भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होतायत हे 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमती, फिचर्स पुणे : जर तुम्ही आजच्या घडीला 5 जी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा काही पर्यायांबद्दल माहिती असायला हवी जे तुमच्यासाठी अधिक चांगले असतील. येत्या काही महिन्यांत देशात काही जबरदस्त 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत. या सर्व 5 जी स्मार्टफोनची किंमत वेग-वेगळी आहे. हे सर्व फोन जबरदस्त स्टोरेजसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आज आपण अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत वनप्लस 9  OnePlus 9 वनप्लसचा हा 5 जी स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्याची किंमत अंदाजे 50,000 रुपये असल्याचा अंदाज आहे. या फोनच्या फिचर्सविषयी सांगायचे तर यात 6.55 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 4500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये जबरदस्त क्वालिटीचे कॅमेरे देण्यात आले आहेत. शाओमी रेडमी नोट 9 प्रो 5 जी Xiaomi Redmi Note 9 Pro 5G शाओमीचा हा 5 जी स्मार्टफोन एप्रिलमध्ये लॉन्च होईल. याची किंमत 17,990 रुपये असल्याचा अंदाज आहे. यात 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि 4820 mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये दर्जेदार रीअर कॅमेरा सेटअप आणि शानदार सेल्फी कॅमेरा आहे. मोटोरोला एज एस Motorola Edge S मोटोरोला कंपनी सतत 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत आहे. हा मोटोरोला फोन मे 2021 मध्ये बाजारात येईल, ज्याची किंमत अंदाजे 23,000 रुपये आहे. त्यात बरीच प्रगत फिचर्स देण्यात आली आहेत. या 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 870 जी प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी आहे. याशिवाय दर्जेदार कॅमेरे देण्यात आले आहेत.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, April 1, 2021

भारतीय बाजारात लवकरच लॉन्च होतायत हे 5G स्मार्टफोन, जाणून घ्या किंमती, फिचर्स पुणे : जर तुम्ही आजच्या घडीला 5 जी स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला अशा काही पर्यायांबद्दल माहिती असायला हवी जे तुमच्यासाठी अधिक चांगले असतील. येत्या काही महिन्यांत देशात काही जबरदस्त 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च होणार आहेत. या सर्व 5 जी स्मार्टफोनची किंमत वेग-वेगळी आहे. हे सर्व फोन जबरदस्त स्टोरेजसह प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आहेत. आज आपण अशाच काही स्मार्टफोन्सबद्दल जाणून घेणार आहोत वनप्लस 9  OnePlus 9 वनप्लसचा हा 5 जी स्मार्टफोन एप्रिलमध्ये लाँच केला जाऊ शकतो. त्याची किंमत अंदाजे 50,000 रुपये असल्याचा अंदाज आहे. या फोनच्या फिचर्सविषयी सांगायचे तर यात 6.55 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर आणि 4500mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये जबरदस्त क्वालिटीचे कॅमेरे देण्यात आले आहेत. शाओमी रेडमी नोट 9 प्रो 5 जी Xiaomi Redmi Note 9 Pro 5G शाओमीचा हा 5 जी स्मार्टफोन एप्रिलमध्ये लॉन्च होईल. याची किंमत 17,990 रुपये असल्याचा अंदाज आहे. यात 6.67 इंचाचा मोठा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 750 जी प्रोसेसर आणि 4820 mAh बॅटरी आहे. या फोनमध्ये दर्जेदार रीअर कॅमेरा सेटअप आणि शानदार सेल्फी कॅमेरा आहे. मोटोरोला एज एस Motorola Edge S मोटोरोला कंपनी सतत 5G स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत आहे. हा मोटोरोला फोन मे 2021 मध्ये बाजारात येईल, ज्याची किंमत अंदाजे 23,000 रुपये आहे. त्यात बरीच प्रगत फिचर्स देण्यात आली आहेत. या 5 जी स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 870 जी प्रोसेसर आणि 5000 mAh बॅटरी आहे. याशिवाय दर्जेदार कॅमेरे देण्यात आले आहेत.   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3sNHugG

No comments:

Post a Comment