Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 29, 2019

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

August 29, 2019 0 Comments
सुपरस्टार प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो देशभर में रिलीज हो चुकी है। फिल्म का क्रेज लोगों के सिर चढ़कर बोल रहा है। एक ओर यह भारत की सब...
Read More
पोळा विशेष : गाड्यांचा नव्हे, महागड्या बैलांचा छंद

औरंगाबाद - छंद आणि हौसेला कुठलेच मोल नसते. आपल्या छंदापायी अनेक जण खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. असाच महागडे शंकरपटाचे बैल सांभाळण्याचा छंद चिकलठाणा येथील किशोर ज्ञानदेव दिवटे यांना आहे.

त्यांच्याकडे वडिलोपार्जित शंकरपटाचे बैल असल्याने त्यांनी आपल्या वडिलांची ही परंपरा कायम ठेवली. इतकेच नव्हे, तर दुष्काळाशी दोन हात करीत त्यांनी तब्बल साडेदहा लाखांच्या तीन बैलांचा सांभाळ सुरू ठेवला आहे. यामध्ये आठ लाखांची एक बैलजोडी आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शंकरपट बंद असल्याने त्यांना कित्येक वर्षांपासून बैलजोडीतून एक रुपयाचाही फायदा होत नाही. अशा खर्चिक, संकटाच्या परिस्थितीतही त्यांनी बैलजोडीचा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळ केला आहे. 
 
महिन्याला हजारोंचा खर्च 
दिवटे यांच्याकडे सध्या तीन बैल आहेत. यामध्ये शिवा आणि बबल्या ही आठ लाखांची बैल जोडी आहे. "शिवा'ची किंमत साडेतीन लाख तर "बबल्या'ची किंमत साडेचार लाख रुपये आहे. तर "देवा' या बैलाची किंमत अडीच लाख आहे. शंकरपट सुरू असताना देवा या बैलाने त्यांना खूप नावलौकिक मिळवून दिला. त्यामुळे या बैलास ते कधीही विक्री करणार नाहीत. त्यांच्याकडील तिन्ही बैलांचा शंकरपटातील वेग वाऱ्यासारखा आहे. 300 फुटांची धावपट्टी ते सहा ते सात सेकंदांत पार करतात. आता शंकरपट बंद असला तरी या बैलांच्या खुराकवर खर्च कमी झालेला नाही. बैलांच्या देखरेखीवर वर्षाला लाखो रुपयांचा खर्च होतो. या बैलांना उडीद दाळ, खवा, दूध, हिरवा चारा, कडब्यासाठी महिन्याला 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च होतो. त्यांच्याकडे एक एकर शेती असल्याने यामध्येच घर आणि जनावरांसाठी चारा घेतला जातो. 
 
बालपणापासून शंकरपट बघितले 
किशोर दिवटे हे त्यांच्या वडिलांसोबत कित्येक गावात शंकरपटात जायचे. शंकरपट बघताना त्यांना हा छंद जडला. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून अतिशय महागडे बैल शंकरपटासाठी सांभाळण्यात येतात. मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने बैलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. दिवसेंदिवस ऊस आणि कडबा महाग होत असल्याने खर्चही वाढतोय. 
 
पुन्हा एकदा शंकरपट सुरू होईल, अशी मला आशा आहे. नाही झाले तरी माझ्याकडे महागडे बैल कायम राहणार आहेत. त्यासाठी खर्च करण्याचीही माझी तयारी आहे. मी बालपणापासून माझ्या दारासमोर बैलजोडी बघत आलोय.'' 
-किशोर दिवटे, चिकलठाणा, औरंगाबाद 
 
News Item ID: 

599-news_story-1567104261

Mobile Device Headline: 

पोळा विशेष : गाड्यांचा नव्हे, महागड्या बैलांचा छंद

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

hobby of bull rearing

Author Type: 

External Author

शेखलाल शेख

औरंगाबाद

aurangabad

छंद

बैलगाडा शर्यत

शेती

सणवार

पोळा

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, छंद, बैलगाडा शर्यत, शेती, सणवार, पोळा

Twitter Publish: 

Meta Keyword: 

hobby of bull rearing

Meta Description: 

किशोर दिवटे जिवापाड जपताहेत साडेदहा लाखांचे तीन बैल 

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

पोळा विशेष : गाड्यांचा नव्हे, महागड्या बैलांचा छंद औरंगाबाद - छंद आणि हौसेला कुठलेच मोल नसते. आपल्या छंदापायी अनेक जण खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. असाच महागडे शंकरपटाचे बैल सांभाळण्याचा छंद चिकलठाणा येथील किशोर ज्ञानदेव दिवटे यांना आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शंकरपटाचे बैल असल्याने त्यांनी आपल्या वडिलांची ही परंपरा कायम ठेवली. इतकेच नव्हे, तर दुष्काळाशी दोन हात करीत त्यांनी तब्बल साडेदहा लाखांच्या तीन बैलांचा सांभाळ सुरू ठेवला आहे. यामध्ये आठ लाखांची एक बैलजोडी आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शंकरपट बंद असल्याने त्यांना कित्येक वर्षांपासून बैलजोडीतून एक रुपयाचाही फायदा होत नाही. अशा खर्चिक, संकटाच्या परिस्थितीतही त्यांनी बैलजोडीचा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळ केला आहे.    महिन्याला हजारोंचा खर्च  दिवटे यांच्याकडे सध्या तीन बैल आहेत. यामध्ये शिवा आणि बबल्या ही आठ लाखांची बैल जोडी आहे. "शिवा'ची किंमत साडेतीन लाख तर "बबल्या'ची किंमत साडेचार लाख रुपये आहे. तर "देवा' या बैलाची किंमत अडीच लाख आहे. शंकरपट सुरू असताना देवा या बैलाने त्यांना खूप नावलौकिक मिळवून दिला. त्यामुळे या बैलास ते कधीही विक्री करणार नाहीत. त्यांच्याकडील तिन्ही बैलांचा शंकरपटातील वेग वाऱ्यासारखा आहे. 300 फुटांची धावपट्टी ते सहा ते सात सेकंदांत पार करतात. आता शंकरपट बंद असला तरी या बैलांच्या खुराकवर खर्च कमी झालेला नाही. बैलांच्या देखरेखीवर वर्षाला लाखो रुपयांचा खर्च होतो. या बैलांना उडीद दाळ, खवा, दूध, हिरवा चारा, कडब्यासाठी महिन्याला 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च होतो. त्यांच्याकडे एक एकर शेती असल्याने यामध्येच घर आणि जनावरांसाठी चारा घेतला जातो.    बालपणापासून शंकरपट बघितले  किशोर दिवटे हे त्यांच्या वडिलांसोबत कित्येक गावात शंकरपटात जायचे. शंकरपट बघताना त्यांना हा छंद जडला. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून अतिशय महागडे बैल शंकरपटासाठी सांभाळण्यात येतात. मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने बैलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. दिवसेंदिवस ऊस आणि कडबा महाग होत असल्याने खर्चही वाढतोय.    पुन्हा एकदा शंकरपट सुरू होईल, अशी मला आशा आहे. नाही झाले तरी माझ्याकडे महागडे बैल कायम राहणार आहेत. त्यासाठी खर्च करण्याचीही माझी तयारी आहे. मी बालपणापासून माझ्या दारासमोर बैलजोडी बघत आलोय.''  -किशोर दिवटे, चिकलठाणा, औरंगाबाद    News Item ID:  599-news_story-1567104261 Mobile Device Headline:  पोळा विशेष : गाड्यांचा नव्हे, महागड्या बैलांचा छंद Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - छंद आणि हौसेला कुठलेच मोल नसते. आपल्या छंदापायी अनेक जण खर्च करण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. असाच महागडे शंकरपटाचे बैल सांभाळण्याचा छंद चिकलठाणा येथील किशोर ज्ञानदेव दिवटे यांना आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शंकरपटाचे बैल असल्याने त्यांनी आपल्या वडिलांची ही परंपरा कायम ठेवली. इतकेच नव्हे, तर दुष्काळाशी दोन हात करीत त्यांनी तब्बल साडेदहा लाखांच्या तीन बैलांचा सांभाळ सुरू ठेवला आहे. यामध्ये आठ लाखांची एक बैलजोडी आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे शंकरपट बंद असल्याने त्यांना कित्येक वर्षांपासून बैलजोडीतून एक रुपयाचाही फायदा होत नाही. अशा खर्चिक, संकटाच्या परिस्थितीतही त्यांनी बैलजोडीचा कुटुंबातील सदस्यांप्रमाणे सांभाळ केला आहे.    महिन्याला हजारोंचा खर्च  दिवटे यांच्याकडे सध्या तीन बैल आहेत. यामध्ये शिवा आणि बबल्या ही आठ लाखांची बैल जोडी आहे. "शिवा'ची किंमत साडेतीन लाख तर "बबल्या'ची किंमत साडेचार लाख रुपये आहे. तर "देवा' या बैलाची किंमत अडीच लाख आहे. शंकरपट सुरू असताना देवा या बैलाने त्यांना खूप नावलौकिक मिळवून दिला. त्यामुळे या बैलास ते कधीही विक्री करणार नाहीत. त्यांच्याकडील तिन्ही बैलांचा शंकरपटातील वेग वाऱ्यासारखा आहे. 300 फुटांची धावपट्टी ते सहा ते सात सेकंदांत पार करतात. आता शंकरपट बंद असला तरी या बैलांच्या खुराकवर खर्च कमी झालेला नाही. बैलांच्या देखरेखीवर वर्षाला लाखो रुपयांचा खर्च होतो. या बैलांना उडीद दाळ, खवा, दूध, हिरवा चारा, कडब्यासाठी महिन्याला 20 ते 25 हजार रुपयांचा खर्च होतो. त्यांच्याकडे एक एकर शेती असल्याने यामध्येच घर आणि जनावरांसाठी चारा घेतला जातो.    बालपणापासून शंकरपट बघितले  किशोर दिवटे हे त्यांच्या वडिलांसोबत कित्येक गावात शंकरपटात जायचे. शंकरपट बघताना त्यांना हा छंद जडला. त्यांच्या घरात अनेक वर्षांपासून अतिशय महागडे बैल शंकरपटासाठी सांभाळण्यात येतात. मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने बैलांचा सांभाळ करण्यासाठी अनेक अडचणी येत आहे. दिवसेंदिवस ऊस आणि कडबा महाग होत असल्याने खर्चही वाढतोय.    पुन्हा एकदा शंकरपट सुरू होईल, अशी मला आशा आहे. नाही झाले तरी माझ्याकडे महागडे बैल कायम राहणार आहेत. त्यासाठी खर्च करण्याचीही माझी तयारी आहे. मी बालपणापासून माझ्या दारासमोर बैलजोडी बघत आलोय.''  -किशोर दिवटे, चिकलठाणा, औरंगाबाद    Vertical Image:  English Headline:  hobby of bull rearing Author Type:  External Author शेखलाल शेख औरंगाबाद aurangabad छंद बैलगाडा शर्यत शेती सणवार पोळा Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, छंद, बैलगाडा शर्यत, शेती, सणवार, पोळा Twitter Publish:  Meta Keyword:  hobby of bull rearing Meta Description:  किशोर दिवटे जिवापाड जपताहेत साडेदहा लाखांचे तीन बैल  Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/34bLCLi
Read More
'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

August 29, 2019 0 Comments
सुपरस्टार प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो देशभर में रिलीज हो चुकी है। फिल्म का क्रेज लोगों के सिर चढ़कर बोल रहा है। एक ओर यह भारत की सब...
Read More
विरोधकांची झोप उडवणारे भाजपचे प्रचारअस्त्र

लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो आहे. प्रत्यक्ष निवडणूक काळात त्याचा अधिकाधिक प्रभावी वापरावर भर राहणार आहे...

स्वातंत्र्यानंतर देशप्रेमाने भारलेल्यांनी लोकांचे प्रतिनिधित्व करत प्रतिनिधीगृहांमध्ये प्रवेश केला. मूल्ये, विचारसरणी, तत्त्वनिष्ठा यांच्यापासून ते मतदारांच्या पदरात काय टाकणार यापर्यंत अनेक बाबींवर प्रचारात भर दिला गेला. त्या वेळी प्रचारसभा, चौकसभा, फारफार तर घरची भाजीभाकरी खावून बाहेर पडायचं, वणवण करत प्रचार करायचा आणि मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे खावून घरी परतायचे, असा क्रम होता. नंतर आली ढाबा संस्कृती. मतदारराजावर प्रभावासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्र-रात्र जागवून होऊ लागला. आज ते थांबलेले नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलले. गेल्या दोन दशकात हळूहळू प्रचार तंत्रज्ञानावर स्वार झाला. दूरचित्रवाणींच्या चॅनल्सनी घरबसल्या ‘आखोंदेखा हाल’ दाखवणे सुरू केले. पाठोपाठ २०१४ च्या निवडणुकीत डिजिटायझेशनचा गवगवा झाला. त्याचा खुबीने वापर करत भाजपने सत्ता हस्तगत केली, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला. विरोधकांवर मात करत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेवर आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तर समाज माध्यमांचा एवढा परिणामकारक वापर केला की, भाजपने सत्ता सहज हस्तगत केली. नेत्यांचे झंझावती प्रचारदौरा, भाषणे, वक्तव्ये यांच्यापेक्षाही अनेकपट प्रभाव दाखवला तो सोशल मीडियावरील प्रचाराने. समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रांतीय, शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा अनेकविध प्रकारे वर्गवारी करत त्यांच्यात त्या-त्या निकषांनुसार प्रचार सोशल मीडियावर केला गेला आणि विरोधकांवर मात केली. यासाठी भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालयातील सोशल मीडिया सेल सुसज्ज असून, त्याचे कार्य वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांनाही पूर्णपणे उमगलेले आहे, इतकी त्याबाबत गुप्तता बाळगली आहे. मग मुंबईतील कार्यालय कसे आहे, याबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे.

आजच्या घडीला समाजमाध्यमांचा वापर करण्यात इतर पक्ष उतरले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणात समाज माध्यमांची ओळख भाजपनेच करून दिली आणि इतर पक्षांनी त्यांचे अनुसरण केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सोशल मीडिया वॉर रूम बनवली होती; मात्र तिचे ठिकाण गुप्त होते. त्या ठिकाणी पत्रकारांना सोडाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही सोडण्यात येत नव्हते इतकी खबरदारी घेतली जाते. विधानसभेच्या निवडणुकीसाठीही भाजपची सोशल मीडिया रूम मुंबईत सुसज्ज झाली आहे.

राज्य भाजपने सोशल मीडियाची रचना महसुली विभागाच्या धर्तीवर केली आहे. सहा महसुली विभागांप्रमाणे प्रत्येक विभागाला आयटी संयोजक आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा संयोजक, त्यानंतर त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला तालुका संयोजक, त्यानंतर गाव आणि बूथ पातळीवर संयोजक अशी उतरंडीची रचना आहे. सर्वांत वर राज्य संयोजक आहे. राज्य संयोजक म्हणून प्रवीण आलई काम पाहताहेत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌-ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो. प्रत्यक्ष काम करताना तीन स्तरांवर काम केले जाते. पहिल्यांदा कंटेंट म्हणजे आशय बनवतात. या आशयाला ग्राफिकची जोड दिली जाते. त्यानंतर हा कंटेट व्हायरल करतात. प्रत्यक्ष तयार झालेला मेसेज या वॉर रूमधून व्हायरल होतो. विभागीय पातळीवरून जिल्हा, त्यानंतर तालुका, मग बूथ पातळीवर पोचतो. या कंटेंटमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामाची माहिती, झालेली कामे, योजनांचा गोषवारा, यशोगाथा यांची माहिती पोचवली जाते. त्याचबरोबर स्टार प्रचारकांच्या सभा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह निवडक प्रमुख नेत्यांचे दरदिवशीचे नियोजन, त्यांची भाषणे, पत्रकार परिषदा आदींच्या क्‍लिप, मेसेज पाठवले जातात. 

सर्व २८८ मतदारसंघांची तयारी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राज्यातील २८८ मतदारसंघांचा विचार करून त्या-त्या मतदारसंघाला अनुरूप उपयोगी पडणारा कंटेंट व्हायरल केला जाणार आहे. त्यामुळे दरदिवशीचे नियोजन करून राजकीय वातावरण पाहून मेसेज, कंटेंट तयार केला जात आहे. या प्रत्यक्ष कामासाठी राज्यभरात थेट ३०० तरुण कार्यरत आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. लोकसभेला शिवसेनेबरोबर भाजपची युती होती; मात्र विधानसभेसाठी अद्याप काही ठरलेले नाही. तरीही भाजपने २८८ मतदारसंघांचा विचार करून सोशल मीडियाची रचना केली आहे. यात केंद्र सरकारचा मागील पाच वर्षांतील कामांचा प्रचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांची जाहिरात यावर भर देण्यात येणार आहे.

यावर असेल प्रचारात भर...
    केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.
    तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.
    राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी.

News Item ID: 

599-news_story-1567105892

Mobile Device Headline: 

विरोधकांची झोप उडवणारे भाजपचे प्रचारअस्त्र

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Maharashtra

prashant barsing article writes bjp

Author Type: 

External Author

प्रशांत बारसिंग

लोकसभा

सोशल मीडिया

फेसबुक

ट्विटर

निवडणूक

एनडीए

सरकार

government

राजकारण

politics

देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis

Search Functional Tags: 

लोकसभा, सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर, निवडणूक, एनडीए, सरकार, Government, राजकारण, Politics, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis

Twitter Publish: 

Meta Description: 

यावर असेल प्रचारात भर...     केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.     तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.     राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी.

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

विरोधकांची झोप उडवणारे भाजपचे प्रचारअस्त्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो आहे. प्रत्यक्ष निवडणूक काळात त्याचा अधिकाधिक प्रभावी वापरावर भर राहणार आहे... स्वातंत्र्यानंतर देशप्रेमाने भारलेल्यांनी लोकांचे प्रतिनिधित्व करत प्रतिनिधीगृहांमध्ये प्रवेश केला. मूल्ये, विचारसरणी, तत्त्वनिष्ठा यांच्यापासून ते मतदारांच्या पदरात काय टाकणार यापर्यंत अनेक बाबींवर प्रचारात भर दिला गेला. त्या वेळी प्रचारसभा, चौकसभा, फारफार तर घरची भाजीभाकरी खावून बाहेर पडायचं, वणवण करत प्रचार करायचा आणि मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे खावून घरी परतायचे, असा क्रम होता. नंतर आली ढाबा संस्कृती. मतदारराजावर प्रभावासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्र-रात्र जागवून होऊ लागला. आज ते थांबलेले नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलले. गेल्या दोन दशकात हळूहळू प्रचार तंत्रज्ञानावर स्वार झाला. दूरचित्रवाणींच्या चॅनल्सनी घरबसल्या ‘आखोंदेखा हाल’ दाखवणे सुरू केले. पाठोपाठ २०१४ च्या निवडणुकीत डिजिटायझेशनचा गवगवा झाला. त्याचा खुबीने वापर करत भाजपने सत्ता हस्तगत केली, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला. विरोधकांवर मात करत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेवर आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तर समाज माध्यमांचा एवढा परिणामकारक वापर केला की, भाजपने सत्ता सहज हस्तगत केली. नेत्यांचे झंझावती प्रचारदौरा, भाषणे, वक्तव्ये यांच्यापेक्षाही अनेकपट प्रभाव दाखवला तो सोशल मीडियावरील प्रचाराने. समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रांतीय, शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा अनेकविध प्रकारे वर्गवारी करत त्यांच्यात त्या-त्या निकषांनुसार प्रचार सोशल मीडियावर केला गेला आणि विरोधकांवर मात केली. यासाठी भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालयातील सोशल मीडिया सेल सुसज्ज असून, त्याचे कार्य वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांनाही पूर्णपणे उमगलेले आहे, इतकी त्याबाबत गुप्तता बाळगली आहे. मग मुंबईतील कार्यालय कसे आहे, याबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. आजच्या घडीला समाजमाध्यमांचा वापर करण्यात इतर पक्ष उतरले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणात समाज माध्यमांची ओळख भाजपनेच करून दिली आणि इतर पक्षांनी त्यांचे अनुसरण केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सोशल मीडिया वॉर रूम बनवली होती; मात्र तिचे ठिकाण गुप्त होते. त्या ठिकाणी पत्रकारांना सोडाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही सोडण्यात येत नव्हते इतकी खबरदारी घेतली जाते. विधानसभेच्या निवडणुकीसाठीही भाजपची सोशल मीडिया रूम मुंबईत सुसज्ज झाली आहे. राज्य भाजपने सोशल मीडियाची रचना महसुली विभागाच्या धर्तीवर केली आहे. सहा महसुली विभागांप्रमाणे प्रत्येक विभागाला आयटी संयोजक आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा संयोजक, त्यानंतर त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला तालुका संयोजक, त्यानंतर गाव आणि बूथ पातळीवर संयोजक अशी उतरंडीची रचना आहे. सर्वांत वर राज्य संयोजक आहे. राज्य संयोजक म्हणून प्रवीण आलई काम पाहताहेत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌-ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो. प्रत्यक्ष काम करताना तीन स्तरांवर काम केले जाते. पहिल्यांदा कंटेंट म्हणजे आशय बनवतात. या आशयाला ग्राफिकची जोड दिली जाते. त्यानंतर हा कंटेट व्हायरल करतात. प्रत्यक्ष तयार झालेला मेसेज या वॉर रूमधून व्हायरल होतो. विभागीय पातळीवरून जिल्हा, त्यानंतर तालुका, मग बूथ पातळीवर पोचतो. या कंटेंटमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामाची माहिती, झालेली कामे, योजनांचा गोषवारा, यशोगाथा यांची माहिती पोचवली जाते. त्याचबरोबर स्टार प्रचारकांच्या सभा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह निवडक प्रमुख नेत्यांचे दरदिवशीचे नियोजन, त्यांची भाषणे, पत्रकार परिषदा आदींच्या क्‍लिप, मेसेज पाठवले जातात.  सर्व २८८ मतदारसंघांची तयारी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राज्यातील २८८ मतदारसंघांचा विचार करून त्या-त्या मतदारसंघाला अनुरूप उपयोगी पडणारा कंटेंट व्हायरल केला जाणार आहे. त्यामुळे दरदिवशीचे नियोजन करून राजकीय वातावरण पाहून मेसेज, कंटेंट तयार केला जात आहे. या प्रत्यक्ष कामासाठी राज्यभरात थेट ३०० तरुण कार्यरत आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. लोकसभेला शिवसेनेबरोबर भाजपची युती होती; मात्र विधानसभेसाठी अद्याप काही ठरलेले नाही. तरीही भाजपने २८८ मतदारसंघांचा विचार करून सोशल मीडियाची रचना केली आहे. यात केंद्र सरकारचा मागील पाच वर्षांतील कामांचा प्रचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांची जाहिरात यावर भर देण्यात येणार आहे. यावर असेल प्रचारात भर...     केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.     तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.     राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी. News Item ID:  599-news_story-1567105892 Mobile Device Headline:  विरोधकांची झोप उडवणारे भाजपचे प्रचारअस्त्र Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Maharashtra Mobile Body:  लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो आहे. प्रत्यक्ष निवडणूक काळात त्याचा अधिकाधिक प्रभावी वापरावर भर राहणार आहे... स्वातंत्र्यानंतर देशप्रेमाने भारलेल्यांनी लोकांचे प्रतिनिधित्व करत प्रतिनिधीगृहांमध्ये प्रवेश केला. मूल्ये, विचारसरणी, तत्त्वनिष्ठा यांच्यापासून ते मतदारांच्या पदरात काय टाकणार यापर्यंत अनेक बाबींवर प्रचारात भर दिला गेला. त्या वेळी प्रचारसभा, चौकसभा, फारफार तर घरची भाजीभाकरी खावून बाहेर पडायचं, वणवण करत प्रचार करायचा आणि मुरमुरे, फुटाणे, शेंगदाणे खावून घरी परतायचे, असा क्रम होता. नंतर आली ढाबा संस्कृती. मतदारराजावर प्रभावासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा श्रमपरिहार रात्र-रात्र जागवून होऊ लागला. आज ते थांबलेले नाही, मात्र त्याचे स्वरूप बदलले. गेल्या दोन दशकात हळूहळू प्रचार तंत्रज्ञानावर स्वार झाला. दूरचित्रवाणींच्या चॅनल्सनी घरबसल्या ‘आखोंदेखा हाल’ दाखवणे सुरू केले. पाठोपाठ २०१४ च्या निवडणुकीत डिजिटायझेशनचा गवगवा झाला. त्याचा खुबीने वापर करत भाजपने सत्ता हस्तगत केली, समाजमाध्यमांचा प्रभावी वापर केला. विरोधकांवर मात करत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार सत्तेवर आले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत तर समाज माध्यमांचा एवढा परिणामकारक वापर केला की, भाजपने सत्ता सहज हस्तगत केली. नेत्यांचे झंझावती प्रचारदौरा, भाषणे, वक्तव्ये यांच्यापेक्षाही अनेकपट प्रभाव दाखवला तो सोशल मीडियावरील प्रचाराने. समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रांतीय, शहरी, निमशहरी, ग्रामीण अशा अनेकविध प्रकारे वर्गवारी करत त्यांच्यात त्या-त्या निकषांनुसार प्रचार सोशल मीडियावर केला गेला आणि विरोधकांवर मात केली. यासाठी भाजपचे नवी दिल्लीतील मुख्यालयातील सोशल मीडिया सेल सुसज्ज असून, त्याचे कार्य वरिष्ठ पक्ष पदाधिकाऱ्यांनाही पूर्णपणे उमगलेले आहे, इतकी त्याबाबत गुप्तता बाळगली आहे. मग मुंबईतील कार्यालय कसे आहे, याबाबतही अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. आजच्या घडीला समाजमाध्यमांचा वापर करण्यात इतर पक्ष उतरले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने भारतीय राजकारणात समाज माध्यमांची ओळख भाजपनेच करून दिली आणि इतर पक्षांनी त्यांचे अनुसरण केले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने सोशल मीडिया वॉर रूम बनवली होती; मात्र तिचे ठिकाण गुप्त होते. त्या ठिकाणी पत्रकारांना सोडाच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनाही सोडण्यात येत नव्हते इतकी खबरदारी घेतली जाते. विधानसभेच्या निवडणुकीसाठीही भाजपची सोशल मीडिया रूम मुंबईत सुसज्ज झाली आहे. राज्य भाजपने सोशल मीडियाची रचना महसुली विभागाच्या धर्तीवर केली आहे. सहा महसुली विभागांप्रमाणे प्रत्येक विभागाला आयटी संयोजक आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा संयोजक, त्यानंतर त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍याला तालुका संयोजक, त्यानंतर गाव आणि बूथ पातळीवर संयोजक अशी उतरंडीची रचना आहे. सर्वांत वर राज्य संयोजक आहे. राज्य संयोजक म्हणून प्रवीण आलई काम पाहताहेत. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीलादेखील भारतीय जनता पक्षाची तयारी जोरात आहे. सोशल मीडियाचा वापर करताना व्हॉटस्‌-ॲप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर आदी साधनांचा वापर करण्यात येतो. प्रत्यक्ष काम करताना तीन स्तरांवर काम केले जाते. पहिल्यांदा कंटेंट म्हणजे आशय बनवतात. या आशयाला ग्राफिकची जोड दिली जाते. त्यानंतर हा कंटेट व्हायरल करतात. प्रत्यक्ष तयार झालेला मेसेज या वॉर रूमधून व्हायरल होतो. विभागीय पातळीवरून जिल्हा, त्यानंतर तालुका, मग बूथ पातळीवर पोचतो. या कंटेंटमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या गेल्या पाच वर्षांतील कामाची माहिती, झालेली कामे, योजनांचा गोषवारा, यशोगाथा यांची माहिती पोचवली जाते. त्याचबरोबर स्टार प्रचारकांच्या सभा, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह निवडक प्रमुख नेत्यांचे दरदिवशीचे नियोजन, त्यांची भाषणे, पत्रकार परिषदा आदींच्या क्‍लिप, मेसेज पाठवले जातात.  सर्व २८८ मतदारसंघांची तयारी विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच राज्यातील २८८ मतदारसंघांचा विचार करून त्या-त्या मतदारसंघाला अनुरूप उपयोगी पडणारा कंटेंट व्हायरल केला जाणार आहे. त्यामुळे दरदिवशीचे नियोजन करून राजकीय वातावरण पाहून मेसेज, कंटेंट तयार केला जात आहे. या प्रत्यक्ष कामासाठी राज्यभरात थेट ३०० तरुण कार्यरत आहेत. ते रात्रंदिवस काम करतात. लोकसभेला शिवसेनेबरोबर भाजपची युती होती; मात्र विधानसभेसाठी अद्याप काही ठरलेले नाही. तरीही भाजपने २८८ मतदारसंघांचा विचार करून सोशल मीडियाची रचना केली आहे. यात केंद्र सरकारचा मागील पाच वर्षांतील कामांचा प्रचार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने पाच वर्षांत केलेल्या कामांची जाहिरात यावर भर देण्यात येणार आहे. यावर असेल प्रचारात भर...     केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.     तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.     राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी. Vertical Image:  English Headline:  prashant barsing article writes bjp Author Type:  External Author प्रशांत बारसिंग लोकसभा सोशल मीडिया फेसबुक ट्विटर निवडणूक एनडीए सरकार government राजकारण politics देवेंद्र फडणवीस devendra fadnavis Search Functional Tags:  लोकसभा, सोशल मीडिया, फेसबुक, ट्विटर, निवडणूक, एनडीए, सरकार, Government, राजकारण, Politics, देवेंद्र फडणवीस, Devendra Fadnavis Twitter Publish:  Meta Description:  यावर असेल प्रचारात भर...     केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कामांचा प्रचार.     तोंडी तलाक, ३७० कलम रद्द करणे.     राज्यात मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाफी. Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

August 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/30IOBst
Read More
'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

'साहो' बॉक्स ऑफिस ओपनिंग कलेक्शन- ऐवेंजर्स एंडगेम का रिकॉर्ड तोड़कर बनेगी नंबर वन?

August 29, 2019 0 Comments
सुपरस्टार प्रभास और श्रद्धा कपूर की फिल्म साहो देशभर में रिलीज हो चुकी है। फिल्म का क्रेज लोगों के सिर चढ़कर बोल रहा है। एक ओर यह भारत की सब...
Read More
Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

Saaho Box Office Day 1: पहले दिन प्रभास करेंगे रिकॅार्ड तोड़ कमाई, बड़ी डिटेल आयी सामने

August 29, 2019 0 Comments
350 करोड़ के बजट के साथ प्रभास और श्रद्धा कपूर की साहो पहले दिन कमाई के मामले में रिकॅार्ड कायम करने के लिए तैयार है। मेगाबजट फिल्म साहो को ...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

BOX OFFICE: 'मिशन मंगल' के सामने डटकर खड़ी है जॉन की 'बाटला हाउस'- जानें कुल कलेक्शन

August 29, 2019 0 Comments
जॉन अब्राहम की फिल्म बाटला हाउस ने सिनेमाघरों में दूसरा वीकेंड भी सफलतापूर्वक पार कर लिया है। 12 दिनों की कमाई के साथ फिल्म ने 86.04 करोड़ क...
Read More
प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

August 29, 2019 0 Comments
प्रभास की एक्शन फिल्म 'साहो' 30 अगस्त को रिलीज हो रही है। फिल्म को दर्शकों तक पहुंचाने के लिए प्री- रिलीज इवेंट में अब तक 2 करोड़ के...
Read More
BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

BOX OFFICE: 'मिशन मंगल' का दूसरा धमाकेदार वीकेंड- टॉप 5 में शामिल अक्षय कुमार की दो फिल्में

August 29, 2019 0 Comments
अक्षय कुमार की फिल्म मिशन मंगल दूसरे वीकेंड तक 160 करोड़ क्लब में एंट्री ले चुकी है। यह इस साल की पांचवी फिल्म है, जिसने 150 करोड़ से ऊपर का...
Read More
बैक टू बैक तीन फिल्में 150 करोड़ पार- बॉक्स ऑफिस पर धमाकेदार रिकॉर्ड बना रहे हैं अक्षय कुमार

बैक टू बैक तीन फिल्में 150 करोड़ पार- बॉक्स ऑफिस पर धमाकेदार रिकॉर्ड बना रहे हैं अक्षय कुमार

August 29, 2019 0 Comments
फिल्म मिशन मंगल बॉक्स ऑफिस पर 8 दिनों में 128 करोड़ तक का बिजनेस कर चुकी है। गुरुवार को फिल्म ने 6.94 करोड़ का कलेक्शन किया है। फिल्म सुपरहि...
Read More

Wednesday, August 28, 2019

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

प्रभास की 'साहो' की होगी ताबड़तोड़ 500 करोड़ की कमाई, 8 बड़ी Details आयी सामने !

August 28, 2019 0 Comments