Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 15, 2019

२६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम

पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या. 

निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’

News Item ID: 

599-news_story-1568560085

Mobile Device Headline: 

२६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Pune

Mobile Body: 

पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले.

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या. 

निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’

Vertical Image: 

English Headline: 

26/11 mumbai terror attack pakistan war ujjwal nikam

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

उज्ज्वल निकम

पुणे

दहशतवाद

government

वकील

भारत

Search Functional Tags: 

उज्ज्वल निकम, पुणे, दहशतवाद, Government, वकील, भारत

Twitter Publish: 

Meta Description: 

भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

२६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या.  निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’ News Item ID:  599-news_story-1568560085 Mobile Device Headline:  २६/११ चा हल्ला हे पाकिस्तानने पुकारलेले युद्ध - उज्ज्वल निकम Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे - मुंबईवर २६/११ ला झालेला दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानने पूर्वनियोजित पुकारलेले एक युद्धच होते. दहशतवाद ही आंतरराष्ट्रीय समस्या असून, सर्व देश यापासून मुक्ती मिळावी म्हणून प्रयत्न करीत आहेत, असे प्रतिपादन विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. या वेळी प्राचार्या डॉ. भाग्यश्री देशपांडे उपस्थित होत्या.  निकम म्हणाले, ‘२६/११ हा हल्ला पाकिस्तानकडून झालेला होता. त्याचा कट दुबईमध्ये रचला गेला. पकडले गेल्यानंतर काय बोलायचे, याचे प्रशिक्षणदेखील या दहशतवाद्यांना दिल्याचे कसाबच्या चौकशीत समोर आले. अशा वेळी सरकारी वकिलांनी तर्कशास्त्र व विज्ञानाचा वापर करून कायद्याच्या संरक्षणासाठी व न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.’ Vertical Image:  English Headline:  26/11 mumbai terror attack pakistan war ujjwal nikam Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा उज्ज्वल निकम पुणे दहशतवाद government वकील भारत Search Functional Tags:  उज्ज्वल निकम, पुणे, दहशतवाद, Government, वकील, भारत Twitter Publish:  Meta Description:  भारती विद्यापीठ अभिमत विश्‍वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजतर्फे ‘मुंबईवरील दहशतवादी हल्ला - दहशतवादविरोधी भारताचे धोरण’ यावर आयोजित चर्चासत्रात ॲड. निकम बोलत होते. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2NfTQgj
Read More
पाकिस्तानकडून वर्षभरात २००० वेळा शस्त्रसंधीभंग

नवी दिल्ली - पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान केवळ घुसखोरीच्या उद्देशाने जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करीत आहे. पाकिस्ताने या वर्षभरात कोणत्याही कारणाविना २०५० हून अधिक वेळा भारतीय चौक्‍यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांनी मारा केला. यात २१ भारतीयांना प्राण गमवावे लागले.

पाक लष्कराने २००३ च्या शस्त्रसंधीचे पालन करावे, अशी स्पष्ट समज पाकिस्तानला या हल्ल्यांबाबत देण्यात आली. पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखणे नितांत गरजेचे आहे, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला. सोबतच, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक शस्त्रसंधीचे सडेतोडपणे प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिले जात आहे आणि दहशतवाद्यांची घुसखोरीदेखील उधळून लावली जात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

News Item ID: 

599-news_story-1568570834

Mobile Device Headline: 

पाकिस्तानकडून वर्षभरात २००० वेळा शस्त्रसंधीभंग

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Desh

Weapon Violation by Pakistan

Author Type: 

External Author

सकाळ न्यूज नेटवर्क

पाकिस्तान

भारत

मंत्रालय

ravish kumar

जम्मू

firing

प्राण

भारतीय लष्कर

Search Functional Tags: 

पाकिस्तान, भारत, मंत्रालय, Ravish Kumar, जम्मू, firing, प्राण, भारतीय लष्कर

Twitter Publish: 

Meta Description: 

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पाकिस्तानकडून वर्षभरात २००० वेळा शस्त्रसंधीभंग नवी दिल्ली - पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान केवळ घुसखोरीच्या उद्देशाने जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करीत आहे. पाकिस्ताने या वर्षभरात कोणत्याही कारणाविना २०५० हून अधिक वेळा भारतीय चौक्‍यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांनी मारा केला. यात २१ भारतीयांना प्राण गमवावे लागले. पाक लष्कराने २००३ च्या शस्त्रसंधीचे पालन करावे, अशी स्पष्ट समज पाकिस्तानला या हल्ल्यांबाबत देण्यात आली. पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखणे नितांत गरजेचे आहे, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला. सोबतच, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक शस्त्रसंधीचे सडेतोडपणे प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिले जात आहे आणि दहशतवाद्यांची घुसखोरीदेखील उधळून लावली जात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. News Item ID:  599-news_story-1568570834 Mobile Device Headline:  पाकिस्तानकडून वर्षभरात २००० वेळा शस्त्रसंधीभंग Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Desh Mobile Body:  नवी दिल्ली - पाकिस्तानकडून दिल्या जाणाऱ्या युद्धाच्या धमक्‍या आणि वाढत्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर भारताने नियंत्रणरेषेवर होणाऱ्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर गंभीर चिंता व्यक्त केली. कुरापतखोर पाकिस्तानने या वर्षात दोन हजारहून अधिक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान केवळ घुसखोरीच्या उद्देशाने जम्मू-काश्‍मीरमध्ये नियंत्रणरेषेवर भारतीय चौक्‍यांना लक्ष्य करीत आहे. पाकिस्ताने या वर्षभरात कोणत्याही कारणाविना २०५० हून अधिक वेळा भारतीय चौक्‍यांवर गोळीबार आणि तोफगोळ्यांनी मारा केला. यात २१ भारतीयांना प्राण गमवावे लागले. पाक लष्कराने २००३ च्या शस्त्रसंधीचे पालन करावे, अशी स्पष्ट समज पाकिस्तानला या हल्ल्यांबाबत देण्यात आली. पाकिस्तानने नियंत्रणरेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शांतता राखणे नितांत गरजेचे आहे, असा सल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिला. सोबतच, पाकिस्तानकडून होणाऱ्या प्रत्येक शस्त्रसंधीचे सडेतोडपणे प्रत्युत्तर भारतीय लष्कराकडून दिले जात आहे आणि दहशतवाद्यांची घुसखोरीदेखील उधळून लावली जात असल्याचेही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. Vertical Image:  English Headline:  Weapon Violation by Pakistan Author Type:  External Author सकाळ न्यूज नेटवर्क पाकिस्तान भारत मंत्रालय ravish kumar जम्मू firing प्राण भारतीय लष्कर Search Functional Tags:  पाकिस्तान, भारत, मंत्रालय, Ravish Kumar, जम्मू, firing, प्राण, भारतीय लष्कर Twitter Publish:  Meta Description:  परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी पाकिस्तानचा खोटेपणा उघड पाडणारे छोटेखानी निवेदनच आज जारी केले. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 15, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30ksfg3
Read More

Saturday, September 14, 2019

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

BOX OFFICE: सुशांत- श्रद्धा की 'छिछोरे' ने पहले वीकेंड की धमाकेदार कमाई, जानें कलेक्शन

September 14, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी फिल्म छिछोरे सिनेमाघरों में धमाल मचा रही है। सुशांत सिंह राजपूत और श्रद्धा कपूर स्टारर इस फिल्म के कंटेंट क...
Read More
आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश

पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. 

- मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले...

माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते. 

- Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती

जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली.

- पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​

News Item ID: 

599-news_story-1568484146

Now the Jaldut will deliver the message of water saving and conservation

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

पाणी

water

जलसंधारण

प्रकाश जावडेकर

प्रदर्शन

पुणे

उपक्रम

नगर

जळगाव

jangaon

अमरावती

सोलापूर

पूर

floods

मंत्रालय

खासदार

गिरीश बापट

girish bapat

सुप्रिया सुळे

supriya sule

पिंपरी-चिंचवड

महापालिका

अजमेर

सरकार

government

Search Functional Tags: 

पाणी, Water, जलसंधारण, प्रकाश जावडेकर, प्रदर्शन, पुणे, उपक्रम, नगर, जळगाव, Jangaon, अमरावती, सोलापूर, पूर, Floods, मंत्रालय, खासदार, गिरीश बापट, Girish Bapat, सुप्रिया सुळे, Supriya Sule, पिंपरी-चिंचवड, महापालिका, अजमेर, सरकार, Government

Twitter Publish: 

Meta Description: 

'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.  - मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले... माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते.  - Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. - पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​ News Item ID:  599-news_story-1568484146 Mobile Device Headline:  आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.  - मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले... माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते.  - Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. - पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​ Vertical Image:  English Headline:  Now the Jaldut will deliver the message of water saving and conservation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाणी water जलसंधारण प्रकाश जावडेकर प्रदर्शन पुणे उपक्रम नगर जळगाव jangaon अमरावती सोलापूर पूर floods मंत्रालय खासदार गिरीश बापट girish bapat सुप्रिया सुळे supriya sule पिंपरी-चिंचवड महापालिका अजमेर सरकार government Search Functional Tags:  पाणी, Water, जलसंधारण, प्रकाश जावडेकर, प्रदर्शन, पुणे, उपक्रम, नगर, जळगाव, Jangaon, अमरावती, सोलापूर, पूर, Floods, मंत्रालय, खासदार, गिरीश बापट, Girish Bapat, सुप्रिया सुळे, Supriya Sule, पिंपरी-चिंचवड, महापालिका, अजमेर, सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

September 14, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/31pb52e
Read More
BOX OFFICE: आयुष्मान की 'ड्रीम गर्ल' ने पहले दिन की जबरदस्त कमाई- जानें ओपनिंग कलेक्शन

BOX OFFICE: आयुष्मान की 'ड्रीम गर्ल' ने पहले दिन की जबरदस्त कमाई- जानें ओपनिंग कलेक्शन

September 14, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा स्टारर फिल्म 'ड्रीम गर्ल' को आम पब्लिक से दिल खोलकर प्यार मिला है। जिसका नतीजा बॉक्स ऑफिस पर भी साफ द...
Read More
BOX OFFICE: 200 करोड़ क्लब में अक्षय कुमार का डेब्यू- यहां जानें कौन हैं इस क्लब के ''किंग''

BOX OFFICE: 200 करोड़ क्लब में अक्षय कुमार का डेब्यू- यहां जानें कौन हैं इस क्लब के ''किंग''

September 14, 2019 0 Comments
फिल्म मिशन मंगल के साथ अक्षय कुमार ने 200 करोड़ क्लब में जोरदार एंट्री ले ली है। 200 करोड़ का आंकड़ा पार करने वाली यह अक्षय कुमार की पहली फि...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' बन गई अक्षय कुमार की पहली 200 करोड़ी फिल्म- बनाए कई रिकॉर्ड्स

BOX OFFICE: 'मिशन मंगल' बन गई अक्षय कुमार की पहली 200 करोड़ी फिल्म- बनाए कई रिकॉर्ड्स

September 14, 2019 0 Comments
अक्षय कुमार, विद्या बालन स्टारर फिल्म मिशन मंगल 15 अगस्त को रिलीज हुई थी। भारत में मंगल मिशन पर आधारित इस फिल्म को दर्शकों ने खूब पसंद किया ...
Read More
BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का जबरदस्त क्रेज, बनेगी आयुष्मान खुराना की सबसे बड़ी ओपनर!

BOX OFFICE: 'ड्रीम गर्ल' का जबरदस्त क्रेज, बनेगी आयुष्मान खुराना की सबसे बड़ी ओपनर!

September 14, 2019 0 Comments
आयुष्मान खुराना और नुसरत भरूचा की फिल्म 'ड्रीम गर्ल' इस शुक्रवार यानि की 13 सितंबर को सिनेमाघरों में दस्तक देने के लिए पूरी तरह से त...
Read More
BOX OFFICE: 'छिछोरे' की सोमवार से शानदार शुरुआत- 4 दिनों में 50 करोड़ पार फिल्म

BOX OFFICE: 'छिछोरे' की सोमवार से शानदार शुरुआत- 4 दिनों में 50 करोड़ पार फिल्म

September 14, 2019 0 Comments
नितेश तिवारी के निर्देशन में बनी सुशांत सिंह राजपूत और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म 'छिछोरे' ने सोमवार की कमाई के साथ बता दिया कि फिल्म...
Read More
प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

प्रभास की 'साहो' दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर रही दमदार- जानें कुल कलेक्शन

September 14, 2019 0 Comments
प्रभास और श्रद्धा कपूर स्टारर फिल्म "साहो" का दूसरे वीकेंड भी बॉक्स ऑफिस पर दबदबा कायम है। पहले सप्ताहांत में दमदार कमाई करने के ब...