जीवाची मुंबई करण्याचा प्लान आहे? 'या' किल्ल्यांना अवश्य भेट द्या अन् घ्या ट्रीपचा आनंद नागपूर : स्पप्न नगरी, माया नगरी अशा एक ना अनेक विशेषणांनी ओळखली जाते ती मुंबई. अनेकजण जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईला येतात. प्रसिद्ध बॉलिवूडशिवाय ऐतिहासिक स्थळ, धार्मिक स्थळांसाठीही मुंबई प्रसिद्ध आहे. यामध्ये लालबागचा राजा, सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदीर, मुंबा देवी मंदीर, हाजी अली दरगाह आदी धार्मिक स्थळ लोकप्रिय आहेत. तसेच जुहू चौपाटी, बँड स्टँड, गेटवे ऑफ इंडिया, नरीमन पॉईंट इत्यादी प्रेक्षणीय स्थळ आहेत. कोरोना महामारीपूर्वी देश-विदेशातील अनेक पर्यटक मायानगरीला भेट देत होते. आता देखील अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. तुम्हीही कधी जीवाची मुंबई करण्याचा विचार करत असाल तर येथील किल्ल्यांना अवश्य भेट द्या. हेही वाचा - परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण करा; आमदारांसह संघटनांची मागणी सेवरी किल्ला - हा किल्ला १६८० मध्ये प्रहरी रुपात बांधण्यात आला होता. पोर्तुगीज मुंबईत राहत होते त्यावेळी हा किल्ला तयार करण्यात आला होता. या किल्ल्यात घुसण्यासाठी संकरा रस्ता आहे. त्याठिकाणाहून येथील बंदारांचे दर्शन होते. ब्रांदा किल्ला - पोर्तुगीजांनी १६४० मध्ये या किल्ल्याचे बांधकाम केले होते. आज हा किल्ला खंडर बनला आहे. मात्र, अजूनही अनेक पर्यटक याठिकाणी फिरायला येतात. तुम्ही कधी मुंबईला गेलात तर बांद्रा किल्ल्याला जरूर भेट द्या. हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई वरळी किल्ला - १६७५ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला असून येथून माहिमच्या खाडीचे दर्शन होते. त्यावेळी वरळी हे मच्छीमारांचे या गाव होते. या किल्ल्यामध्ये एक मंदीर देखील आहे.  बॉम्बे किल्ला - हा सर्वाधिक जुन्या किल्ल्यांमधून एक आहे. पोर्तुगीजांनी मैनर हाउस तयार केले होते त्यावेळी हा किल्ला बांधण्यात आला होता. ही जमीन १५५४ ते १५७० च्या काळात पोर्तुगीजांनी राजा ओर्टा यांच्याकडून भाड्याने घेतली होती. तुम्ही कधी मुंबईला गेले तर नक्की या किल्ल्यांना भेट द्या.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, April 6, 2021

जीवाची मुंबई करण्याचा प्लान आहे? 'या' किल्ल्यांना अवश्य भेट द्या अन् घ्या ट्रीपचा आनंद नागपूर : स्पप्न नगरी, माया नगरी अशा एक ना अनेक विशेषणांनी ओळखली जाते ती मुंबई. अनेकजण जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईला येतात. प्रसिद्ध बॉलिवूडशिवाय ऐतिहासिक स्थळ, धार्मिक स्थळांसाठीही मुंबई प्रसिद्ध आहे. यामध्ये लालबागचा राजा, सिद्धीविनायक मंदिर, महालक्ष्मी मंदीर, मुंबा देवी मंदीर, हाजी अली दरगाह आदी धार्मिक स्थळ लोकप्रिय आहेत. तसेच जुहू चौपाटी, बँड स्टँड, गेटवे ऑफ इंडिया, नरीमन पॉईंट इत्यादी प्रेक्षणीय स्थळ आहेत. कोरोना महामारीपूर्वी देश-विदेशातील अनेक पर्यटक मायानगरीला भेट देत होते. आता देखील अनेक पर्यटक फिरण्यासाठी येतात. तुम्हीही कधी जीवाची मुंबई करण्याचा विचार करत असाल तर येथील किल्ल्यांना अवश्य भेट द्या. हेही वाचा - परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचे लसीकरण करा; आमदारांसह संघटनांची मागणी सेवरी किल्ला - हा किल्ला १६८० मध्ये प्रहरी रुपात बांधण्यात आला होता. पोर्तुगीज मुंबईत राहत होते त्यावेळी हा किल्ला तयार करण्यात आला होता. या किल्ल्यात घुसण्यासाठी संकरा रस्ता आहे. त्याठिकाणाहून येथील बंदारांचे दर्शन होते. ब्रांदा किल्ला - पोर्तुगीजांनी १६४० मध्ये या किल्ल्याचे बांधकाम केले होते. आज हा किल्ला खंडर बनला आहे. मात्र, अजूनही अनेक पर्यटक याठिकाणी फिरायला येतात. तुम्ही कधी मुंबईला गेलात तर बांद्रा किल्ल्याला जरूर भेट द्या. हेही वाचा - कारमध्ये सापडले सहा पेट्या जिलेटिन; दोघांना अटक, दहशतवादविरोधी पथकाची कारवाई वरळी किल्ला - १६७५ मध्ये हा किल्ला बांधण्यात आला असून येथून माहिमच्या खाडीचे दर्शन होते. त्यावेळी वरळी हे मच्छीमारांचे या गाव होते. या किल्ल्यामध्ये एक मंदीर देखील आहे.  बॉम्बे किल्ला - हा सर्वाधिक जुन्या किल्ल्यांमधून एक आहे. पोर्तुगीजांनी मैनर हाउस तयार केले होते त्यावेळी हा किल्ला बांधण्यात आला होता. ही जमीन १५५४ ते १५७० च्या काळात पोर्तुगीजांनी राजा ओर्टा यांच्याकडून भाड्याने घेतली होती. तुम्ही कधी मुंबईला गेले तर नक्की या किल्ल्यांना भेट द्या.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sZoWdf

No comments:

Post a Comment