Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, July 30, 2019

यूपी: शामली में पुलिस के साथ एनकाउंटर में इनामी बदमाश घायल https://ift.tt/331TKxm
औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण

औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली. 

शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. 
 
संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.'' 
- व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे. 

News Item ID: 

599-news_story-1564513130

Mobile Device Headline: 

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Marathwada

Mobile Body: 

Vertical Image: 

English Headline: 

Head master's beaten at school

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

औरंगाबाद

aurangabad

शिवाजीनगर

सीसीटीव्ही

शिक्षण

education

पोलिस

Search Functional Tags: 

औरंगाबाद, Aurangabad, शिवाजीनगर, सीसीटीव्ही, शिक्षण, Education, पोलिस

Twitter Publish: 

Meta Keyword: 

Head master's beaten at school

Meta Description: 

Prime Star English School, Aurangabad, Teacher, Crime, Police

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली.  शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.    संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.''  - व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे.  News Item ID:  599-news_story-1564513130 Mobile Device Headline:  औरंगाबादमध्ये मुख्याध्यापकाला शाळेत घुसून मारहाण Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Marathwada Mobile Body:  औरंगाबाद - मुख्याध्यापिकेसह शिक्षकाला मारहाणीची घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) प्राईम स्टार इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक शेख झिया यांना अज्ञात व्यक्तीने शाळेत येऊन मारहाण केली.  शाळेत घुसून मुख्याध्यापक व इतर कर्मचाऱ्यावर गंभीर स्वरूपाचे हल्ले होत आहेत. मागील आठवड्यात शाळेतील इयत्ता नववीच्या मुलींच्या वादावरून शिवाजीनगर येथील कलावती चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संध्या काळकर यांच्यावर पालकांनी शाळेत येऊन हल्ला केला होता. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी (ता.30) सकाळी नऊ वाजता कटकट गेट येथील प्राईम स्टार इंग्रजी शाळेचे मुख्याध्यापक शेख झिया व लिपिकास एका अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएनशनतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला आहे.  दरम्यान, या हल्ल्याप्रकरणी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशनच्या (मेसा) रत्नाकर फाळके, प्रवीण आव्हाळे, प्रल्हाद शिंदे, उमेश अहिरराव यांनी केली आहे. तसेच यासंदर्भात शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.    संस्थाचालक व शाळेतील शिक्षकासोबत एका व्यक्तीची झटापट, मारहाण झाली. त्यात मारहाण करणाराही जखमी झाला असून, त्याच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. मारहाण करणाऱ्याचा मुलगा या शाळेत नाही, तरीही वादातून हा प्रकार घडला. शाळा व्यवस्थापनाच्या तक्रारीनुसार या प्रकरणात गुन्हा नोंद करीत आहोत.''  - व्ही. एम. केंद्रे, पोलिस निरीक्षक, जिन्सी ठाणे.  Vertical Image:  English Headline:  Head master's beaten at school Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा औरंगाबाद aurangabad शिवाजीनगर सीसीटीव्ही शिक्षण education पोलिस Search Functional Tags:  औरंगाबाद, Aurangabad, शिवाजीनगर, सीसीटीव्ही, शिक्षण, Education, पोलिस Twitter Publish:  Meta Keyword:  Head master's beaten at school Meta Description:  Prime Star English School, Aurangabad, Teacher, Crime, Police Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 30, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2KbvWP4
Read More

Monday, July 29, 2019

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

BOX OFFICE: 'जजमेंटल है क्या' ने दी है अच्छी ओपनिंग- जानें पहले दिन का कलेक्शन

July 29, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' सिनेमाघरों में आ चुकी है और फिल्म को काफी मिली जुली प्रतिक्रिया मिल रही है। जह...
Read More
'सुपर 30' BOX OFFICE: भारत में ही नहीं, ओवरसीज में भी ऋतिक रोशन का बोलबाला

'सुपर 30' BOX OFFICE: भारत में ही नहीं, ओवरसीज में भी ऋतिक रोशन का बोलबाला

July 29, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' बॉक्स ऑफिस पर सफल रही है। फिल्म ना सिर्फ भारत में बल्कि ओवरसीज में भी अच्छी कमाई कर रही है। भारत में फि...
Read More
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै

आजचे दिनमान 
मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल. 

वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल. 

मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. 

कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी. 

सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल. 

कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे. 

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. 

वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल. 

धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे. 

मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल. 

कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये. 

मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे. 

पंचांग
मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941.

News Item ID: 

599-news_story-1564407869

Mobile Device Headline: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै

Appearance Status Tags: 

Tajya News

Site Section Tags: 

Saptarang

Horoscope and Panchang of 30 July 2019

Author Type: 

External Author

सकाळ वृत्तसेवा

राशिभविष्य

पंचांग

Search Functional Tags: 

राशिभविष्य, पंचांग

Twitter Publish: 

Meta Description: 

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै

Send as Notification: 

News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै आजचे दिनमान  मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल.  वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.  कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.  सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल.  धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे.  मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल.  कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये.  मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे.  पंचांग मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941. News Item ID:  599-news_story-1564407869 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल.  वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.  कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.  सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल.  धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे.  मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल.  कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये.  मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे.  पंचांग मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 30 July 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग Twitter Publish:  Meta Description:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K

July 29, 2019 0 Comments
via News Story Feeds https://ift.tt/2ylPHhc
Read More
दिल्ली: चोरी के शक में नाबालिग लड़के की पीट-पीटकर भीड़ ने की हत्या https://ift.tt/310ubLm
ब्राजील: फुटबॉलर नेमार के खिलाफ रेप मामले में नहीं मिले सबूत, पुलिस ने बंद की जांच https://ift.tt/2SMUL7Y
BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

BOX OFFICE: तीसरे वीकेंड तक दौड़ रही है ऋतिक रोशन की 'सुपर 30' - टॉप 3 में शामिल

July 29, 2019 0 Comments
ऋतिक रोशन की फिल्म 'सुपर 30' तीसरे वीकेंड के धमाकेदार कलेक्शन के साथ ही ऋतिक की पिछली फिल्म 'काबिल' को पीछे कर दिया है। फिल्...
Read More
BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

BOX OFFICE: कंगना- राजकुमार की 'जजमेंटल है क्या' का शानदार वीकेंड, जानें कलेक्शन

July 29, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव की फिल्म 'जजमेंटल है क्या' ने पहले वीकेंड बेहतरीन कमाई की है। फिल्म को दर्शकों से मिली जुली प्रतिक्रिया म...
Read More
जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

जजमेंटल है क्या बॉक्स ऑफिस - दूसरे दिन कंगना - राजकुमार की उछाल, 55 प्रतिशत बढ़ी कमाई

July 29, 2019 0 Comments
कंगना रनौत और राजकुमार राव स्टारर जजमेंटल है क्या ने दूसरे दिन बॉक्स ऑफिस अच्छी उछाल मारी है और माना जा रहा है कि इसका फायदा तीसरे दिन फिल्म...
Read More
BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

BOX OFFICE: कृति- दिलजीत स्टारर 'अर्जुन पटियाला' की ठंडी ओपनिंग- पहले दिन की कमाई

July 29, 2019 0 Comments
कृति सैनन और दिलजीत दोसांझ स्टारर फिल्म 'अर्जुन पटियाला' शुक्रवार को सिनेमाघरों में दस्तक दे चुकी है। हालांकि इस कॉमेडी फिल्म को समी...