरात यांच्यासह पत्नी दोन्ही मुले व त्यांचा भाऊ सुनील यांचा मृत्यू झाल्याचे समजते.

भुसावळ शहरातील रेल्वे रुग्णालयामागील रहिवासी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय 50) यांच्या राहत्या घरावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. यात रवींद्र खरात यांच्यासह मुलगा प्रेमसागर, लहान मुलगा पिंटू, भाऊ सुनील खरात यांच्यावर गोळीबार आणि चाकू, तलवारींनी हल्ला चढवण्यात आला. त्यात सुनील खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, पिंटू रवींद्र खरात हे ठार झाल्याचे समजते.

नगरसेवक खरात व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

Vertical Image: 

English Headline: 

firing on corporater family in Bhusawal 5 dead

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ

नगरसेवक

गोळीबार

firing

जळगाव

jangaon

पोलिस

Search Functional Tags: 

भुसावळ, नगरसेवक, गोळीबार, firing, जळगाव, Jangaon, पोलिस

Twitter Publish: 

Meta Description: 

भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर गोळीबार; 5 ठार जळगाव : भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात नगरसेवक खरात यांच्यासह पत्नी दोन्ही मुले व त्यांचा भाऊ सुनील यांचा मृत्यू झाल्याचे समजते. भुसावळ शहरातील रेल्वे रुग्णालयामागील रहिवासी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय 50) यांच्या राहत्या घरावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. यात रवींद्र खरात यांच्यासह मुलगा प्रेमसागर, लहान मुलगा पिंटू, भाऊ सुनील खरात यांच्यावर गोळीबार आणि चाकू, तलवारींनी हल्ला चढवण्यात आला. त्यात सुनील खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, पिंटू रवींद्र खरात हे ठार झाल्याचे समजते. नगरसेवक खरात व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.  News Item ID:  599-news_story-1570414438 Mobile Device Headline:  भुसावळमध्ये नगरसेवकाच्या कुटुंबावर गोळीबार; 5 ठार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Uttar Maharashtra Mobile Body:  जळगाव : भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे. दरम्यान, या गोळीबारात नगरसेवक खरात यांच्यासह पत्नी दोन्ही मुले व त्यांचा भाऊ सुनील यांचा मृत्यू झाल्याचे समजते. भुसावळ शहरातील रेल्वे रुग्णालयामागील रहिवासी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात (वय 50) यांच्या राहत्या घरावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करीत हल्ला केला. यात रवींद्र खरात यांच्यासह मुलगा प्रेमसागर, लहान मुलगा पिंटू, भाऊ सुनील खरात यांच्यावर गोळीबार आणि चाकू, तलवारींनी हल्ला चढवण्यात आला. त्यात सुनील खरात, प्रेमसागर रवींद्र खरात, पिंटू रवींद्र खरात हे ठार झाल्याचे समजते. नगरसेवक खरात व त्यांची पत्नी गंभीर जखमी झाले होते. जखमींना तातडीने जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तेथे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे बोलले जात आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.  Vertical Image:  English Headline:  firing on corporater family in Bhusawal 5 dead Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा भुसावळ नगरसेवक गोळीबार firing जळगाव jangaon पोलिस Search Functional Tags:  भुसावळ, नगरसेवक, गोळीबार, firing, जळगाव, Jangaon, पोलिस Twitter Publish:  Meta Description:  भुसावळ शहरात रविवारी रात्री दहाच्या सुमारास नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर अज्ञातांनी हल्ला करीत गोळीबार केल्याची घटना घडली. त्यात रवींद्र खरात यांच्यासह त्यांची दोन्ही मुले आणि पत्नीचा समावेश असून, त्यांचे बंधू सुनील खरात यांच्यावरही हल्ला झाला आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 06, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VhtEDh
Read More
J-K: बारामूला में जैश का आतंकी गिरफ्तार, घाटी को दहलाने की थी तैयारी https://ift.tt/2oZuqbK
हरियाणा चुनाव: PM मोदी की 4 रैलियां, शाह-योगी भी संभालेंगे कमान https://ift.tt/359L7lu