आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.  - मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले... माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते.  - Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. - पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​ News Item ID:  599-news_story-1568484146 Mobile Device Headline:  आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.  - मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले... माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते.  - Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. - पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​ Vertical Image:  English Headline:  Now the Jaldut will deliver the message of water saving and conservation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाणी water जलसंधारण प्रकाश जावडेकर प्रदर्शन पुणे उपक्रम नगर जळगाव jangaon अमरावती सोलापूर पूर floods मंत्रालय खासदार गिरीश बापट girish bapat सुप्रिया सुळे supriya sule पिंपरी-चिंचवड महापालिका अजमेर सरकार government Search Functional Tags:  पाणी, Water, जलसंधारण, प्रकाश जावडेकर, प्रदर्शन, पुणे, उपक्रम, नगर, जळगाव, Jangaon, अमरावती, सोलापूर, पूर, Floods, मंत्रालय, खासदार, गिरीश बापट, Girish Bapat, सुप्रिया सुळे, Supriya Sule, पिंपरी-चिंचवड, महापालिका, अजमेर, सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, September 14, 2019

आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.  - मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले... माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते.  - Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. - पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​ News Item ID:  599-news_story-1568484146 Mobile Device Headline:  आता 'जलदूत' देणार पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Pune Mobile Body:  पुणे : 'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. या प्रदर्शनातून जलसंधारणात लोकसहभाग वाढेल, असा विश्‍वास केंद्रीय वन आणि पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला.  - मुख्यमंत्री भेटीबाबत इंदोरीकर महाराजांनी केला खुलासा, म्हणाले... माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयातर्फे आयोजित 'जलदूत' प्रदर्शनाला जावडेकर यांनी हिरवा झेंडा दाखविला. महापौर मुक्‍ता टिळक, खासदार गिरीश बापट व सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वास देवकाते, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे महासंचालक सत्येंद्र शरण, संचालक आर. एन. मिश्रा, डी. जे. नरेन, संतोष अजमेरा आदी या वेळी उपस्थित होते.  - Encounter : लादेनचा मुलगा हमजा-बिन-लादेन ठार; ट्रम्प यांची माहिती जावडेकर म्हणाले, 'केंद्र सरकारने राबविलेल्या ठळक निर्णायक योजनांवर शंभर दिवसांत या प्रदर्शनातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदी सरकारने जलसंधारणाला प्राधान्य दिले आहे. देशात पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी 'जलशक्ती'चे नवीन मंत्रालय स्थापन केले आहे. प्रत्येक घरात 2024 पर्यंत पाणीपुरवठा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.' या वेळी जावडेकर यांच्यासह उपस्थितांनी जलसंवर्धन, स्वच्छतेचे पालन करण्याची आणि प्लॅस्टिकचा वापर न करण्याची शपथ घेतली. - पुणे : महाजनादेश यात्रेत मनसेची पोस्टरबाजी; चर्चेनंतर तणाव निवळला​ Vertical Image:  English Headline:  Now the Jaldut will deliver the message of water saving and conservation Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा पाणी water जलसंधारण प्रकाश जावडेकर प्रदर्शन पुणे उपक्रम नगर जळगाव jangaon अमरावती सोलापूर पूर floods मंत्रालय खासदार गिरीश बापट girish bapat सुप्रिया सुळे supriya sule पिंपरी-चिंचवड महापालिका अजमेर सरकार government Search Functional Tags:  पाणी, Water, जलसंधारण, प्रकाश जावडेकर, प्रदर्शन, पुणे, उपक्रम, नगर, जळगाव, Jangaon, अमरावती, सोलापूर, पूर, Floods, मंत्रालय, खासदार, गिरीश बापट, Girish Bapat, सुप्रिया सुळे, Supriya Sule, पिंपरी-चिंचवड, महापालिका, अजमेर, सरकार, Government Twitter Publish:  Meta Description:  'जलदूत' उपक्रमाद्वारे जनसामान्यांपर्यंत पाणीबचत आणि जलसंधारणाचा संदेश पोचविण्यात येत आहे. दोन महिन्यांत जलदूत राज्यातील आठ जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. पुण्यानंतर नगर, नाशिक, जळगाव, बुलडाणा, अमरावती आणि सोलापूर या जिल्ह्यांतून 'जलदूत' प्रवास करेल. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/31pb52e

No comments:

Post a Comment