व्यायाम न करता वजन कमी करायचे? मग या टीप्स वाचा अन् बघा चमत्कार नागपूर : आजकाल सर्वांनाच स्लीम अँड फीट राहायला आवडते. त्यासाठी अनेकजण डायटींग देखील करतात. मात्र, डायटींगमुळे शरीरावर परिणाम होतो. तरीही अनेकजण अनहेल्दी लाईफस्टाईलच्या मागे लागतात. अगदी नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत, त्या फॉलो केल्यास झटपट वजन कमी होईल.  प्रोटीन घ्या - प्रोटीन आपल्या शरीराला तृप्ती देते. तसेच पचन क्षमता देखील सुधारते. अनहेल्दी खाल्ल्यामुळे आपले वजन वाढत असते. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन घेण्याची गरज आहे. तरल कॅलोरीपासून सावधान - काही ड्रिंकमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या ड्रिक पिणे टाळले पाहिजे. यामध्ये ८० ते १०० किलोकॅळरीज असतात. त्यामुळे कमी कॅलरीज असलेल्या ड्रिंक निवडा. ताजे अन्न खा - ताज्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात पोषत तत्व असतात. त्यामुळे स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक भोजन घेणे गरजेचे आहे. स्वादिष्ट भोजनाच्या नावाखाली जास्त फॅट असलेले भोजन कधीही घेऊ नका.  भरपूर पाणी प्या - हायड्रेशन हे भुखेमुळे होणाऱ्या त्रासाला थांबवून वजन कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार  मोठ्या मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. प्रोटीनचे प्रमाण लक्षात ठेवा - प्रत्येक जेवणामध्ये पालेभाज्या असतील वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे. मात्र, प्रोटीनचे अधिक प्रमाण वजन घटवण्याऐवजी वाढवू शकते. ब्रेकफास्ट करा - एक हेल्दी ब्रेकफास्ट केल्यानंतर दिवसभर तुम्हाला ऊर्जावान वाटले. तसेच व्हिटामीन, खनिज असलेला नाश्ता केल्यास जेवण केले नाहीतरी चालेल. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.  (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

व्यायाम न करता वजन कमी करायचे? मग या टीप्स वाचा अन् बघा चमत्कार नागपूर : आजकाल सर्वांनाच स्लीम अँड फीट राहायला आवडते. त्यासाठी अनेकजण डायटींग देखील करतात. मात्र, डायटींगमुळे शरीरावर परिणाम होतो. तरीही अनेकजण अनहेल्दी लाईफस्टाईलच्या मागे लागतात. अगदी नैसर्गिकरित्या वजन कमी करायचे असेल तर आम्ही तुम्हाला काही टीप्स देत आहोत, त्या फॉलो केल्यास झटपट वजन कमी होईल.  प्रोटीन घ्या - प्रोटीन आपल्या शरीराला तृप्ती देते. तसेच पचन क्षमता देखील सुधारते. अनहेल्दी खाल्ल्यामुळे आपले वजन वाढत असते. त्यासाठी तुम्हाला प्रोटीन घेण्याची गरज आहे. तरल कॅलोरीपासून सावधान - काही ड्रिंकमध्ये कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या ड्रिक पिणे टाळले पाहिजे. यामध्ये ८० ते १०० किलोकॅळरीज असतात. त्यामुळे कमी कॅलरीज असलेल्या ड्रिंक निवडा. ताजे अन्न खा - ताज्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणात पोषत तत्व असतात. त्यामुळे स्वादिष्ट आणि आरोग्यवर्धक भोजन घेणे गरजेचे आहे. स्वादिष्ट भोजनाच्या नावाखाली जास्त फॅट असलेले भोजन कधीही घेऊ नका.  भरपूर पाणी प्या - हायड्रेशन हे भुखेमुळे होणाऱ्या त्रासाला थांबवून वजन कमी करण्यास मदत करते. संशोधनानुसार  मोठ्या मोठ्या प्रमाणात पाणी प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत होते. प्रोटीनचे प्रमाण लक्षात ठेवा - प्रत्येक जेवणामध्ये पालेभाज्या असतील वजन कमी करण्यास मदत होते. त्यामुळे आपल्या जेवणामध्ये प्रोटीनचा समावेश करणे गरजेचे आहे. मात्र, प्रोटीनचे अधिक प्रमाण वजन घटवण्याऐवजी वाढवू शकते. ब्रेकफास्ट करा - एक हेल्दी ब्रेकफास्ट केल्यानंतर दिवसभर तुम्हाला ऊर्जावान वाटले. तसेच व्हिटामीन, खनिज असलेला नाश्ता केल्यास जेवण केले नाहीतरी चालेल. त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल.  (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3fGtqSe

No comments:

Post a Comment