PUBG Mobile बनवणाऱ्या कंपनीचा नवीन Zombie गेम, ट्रेलर झाला रिलीज  पबजी मोबाइल गेम विकासीत करणारी कंपनी टेंन्सेंट (Tencent) या कंपनीची सहाय्यक कंपनी लाइटस्पीड आणि क्वांटम स्टुडिओने  Undawn undawn नावाचा एक नवीन मोबाइल गेम तयार केला आहे. हा मोबाईल गेम पबजी मोबाइल या गेम पेक्षा अगदी वेगळा आहे. पबजी मोबाइल हा एक बॅटल रॉयल गेम आहे, तर Undawn हा सर्वायव्हल गेम असून याच्या को-ऑप गेमप्लेच्या सेटिंगमध्ये खेळाडूंना झोम्बीशी सामना करावा लागतो. हा गेम Lightspeed आणि Quantum Studios ने विकसित केला होता, परंतु त्याचे प्रकाशक Garena ही कंपनी आहे ज्यांनी पबजी मोबाइलचा प्रतिस्पर्धी गेम फ्री फायर विकसित केला आहे. टेंन्सेंटची उपकंपनी असलेल्या लाइटस्पीड आणि क्वांटम स्टुडिओने झोम्बी गेम, Undawn  हा नवीन मोबाइल गेम बनविला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे पबजी मोबाइल गेम डेव्हलपमेंटच्या सहाय्यक कंपनीने तयार केले असले तरीही, त्याचे प्रकाशक गॅरेना आहेत, जी पबजी मोबाइल गेमची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी आहे, जी गेम फ्री फायर बनवते. या गेमच्या विकसकांनी गेमचे  सोशल मीडिया आकाऊंट्स आणि खेळाच्या नावावर एक वेबसाइट देखील तयार केली आहे ज्यावर या गेमते टीजर आणि ट्रेलर्स शेयर करण्यात आले आहेत. टीझर, ट्रेलर आणि वेबसाइट वरुन लक्षात येत आहे की हा गेम ओपन वर्ल्ड असेल आणि त्याचा नकाशा बराच मोठा असेल. यात एकापेक्षा जास्त मुख्य पात्र असतील. नकाशामध्ये असे दिसते की उध्वस्त झालेल्या शहराबरोबरच त्यात जंगल, नदी, धबधबे इत्यादी घटक देखील असतील. ट्रेलरमध्ये पाण्याखालील जग देखील दाखवले गेले आहे, ज्यावरून असा अंदाज केला जाऊ शकतो की मुख्य पात्र देखील पाण्याखाली जाऊ शकते. Undawn हा गेम  Epic Games च्या Unreal Engine 4 वर तयार केले गेला आहे. दरम्यान गेम कधी प्रसिद्ध होईल या क्षणी हे स्पष्ट झाले नाही, परंतु हे इतके स्पष्ट झाले आहे की तो प्रथम Android प्लॅटफॉर्मवर येईल आणि नंतर ios डिव्हाइससाठी रिलीज केला जाईन जाईल. Undawn या गेमला क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट देण्यात येईल त्यामुळे Android आणि iOS प्लेअर एकमेकांसोबत हा गेम ऑनलाइन खेळू शकतील. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, April 10, 2021

PUBG Mobile बनवणाऱ्या कंपनीचा नवीन Zombie गेम, ट्रेलर झाला रिलीज  पबजी मोबाइल गेम विकासीत करणारी कंपनी टेंन्सेंट (Tencent) या कंपनीची सहाय्यक कंपनी लाइटस्पीड आणि क्वांटम स्टुडिओने  Undawn undawn नावाचा एक नवीन मोबाइल गेम तयार केला आहे. हा मोबाईल गेम पबजी मोबाइल या गेम पेक्षा अगदी वेगळा आहे. पबजी मोबाइल हा एक बॅटल रॉयल गेम आहे, तर Undawn हा सर्वायव्हल गेम असून याच्या को-ऑप गेमप्लेच्या सेटिंगमध्ये खेळाडूंना झोम्बीशी सामना करावा लागतो. हा गेम Lightspeed आणि Quantum Studios ने विकसित केला होता, परंतु त्याचे प्रकाशक Garena ही कंपनी आहे ज्यांनी पबजी मोबाइलचा प्रतिस्पर्धी गेम फ्री फायर विकसित केला आहे. टेंन्सेंटची उपकंपनी असलेल्या लाइटस्पीड आणि क्वांटम स्टुडिओने झोम्बी गेम, Undawn  हा नवीन मोबाइल गेम बनविला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे पबजी मोबाइल गेम डेव्हलपमेंटच्या सहाय्यक कंपनीने तयार केले असले तरीही, त्याचे प्रकाशक गॅरेना आहेत, जी पबजी मोबाइल गेमची सर्वात मोठी प्रतिस्पर्धी कंपनी आहे, जी गेम फ्री फायर बनवते. या गेमच्या विकसकांनी गेमचे  सोशल मीडिया आकाऊंट्स आणि खेळाच्या नावावर एक वेबसाइट देखील तयार केली आहे ज्यावर या गेमते टीजर आणि ट्रेलर्स शेयर करण्यात आले आहेत. टीझर, ट्रेलर आणि वेबसाइट वरुन लक्षात येत आहे की हा गेम ओपन वर्ल्ड असेल आणि त्याचा नकाशा बराच मोठा असेल. यात एकापेक्षा जास्त मुख्य पात्र असतील. नकाशामध्ये असे दिसते की उध्वस्त झालेल्या शहराबरोबरच त्यात जंगल, नदी, धबधबे इत्यादी घटक देखील असतील. ट्रेलरमध्ये पाण्याखालील जग देखील दाखवले गेले आहे, ज्यावरून असा अंदाज केला जाऊ शकतो की मुख्य पात्र देखील पाण्याखाली जाऊ शकते. Undawn हा गेम  Epic Games च्या Unreal Engine 4 वर तयार केले गेला आहे. दरम्यान गेम कधी प्रसिद्ध होईल या क्षणी हे स्पष्ट झाले नाही, परंतु हे इतके स्पष्ट झाले आहे की तो प्रथम Android प्लॅटफॉर्मवर येईल आणि नंतर ios डिव्हाइससाठी रिलीज केला जाईन जाईल. Undawn या गेमला क्रॉस प्लॅटफॉर्म सपोर्ट देण्यात येईल त्यामुळे Android आणि iOS प्लेअर एकमेकांसोबत हा गेम ऑनलाइन खेळू शकतील. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3a3V9c6

No comments:

Post a Comment