आंबा वाहतुकीचा तिढा अखेर सुटला वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात आंबा ट्रान्स्पोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदारांच्यात संयुक्त तातडीच्या झालेल्या सभेत भाडेवाढीबाबत पेटीला 93 रुपयांचा दर देण्याचे निश्‍चित झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे ट्रान्सपोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले.  येथील साईमंगल कार्यालयात आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात योग्य निर्णय न झाल्याने वाहतूकदारांनी संप पुकारला होता. सद्यस्थितीत डिझेलचे भाव वाढल्याने प्रतिपेटी वाहतुकीचा खर्च भागत नसल्याने आंबा ट्रान्स्पोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदार यांच्या संयुक्त तातडीची बैठक आयन्स्जित करण्यात आली होती. सदरची बैठक ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांच्या अध्यक्षतेखाली व महासंघाचे पदाधिकारी मनोज वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत आंबा ट्रान्सपोर्ट मालक, वाहतूकदार व आंबा बागायतदार शेतकरी यांच्यात अंतिम चर्चा होऊन 93 रुपये प्रति पेटी दर देण्याचा तसेच रस्सीचे पैसे स्वखुशीने देण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी वेंगुर्ल्यातील गाड्यांना प्राधान्य द्यावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले.  या चर्चेत रामेश्‍वर आंबा सर्व्हिसचे मालक जनार्दन पडवळ, लता गुड्‌स ट्रान्स्पोर्टचे मालक जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्स्पोर्टचे मालक श्‍याम कौलगेकर, वेंगुर्ले ट्रान्स्पोर्टचे मालक दादा गावडे, आंबा व्यापारी विरेंद्र कामत-आडारकर, नागेश उर्फ पिंट्या गावडे, नीलेश चमणकर, यशवंत ऊर्फ बाळू परब, गजानन वेर्णेकर, अनिल मांजरेकर, बाळा मांजरेकर, गिरीश मांजरेकर, प्रताप आसोलकर, चेतन पेडणेकर, नारायण पेडणेकर, बबलू कुबल, संदेश निकम, अजित राऊळ, कांबा काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर तसेच ट्रान्स्पोर्ट संघटनेचे शिवाजीराव घोगळे, मनोज वालावलकर, शरद वालावलकर, वेंगुर्ले टेम्पो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संदिप पेडणेकर, सोनू शेख, गोल्डन फर्नांडिस, उदय चिपकर यांचा समावेश होता.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, April 4, 2021

आंबा वाहतुकीचा तिढा अखेर सुटला वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात आंबा ट्रान्स्पोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदारांच्यात संयुक्त तातडीच्या झालेल्या सभेत भाडेवाढीबाबत पेटीला 93 रुपयांचा दर देण्याचे निश्‍चित झाल्याने संप मागे घेण्यात आल्याचे ट्रान्सपोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले.  येथील साईमंगल कार्यालयात आंबापेटी वाहतूक भाडेवाड दरासंदर्भात योग्य निर्णय न झाल्याने वाहतूकदारांनी संप पुकारला होता. सद्यस्थितीत डिझेलचे भाव वाढल्याने प्रतिपेटी वाहतुकीचा खर्च भागत नसल्याने आंबा ट्रान्स्पोर्ट चालक, टेम्पोचालक आणि आंबा बागायतदार यांच्या संयुक्त तातडीची बैठक आयन्स्जित करण्यात आली होती. सदरची बैठक ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांच्या अध्यक्षतेखाली व महासंघाचे पदाधिकारी मनोज वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सभेत आंबा ट्रान्सपोर्ट मालक, वाहतूकदार व आंबा बागायतदार शेतकरी यांच्यात अंतिम चर्चा होऊन 93 रुपये प्रति पेटी दर देण्याचा तसेच रस्सीचे पैसे स्वखुशीने देण्यात यावे. त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी वेंगुर्ल्यातील गाड्यांना प्राधान्य द्यावे, असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याचे ट्रान्स्पोर्ट संघाचे उपाध्यक्ष शिवाजीराव घोगळे यांनी जाहीर केले.  या चर्चेत रामेश्‍वर आंबा सर्व्हिसचे मालक जनार्दन पडवळ, लता गुड्‌स ट्रान्स्पोर्टचे मालक जगन्नाथ सावंत, सिद्धिविनायक ट्रान्स्पोर्टचे मालक श्‍याम कौलगेकर, वेंगुर्ले ट्रान्स्पोर्टचे मालक दादा गावडे, आंबा व्यापारी विरेंद्र कामत-आडारकर, नागेश उर्फ पिंट्या गावडे, नीलेश चमणकर, यशवंत ऊर्फ बाळू परब, गजानन वेर्णेकर, अनिल मांजरेकर, बाळा मांजरेकर, गिरीश मांजरेकर, प्रताप आसोलकर, चेतन पेडणेकर, नारायण पेडणेकर, बबलू कुबल, संदेश निकम, अजित राऊळ, कांबा काजू बागायतदार शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर तसेच ट्रान्स्पोर्ट संघटनेचे शिवाजीराव घोगळे, मनोज वालावलकर, शरद वालावलकर, वेंगुर्ले टेम्पो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष संदिप पेडणेकर, सोनू शेख, गोल्डन फर्नांडिस, उदय चिपकर यांचा समावेश होता.  संपादन - राहुल पाटील Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3dxojRD

No comments:

Post a Comment