साधा ताप आला तरी कोरोनाची भीती? लक्षणे सामान्य असल्याने अनेकजण संभ्रमात उस्मानाबाद: जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान, सध्या साधा ताप, सर्दी, खोकल्याचेही रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा संसर्गवर हीच लक्षणे दिसत असल्याने आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, अशी अनेकांना भीती वाटत आहे.  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालये फुल्ल होत आहेत. ताप, सर्दी, खोकला या कोरोनाच्या लक्षणाच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना झाला की काय अशी एक शंका निर्माण होत आहे. पण, ही नेहमीचीच साथ असल्याचा समज करून नागरिक दवाखान्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. आईच्या आठवणीत 'तो' गेला आत्महत्या करायला आणि... साहजिकच त्यात कोरोनाचा संसर्ग असल्यास अंगावर काढल्याने त्याला पुढे त्रास होत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात जागृती करूनही लोक तपासणी करून घेण्यासाठी तयार होत नसल्याचे अजूनही चित्र आहे. वैद्यकीय सल्ला देऊनही त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागत आहेत. या शिवाय सध्या आयसीयूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या रुग्णालयामध्ये आयसीयूच्या बेडसाठी धावाधाव करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू बरोबरच त्याच सुविधा देण्यासाठी इतर वॉर्डात त्या प्रमाणात सुविधा देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आवश्यकता असेल अशाच रुग्णांना व्हेंटीलेटरची सुविधा देण्यात येत आहे. त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा सध्या तरी पुरेसा मिळत आहे. त्यामुळे सुदैवाने सध्याच्या स्थितीला तरी आणीबाणीची परिस्थिती तयार झालेली नाही. शेतकऱ्यावरील हल्ल्यानंतर काही वेळातच बिबट्याचाही मृत्यू मात्र, यापुढेही आकडा असाच वाढत राहिला तर ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे जाणवल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास त्याचा धोका अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण असल्याने काही प्रमाणात त्रुटी दिसत आहेत. मात्र, लवकरात लवकर या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्याची गरज आहे. आपत्तीच्या स्थितीमध्ये यंत्रणा अधिक सक्षम ठेवणे आवश्यक असताना काहीप्रमाणात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. (edited by- pramod sarawale) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, April 2, 2021

साधा ताप आला तरी कोरोनाची भीती? लक्षणे सामान्य असल्याने अनेकजण संभ्रमात उस्मानाबाद: जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. दरम्यान, सध्या साधा ताप, सर्दी, खोकल्याचेही रुग्ण वाढत आहेत. कोरोनाचा संसर्गवर हीच लक्षणे दिसत असल्याने आपल्याला कोरोना तर झाला नाही ना, अशी अनेकांना भीती वाटत आहे.  कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता जिल्हा रुग्णालयासह इतर रुग्णालये फुल्ल होत आहेत. ताप, सर्दी, खोकला या कोरोनाच्या लक्षणाच्या आजारांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे कोरोना झाला की काय अशी एक शंका निर्माण होत आहे. पण, ही नेहमीचीच साथ असल्याचा समज करून नागरिक दवाखान्याकडे पाठ फिरवताना दिसत आहेत. आईच्या आठवणीत 'तो' गेला आत्महत्या करायला आणि... साहजिकच त्यात कोरोनाचा संसर्ग असल्यास अंगावर काढल्याने त्याला पुढे त्रास होत असल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणात जागृती करूनही लोक तपासणी करून घेण्यासाठी तयार होत नसल्याचे अजूनही चित्र आहे. वैद्यकीय सल्ला देऊनही त्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याचे परिणाम अनेकांना भोगावे लागत आहेत. या शिवाय सध्या आयसीयूची आवश्यकता भासणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या रुग्णालयामध्ये आयसीयूच्या बेडसाठी धावाधाव करावी लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये आयसीयू बरोबरच त्याच सुविधा देण्यासाठी इतर वॉर्डात त्या प्रमाणात सुविधा देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. आवश्यकता असेल अशाच रुग्णांना व्हेंटीलेटरची सुविधा देण्यात येत आहे. त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा सध्या तरी पुरेसा मिळत आहे. त्यामुळे सुदैवाने सध्याच्या स्थितीला तरी आणीबाणीची परिस्थिती तयार झालेली नाही. शेतकऱ्यावरील हल्ल्यानंतर काही वेळातच बिबट्याचाही मृत्यू मात्र, यापुढेही आकडा असाच वाढत राहिला तर ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे जाणवल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन तपासणी करून घेणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास त्याचा धोका अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञाचे मत आहे. जिल्हा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांवर अधिकचा ताण असल्याने काही प्रमाणात त्रुटी दिसत आहेत. मात्र, लवकरात लवकर या त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्याची गरज आहे. आपत्तीच्या स्थितीमध्ये यंत्रणा अधिक सक्षम ठेवणे आवश्यक असताना काहीप्रमाणात त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. (edited by- pramod sarawale) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dpgvS0

No comments:

Post a Comment