Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, October 4, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 ऑक्टोबर

दिनांक : 5 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार 
आजचे दिनमान 
मेष : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. 

वृषभ : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. शक्‍य झाल्यास आजही प्रवास टाळावेत. खर्च योग्य कामासाठी होतील. 

मिथुन : तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल. 

कर्क : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अडचणी येणार आहेत. परंतु त्यावर तुम्ही मात करू शकाल. 

सिंह : तुमच्या अनुभवाच्या कक्षा व्यापक होतील. संधी व प्रसिद्धी लाभणार आहे. नवी दिशा सापडेल. 

कन्या : आर्थिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत. 

तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अडचणी अजून शिल्लक आहेतच. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे. 

वृश्‍चिक : आरोग्य चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश मिळेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे. 

धनू : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. साडेसातीची तीव्रता जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. 

मकर : ग्रहमान चांगले आहे. मात्र, भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. मात्र, एखादी मानसिक चिंता राहील. 

कुंभ : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. साहित्य, प्रकाशन व कला या क्षेत्रात चांगली संधी लाभेल. नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल. 

मीन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहे. मात्र, व्यवसायात चढ-उतार राहणार आहेत. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. 

पंचांग 5 ऑक्‍टोबर 2019 
शनिवार : आश्‍विन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.20, चंद्रोदय दुपारी 12.42, चंद्रास्त रात्री 11.55, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, भारतीय सौर आश्‍विन 13, शके 1941. 

News Item ID: 

599-news_story-1570198363

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 ऑक्टोबर

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Horoscope and Panchang of 5 October 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

panchang

चंद्र

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र

Twitter Publish: 

Meta Description: 

पंचांग 5 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.20, चंद्रोदय दुपारी 12.42, चंद्रास्त रात्री 11.55, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, भारतीय सौर आश्‍विन 13, शके 1941. 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 ऑक्टोबर दिनांक : 5 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार  आजचे दिनमान  मेष : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल.  वृषभ : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. शक्‍य झाल्यास आजही प्रवास टाळावेत. खर्च योग्य कामासाठी होतील.  मिथुन : तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल.  कर्क : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अडचणी येणार आहेत. परंतु त्यावर तुम्ही मात करू शकाल.  सिंह : तुमच्या अनुभवाच्या कक्षा व्यापक होतील. संधी व प्रसिद्धी लाभणार आहे. नवी दिशा सापडेल.  कन्या : आर्थिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.  तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अडचणी अजून शिल्लक आहेतच. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे.  वृश्‍चिक : आरोग्य चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश मिळेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.  धनू : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. साडेसातीची तीव्रता जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.  मकर : ग्रहमान चांगले आहे. मात्र, भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. मात्र, एखादी मानसिक चिंता राहील.  कुंभ : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. साहित्य, प्रकाशन व कला या क्षेत्रात चांगली संधी लाभेल. नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल.  मीन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहे. मात्र, व्यवसायात चढ-उतार राहणार आहेत. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.  पंचांग 5 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.20, चंद्रोदय दुपारी 12.42, चंद्रास्त रात्री 11.55, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, भारतीय सौर आश्‍विन 13, शके 1941.  News Item ID:  599-news_story-1570198363 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 5 ऑक्टोबर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  दिनांक : 5 ऑक्‍टोबर 2019 : वार : शनिवार  आजचे दिनमान  मेष : दिवस संमिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्य चांगले राहणार आहे. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल.  वृषभ : मानसिक अस्वस्थता राहण्याची शक्‍यता आहे. शक्‍य झाल्यास आजही प्रवास टाळावेत. खर्च योग्य कामासाठी होतील.  मिथुन : तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकाल. नवे स्नेहसंबंध जुळतील. नवे हितसंबंध निर्माण करू शकाल.  कर्क : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. अडचणी येणार आहेत. परंतु त्यावर तुम्ही मात करू शकाल.  सिंह : तुमच्या अनुभवाच्या कक्षा व्यापक होतील. संधी व प्रसिद्धी लाभणार आहे. नवी दिशा सापडेल.  कन्या : आर्थिक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. प्रॉपर्टीचे व्यवहार टाळावेत.  तूळ : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. अडचणी अजून शिल्लक आहेतच. तुमची पावले योग्य दिशेने पडत आहे.  वृश्‍चिक : आरोग्य चांगले राहणार आहे. शासकीय कामात यश मिळेल. तुमचा जनसंपर्क वाढणार आहे.  धनू : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्‍यता आहे. साडेसातीची तीव्रता जाणवेल. आरोग्याकडे दुर्लक्ष नको.  मकर : ग्रहमान चांगले आहे. मात्र, भागीदारी व्यवसायात कटकटी वाढणार आहेत. मात्र, एखादी मानसिक चिंता राहील.  कुंभ : ग्रहमान संमिश्र स्वरूपाचे आहे. साहित्य, प्रकाशन व कला या क्षेत्रात चांगली संधी लाभेल. नातेवाईकांचे विशेष सहकार्य लाभेल.  मीन : आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहे. मात्र, व्यवसायात चढ-उतार राहणार आहेत. महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.  पंचांग 5 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.20, चंद्रोदय दुपारी 12.42, चंद्रास्त रात्री 11.55, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, भारतीय सौर आश्‍विन 13, शके 1941.  Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 5 October 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग panchang चंद्र Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग, Panchang, चंद्र Twitter Publish:  Meta Description:  पंचांग 5 ऑक्‍टोबर 2019  शनिवार : आश्‍विन शुद्ध 7, चंद्रनक्षत्र मूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.28, सूर्यास्त 6.20, चंद्रोदय दुपारी 12.42, चंद्रास्त रात्री 11.55, महालक्ष्मी पूजन, घागरी फुंकणे, भारतीय सौर आश्‍विन 13, शके 1941.  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2o68g7X
Read More
नवरात्र का सातवां दिन, मां कालरात्रि की उपासना से दूर होंगे जीवन के कष्ट https://ift.tt/2Olf2Bh
200 लोगों की हिरासत से कश्मीर में शांति व्यवस्था कायम: राम माधव https://ift.tt/31OpdCm
आरे: BJP पर बरसे आदित्य ठाकरे, बोले- इको सिस्टम तबाह कर रही सरकार https://ift.tt/35c9v6e
बॉलीवुड में ये एक्टर निभा चुका है जोकर जैसा खतरनाक साइको किरदार https://ift.tt/30NrJrh
दहा रुपयांची नाणी गोळा करून तरुणाने भरली निवडणूक अनामत रक्कम

दहा रुपयांची नाणी गोळा करून तरुणाने भरली निवडणूक अनामत रक्कम

October 04, 2019 0 Comments
 एका उमेदवाराने अनामत रक्कम भरण्यासाठी चक्क १० रुपयांच्या नाण्यांचा वापर केला  from Zee24 Taas: Maharashtra News https://ift.tt/2AI7dgX h...
Read More
खरंच भारतीय वायुदलाने बालाकोट हल्ल्याचे पुरावे सादर केले का? – फॅक्ट चेक
Pune Rains : पुण्यात पाऊण तासात रस्ते पाण्यात (Video)

पुणे - शहरात शुक्रवारी दुपारी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या नऊ दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर पावसाच्या आठवणीने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा आला. प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्या-नाल्यांच्या स्वरूपामुळे अवघ्या पाऊण तासामध्ये शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. शिवाजीनगर येथील वेधशाळेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच लोहगावात ३४, तर खडकवासला परिसरात २२ मिलिमीटर पाऊस झाला.

शहरात सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी वाढू लागली. दुपारी दोन-अडीच वाजता काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून टाकले आणि तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे पुणेकरांना गेल्या २५ सप्टेंबर रोजी शहरात पडलेल्या भयंकर पावसाची आठवण झाली. या आठवणीने पुणेकरांच्या अंगावर काटा उभा राहिला.

शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता, किरकटवाडी, वारजे, कात्रज, धनकवडी, लष्कर भाग, वानवडी, विमाननगर अशा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला. अवघ्या दहा मिनिटांमध्ये रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे जोरात वाहू लागले. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही मीटर अंतरावरच्या गाड्याही दिसत नव्हत्या.  

पावसाला सुरवात होताच शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा बाजीराव रस्त्यासारखा वर्दळीचा रस्ता निर्मनुष्य झाला. पावसाच्या भयंकर सरींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळे जण जागा मिळेल तेथे थांबले. त्यामुळे रस्त्यांवर फक्त बस आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. वाहनांचे दिवे लावून ही वाहने चालविली जात असली तरीही, त्यांची संख्या मात्र खूप कमी असल्याचे जाणवत होते.

रस्त्यांवर पाणीच पाणी 
पावसाच्या पाण्याचा जोर प्रचंड असल्याने अवघ्या अर्ध्या तासामध्ये रस्त्यांवर पावसाचे पाणी भरू लागले. एक-एक करत शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली जाऊ लागले. कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लष्कराला जोडणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले. या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. बाजीराव रस्त्यावरील सुरभी फर्निचरच्या लेनमधून मंडईकडे जाणारा रस्ता बंद केला. म्हात्रे पुलावर सांडपाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी आले होते.

पुढील चार दिवस पावसाचा अंदाज
शहर आणि परिसरात पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ५) ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. रविवार (ता. ६) आणि सोमवार (ता. ७) या दिवशीही शहरात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

का पडला पाऊस? 
शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढला होता. त्याचवेळी अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली होती. शहरात आर्द्रतेचे प्रमाण ८३ टक्‍क्‍यांवर होते. वाढलेले तापमान आणि हवेतील बाष्प अशा स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे हा पाऊस पडला, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

पावसात काय झाले?
  शहराच्या वेगवेगळ्या भागातील आठ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या
  सिंहगड रस्ता आनंदनगर येथील घरांमध्ये पाणी शिरले
  लॉ कॉलेज रस्त्यावर भक्ती मार्गावरील एका बंगल्यात पाणी

News Item ID: 

599-news_story-1570218640

Mobile Device Headline: 

Pune Rains : पुण्यात पाऊण तासात रस्ते पाण्यात (Video)

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Second Day Rain in Pune city

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

हवामान

पाऊस

पुणे

पाणी

water

शिवाजीनगर

खडकवासला

Search Functional Tags: 

हवामान, पाऊस, पुणे, पाणी, Water, शिवाजीनगर, खडकवासला

Twitter Publish: 

Meta Description: 

पुढील चार दिवस पावसाचा अंदाज शहर आणि परिसरात पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ५) ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. रविवार (ता. ६) आणि सोमवार (ता. ७) या दिवशीही शहरात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

Pune Rains : पुण्यात पाऊण तासात रस्ते पाण्यात (Video) पुणे - शहरात शुक्रवारी दुपारी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या नऊ दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर पावसाच्या आठवणीने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा आला. प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्या-नाल्यांच्या स्वरूपामुळे अवघ्या पाऊण तासामध्ये शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. शिवाजीनगर येथील वेधशाळेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच लोहगावात ३४, तर खडकवासला परिसरात २२ मिलिमीटर पाऊस झाला. शहरात सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी वाढू लागली. दुपारी दोन-अडीच वाजता काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून टाकले आणि तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे पुणेकरांना गेल्या २५ सप्टेंबर रोजी शहरात पडलेल्या भयंकर पावसाची आठवण झाली. या आठवणीने पुणेकरांच्या अंगावर काटा उभा राहिला. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता, किरकटवाडी, वारजे, कात्रज, धनकवडी, लष्कर भाग, वानवडी, विमाननगर अशा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला. अवघ्या दहा मिनिटांमध्ये रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे जोरात वाहू लागले. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही मीटर अंतरावरच्या गाड्याही दिसत नव्हत्या.   पावसाला सुरवात होताच शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा बाजीराव रस्त्यासारखा वर्दळीचा रस्ता निर्मनुष्य झाला. पावसाच्या भयंकर सरींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळे जण जागा मिळेल तेथे थांबले. त्यामुळे रस्त्यांवर फक्त बस आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. वाहनांचे दिवे लावून ही वाहने चालविली जात असली तरीही, त्यांची संख्या मात्र खूप कमी असल्याचे जाणवत होते. रस्त्यांवर पाणीच पाणी  पावसाच्या पाण्याचा जोर प्रचंड असल्याने अवघ्या अर्ध्या तासामध्ये रस्त्यांवर पावसाचे पाणी भरू लागले. एक-एक करत शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली जाऊ लागले. कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लष्कराला जोडणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले. या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. बाजीराव रस्त्यावरील सुरभी फर्निचरच्या लेनमधून मंडईकडे जाणारा रस्ता बंद केला. म्हात्रे पुलावर सांडपाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी आले होते. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज शहर आणि परिसरात पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ५) ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. रविवार (ता. ६) आणि सोमवार (ता. ७) या दिवशीही शहरात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. का पडला पाऊस?  शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढला होता. त्याचवेळी अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली होती. शहरात आर्द्रतेचे प्रमाण ८३ टक्‍क्‍यांवर होते. वाढलेले तापमान आणि हवेतील बाष्प अशा स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे हा पाऊस पडला, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.  पावसात काय झाले?   शहराच्या वेगवेगळ्या भागातील आठ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या   सिंहगड रस्ता आनंदनगर येथील घरांमध्ये पाणी शिरले   लॉ कॉलेज रस्त्यावर भक्ती मार्गावरील एका बंगल्यात पाणी News Item ID:  599-news_story-1570218640 Mobile Device Headline:  Pune Rains : पुण्यात पाऊण तासात रस्ते पाण्यात (Video) Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - शहरात शुक्रवारी दुपारी पुन्हा ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेल्या नऊ दिवसांपूर्वी झालेल्या भयंकर पावसाच्या आठवणीने पुणेकरांच्या पोटात अक्षरशः गोळा आला. प्रचंड वेगाने वाहणारे पाणी, रस्त्यांना आलेले नद्या-नाल्यांच्या स्वरूपामुळे अवघ्या पाऊण तासामध्ये शहरातील रस्ते पुन्हा पाण्याखाली गेले. शिवाजीनगर येथील वेधशाळेत संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४३.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच लोहगावात ३४, तर खडकवासला परिसरात २२ मिलिमीटर पाऊस झाला. शहरात सकाळपासून आकाश ढगाळ होते. दुपारनंतर आकाशात ढगांची गर्दी वाढू लागली. दुपारी दोन-अडीच वाजता काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापून टाकले आणि तीनच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या जोरदार सरी कोसळू लागल्या. या पावसामुळे पुणेकरांना गेल्या २५ सप्टेंबर रोजी शहरात पडलेल्या भयंकर पावसाची आठवण झाली. या आठवणीने पुणेकरांच्या अंगावर काटा उभा राहिला. शहराच्या मध्य वस्तीतील पेठांसह कोथरूड, पाषाण, सिंहगड रस्ता, किरकटवाडी, वारजे, कात्रज, धनकवडी, लष्कर भाग, वानवडी, विमाननगर अशा उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस पडला. अवघ्या दहा मिनिटांमध्ये रस्त्यांवरून पावसाच्या पाण्याचे लोंढे जोरात वाहू लागले. पावसाचा जोर प्रचंड असल्यामुळे काही मीटर अंतरावरच्या गाड्याही दिसत नव्हत्या.   पावसाला सुरवात होताच शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा बाजीराव रस्त्यासारखा वर्दळीचा रस्ता निर्मनुष्य झाला. पावसाच्या भयंकर सरींपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सगळे जण जागा मिळेल तेथे थांबले. त्यामुळे रस्त्यांवर फक्त बस आणि चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. वाहनांचे दिवे लावून ही वाहने चालविली जात असली तरीही, त्यांची संख्या मात्र खूप कमी असल्याचे जाणवत होते. रस्त्यांवर पाणीच पाणी  पावसाच्या पाण्याचा जोर प्रचंड असल्याने अवघ्या अर्ध्या तासामध्ये रस्त्यांवर पावसाचे पाणी भरू लागले. एक-एक करत शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली जाऊ लागले. कर्वे रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, लष्कराला जोडणाऱ्या रस्त्यांवर जागोजागी पाणी साचले. या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली. बाजीराव रस्त्यावरील सुरभी फर्निचरच्या लेनमधून मंडईकडे जाणारा रस्ता बंद केला. म्हात्रे पुलावर सांडपाणी वाहून गेले नाही. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. कोथरूडमध्ये कर्वे पुतळ्याच्या जवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी आले होते. पुढील चार दिवस पावसाचा अंदाज शहर आणि परिसरात पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ५) ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. रविवार (ता. ६) आणि सोमवार (ता. ७) या दिवशीही शहरात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. का पडला पाऊस?  शहरात गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा वाढला होता. त्याचवेळी अरबी समुद्रावरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली होती. शहरात आर्द्रतेचे प्रमाण ८३ टक्‍क्‍यांवर होते. वाढलेले तापमान आणि हवेतील बाष्प अशा स्थानिक वातावरणाच्या परिणामामुळे हा पाऊस पडला, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.  पावसात काय झाले?   शहराच्या वेगवेगळ्या भागातील आठ ठिकाणी झाडाच्या फांद्या पडल्या   सिंहगड रस्ता आनंदनगर येथील घरांमध्ये पाणी शिरले   लॉ कॉलेज रस्त्यावर भक्ती मार्गावरील एका बंगल्यात पाणी Vertical Image:  English Headline:  Second Day Rain in Pune city Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा हवामान पाऊस पुणे पाणी water शिवाजीनगर खडकवासला Search Functional Tags:  हवामान, पाऊस, पुणे, पाणी, Water, शिवाजीनगर, खडकवासला Twitter Publish:  Meta Description:  पुढील चार दिवस पावसाचा अंदाज शहर आणि परिसरात पुढील चार दिवस पावसाच्या सरी कोसळण्याची ५१ ते ७५ टक्के शक्‍यता आहे, अशी माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे. शनिवारी (ता. ५) ढगांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील. रविवार (ता. ६) आणि सोमवार (ता. ७) या दिवशीही शहरात पावसाची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2Md1wgw
Read More
हरियाणा: अंबाला में दीवार ढहने से 3 बच्चों समेत 5 लोगों की मौत https://ift.tt/2NfH8z5
BOX OFFICE: ऋतिक- टाइगर की 'वॉर' का धमाकेदार कलेक्शन, 3 दिनों में 100 करोड़ पार!

BOX OFFICE: ऋतिक- टाइगर की 'वॉर' का धमाकेदार कलेक्शन, 3 दिनों में 100 करोड़ पार!

October 04, 2019 0 Comments
तीसरे दिन भी बॉक्स ऑफिस पर वॉर का तहलका जारी रहा। ऋतिक रोशन और टाइगर श्राफ की फिल्म ने तीन दिनों में 100 करोड़ पार कर रिकॉर्ड कायम किया है। ...
Read More
रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट

मुंबई  - स्वस्त कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात करून दिवाळी गिफ्ट दिले. चलनवाढ नियंत्रणामुळे विकासाला झुकते माप देत पतधोरण समितीने एकमताने रेपो दरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली. 

सलग पाचव्यांदा झालेल्या दरकपातीमुळे रेपो दर ५.१५ टक्‍क्‍यांपर्यंत उतरला आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर कमी होण्याची शक्‍यता असून दिवाळीतील खरेदीला चालना मिळेल.

काही महिन्यांपासून वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू; तसेच घरांची मागणी घटली आहे. यामुळे चालू वर्षाच्या विकासदरावर परिणाम होण्याची जोखीम वाढली. पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बॅंकांकडून ग्राहकांना दिला जाईल. यामुळे ऐन दिवाळीत बाजारातील मागणीला प्रोत्साहन मिळेल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. पाच वेळा व्याजदर कपातीमुळे रेपो दर १.३५ टक्‍क्‍याने कमी झाला आहे. मात्र, त्याचा परिणाम प्रत्यक्ष कर्जदरावर होण्यास वेळ लागेल, असे दास यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्‍टोबरपासून बॅंकांना बाह्य मानकाशी (एक्‍सटर्नल बेंचमार्क) संलग्न व्याजदर लागू करणे बंधनकारक केले आहे. बहुतांश बड्या बॅंकांनी एक्‍सटर्नल बेंचमार्क म्हणून ‘रेपो दर’ ग्राह्य धरला आहे. त्यामुळे पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळण्याची शक्‍यता वाढली आहे.

बॅंकांनी पाव टक्‍क्‍याने कर्जदर कमी केल्यास मासिक हप्त्यातील बचत
कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत  
३० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    २५४६८    ७.९५ टक्के    २५०००    ४६८
२० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    १६९७८    ७.९५ टक्के    १६६६७    ३१२
------
वाहन कर्जातील बचत
कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत
१० लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    २०६१३    ८.४५ टक्के    २०४९२    १४५२
५ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    १०३०७    ८.४५ टक्के    १०२४६    ७३२
३ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    ६१८४    ८.४५ टक्के    ६१४८    ४३२
---------
बाजारातील व्याजदर 
रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर - ५.१५ टक्के 
बॅंकांमधील कर्जदर - १० ते ११ टक्के 
गृहकर्ज - ८.२० ते १०.५० टक्‍के 
वाहनकर्ज - ८.५० ते १२.७५ टक्के 
वैयक्तिक कर्ज - १२.७५ ते २४ टक्के 
औद्योगिक कर्ज - ८.६५ ते १६.२५ टक्के 

पतधोरणाची वैशिष्ट्ये
रेपो दरात ०.२५ टक्का कपात; रेपो दर ५.१५ टक्के
सलग पाचव्यांदा व्याजदर कपात
विकासदराचा सुधारित अंदाज ६.१ टक्के
सुधारणांमुळे खासगी गुंतवणुकीला चालना 
किरकोळ चलनवाढ ३.५ ते ३.७ टक्के
पुढील पतधोरण ३ ते ५ डिसेंबर २०१९

ठेवीदारांना फटका
एक्‍सटर्नल बेंचमार्कनुसार बॅंकांकडून व्याजदर ठरवले जाणार असल्याने कर्जदारांचा मासिक हप्ता कमी होणार आहे. तरीसुद्धा ठेवीदारांच्या उत्पन्नाला कात्री लागणार आहे. कर्जदराबरोबरच बॅंकांकडून ठेवीदरात कपात केली जाईल. ज्यामुळे ठेवींवर मिळणारे व्याज कमी होणार आहे. सध्या एक वर्ष मुदतीचा ठेवीदर सरासरी ६.५० टक्के आहे. काही महिन्यांपासून बॅंकांकडून व्याजदरात कपात होत आहे.

News Item ID: 

599-news_story-1570212024

Mobile Device Headline: 

रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Arthavishwa

Reserve Bank offers Diwali Gift by deducting interest rates

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

कर्ज

व्याजदर

दिवाळी

मुंबई

mumbai

चलनवाढ

Search Functional Tags: 

कर्ज, व्याजदर, दिवाळी, मुंबई, Mumbai, चलनवाढ

Twitter Publish: 

Meta Description: 

Reserve Bank in Marathi News : स्वस्त कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात करून दिवाळी गिफ्ट दिले.

Send as Notification: 

Topic Tags: 

रेपो दर

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट मुंबई  - स्वस्त कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात करून दिवाळी गिफ्ट दिले. चलनवाढ नियंत्रणामुळे विकासाला झुकते माप देत पतधोरण समितीने एकमताने रेपो दरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली.  सलग पाचव्यांदा झालेल्या दरकपातीमुळे रेपो दर ५.१५ टक्‍क्‍यांपर्यंत उतरला आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर कमी होण्याची शक्‍यता असून दिवाळीतील खरेदीला चालना मिळेल. काही महिन्यांपासून वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू; तसेच घरांची मागणी घटली आहे. यामुळे चालू वर्षाच्या विकासदरावर परिणाम होण्याची जोखीम वाढली. पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बॅंकांकडून ग्राहकांना दिला जाईल. यामुळे ऐन दिवाळीत बाजारातील मागणीला प्रोत्साहन मिळेल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. पाच वेळा व्याजदर कपातीमुळे रेपो दर १.३५ टक्‍क्‍याने कमी झाला आहे. मात्र, त्याचा परिणाम प्रत्यक्ष कर्जदरावर होण्यास वेळ लागेल, असे दास यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्‍टोबरपासून बॅंकांना बाह्य मानकाशी (एक्‍सटर्नल बेंचमार्क) संलग्न व्याजदर लागू करणे बंधनकारक केले आहे. बहुतांश बड्या बॅंकांनी एक्‍सटर्नल बेंचमार्क म्हणून ‘रेपो दर’ ग्राह्य धरला आहे. त्यामुळे पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. बॅंकांनी पाव टक्‍क्‍याने कर्जदर कमी केल्यास मासिक हप्त्यातील बचत कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत   ३० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    २५४६८    ७.९५ टक्के    २५०००    ४६८ २० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    १६९७८    ७.९५ टक्के    १६६६७    ३१२ ------ वाहन कर्जातील बचत कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत १० लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    २०६१३    ८.४५ टक्के    २०४९२    १४५२ ५ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    १०३०७    ८.४५ टक्के    १०२४६    ७३२ ३ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    ६१८४    ८.४५ टक्के    ६१४८    ४३२ --------- बाजारातील व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर - ५.१५ टक्के  बॅंकांमधील कर्जदर - १० ते ११ टक्के  गृहकर्ज - ८.२० ते १०.५० टक्‍के  वाहनकर्ज - ८.५० ते १२.७५ टक्के  वैयक्तिक कर्ज - १२.७५ ते २४ टक्के  औद्योगिक कर्ज - ८.६५ ते १६.२५ टक्के  पतधोरणाची वैशिष्ट्ये रेपो दरात ०.२५ टक्का कपात; रेपो दर ५.१५ टक्के सलग पाचव्यांदा व्याजदर कपात विकासदराचा सुधारित अंदाज ६.१ टक्के सुधारणांमुळे खासगी गुंतवणुकीला चालना  किरकोळ चलनवाढ ३.५ ते ३.७ टक्के पुढील पतधोरण ३ ते ५ डिसेंबर २०१९ ठेवीदारांना फटका एक्‍सटर्नल बेंचमार्कनुसार बॅंकांकडून व्याजदर ठरवले जाणार असल्याने कर्जदारांचा मासिक हप्ता कमी होणार आहे. तरीसुद्धा ठेवीदारांच्या उत्पन्नाला कात्री लागणार आहे. कर्जदराबरोबरच बॅंकांकडून ठेवीदरात कपात केली जाईल. ज्यामुळे ठेवींवर मिळणारे व्याज कमी होणार आहे. सध्या एक वर्ष मुदतीचा ठेवीदर सरासरी ६.५० टक्के आहे. काही महिन्यांपासून बॅंकांकडून व्याजदरात कपात होत आहे. News Item ID:  599-news_story-1570212024 Mobile Device Headline:  रिझर्व्ह बॅंकेची दिवाळी भेट Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Arthavishwa Mobile Body:  मुंबई  - स्वस्त कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात करून दिवाळी गिफ्ट दिले. चलनवाढ नियंत्रणामुळे विकासाला झुकते माप देत पतधोरण समितीने एकमताने रेपो दरात ०.२५ टक्‍क्‍याची कपात केली.  सलग पाचव्यांदा झालेल्या दरकपातीमुळे रेपो दर ५.१५ टक्‍क्‍यांपर्यंत उतरला आहे. या निर्णयामुळे गृह, वाहन आणि इतर कर्जांचे दर कमी होण्याची शक्‍यता असून दिवाळीतील खरेदीला चालना मिळेल. काही महिन्यांपासून वाहने, ग्राहकोपयोगी वस्तू, इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू; तसेच घरांची मागणी घटली आहे. यामुळे चालू वर्षाच्या विकासदरावर परिणाम होण्याची जोखीम वाढली. पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ बॅंकांकडून ग्राहकांना दिला जाईल. यामुळे ऐन दिवाळीत बाजारातील मागणीला प्रोत्साहन मिळेल, असे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. पाच वेळा व्याजदर कपातीमुळे रेपो दर १.३५ टक्‍क्‍याने कमी झाला आहे. मात्र, त्याचा परिणाम प्रत्यक्ष कर्जदरावर होण्यास वेळ लागेल, असे दास यांनी सांगितले. दरम्यान, ऑक्‍टोबरपासून बॅंकांना बाह्य मानकाशी (एक्‍सटर्नल बेंचमार्क) संलग्न व्याजदर लागू करणे बंधनकारक केले आहे. बहुतांश बड्या बॅंकांनी एक्‍सटर्नल बेंचमार्क म्हणून ‘रेपो दर’ ग्राह्य धरला आहे. त्यामुळे पतधोरणातील व्याजदर कपातीचा लाभ ग्राहकांना मिळण्याची शक्‍यता वाढली आहे. बॅंकांनी पाव टक्‍क्‍याने कर्जदर कमी केल्यास मासिक हप्त्यातील बचत कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत   ३० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    २५४६८    ७.९५ टक्के    २५०००    ४६८ २० लाख    २० वर्षे    ८.२० टक्के    १६९७८    ७.९५ टक्के    १६६६७    ३१२ ------ वाहन कर्जातील बचत कर्ज    मुदत    पूर्वीचा व्याजदर    हप्ता    कपातीनंतर    सुधारित हप्ता    बचत १० लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    २०६१३    ८.४५ टक्के    २०४९२    १४५२ ५ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    १०३०७    ८.४५ टक्के    १०२४६    ७३२ ३ लाख    ५ वर्षे    ८.७० टक्के    ६१८४    ८.४५ टक्के    ६१४८    ४३२ --------- बाजारातील व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेचा रेपोदर - ५.१५ टक्के  बॅंकांमधील कर्जदर - १० ते ११ टक्के  गृहकर्ज - ८.२० ते १०.५० टक्‍के  वाहनकर्ज - ८.५० ते १२.७५ टक्के  वैयक्तिक कर्ज - १२.७५ ते २४ टक्के  औद्योगिक कर्ज - ८.६५ ते १६.२५ टक्के  पतधोरणाची वैशिष्ट्ये रेपो दरात ०.२५ टक्का कपात; रेपो दर ५.१५ टक्के सलग पाचव्यांदा व्याजदर कपात विकासदराचा सुधारित अंदाज ६.१ टक्के सुधारणांमुळे खासगी गुंतवणुकीला चालना  किरकोळ चलनवाढ ३.५ ते ३.७ टक्के पुढील पतधोरण ३ ते ५ डिसेंबर २०१९ ठेवीदारांना फटका एक्‍सटर्नल बेंचमार्कनुसार बॅंकांकडून व्याजदर ठरवले जाणार असल्याने कर्जदारांचा मासिक हप्ता कमी होणार आहे. तरीसुद्धा ठेवीदारांच्या उत्पन्नाला कात्री लागणार आहे. कर्जदराबरोबरच बॅंकांकडून ठेवीदरात कपात केली जाईल. ज्यामुळे ठेवींवर मिळणारे व्याज कमी होणार आहे. सध्या एक वर्ष मुदतीचा ठेवीदर सरासरी ६.५० टक्के आहे. काही महिन्यांपासून बॅंकांकडून व्याजदरात कपात होत आहे. Vertical Image:  English Headline:  Reserve Bank offers Diwali Gift by deducting interest rates Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क कर्ज व्याजदर दिवाळी मुंबई mumbai चलनवाढ Search Functional Tags:  कर्ज, व्याजदर, दिवाळी, मुंबई, Mumbai, चलनवाढ Twitter Publish:  Meta Description:  Reserve Bank in Marathi News : स्वस्त कर्जाची प्रतीक्षा करणाऱ्या ग्राहकांना रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी व्याजदरात पाव टक्‍क्‍याची कपात करून दिवाळी गिफ्ट दिले. Send as Notification:  Topic Tags:  रेपो दर News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31NtqWT
Read More
BOX OFFICE: ऋतिक- टाइगर की 'वॉर' का धमाकेदार कलेक्शन, 3 दिनों में 100 करोड़ पार!

BOX OFFICE: ऋतिक- टाइगर की 'वॉर' का धमाकेदार कलेक्शन, 3 दिनों में 100 करोड़ पार!

October 04, 2019 0 Comments
तीसरे दिन भी बॉक्स ऑफिस पर वॉर का तहलका जारी रहा। ऋतिक रोशन और टाइगर श्राफ की फिल्म ने तीन दिनों में 100 करोड़ पार कर रिकॉर्ड कायम किया है। ...
Read More
स्वयंस्फूर्ती हेच संगीत जीवनाचे इंधन - संजीव अभ्यंकर

मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत... 

प्रश्‍न : भारतीय शास्त्रीय संगीताकडे आज अनेक तरुण वळताना दिसतात. त्यांना काय सांगाल? 
संजीव : शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलामुलींनी एक प्रसिद्ध वाक्‍य कायम स्मरणात ठेवावे ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ (रोम हे बलाढ्य आणि ऐतिहासिक शहर एका दिवसात निर्माण झालेले नाही). याचा अर्थ, कोणत्याही शाश्‍वत व चिरकाल टिकून राहणाऱ्या निर्मितीसाठी वर्षानुवर्षींची मेहनत व जिद्द लागते. खूप संयम ठेवावा लागतो. विद्यार्जन करण्यासाठी व आवाज साधनेसाठी बराच काळ द्यावा लागतो. माझ्या आयुष्याची अठरा वर्षे ही विद्यार्जन करण्यात व आवाज साधनेत व्यतीत झाली. 

आतापर्यंत मिळविलेल्या ज्ञानावर समाधानी आहात का? 
ज्ञान हे अथांग असल्यामुळे विद्यार्जन कधीच संपत नाही. कलेमधील प्रगती ही सतत घडणारी क्रिया आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा दरवर्षागणिक प्रतिभेच्या मार्गावरील माझ्या प्रगतीचा आढावा घेतो. काही पावले पुढे आल्याची जाणीव मग पुढच्या प्रवासाची ऊर्मी बनते. प्रतिभेचा व निर्मितीचा हा प्रवास कधीही न संपणारा आणि म्हणूनच कठीण आहे. ‘स्वयंस्फूर्ती’ हे या प्रवासातले सर्वांत प्रमुख इंधन आहे. 

व्यावसायिक यश मिळविण्यासाठी तरुण कलावंतांनी काय करावे? 
निर्मितीक्षम विद्यार्थ्याने फक्त सध्या काय विकले जात आहे, याचाच विचार न करता आपली स्वनिर्मिती कशी सर्वोत्तमपणे लोकांपुढे येईल, याचा विचार करावा. असा विचार केल्याने तुम्ही या क्षेत्रात काही भर घालू शकाल. नाहीतर फक्त ‘गायनावर उपजीविका’ हीच तुमच्या जीवनात यशाची अत्यंत मर्यादित व्याख्या ठरेल. पन्नाशीच्या माझ्या या टप्प्यावर, संगीत क्षेत्रात येणाऱ्या तरुण कलावंतांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

News Item ID: 

599-news_story-1570219043

exclusive story Talks with singer Sanjeev Abhyankar

Author Type: 

External Author

नीला शर्मा

गायक

संजीव अभ्यंकर

कला

Search Functional Tags: 

गायक, संजीव अभ्यंकर, कला

Twitter Publish: 

Meta Description: 

मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत... 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

स्वयंस्फूर्ती हेच संगीत जीवनाचे इंधन - संजीव अभ्यंकर मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत...  प्रश्‍न : भारतीय शास्त्रीय संगीताकडे आज अनेक तरुण वळताना दिसतात. त्यांना काय सांगाल?  संजीव : शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलामुलींनी एक प्रसिद्ध वाक्‍य कायम स्मरणात ठेवावे ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ (रोम हे बलाढ्य आणि ऐतिहासिक शहर एका दिवसात निर्माण झालेले नाही). याचा अर्थ, कोणत्याही शाश्‍वत व चिरकाल टिकून राहणाऱ्या निर्मितीसाठी वर्षानुवर्षींची मेहनत व जिद्द लागते. खूप संयम ठेवावा लागतो. विद्यार्जन करण्यासाठी व आवाज साधनेसाठी बराच काळ द्यावा लागतो. माझ्या आयुष्याची अठरा वर्षे ही विद्यार्जन करण्यात व आवाज साधनेत व्यतीत झाली.  आतापर्यंत मिळविलेल्या ज्ञानावर समाधानी आहात का?  ज्ञान हे अथांग असल्यामुळे विद्यार्जन कधीच संपत नाही. कलेमधील प्रगती ही सतत घडणारी क्रिया आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा दरवर्षागणिक प्रतिभेच्या मार्गावरील माझ्या प्रगतीचा आढावा घेतो. काही पावले पुढे आल्याची जाणीव मग पुढच्या प्रवासाची ऊर्मी बनते. प्रतिभेचा व निर्मितीचा हा प्रवास कधीही न संपणारा आणि म्हणूनच कठीण आहे. ‘स्वयंस्फूर्ती’ हे या प्रवासातले सर्वांत प्रमुख इंधन आहे.  व्यावसायिक यश मिळविण्यासाठी तरुण कलावंतांनी काय करावे?  निर्मितीक्षम विद्यार्थ्याने फक्त सध्या काय विकले जात आहे, याचाच विचार न करता आपली स्वनिर्मिती कशी सर्वोत्तमपणे लोकांपुढे येईल, याचा विचार करावा. असा विचार केल्याने तुम्ही या क्षेत्रात काही भर घालू शकाल. नाहीतर फक्त ‘गायनावर उपजीविका’ हीच तुमच्या जीवनात यशाची अत्यंत मर्यादित व्याख्या ठरेल. पन्नाशीच्या माझ्या या टप्प्यावर, संगीत क्षेत्रात येणाऱ्या तरुण कलावंतांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!  News Item ID:  599-news_story-1570219043 Mobile Device Headline:  स्वयंस्फूर्ती हेच संगीत जीवनाचे इंधन - संजीव अभ्यंकर Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत...  प्रश्‍न : भारतीय शास्त्रीय संगीताकडे आज अनेक तरुण वळताना दिसतात. त्यांना काय सांगाल?  संजीव : शास्त्रीय संगीतात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलामुलींनी एक प्रसिद्ध वाक्‍य कायम स्मरणात ठेवावे ‘रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे’ (रोम हे बलाढ्य आणि ऐतिहासिक शहर एका दिवसात निर्माण झालेले नाही). याचा अर्थ, कोणत्याही शाश्‍वत व चिरकाल टिकून राहणाऱ्या निर्मितीसाठी वर्षानुवर्षींची मेहनत व जिद्द लागते. खूप संयम ठेवावा लागतो. विद्यार्जन करण्यासाठी व आवाज साधनेसाठी बराच काळ द्यावा लागतो. माझ्या आयुष्याची अठरा वर्षे ही विद्यार्जन करण्यात व आवाज साधनेत व्यतीत झाली.  आतापर्यंत मिळविलेल्या ज्ञानावर समाधानी आहात का?  ज्ञान हे अथांग असल्यामुळे विद्यार्जन कधीच संपत नाही. कलेमधील प्रगती ही सतत घडणारी क्रिया आहे. वयाच्या पन्नासाव्या वर्षीही मी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा दरवर्षागणिक प्रतिभेच्या मार्गावरील माझ्या प्रगतीचा आढावा घेतो. काही पावले पुढे आल्याची जाणीव मग पुढच्या प्रवासाची ऊर्मी बनते. प्रतिभेचा व निर्मितीचा हा प्रवास कधीही न संपणारा आणि म्हणूनच कठीण आहे. ‘स्वयंस्फूर्ती’ हे या प्रवासातले सर्वांत प्रमुख इंधन आहे.  व्यावसायिक यश मिळविण्यासाठी तरुण कलावंतांनी काय करावे?  निर्मितीक्षम विद्यार्थ्याने फक्त सध्या काय विकले जात आहे, याचाच विचार न करता आपली स्वनिर्मिती कशी सर्वोत्तमपणे लोकांपुढे येईल, याचा विचार करावा. असा विचार केल्याने तुम्ही या क्षेत्रात काही भर घालू शकाल. नाहीतर फक्त ‘गायनावर उपजीविका’ हीच तुमच्या जीवनात यशाची अत्यंत मर्यादित व्याख्या ठरेल. पन्नाशीच्या माझ्या या टप्प्यावर, संगीत क्षेत्रात येणाऱ्या तरुण कलावंतांना माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा!  Vertical Image:  English Headline:  exclusive story Talks with singer Sanjeev Abhyankar Author Type:  External Author नीला शर्मा गायक संजीव अभ्यंकर कला Search Functional Tags:  गायक, संजीव अभ्यंकर, कला Twitter Publish:  Meta Description:  मेवाती घराण्यातील आघाडीचे गायक संजीव अभ्यंकर यांचा शनिवारी (ता. ५) पन्नासावा वाढदिवस. बालवयातच लक्ष वेधून घेणाऱ्या या कलावंताने सुमारे चाळीस वर्षे भारतीय शास्त्रीय संगीतात अविरत साधना करत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. या टप्प्यावर त्यांच्याशी  केलेली बातचीत...  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

October 04, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2McxRUw
Read More