मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.  'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई  दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.  जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत)  59,43,995  पुणे  56,85,895  ठाणे  52,64,616  नागपूर  52,15,541  पालघर  36,55,464  मुंबई उपनगर  News Item ID:  599-news_story-1570297185 Mobile Device Headline:  मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.  'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई  दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.  जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत)  59,43,995  पुणे  56,85,895  ठाणे  52,64,616  नागपूर  52,15,541  पालघर  36,55,464  मुंबई उपनगर  Vertical Image:  English Headline:  Huge Amount of Alcohol Seized from Ministers District Author Type:  External Author प्रशांत कांबळे girish mahajan एकनाथ शिंदे मुंबई mumbai निवडणूक दारू गिरीश महाजन पुणे eknath shinde मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नागपूर Search Functional Tags:  Girish Mahajan, एकनाथ शिंदे, मुंबई, Mumbai, निवडणूक, दारू, गिरीश महाजन, पुणे, Eknath Shinde, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, नागपूर Twitter Publish:  Meta Description:  राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 5, 2019

मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.  'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई  दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.  जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत)  59,43,995  पुणे  56,85,895  ठाणे  52,64,616  नागपूर  52,15,541  पालघर  36,55,464  मुंबई उपनगर  News Item ID:  599-news_story-1570297185 Mobile Device Headline:  मंत्र्यांच्या जिल्ह्यात अवैध मद्याचा महापूर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  मुंबई : राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  पालकमंत्री असलेल्या पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक बेकायदा मद्य जप्त करण्यात आले. आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे जिल्हा दुसऱ्या; तर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. निवडणुकीच्या काळात अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने भरारी पथके नेमली आहेत. या पथकांनी 21 सप्टेंबरपासून आतापर्यंत अवघ्या 14 दिवसांत पुणे जिल्ह्यातून 59 लाख 43 हजार 995 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. ठाण्यातून 56 लाख 85 हजार 895 लिटर, नागपूरमधून 52 लाख 64 हजार 616 लिटर आणि पालघर जिल्ह्यातून 52 लाख 15 हजार लिटर अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला.  'दारूबंदी'च्या जिल्ह्यांतही कारवाई  दारूबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांतही मोठा अवैध मद्यसाठा सापडला आहे. वर्ध्यातून जिल्ह्यातून 15 लाखांचा 14 लाख 36 हजार 377 लिटर आणि चंद्रपूरमधून 18 लाखांचा 17 लाख 63 हजार 945 लिटर अवैध मद्यसाठा जप्त केला. गडचिरोली जिल्ह्यातून एक लाखाचे 74 हजार 370 लिटर अवैध मद्य जप्त करण्यात आले.  जप्त मद्यसाठ्याचे मूल्य (रुपयांत)  59,43,995  पुणे  56,85,895  ठाणे  52,64,616  नागपूर  52,15,541  पालघर  36,55,464  मुंबई उपनगर  Vertical Image:  English Headline:  Huge Amount of Alcohol Seized from Ministers District Author Type:  External Author प्रशांत कांबळे girish mahajan एकनाथ शिंदे मुंबई mumbai निवडणूक दारू गिरीश महाजन पुणे eknath shinde मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis नागपूर Search Functional Tags:  Girish Mahajan, एकनाथ शिंदे, मुंबई, Mumbai, निवडणूक, दारू, गिरीश महाजन, पुणे, Eknath Shinde, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis, नागपूर Twitter Publish:  Meta Description:  राज्यात विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या काळात बेकायदा मद्याचा महापूर आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवघ्या 16 दिवसांत 65 कोटी 36 लाख लिटर बेकायदा दारू जप्त केली आहे.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2LOQaA7

No comments:

Post a Comment