जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै आजचे दिनमान  मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल.  वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.  कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.  सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल.  धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे.  मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल.  कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये.  मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे.  पंचांग मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941. News Item ID:  599-news_story-1564407869 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल.  वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.  कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.  सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल.  धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे.  मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल.  कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये.  मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे.  पंचांग मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 30 July 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग Twitter Publish:  Meta Description:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 29, 2019

जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै आजचे दिनमान  मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल.  वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.  कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.  सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल.  धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे.  मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल.  कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये.  मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे.  पंचांग मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941. News Item ID:  599-news_story-1564407869 Mobile Device Headline:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै Appearance Status Tags:  Tajya News Site Section Tags:  Saptarang Mobile Body:  आजचे दिनमान  मेष : बहीण-भावंडांबरोबर सुसंवाद साधू शकाल. आत्मविश्‍वास व मनोबल वाढणार आहे. व्यवसायाच्या जागेची कामे मार्गी लावू शकाल.  वृषभ : आर्थिक क्षेत्रामध्ये सौख्यकारक वातावरण राहील. जिद्द व चिकाटी वाढविणारी एखादी घटना घडेल. सौख्य व समाधान लाभेल.  मिथुन : मित्रमैत्रिणींचे अपेक्षित सहकार्य मिळविण्यात यशस्वी व्हाल. अंदाज व निर्णय अचूक ठरतील. महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत.  कर्क : आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. वेळ व पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्यावी. प्रवासात काळजी घ्यावी.  सिंह : बौद्धिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे शक्‍यतो दुपारनंतर करावीत. अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. अनुकूलता जाणवेल.  कन्या : आरोग्य चांगले राहील. प्रवास सुखकर होतील. काहींना बढती मिळण्याची शक्‍यता आहे.  तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आत्मविश्‍वास वाढणार आहे. व्यक्‍तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील.  वृश्‍चिक : प्रवासामध्ये काळजी घ्यावी. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. कौटुंबिक जीवनाचे प्रश्‍न सोडवू शकाल.  धनू : शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे दुपारनंतर करावीत. कामे विलंबाने होतील. परंतु प्रयत्नशिल राहावे.  मकर : नोकरीमध्ये समाधानकारक स्थिती राहील. काहींना मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. वरिष्ठांशी सुसंवाद साधू शकाल.  कुंभ : आर्थिक क्षेत्रात समाधानकारक स्थिती राहील. काहींना कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. कोणालाही उसनवारी पैसे देऊ नये.  मीन : मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आर्थिक कामे हळूहळू मार्गी लागतील. ग्रहमान चांगले आहे.  पंचांग मंगळवार : आषाढ कृष्ण 13, चंद्रनक्षत्र आर्द्रा, चंद्रराशी मिथुन, सूर्योदय 6.13, सूर्यास्त 7.11, चंद्रोदय पहाटे 4, चंद्रास्त सायंकाळी 5.40, शिवरात्री, भारतीय सौर श्रावण 8, शके 1941. Vertical Image:  English Headline:  Horoscope and Panchang of 30 July 2019 Author Type:  External Author सकाळ वृत्तसेवा राशिभविष्य पंचांग Search Functional Tags:  राशिभविष्य, पंचांग Twitter Publish:  Meta Description:  जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 30 जुलै Send as Notification:  News Story Feeds https://ift.tt/2r1My2K


via News Story Feeds https://ift.tt/2ylPHhc

No comments:

Post a Comment