तुम्हालाही मधुमेह आहे? मग चूकनही खाऊ नका 'ही' फळं नागपूर : मधुमेह असलेले व्यक्ती आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करू शकतात. हे शरीरासाठी चांगले देखील असते. मात्र, काही फळांना आपल्या आहारामधून आजच बाहेर काढणे गरजेचे आहे. कारण हे फळ आपल्या शरीरातील ब्लड शुगर वाढवू शकतात. त्यामुळे फळे खाताना कोणती खावी? याबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. आज कोणते फळ चांगले असतात आणि कोणते वाईट याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जास्त साखर असलेले फळ खाऊ नका - ग्लाइसेमिक इंडेक्सवरून समजते की एका जेवणामुळे व्यक्तीच्या शरीराताली शुगर लेवल कितीने वाढते. कोणत्याही फळांचा जीआय स्कोअर ७० ते १०० च्या मध्ये असेल तर ते जास्त शुगरवाले फळ असतात. टरबूज, सुखे खजूर, अननस, पिकलेली केळी इत्यादी फळे शरीरातील शुगर वाढवू शकतात. हेही वाचा - क्या बात है! नागपूरचा भावेश 'इंडिया बुक'मध्ये; दुचाकीने केला सहा हजार किमीचा चतुष्कोन... कार्बोहायड्रेट असणारे फळे -  आपण घेत असलेल्या कार्ब्सचे प्रमाणे आपल्या शरीरातील शुगर लेवलवर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आहार तक्ता तयार करताना अशा पदार्थांची ओळख करून घेतली पाहिजे.  फळांचा रस - जेवणामध्ये किंवा इतरवेळी फळांचा रस प्यायल्यास व्यक्तीच्या शरीरातील साखर वाढू शकते. मात्र, सुखे फळ खात असल्यास साखर अवशोषित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे खायचे असेल सुखे फळ खा. हेही वाचा - नागपूरकरांनो! आता 'आरटीओ'पासून थेट शहराबाहेर पडता येणार, सिग्नलचा त्रासही होणार कमी पॅकेजिंग - तुम्ही आहारामध्ये प्रोसेस्ड फळ घेत असाल तर आजच थांबा. आहारामध्ये ताज्या फळांचा समावेश केल्यास शरीरातील साखर बॅलेन्स राहण्यास मदत होते. हे फळ खाऊ शकतात मधुमेही - सफरचंद अॅवाकॅडो केळई ब्लू बेरीज चेरी द्राक्ष आंबा  संत्री पपई बोर स्ट्राबेरी कीनू   (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

तुम्हालाही मधुमेह आहे? मग चूकनही खाऊ नका 'ही' फळं नागपूर : मधुमेह असलेले व्यक्ती आपल्या आहारामध्ये फळांचा समावेश करू शकतात. हे शरीरासाठी चांगले देखील असते. मात्र, काही फळांना आपल्या आहारामधून आजच बाहेर काढणे गरजेचे आहे. कारण हे फळ आपल्या शरीरातील ब्लड शुगर वाढवू शकतात. त्यामुळे फळे खाताना कोणती खावी? याबाबत सतर्क असणे गरजेचे आहे. आज कोणते फळ चांगले असतात आणि कोणते वाईट याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जास्त साखर असलेले फळ खाऊ नका - ग्लाइसेमिक इंडेक्सवरून समजते की एका जेवणामुळे व्यक्तीच्या शरीराताली शुगर लेवल कितीने वाढते. कोणत्याही फळांचा जीआय स्कोअर ७० ते १०० च्या मध्ये असेल तर ते जास्त शुगरवाले फळ असतात. टरबूज, सुखे खजूर, अननस, पिकलेली केळी इत्यादी फळे शरीरातील शुगर वाढवू शकतात. हेही वाचा - क्या बात है! नागपूरचा भावेश 'इंडिया बुक'मध्ये; दुचाकीने केला सहा हजार किमीचा चतुष्कोन... कार्बोहायड्रेट असणारे फळे -  आपण घेत असलेल्या कार्ब्सचे प्रमाणे आपल्या शरीरातील शुगर लेवलवर परिणाम करतात. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने आहार तक्ता तयार करताना अशा पदार्थांची ओळख करून घेतली पाहिजे.  फळांचा रस - जेवणामध्ये किंवा इतरवेळी फळांचा रस प्यायल्यास व्यक्तीच्या शरीरातील साखर वाढू शकते. मात्र, सुखे फळ खात असल्यास साखर अवशोषित करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे खायचे असेल सुखे फळ खा. हेही वाचा - नागपूरकरांनो! आता 'आरटीओ'पासून थेट शहराबाहेर पडता येणार, सिग्नलचा त्रासही होणार कमी पॅकेजिंग - तुम्ही आहारामध्ये प्रोसेस्ड फळ घेत असाल तर आजच थांबा. आहारामध्ये ताज्या फळांचा समावेश केल्यास शरीरातील साखर बॅलेन्स राहण्यास मदत होते. हे फळ खाऊ शकतात मधुमेही - सफरचंद अॅवाकॅडो केळई ब्लू बेरीज चेरी द्राक्ष आंबा  संत्री पपई बोर स्ट्राबेरी कीनू   (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3ugZsbB

No comments:

Post a Comment