Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 5, 2019

विधानसभा निवडणूक 2019: सिंधुदुर्गात भाजपचे नितेश राणे यांच्याविरोधात शिवसेना मैदानात
दिल्ली: जब बच्चों की बहादुरी के चलते चोरी करने आए चोर हुए फरार https://ift.tt/2LOicM2
मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. 

पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. 

'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई 

दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले. 

जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत) 

59,43,995 
पुणे 

56,85,895 
ठाणे 

52,64,616 
नागपूर 

52,15,541 
पालघर 

36,55,464 
मुंबई उपनगर 

News Item ID: 

599-news_story-1570297185

Mobile Device Headline: 

मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Huge Amount of Alcohol Seized from Ministers District

Author Type: 

External Author

प्रशांत कांबळे

girish mahajan

एकनाथ शिंदे

मुंबई

mumbai

निवडणूक

दारू

गिरीश महाजन

पुणे

eknath shinde

मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

नागपूर

Search Functional Tags: 

Girish Mahajan, एकनाथ शिंदे, मुंबई, Mumbai, निवडणूक, दारू, गिरीश महाजन, पुणे, Eknath Shinde, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, नागपूर

Twitter Publish: 

Meta Description: 

राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.  'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई  दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.  जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत)  59,43,995  पुणे  56,85,895  ठाणे  52,64,616  नागपूर  52,15,541  पालघर  36,55,464  मुंबई उपनगर  News Item ID:  599-news_story-1570297185 Mobile Device Headline:  मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.  'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई  दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.  जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत)  59,43,995  पुणे  56,85,895  ठाणे  52,64,616  नागपूर  52,15,541  पालघर  36,55,464  मुंबई उपनगर  Vertical Image:  English Headline:  Huge Amount of Alcohol Seized from Ministers District Author Type:  External Author प्रशांत कांबळे girish mahajan एकनाथ शिंदे मुंबई mumbai निवडणूक दारू गिरीश महाजन पुणे eknath shinde मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नागपूर Search Functional Tags:  Girish Mahajan, एकनाथ शिंदे, मुंबई, Mumbai, निवडणूक, दारू, गिरीश महाजन, पुणे, Eknath Shinde, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, नागपूर Twitter Publish:  Meta Description:  राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 05, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2LOQaA7
Read More

Friday, October 4, 2019

गाजियाबाद: लोनी में बदमाशों के साथ पुलिस की मुठभेड़, एक गिरफ्तार https://ift.tt/2ojLcCD
पाकिस्तान: इस्लाम की सेवा के लिए शाजिया खश्क ने छोड़ी संगीत की दुनिया https://ift.tt/2VcOOSO
शरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ!’ ...

कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका आणि हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून, त्यासाठीच ‘अभी तो मैं जवान हूँ!’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली.

राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमदेवार के. पी. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुदाळ येथे जाहीर प्रचार सभा झाली. या वेळी पवार यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले.

पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. ठिकठिकाणी गर्दीचा उच्चांक होत आहे. या सर्वांतून एकच जाणवतंय ते म्हणजे राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत नुकताच महापूर येऊन गेला. हजारो लोक बेघर झाले. लाखो एकर शेती पाण्याखाली गेली. अशावेळी लोकांना धीर देण्याचे काम सरकारच्या प्रतिनिधींनी करणे आवश्‍यक होते, मात्र ते हवाई पाहणी करून गेले. जनतेच्या दु:खाची त्यांना जाणीव नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.  

देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. आम्ही सत्तेत असताना ७६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. या सरकारनेही नुकतीच कर्जमाफी केली आहे. मात्र ती आहे उद्योगपतींची.

देशातील शंभर ते सव्वाशे धनिकांनी ८१ हजार कोटींचे कर्ज घेतले. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे बॅंका अडचणीत आल्या. अशा बॅंकांना व धनिकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ही कर्जमाफी दिली. त्यामुळे हे सरकार शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे नसून ते धनिकांचे पाठीराखे आहे.  सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गोरगरिबांच्या अडीअडचणींशी काही देणे-घेणे नसल्याची टीका पवार यांनी केली.
के. पी. पाटील म्हणाले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. आतापर्यंत पाच निवडणुका लढलो आहे. त्यात दोन वेळा विजयी झालो आहे. यावेळची सहावी निवडणूक आहे. जनतेच्या आशीर्वादाने व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी रिंगणात आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार हे सहकारी संस्थांत खोडा घालत असल्याची टीका प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता त्यांनी केली.

आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे आहे. केलेल्या कोणत्याच घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. जनतेला सांगण्यासारखे सरकारकडे काहीच नाही. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. लोकशाहीत विरोधक संपवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. अशा या सरकारचा कडेलोट करा. 
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सध्या सोशल मीडियातून अपप्रचार सुरू आहे. आपल्याबाबीतत काही जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचा उद्योग विरोधक करत आहेत. त्यांनी हा प्रकार थांबवला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. गतवेळी आमचा ३९ हजार मतांनी पराभव झाला. त्याची सल मला आणि के.पी. यांना आहे. त्याची परतफेड करण्याची संधी आम्ही पाच वर्षे शोधत आहोत.

या वेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही के. पी. पाटील यांचा दणदणीत विजय होईल, हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नसल्याचे सांगितले.

सभेस माजी आमदार नामदेवराव भोईटे, निपाणीचे माजी आमदार काका पाटील, जिल्हा बॅंक संचालक भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, चंदगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील, नाविद मुश्रीफ, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, प्रवीणसिंह पाटील, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते.

ए.वाय. यांना त्यागाची पोच मिळेल
पवार म्हणाले, के.पी. आणि  ए.वाय. हे मेव्हणे-पाहुणे; मात्र दोघांचाही उमेदवारीसाठी आग्रह होता. त्यांच्याबाबतीत बरेच काही ऐकत होतो.  

हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्‍न माझ्यासमोर होता. हे दोघेही भेटायला आले. मी म्हणालो, दाजी मेव्हण्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. यावर ए.वाय. म्हणाले, आपण आतापर्यंत सहकार्यच करत आलो आहे. आणखी किती वेळ सहकार्य करायचे ते सांगा, असे म्हणताच एकच हशा पिकला. यावर आमचेही मेव्हणे (प्रा. एन. डी. पाटील) आहेत. मात्र परस्पर विरोधी भूमिका निभावत  राहिलो. मात्र आम्ही नात्यात कटुता येऊ दिली नाही. त्याचप्रमाणे ए.वाय. यांनी केलेला त्यागही वाया जाऊ देणार नाही. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर जी काही पहिली नावे असतील त्यात ए. वाय. पाटील यांचे नाव वाचायची संधी इथल्या जनतेला मिळेल, असे पवार यांनी सांगताच एकच जल्लोष झाला.

News Item ID: 

599-news_story-1570242498

Mobile Device Headline: 

शरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ!’ ...

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Sharad Pawar comment in Mudhaltita Kolhapur

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

आमदार

सतेज पाटील

satej patil

सरकार

government

कोल्हापूर

मुख्यमंत्री

महाराष्ट्र

maharashtra

शरद पवार

sharad pawar

नगर

भुदरगड

प्रदर्शन

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

कर्ज

निवडणूक

सोशल मीडिया

व्हिडिओ

पराभव

defeat

विजय

victory

पाणी

water

Search Functional Tags: 

आमदार, सतेज पाटील, Satej Patil, सरकार, Government, कोल्हापूर, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, Maharashtra, शरद पवार, Sharad Pawar, नगर, भुदरगड, प्रदर्शन, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, कर्ज, निवडणूक, सोशल मीडिया, व्हिडिओ, पराभव, defeat, विजय, victory, पाणी, Water

Twitter Publish: 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ!’ ... कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका आणि हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून, त्यासाठीच ‘अभी तो मैं जवान हूँ!’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमदेवार के. पी. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुदाळ येथे जाहीर प्रचार सभा झाली. या वेळी पवार यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. ठिकठिकाणी गर्दीचा उच्चांक होत आहे. या सर्वांतून एकच जाणवतंय ते म्हणजे राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत नुकताच महापूर येऊन गेला. हजारो लोक बेघर झाले. लाखो एकर शेती पाण्याखाली गेली. अशावेळी लोकांना धीर देण्याचे काम सरकारच्या प्रतिनिधींनी करणे आवश्‍यक होते, मात्र ते हवाई पाहणी करून गेले. जनतेच्या दु:खाची त्यांना जाणीव नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.   देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. आम्ही सत्तेत असताना ७६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. या सरकारनेही नुकतीच कर्जमाफी केली आहे. मात्र ती आहे उद्योगपतींची. देशातील शंभर ते सव्वाशे धनिकांनी ८१ हजार कोटींचे कर्ज घेतले. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे बॅंका अडचणीत आल्या. अशा बॅंकांना व धनिकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ही कर्जमाफी दिली. त्यामुळे हे सरकार शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे नसून ते धनिकांचे पाठीराखे आहे.  सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गोरगरिबांच्या अडीअडचणींशी काही देणे-घेणे नसल्याची टीका पवार यांनी केली. के. पी. पाटील म्हणाले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. आतापर्यंत पाच निवडणुका लढलो आहे. त्यात दोन वेळा विजयी झालो आहे. यावेळची सहावी निवडणूक आहे. जनतेच्या आशीर्वादाने व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी रिंगणात आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार हे सहकारी संस्थांत खोडा घालत असल्याची टीका प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता त्यांनी केली. आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे आहे. केलेल्या कोणत्याच घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. जनतेला सांगण्यासारखे सरकारकडे काहीच नाही. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. लोकशाहीत विरोधक संपवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. अशा या सरकारचा कडेलोट करा.  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सध्या सोशल मीडियातून अपप्रचार सुरू आहे. आपल्याबाबीतत काही जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचा उद्योग विरोधक करत आहेत. त्यांनी हा प्रकार थांबवला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. गतवेळी आमचा ३९ हजार मतांनी पराभव झाला. त्याची सल मला आणि के.पी. यांना आहे. त्याची परतफेड करण्याची संधी आम्ही पाच वर्षे शोधत आहोत. या वेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही के. पी. पाटील यांचा दणदणीत विजय होईल, हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नसल्याचे सांगितले. सभेस माजी आमदार नामदेवराव भोईटे, निपाणीचे माजी आमदार काका पाटील, जिल्हा बॅंक संचालक भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, चंदगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील, नाविद मुश्रीफ, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, प्रवीणसिंह पाटील, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते. ए.वाय. यांना त्यागाची पोच मिळेल पवार म्हणाले, के.पी. आणि  ए.वाय. हे मेव्हणे-पाहुणे; मात्र दोघांचाही उमेदवारीसाठी आग्रह होता. त्यांच्याबाबतीत बरेच काही ऐकत होतो.   हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्‍न माझ्यासमोर होता. हे दोघेही भेटायला आले. मी म्हणालो, दाजी मेव्हण्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. यावर ए.वाय. म्हणाले, आपण आतापर्यंत सहकार्यच करत आलो आहे. आणखी किती वेळ सहकार्य करायचे ते सांगा, असे म्हणताच एकच हशा पिकला. यावर आमचेही मेव्हणे (प्रा. एन. डी. पाटील) आहेत. मात्र परस्पर विरोधी भूमिका निभावत  राहिलो. मात्र आम्ही नात्यात कटुता येऊ दिली नाही. त्याचप्रमाणे ए.वाय. यांनी केलेला त्यागही वाया जाऊ देणार नाही. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर जी काही पहिली नावे असतील त्यात ए. वाय. पाटील यांचे नाव वाचायची संधी इथल्या जनतेला मिळेल, असे पवार यांनी सांगताच एकच जल्लोष झाला. News Item ID:  599-news_story-1570242498 Mobile Device Headline:  शरद पवार म्हणाले, ‘अभी तो मैं जवान हूँ!’ ... Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर - राज्यातील जनतेने मला १४ वेळा निवडून दिले. सात वेळा विधानसभा, तर सातवेळा लोकसभेत गेलो. चार वेळा मुख्यमंत्री केले. देशाचा कृषिमंत्री, अन्नमंत्री, संरक्षणमंत्री केले. महाराष्ट्रानं मला सगळं दिलंय. त्यामुळेच आता महाराष्ट्र चुकीच्या हातातून काढून घेणे ही माझी जबादारी आहे. राज्यातील युतीचे सरकार उलथवून टाका आणि हे सरकार घालविल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून, त्यासाठीच ‘अभी तो मैं जवान हूँ!’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चौफेर टीकेची झोड उठवली. राधानगरी-भुदरगड विधानसभा मतदारसंघातून आघाडीचे उमदेवार के. पी. पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज शक्तिप्रदर्शनाने दाखल केला. यानंतर शरद पवार यांच्या उपस्थितीत मुदाळ येथे जाहीर प्रचार सभा झाली. या वेळी पवार यांनी सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत आहे. ठिकठिकाणी गर्दीचा उच्चांक होत आहे. या सर्वांतून एकच जाणवतंय ते म्हणजे राज्यातील जनतेला परिवर्तन हवे आहे. महाराष्ट्राच्या काही भागांत नुकताच महापूर येऊन गेला. हजारो लोक बेघर झाले. लाखो एकर शेती पाण्याखाली गेली. अशावेळी लोकांना धीर देण्याचे काम सरकारच्या प्रतिनिधींनी करणे आवश्‍यक होते, मात्र ते हवाई पाहणी करून गेले. जनतेच्या दु:खाची त्यांना जाणीव नसल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.   देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकरी कर्जबाजारी होत आहेत. आम्ही सत्तेत असताना ७६ हजार कोटींची कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला. या सरकारनेही नुकतीच कर्जमाफी केली आहे. मात्र ती आहे उद्योगपतींची. देशातील शंभर ते सव्वाशे धनिकांनी ८१ हजार कोटींचे कर्ज घेतले. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे बॅंका अडचणीत आल्या. अशा बॅंकांना व धनिकांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने ही कर्जमाफी दिली. त्यामुळे हे सरकार शेतकरी, गोरगरीब आणि कष्टकऱ्यांचे नसून ते धनिकांचे पाठीराखे आहे.  सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या, गोरगरिबांच्या अडीअडचणींशी काही देणे-घेणे नसल्याची टीका पवार यांनी केली. के. पी. पाटील म्हणाले, मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे. आतापर्यंत पाच निवडणुका लढलो आहे. त्यात दोन वेळा विजयी झालो आहे. यावेळची सहावी निवडणूक आहे. जनतेच्या आशीर्वादाने व शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावेळी रिंगणात आहे. तसेच या मतदारसंघाचे आमदार हे सहकारी संस्थांत खोडा घालत असल्याची टीका प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता त्यांनी केली. आमदार सतेज पाटील म्हणाले, राज्य आणि केंद्रातील सरकार फसवे आहे. केलेल्या कोणत्याच घोषणा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीत. जनतेला सांगण्यासारखे सरकारकडे काहीच नाही. सरकार सूडबुद्धीने वागत आहे. लोकशाहीत विरोधक संपवण्याचे काम त्यांच्याकडून सुरू आहे. अशा या सरकारचा कडेलोट करा.  राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सध्या सोशल मीडियातून अपप्रचार सुरू आहे. आपल्याबाबीतत काही जुने व्हिडिओ व्हायरल करण्याचा उद्योग विरोधक करत आहेत. त्यांनी हा प्रकार थांबवला नाही, तर जशास तसे उत्तर दिले जाईल. गतवेळी आमचा ३९ हजार मतांनी पराभव झाला. त्याची सल मला आणि के.पी. यांना आहे. त्याची परतफेड करण्याची संधी आम्ही पाच वर्षे शोधत आहोत. या वेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांनीही के. पी. पाटील यांचा दणदणीत विजय होईल, हे सांगण्यासाठी आता ज्योतिषाची गरज राहिली नसल्याचे सांगितले. सभेस माजी आमदार नामदेवराव भोईटे, निपाणीचे माजी आमदार काका पाटील, जिल्हा बॅंक संचालक भैया माने, ‘गोकुळ’चे संचालक पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, चंदगडचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील, नाविद मुश्रीफ, जयवंतराव शिंपी, मुकुंद देसाई, प्रवीणसिंह पाटील, यशवंत हप्पे आदी उपस्थित होते. ए.वाय. यांना त्यागाची पोच मिळेल पवार म्हणाले, के.पी. आणि  ए.वाय. हे मेव्हणे-पाहुणे; मात्र दोघांचाही उमेदवारीसाठी आग्रह होता. त्यांच्याबाबतीत बरेच काही ऐकत होतो.   हा तिढा सोडवायचा कसा, असा प्रश्‍न माझ्यासमोर होता. हे दोघेही भेटायला आले. मी म्हणालो, दाजी मेव्हण्याला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे. यावर ए.वाय. म्हणाले, आपण आतापर्यंत सहकार्यच करत आलो आहे. आणखी किती वेळ सहकार्य करायचे ते सांगा, असे म्हणताच एकच हशा पिकला. यावर आमचेही मेव्हणे (प्रा. एन. डी. पाटील) आहेत. मात्र परस्पर विरोधी भूमिका निभावत  राहिलो. मात्र आम्ही नात्यात कटुता येऊ दिली नाही. त्याचप्रमाणे ए.वाय. यांनी केलेला त्यागही वाया जाऊ देणार नाही. राज्यात आघाडीचे सरकार आल्यानंतर जी काही पहिली नावे असतील त्यात ए. वाय. पाटील यांचे नाव वाचायची संधी इथल्या जनतेला मिळेल, असे पवार यांनी सांगताच एकच जल्लोष झाला. Vertical Image:  English Headline:  Sharad Pawar comment in Mudhaltita Kolhapur Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा आमदार सतेज पाटील satej patil सरकार government कोल्हापूर मुख्यमंत्री महाराष्ट्र maharashtra शरद पवार sharad pawar नगर भुदरगड प्रदर्शन देवेंद्र फडणवीस devendra fadnavis कर्ज निवडणूक सोशल मीडिया व्हिडिओ पराभव defeat विजय victory पाणी water Search Functional Tags:  आमदार, सतेज पाटील, Satej Patil, सरकार, Government, कोल्हापूर, मुख्यमंत्री, महाराष्ट्र, Maharashtra, शरद पवार, Sharad Pawar, नगर, भुदरगड, प्रदर्शन, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, कर्ज, निवडणूक, सोशल मीडिया, व्हिडिओ, पराभव, defeat, विजय, victory, पाणी, Water Twitter Publish:  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/338u5ma
Read More
Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video)

भला मोठा हा टुना मासा समुद्र किनाऱ्यावर आढळला. मात्र, या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल 23 कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे. आयर्लंडच्या किनाऱ्यावर एका व्यक्तीला हा मासा सापडला. यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा असून, जपानमध्ये त्याची किंमत 3 मिलियन युरो म्हणजे जवळजवळ 23 कोटीपेक्षाही जास्त आहे...

डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमनं, मासा पकडण्यासाठी कोणत्याही अनैसर्गिक प्रकाराचा वापर केलेला नाही. त्यामुळं त्यांनी या ब्लुफिन टूना माशाला सोडून दिले...हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर बोटीतून त्याला समुद्रात सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आलं. पण, टुना माशाला एवढी किंमत का...? याची आम्ही अधिक माहिती जाणून घेतली...त्यावेळी टुना माशाला एवढी किंमत का हे समोर आलं.

टुना मासा आरोग्यास फायदेशीर ! 
टुना माशामध्ये विटामिन ई आणि सीलियम मोठ्या प्रमाणात असतं
वजन कंट्रोल करण्यासाठी टुना मासा उपयुक्त
टुना मासा खाल्ल्यामुळं शरीरात एंटीऑक्सीडेंट तयार करतं
टुना मासा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज निघून जातात

टुना मासा खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदे आहेत. यामुळं टुना मासा जास्त भाव खाऊन जातो. त्याला मार्केटमध्ये लाखो रुपये नव्हे तर कोटी रुपये मोजले जातात. त्यामुळं तुम्हालाही टुना मासा खाण्याची संधी मिळाली तर संधी सोडू नका.

***************************************************************

आणखी वाचा  :  

Viral Satya : ओसाड पडलेलं गाव बनलं पर्यटनस्थळ (Video)

Viral Satya : कोळंबी खाताय तर सावधान ! (Video)

Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video)

Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video)

Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video)

Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video)

Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video) 

Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video)

Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video)

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video) 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************

News Item ID: 

599-news_story-1570210815

Mobile Device Headline: 

Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

viral-satya

Viral Satya Video fish cost Twenty-Three crores in japan

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

व्हायरल सत्य

viral satya

Search Functional Tags: 

व्हायरल सत्य, Viral Satya

Twitter Publish: 

Meta Description: 

भला मोठा हा टुना मासा समुद्र किनाऱ्यावर आढळला. मात्र, या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल 23 कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे.

Send as Notification: 

Topic Tags: 

व्हायरल सत्य

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video) भला मोठा हा टुना मासा समुद्र किनाऱ्यावर आढळला. मात्र, या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल 23 कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे. आयर्लंडच्या किनाऱ्यावर एका व्यक्तीला हा मासा सापडला. यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा असून, जपानमध्ये त्याची किंमत 3 मिलियन युरो म्हणजे जवळजवळ 23 कोटीपेक्षाही जास्त आहे... डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमनं, मासा पकडण्यासाठी कोणत्याही अनैसर्गिक प्रकाराचा वापर केलेला नाही. त्यामुळं त्यांनी या ब्लुफिन टूना माशाला सोडून दिले...हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर बोटीतून त्याला समुद्रात सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आलं. पण, टुना माशाला एवढी किंमत का...? याची आम्ही अधिक माहिती जाणून घेतली...त्यावेळी टुना माशाला एवढी किंमत का हे समोर आलं. टुना मासा आरोग्यास फायदेशीर !  टुना माशामध्ये विटामिन ई आणि सीलियम मोठ्या प्रमाणात असतं वजन कंट्रोल करण्यासाठी टुना मासा उपयुक्त टुना मासा खाल्ल्यामुळं शरीरात एंटीऑक्सीडेंट तयार करतं टुना मासा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज निघून जातात टुना मासा खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदे आहेत. यामुळं टुना मासा जास्त भाव खाऊन जातो. त्याला मार्केटमध्ये लाखो रुपये नव्हे तर कोटी रुपये मोजले जातात. त्यामुळं तुम्हालाही टुना मासा खाण्याची संधी मिळाली तर संधी सोडू नका. *************************************************************** आणखी वाचा  :   Viral Satya : ओसाड पडलेलं गाव बनलं पर्यटनस्थळ (Video) Viral Satya : कोळंबी खाताय तर सावधान ! (Video) Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video) Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video) Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video) Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video) Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video)  Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video) Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video) Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video) Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video)  Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video) Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video) Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video) Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video) Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video) Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video) Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video) Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video) Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video) Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video) Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video) Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video) *************************************************************** News Item ID:  599-news_story-1570210815 Mobile Device Headline:  Viral Satya : अबब ! माशाची किंमत 23 कोटी ! (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  viral-satya Mobile Body:  भला मोठा हा टुना मासा समुद्र किनाऱ्यावर आढळला. मात्र, या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल 23 कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे. आयर्लंडच्या किनाऱ्यावर एका व्यक्तीला हा मासा सापडला. यावर्षात सापडलेला हा सर्वात मोठा मासा असून, जपानमध्ये त्याची किंमत 3 मिलियन युरो म्हणजे जवळजवळ 23 कोटीपेक्षाही जास्त आहे... डेव्ह अडवर्ड आणि त्यांच्या टीमनं, मासा पकडण्यासाठी कोणत्याही अनैसर्गिक प्रकाराचा वापर केलेला नाही. त्यामुळं त्यांनी या ब्लुफिन टूना माशाला सोडून दिले...हा मासा जाळ्यात अडकल्यानंतर बोटीतून त्याला समुद्रात सोडण्यात आलं आणि त्यानंतर त्याचे वजन करण्यात आलं. पण, टुना माशाला एवढी किंमत का...? याची आम्ही अधिक माहिती जाणून घेतली...त्यावेळी टुना माशाला एवढी किंमत का हे समोर आलं. टुना मासा आरोग्यास फायदेशीर !  टुना माशामध्ये विटामिन ई आणि सीलियम मोठ्या प्रमाणात असतं वजन कंट्रोल करण्यासाठी टुना मासा उपयुक्त टुना मासा खाल्ल्यामुळं शरीरात एंटीऑक्सीडेंट तयार करतं टुना मासा खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज निघून जातात टुना मासा खाल्ल्याने आरोग्यास खूप फायदे आहेत. यामुळं टुना मासा जास्त भाव खाऊन जातो. त्याला मार्केटमध्ये लाखो रुपये नव्हे तर कोटी रुपये मोजले जातात. त्यामुळं तुम्हालाही टुना मासा खाण्याची संधी मिळाली तर संधी सोडू नका. *************************************************************** आणखी वाचा  :   Viral Satya : ओसाड पडलेलं गाव बनलं पर्यटनस्थळ (Video) Viral Satya : कोळंबी खाताय तर सावधान ! (Video) Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video) Viral Satya : सापाला त्रास देणाऱ्याला घडली अद्दल (Video) Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video) Viral Satya : चालत्या रिक्षाचा टायर बदलणारा जेम्स बॉन्ड (Video) Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video)  Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video) Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video) Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video) Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video)  Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video) Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video) Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video) Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video) Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video) Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video) Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video) Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video) Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video) Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video) Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video) Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video) *************************************************************** Vertical Image:  English Headline:  Viral Satya Video fish cost Twenty-Three crores in japan Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा व्हायरल सत्य viral satya Search Functional Tags:  व्हायरल सत्य, Viral Satya Twitter Publish:  Meta Description:  भला मोठा हा टुना मासा समुद्र किनाऱ्यावर आढळला. मात्र, या माशाची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. हजार, लाख रुपये या माशाची किंमत नाहीये तर तब्बल 23 कोटी रुपये इतकी किंमत या माशाची आहे. Send as Notification:  Topic Tags:  व्हायरल सत्य News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/358x9Ap
Read More
मानसिक रोगः रेप-मर्डर की खौफनाक लत, जिसने लोगों को बना डाला सीरियल किलर https://ift.tt/2LNquUz
लातूरच्या अभिमन्यू यांच्यासाठी भाजपा बंडखोर उमेदवारांचे चक्रव्यूह

लातूरच्या अभिमन्यू यांच्यासाठी भाजपा बंडखोर उमेदवारांचे चक्रव्यूह

October 04, 2019 0 Comments
अभिमन्यू यांना चक्रव्युव्हात अडकविण्याचे काम भाजपमधील बंडखोर मंडळी करीत आहेत.  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2LLeyCI h...
Read More
शेतकर्‍यांच्या घामाची किंमत न कळणाऱ्या सरकारला घरी पाठवा : पवार

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी सरकार तोफ डागतानाच हे सरकार कसे सुडबुद्धीने वागत आहे याबाबतीत आपले विचार मांडले. 

स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार केले. भाजपचा खासदार अशी बाब करतो ही बेशर्मीची बाब आहे. त्या मुलीला न्याय तर मिळला नाही, उलट तिलाच अटक करण्यात आली. हे सरकार आपले नाही म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

कोल्हापूरमध्ये नदीकडच्या पिकांची परिस्थिती काही नीट दिसली नाही. महापुरात ऊसाच्या शेंड्यावर पाणी जाऊन नुकसान झालं. सरकारमधील लोकांनी संकटकाळात सर्व ताकद तिथे लावायला पाहिजे होती. मात्र तसं झालं नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. शिवाय फक्त अर्धातास सांगलीत थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली अशी जोरदार टीकाही केली.

News Item ID: 

599-news_story-1570242073

Mobile Device Headline: 

शेतकर्‍यांच्या घामाची किंमत न कळणाऱ्या सरकारला घरी पाठवा : पवार

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Paschim Maharashtra

Mobile Body: 

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी सरकार तोफ डागतानाच हे सरकार कसे सुडबुद्धीने वागत आहे याबाबतीत आपले विचार मांडले. 

स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार केले. भाजपचा खासदार अशी बाब करतो ही बेशर्मीची बाब आहे. त्या मुलीला न्याय तर मिळला नाही, उलट तिलाच अटक करण्यात आली. हे सरकार आपले नाही म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं आहे, असेही शरद पवार म्हणाले. 

कोल्हापूरमध्ये नदीकडच्या पिकांची परिस्थिती काही नीट दिसली नाही. महापुरात ऊसाच्या शेंड्यावर पाणी जाऊन नुकसान झालं. सरकारमधील लोकांनी संकटकाळात सर्व ताकद तिथे लावायला पाहिजे होती. मात्र तसं झालं नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. शिवाय फक्त अर्धातास सांगलीत थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली अशी जोरदार टीकाही केली.

Vertical Image: 

English Headline: 

NCP chief Sharad Pawar attacks government on farmers issue in rally

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी काँग्रेस

nationalist cogress party

शरद पवार

sharad pawar

सरकार

government

कोल्हापूर

Search Functional Tags: 

राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, शरद पवार, Sharad Pawar, सरकार, Government, कोल्हापूर

Twitter Publish: 

Meta Description: 

शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले.

Send as Notification: 

Topic Tags: 

राष्ट्रवादी

काँग्रेस

शरद पवार

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

शेतकर्‍यांच्या घामाची किंमत न कळणाऱ्या सरकारला घरी पाठवा : पवार कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी सरकार तोफ डागतानाच हे सरकार कसे सुडबुद्धीने वागत आहे याबाबतीत आपले विचार मांडले.  स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार केले. भाजपचा खासदार अशी बाब करतो ही बेशर्मीची बाब आहे. त्या मुलीला न्याय तर मिळला नाही, उलट तिलाच अटक करण्यात आली. हे सरकार आपले नाही म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं आहे, असेही शरद पवार म्हणाले.  कोल्हापूरमध्ये नदीकडच्या पिकांची परिस्थिती काही नीट दिसली नाही. महापुरात ऊसाच्या शेंड्यावर पाणी जाऊन नुकसान झालं. सरकारमधील लोकांनी संकटकाळात सर्व ताकद तिथे लावायला पाहिजे होती. मात्र तसं झालं नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. शिवाय फक्त अर्धातास सांगलीत थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली अशी जोरदार टीकाही केली. News Item ID:  599-news_story-1570242073 Mobile Device Headline:  शेतकर्‍यांच्या घामाची किंमत न कळणाऱ्या सरकारला घरी पाठवा : पवार Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Paschim Maharashtra Mobile Body:  कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के. पी. पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत शरद पवार यांनी सरकार तोफ डागतानाच हे सरकार कसे सुडबुद्धीने वागत आहे याबाबतीत आपले विचार मांडले.  स्त्रियांना सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. खासदार स्वामी चिन्मयानंद यांनी एका कॉलेजच्या मुलीवर अत्याचार केले. भाजपचा खासदार अशी बाब करतो ही बेशर्मीची बाब आहे. त्या मुलीला न्याय तर मिळला नाही, उलट तिलाच अटक करण्यात आली. हे सरकार आपले नाही म्हणूनच आपल्याला परिवर्तन करायचं आहे, असेही शरद पवार म्हणाले.  कोल्हापूरमध्ये नदीकडच्या पिकांची परिस्थिती काही नीट दिसली नाही. महापुरात ऊसाच्या शेंड्यावर पाणी जाऊन नुकसान झालं. सरकारमधील लोकांनी संकटकाळात सर्व ताकद तिथे लावायला पाहिजे होती. मात्र तसं झालं नाही, अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. शिवाय फक्त अर्धातास सांगलीत थांबलेल्या मुख्यमंत्र्यांनी फक्त हवाई पाहणी केली अशी जोरदार टीकाही केली. Vertical Image:  English Headline:  NCP chief Sharad Pawar attacks government on farmers issue in rally Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस nationalist cogress party शरद पवार sharad pawar सरकार government कोल्हापूर Search Functional Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस, Nationalist Cogress Party, शरद पवार, Sharad Pawar, सरकार, Government, कोल्हापूर Twitter Publish:  Meta Description:  शेतकऱ्यांच्या घामाची किंमत मिळणे हा शेतकऱ्यांचा हक्क आहे. मात्र तसं होत नाही. आज कांद्याची निर्यात थांबवली आहे. शेतकऱ्यांना पैसे मिळूच नये अशी भूमिका या सरकारची असून या सरकारला घरी पाठवण्याचे काम आपल्याला करायचं आहे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापूर येथील जाहीर सभेत केले. Send as Notification:  Topic Tags:  राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2VoucY9
Read More
जेवर एयरपोर्ट निर्माण पर मुआवजे को लेकर प्रशासन से नाराज किसान https://ift.tt/2ALEgk9
क्या है वीगन डाइट जो बॉलीवुड की कई अभिनेत्रियों की बन गई है फेवरेट https://ift.tt/2AIbilj
2 दशक से ज्यादा इंडस्ट्री में बिताने के बाद भी नहीं बन पाई इन सितारों की जोड़ी https://ift.tt/2VgbcuG