Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले. News Item ID:  599-news_story-1570466052 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Politics Promotion Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 raj thakre व्हिडिओ maharashtra chandrakant patil kishor shinde काँग्रेस लोकसभा narendra modi amit shah sharad pawar mumbai uddhav thakare शिवाजी पार्क floods नगर jangaon vidarbha akola मुख्यमंत्री devendra fadnavis पनवेल पुणे राजकारण विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Raj Thakre, व्हिडिओ, Maharashtra, Chandrakant Patil, Kishor Shinde, काँग्रेस, लोकसभा, Narendra Modi, Amit Shah, Sharad Pawar, Mumbai, Uddhav Thakare, शिवाजी पार्क, Floods, नगर, Jangaon, Vidarbha, Akola, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, पनवेल, पुणे, राजकारण, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  राज ठाकरे मनसे राष्ट्रवादी नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, October 7, 2019

Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले. News Item ID:  599-news_story-1570466052 Mobile Device Headline:  Vidhan Sabha 2019 : राज्यात आजपासून प्रचाराचा झंझावात Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  ठाकरे बंधू, शरद पवार यांच्यासह मोदी, शहा, राहुल गांधी यांच्या तोफा धडाडणार मुंबई - विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला तरी उद्या शिवाजी पार्क येथील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला असून ९ ऑक्‍टोबर रोजी राज यांची पुण्यातील नातूबाग येथे पहिली सभा होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीपासूनच संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. पवार यांची उद्या नगर जिल्ह्यातील पारनेर आणि जळगावच्या पारोळा येथे सभा होणार आहे. ९ ऑक्‍टोबर रोजी विदर्भातील अकोला येथील बाळापूर, वाशीमच्या कारंजा, तसेच १० ऑक्‍टोबर रोजी हिंगणघाट, बुटीबोरी, हिंगणा आणि काटोल येथे पवार यांच्या सभा होणार आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचाराचा कार्यक्रम अद्याप जाहीर झाला नसला, तरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने राहुल यांच्या सभांची मागणी केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची पहिली सभा लातूरच्या औसा मतदारसंघात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार यांच्यासाठी शहा यांची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात दहा सभा घेण्याची शक्‍यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १३ ऑक्‍टोबर रोजी जळगाव, साकोली, १६ ऑक्‍टोबरला अकोला, परतूर आणि पनवेल, १७ ऑक्‍टोबर परळी, सातारा आणि पुणे, तर १८ ऑक्‍टोबर रोजी मोदी यांची मुंबईत जाहीर सभा होण्यार असल्याचे सांगण्यात आले. Vertical Image:  English Headline:  Maharashtra Vidhansabha 2019 Politics Promotion Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क विधानसभा 2019 raj thakre व्हिडिओ maharashtra chandrakant patil kishor shinde काँग्रेस लोकसभा narendra modi amit shah sharad pawar mumbai uddhav thakare शिवाजी पार्क floods नगर jangaon vidarbha akola मुख्यमंत्री devendra fadnavis पनवेल पुणे राजकारण विधानसभा अधिवेशन Search Functional Tags:  विधानसभा 2019, Raj Thakre, व्हिडिओ, Maharashtra, Chandrakant Patil, Kishor Shinde, काँग्रेस, लोकसभा, Narendra Modi, Amit Shah, Sharad Pawar, Mumbai, Uddhav Thakare, शिवाजी पार्क, Floods, नगर, Jangaon, Vidarbha, Akola, मुख्यमंत्री, Devendra Fadnavis, पनवेल, पुणे, राजकारण, विधानसभा अधिवेशन Twitter Publish:  Meta Description:  विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याची मुदत संपली असल्याने राज्यातील सर्व २८८ मतदारसंघांतील चित्र स्पष्ट झाले आहे. आता दसऱ्यापासूनच राज्यभरात प्रचाराच्या तोफा धडाडणार असून केंद्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू होणार आहे. Send as Notification:  Topic Tags:  राज ठाकरे मनसे राष्ट्रवादी नरेंद्र मोदी शरद पवार राहुल गांधी उद्धव ठाकरे News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/35fzoSE

No comments:

Post a Comment