महिलांनो! Osteoporosis पासून सुटका हवी? मग या टीप्स वाचा अन् नेहमी राहा सुदृढ नागपूर : ऑस्टिओपोरेसिस आपल्या शरीरातील हाडांना प्रभावित करणारी स्थिती आहे. यामध्ये हाडे अधिक कमजोर होतात. ऑस्टिओपोरेसिस एक मूक रोग आहे. त्याचे काही लक्षणे दिसत नाहीत. तसेच फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत अनेकजणांना हा आजार माहिती देखील नसतो. या आजारामध्ये हाडे फ्रॅक्चर होण्याची भीती असते. जवळपास ३५-४० वर्ष वय असेल तेव्हा बोन डेंसिटी कमी व्हायला लागते. हा आजार साधारणपणे ४५ते५० वयाच्या वर असणाऱ्या महिलामध्ये पाहायला मिळतो. हेही वाचा - आता विदेशी विद्यार्थ्यांनाही देता येणार 'ऑनलाइन पेट', २४ एप्रिलपर्यंत करता येईल नोंदणी वय आणि रजोनिवृत्ती हे सर्वात मोठे जोखीम घटक आहेत, जे स्त्रियांना विशेषतः रजोनिवृत्तीनंतर अधिक जोखीम दर्शविते. रजोनिवृत्तीनंतर, शरीरात इस्ट्रोजेनची संप्रेरक पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेनचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे आपल्या हाडे मजबूत करण्यास मदत करणे हे आहे. जोखीम घटकांमध्ये खराब आहार म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे कमी सेवन करणे.  विशिष्ट औषधे, जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव, धूम्रपान, जास्त मद्यपान, अनुवांशिक घटक आणि थायरॉईड ग्रंथी, आतड्यांसंबंधी किंवा मूत्रपिंडातील समस्या आणि संधिवात यासारख्या इतर वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. हेही वाचा - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण स्क्रीनिंग - ऑस्टिओपोरोसिसच्या मुल्यांकनासाठी डॉक्टर डेक्सा स्कॅनचे आदेश देतील. त्याला बोन डेसिंटी टेस्ट म्हणतात. या चाचणीत टी -2.5 किंवा त्यापेक्षा कमी गुण ऑस्टिओपोरोसिस दर्शवितात. उपाय - आपण ऑस्टिओपोरोसिस रोखू शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम (विशेषत: वजन उचलण्याचे व्यायाम जसे की चालणे), एक संतुलित आहार, वेळेवर तपासणी, धूम्रपान करणे टाळणे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवणे ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी महत्वाचे आहे. वय आणि रजोनिवृत्ती यासारख्या घटकांवर अवलंबून कॅल्शियमसाठी दररोज अंदाजे 1000 ते 1500 मिलीग्राम डोस घेणे आवश्यक असते. कॅल्शियमचे चांगले स्त्रोत म्हणजे दुध, चीज आणि दही, हिरव्या पालेभाज्या, मासे, ब्रोकोली इ. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 9, 2021

महिलांनो! Osteoporosis पासून सुटका हवी? मग या टीप्स वाचा अन् नेहमी राहा सुदृढ नागपूर : ऑस्टिओपोरेसिस आपल्या शरीरातील हाडांना प्रभावित करणारी स्थिती आहे. यामध्ये हाडे अधिक कमजोर होतात. ऑस्टिओपोरेसिस एक मूक रोग आहे. त्याचे काही लक्षणे दिसत नाहीत. तसेच फ्रॅक्चर होत नाही तोपर्यंत अनेकजणांना हा आजार माहिती देखील नसतो. या आजारामध्ये हाडे फ्रॅक्चर होण्याची भीती असते. जवळपास ३५-४० वर्ष वय असेल तेव्हा बोन डेंसिटी कमी व्हायला लागते. हा आजार साधारणपणे ४५ते५० वयाच्या वर असणाऱ्या महिलामध्ये पाहायला मिळतो. हेही वाचा - आता विदेशी विद्यार्थ्यांनाही देता येणार 'ऑनलाइन पेट', २४ एप्रिलपर्यंत करता येईल नोंदणी वय आणि रजोनिवृत्ती हे सर्वात मोठे जोखीम घटक आहेत, जे स्त्रियांना विशेषतः रजोनिवृत्तीनंतर अधिक जोखीम दर्शविते. रजोनिवृत्तीनंतर, शरीरात इस्ट्रोजेनची संप्रेरक पातळी कमी होते आणि इस्ट्रोजेनचे महत्त्वपूर्ण कार्य म्हणजे आपल्या हाडे मजबूत करण्यास मदत करणे हे आहे. जोखीम घटकांमध्ये खराब आहार म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी चे कमी सेवन करणे.  विशिष्ट औषधे, जीवनशैली किंवा व्यायामाचा अभाव, धूम्रपान, जास्त मद्यपान, अनुवांशिक घटक आणि थायरॉईड ग्रंथी, आतड्यांसंबंधी किंवा मूत्रपिंडातील समस्या आणि संधिवात यासारख्या इतर वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींचा समावेश आहे. हेही वाचा - लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाचा संसर्ग, फेब्रुवारीतच झाले होते लसीकरण स्क्रीनिंग - ऑस्टिओपोरोसिसच्या मुल्यांकनासाठी डॉक्टर डेक्सा स्कॅनचे आदेश देतील. त्याला बोन डेसिंटी टेस्ट म्हणतात. या चाचणीत टी -2.5 किंवा त्यापेक्षा कमी गुण ऑस्टिओपोरोसिस दर्शवितात. उपाय - आपण ऑस्टिओपोरोसिस रोखू शकतो. त्यासाठी नियमित व्यायाम (विशेषत: वजन उचलण्याचे व्यायाम जसे की चालणे), एक संतुलित आहार, वेळेवर तपासणी, धूम्रपान करणे टाळणे आणि अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवणे ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी महत्वाचे आहे. वय आणि रजोनिवृत्ती यासारख्या घटकांवर अवलंबून कॅल्शियमसाठी दररोज अंदाजे 1000 ते 1500 मिलीग्राम डोस घेणे आवश्यक असते. कॅल्शियमचे चांगले स्त्रोत म्हणजे दुध, चीज आणि दही, हिरव्या पालेभाज्या, मासे, ब्रोकोली इ. (ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. या मतांशी 'सकाळ ऑनलाइन'चा कोणताही संबंध नाही. त्यामुळे कोणतेही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञ आणि डॉक्टरांशी योग्य तो सल्लामसलत करणे आवश्यक आहे.) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3uERuZU

No comments:

Post a Comment